𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.8K photos
92 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️ #STI 546 रिक्त पदाबाबतीत ची पोस्ट आपण 2 जुलै रोजी टाकलेली आहे.. हे रिक्त पदे 2023 च्या पूर्व परीक्षा मध्ये ADD होण्याची शक्यता आता वाटत नाही.. 2024 मध्ये #STI होण्याची सुवर्णसंधी आहे मौका सोडू नका.. काहीही झाले तरी #STI 400+ जागा ची जाहिरात असेल.. 🔥🔥

👉 2 जुलै ची पोस्ट लिंक : 👇

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍28❤3
❇️ मराठीतील विशेष.

✅ मराठीतील पहिले नाटक : सीतास्वयंवर (विष्णुदास भावे )

✅मराठी भाषेचे निबंधमालाकार/शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर

✅मराठीतील भावकवी : संत नामदेव

✅मराठी विडंबन काव्याचे जनक : प्रल्हाद केशव अत्रे

✅आधुनिक मराठी काव्याचे जनक : केशवसुत

✅ मराठी नवकाव्याचे जनक : बा. सी.मर्ढेकर

✅अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी : फकिरा

✅ भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी

✅ देवनागरी लिपीचे पहिले निर्माते : आर्य

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍49❤3🎉1👌1
❇️ महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन

◆ 24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन

◆ 13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिन

◆ 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन

◆ 11 एप्रिल : सुरक्षित मातृत्व दिन

◆ 28 मे : आं. महिला आरोग्य कृती दिन

◆ 23 जून : आंतरराष्ट्रीय विधवा दिन

◆ 1 - 7 ऑगस्ट : स्तनपान सप्ताह

◆ 11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिन

◆ 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन

◆ 15 ऑक्टोबर : आं. ग्रामीण महिला दिन

◆ ऑक्टोबर " ब्रेस्ट कॅन्सर " जनजागृती महिना

◆ 1975 हे " आंतरराष्ट्रीय महिला वर्ष " होते

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍50🙏1👌1
स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ही चतुःश्रुत्री कोणाची आहे ?
Anonymous Quiz
16%
महात्मा गांधी
15%
सेनापती बापट
67%
लोकमान्य टिळक
2%
यापैकी नाही
👍25🔥7❤4👌3🤔2
भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकामध्ये झाली ?
Anonymous Quiz
59%
गहू
22%
ज्वारी
12%
ऊस
8%
कापूस
👍30❤6🤔6👌4🎉2
1)खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीला डाव्या बाजूकडून येऊन मिळते?
Anonymous Quiz
21%
वेण्णा
22%
सरस्वती
29%
भोगावती
28%
येरळा
👍34👌12🔥6❤4🤔4
भारताला सर्वात जास्त सीमा खालीलपैकी कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
11%
म्यानमार
21%
चीन
20%
पाकिस्तान
47%
बांगलादेश
👍33🤔4👌4❤2💯2
सूर्यमालेतील सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह कोणता?
Anonymous Quiz
20%
शनी
49%
गुरू
19%
मंगल
12%
युरेनस
👍30🤔9👌3🔥2❤1
♦️#PCMC निकाल #Update 🔥🔥

👉 पिंपरी चिंचवड महानगरपालिका..

✅
#ZP PDF जाहिराती व इतर सरळसेवा माहिती आपल्या खालील चॅनेल वर आहे.. नक्की जॉईन करा..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍13
✅♦️तलाठी #Update..

👉 तलाठी भरती चा अभ्यास चालू राहूद्या. कारण काही परीक्षा केंद्राची परीक्षा घेण्यासाठी ची तयारी झालेली आहे असं समजत आहे..
परीक्षा ही निश्चित कधी होईल हे सांगता येईना.. पण लवकर परीक्षा होण्याची शक्यता आहे.. अधिक माहिती मिळाली तर या चालू आठवड्यात नक्की कळवू.. 🙏🙏🙏

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍25❤5🙏2
▪️जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली❓ (मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस भरती - 2018)
Anonymous Quiz
6%
चित्तरंजन दास
21%
लाला लजपतराय
10%
अरविंद घोष
62%
रवींद्रनाथ टागोर
👍38❤6🤔3👌3
▪️राष्ट्रगीत जण-गण-मन हे सर्वप्रथम कधी गायले होते❓ (औरंगाबाद पोलीस भरती - 2017)
Anonymous Quiz
5%
1901
52%
1911
32%
1947
11%
1950
👍31❤3🤔1👌1
▪️रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणांमुळे केला❓ (बीड पोलीस भरती - 2018)
Anonymous Quiz
5%
बंगालची फाळणी
9%
असहकार आंदोलनामुळे
80%
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ
7%
वरील सर्व
👍30👌5❤3🤔2🎉2
⭕️♦️⚠️सहकार भरती प्रवेशपत्र उपलब्ध..

👉 लिंक : 👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html


👉 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान होणार परीक्षा..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16❤3👌2
🚨7 August Update🚨

📌 जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम
https://telegram.me/mega_talathi_bharti/13505

📌 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने वर्ष + अध्यक्ष
https://telegram.me/mega_talathi_bharti/13523

📌 ZP सर्व ३४ जिल्हाच्या जिल्हा परिषद मधील सर्व पदांच्या जागा एकाच pdf मध्ये..
https://telegram.me/mega_talathi_bharti/13524

📌 अमोल पाटील सर मराठी व्याकरण सुधारित notes
https://telegram.me/mega_talathi_bharti/13541

📌 PCMC निकाल आज.
https://telegram.me/mega_talathi_bharti/13554

📌 6 ऑगस्ट; चालू घडामोडी
https://telegram.me/mega_talathi_bharti/13555

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम.
https://telegram.me/mega_talathi_bharti/13558

📌 IBPS / TCS NUMBER SERIES
https://telegram.me/mega_talathi_bharti/13566

📌 देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे
https://telegram.me/mega_talathi_bharti/13567

📌 महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन
https://telegram.me/mega_talathi_bharti/13580

📌 सहकार भरती प्रवेशपत्र उपलब्ध..
https://telegram.me/mega_talathi_bharti/13601
👍28🤔3👌3❤1🙏1
🎼🎶 वाद्य :- प्रसिद्ध भारतीय संगीतकार

🪈बासरी:-हरी प्रसाद चौरसिया, पन्नालाल घोष,
टीआर महालिंगम

🥁तबला :- झाकीर हुसेन, अल्लाह राखा, साबीर खान, पं.  किशन महाराज, पं.  ज्ञानप्रकाश घोष, संदीप दास

🪗सारंगी:- शकूर खान, पं राम नारायण, रमेश मिश्रा, सुलतान खान, उस्ताद बिंदा खान
संतूर: पं शिवकुमार शर्मा, भजन सोपोरी

🪕सरोद :-अल्लाउद्दीन खान, अली अकबर खान, अमजद अली खान, बुद्धदेव दासगुप्ता, बहादूर खान, शरण राणी, जरीन एस शर्मा

🎷सितार :-पं रविशंकर, शाहिद परवेझ खान, बुधादित्य मुखर्जी, अनुष्का शंकर, हरा शंकर भट्टाचार्य, निखिल बॅनर्जी, विलायत खान, मुस्ताक अली खान

🎺शहनाई:- बिस्मिल्ला खान, कृष्णा राम चौधरी, अली अहमद हुसेन

🪘मृदंग :-केव्ही प्रसाद, एसव्ही राजाराव, उमालयपुरम शिवरामन, पालघाट मणी अय्यर, कराईकुडी आर मणी, पालघाट रघु

🪕रुद्र वीणा:- असद अली खान
मोहन वीणा : पं.  विश्व मोहन भट

🪕वीणा :-झिया मोहिउद्दीन डागर, अय्यागरी श्यामसुंदरम, दोराईस्वामी अय्यंगार, चिट्टीबाबू, इमानी शंकर शास्त्री, धनम्मल, के आर कुमारस्वामी, सुंदरम बालचंद्रेर

🎻 व्हायोलिन:- एमएस गोपालकृष्णन, श्रीमती एम राजम, एन आर मुरलीधरन, एम चंद्रशेखरन, व्ही जी जोग, लालगुडी जयरामन

संकलन ~ नागेश संगिता मोहन नलावडे


❌पाठच करून ठेवा..🔥🔥🔥

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍48❤1🔥1
🌸विविध उत्पादन क्षेत्रातील क्रांतीसाठी संज्ञा🌸

1. हरित क्रांती :- अन्नधान्य उत्पादन
2. निल क्रांती :- मत्स्य उत्पादन
3. पीत क्रांती :- तेलबिया उत्पादन
4. सुवर्ण क्रांती :- फळे उत्पादनात वाढ
5. सुवर्ण तंतू क्रांती :- ताग उत्पादन
6. कृष्ण क्रांती :- पेट्रोलियम क्षेत्र
7. करडी क्रांती :- खत उत्पादन
8. धवल क्रांती :- दुग्ध उत्पादन
9. गुलाबी क्रांती :- कोळंबी/कांदा/औषध/झिंगे उत्पादन
10. चंदेरी क्रांती:- अंडी
11. चंदेरी तंतू :- कापूस
12. अमृत क्रांती :- नद्या जोड प्रकल्प
13. लाल क्रांती :- टोमॅटो/मांस
14. तपकिरी क्रांती :- कोको
15. गोल क्रांती :- बटाटे
16. नारंगी :- युक्रेन मधील क्रांती
17. इंद्रधनुष्य :- कृषी क्षेत्रातील सर्वंकष विकास.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍59🤔2🎉2👌2
▪️'अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत देशभरातील किती रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल ?

➡️ 508

▪️लोकसभा सचिवालयाने अलीकडे कोणत्या नेत्याचे लोकसभेचे सदस्यत्व बहाल केले आहे.

➡️ राहुल गांधी


▪️कोणती भारतीय महिला तिरंदाजीमध्ये सर्वात तरुण जागतिक विजेती ठरली आहे.

➡️ अदिती स्वामी

▪️स्पेनमधील महिला टेनिस हार्डकोर्ट स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

➡️ प्रार्थना ठोंबरे

▪️कंबोडियाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

➡️ हुन मानेट
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍43❤1🎉1👌1
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
3%
वारघर
88%
पालघर
6%
नवघर
3%
यापैकी नाही
👍28👏3❤2🤔2🎉1
मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
Anonymous Quiz
67%
पेट्रोलियम
11%
मीठ
13%
कोळसा
10%
मँगनीज
👍32❤7🤔6🎉6👌5