𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.8K photos
91 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
❇️ दिनांक : 8 ऑगस्ट 2023 IMP NEWS

⏺ भारतातील भविष्यातील पाच महत्त्वाचे अंतराळ मिशन :

1) आदित्य L-1
2) गगनयान
3) शुक्रयान
4) एक्सपोसेंट मिशन
5) निसार मिशन

⏺ बाबा आमटे पुरस्कार : विजय आणि प्रणिता भोसले

⏺ मणिपूर हिंसाचारासाठी तीन सदस्य समिती ची नेमणूक :
1)गीता मित्तल
2)शालिनी जोशी
3)आशा मेनन

⏺ चंद्राचा दक्षिण ध्रुव आहे रहस्यमय..
अतिशय महत्त्वाची व छान परीक्षाभिमुख बातमी आहे नक्कीच वाचा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍50❤1👏1🎉1
🟥 धरण व नदी 🟥

♂️टेमघर - मुळा
♂️ गोसीखुर्द - वैनगंगा
♂️ मायखेडा - खुनी
♂️ इसापुर - वैनगंगा
♂️ इटीयाडोह - गाढवी
♂️ निळवंडे - प्रवरा
♂️ अंबाडी - शिवना
♂️ येलदरी - पूर्णा
♂️ भंडारदरा - प्रवरा
♂️ जायकवाडी - गोदावरी
♂️ गंगापूर - गोदावरी
♂️ वीर - नीरा
♂️ उजनी - भीमा
♂️ भुशी डॅम - इंद्रायणी
♂️ खडकवासला - मुठा
♂️ पानशेत - अंबी
♂️ भातसा - भातसई
♂️ अनेर डॅम - अनेर
♂️ हतनुर - तापी
♂️ दहिगाव - गिरणा
♂️ सय्यदनगर - पांझरा
♂️ कळम्मावाडी - दूधगंगा
♂️ येरवडीडॅम - येरळा
♂️ धोम - कृष्णा
♂️ चांदोली - वारणा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍44🎉4👌3🔥1
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★


◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍58👌1
🚨 8 August Update🚨

📌 वाद्य :- प्रसिद्ध भारतीय संगीतकार
https://telegram.me/nagar_parishad/13467

📌 विविध उत्पादन क्षेत्रातील क्रांतीसाठी संज्ञा
https://telegram.me/nagar_parishad/13468

📌 2022 & 2023 मध्ये झालेल्या MPSC सर्व परीक्षांमधील चालू घडामोडींच्या प्रश्नांचे उत्तर टिक मार्क करुन दिले आहेत.
https://telegram.me/nagar_parishad/13496

📌 सिद्ध व साधित शब्द pdf...
https://telegram.me/nagar_parishad/13497

📌 भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकांची (🕺💃) यादी
https://telegram.me/nagar_parishad/13498

📌 ग्रामसेवक प्रश्नपत्रिका
https://telegram.me/nagar_parishad/13500

📌 सहकार वेळापत्रक
https://telegram.me/nagar_parishad/13503

📌 आरोग्य सेवक अभ्यासक्रम
https://telegram.me/nagar_parishad/13507

📌 दिनांक : 8 ऑगस्ट 2023 IMP NEWS
https://telegram.me/nagar_parishad/13514

📌 धरण व नदी
https://telegram.me/nagar_parishad/13516

📌 काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/nagar_parishad/13518
👍17👌3🔥1🤔1🎉1
खालीलपैकी कोणता एक संयुक्त स्वर नाही ?

[ पिंपरी चिंचवड संभाव्य प्रश्न ]
Anonymous Quiz
26%
ए
18%
औ
10%
ओ
46%
ऊ
👍30🤔9❤6👌2🙏1
Q] अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले ?
Anonymous Quiz
9%
टिळक
14%
आगरकर
68%
धो के कर्वे
9%
लोकहितवादी
👍25👌3🤔2❤1
⭕जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?
Anonymous Quiz
5%
पेरु
77%
आवळा
10%
केळी
8%
गाजर
👍29🤔5🎉5👌2❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
✅♦️तलाठी भरती 2023 वेळापत्रक..

✅ सरळसेवा परीक्षा बद्दल माहिती आपल्या खालील चॅनेल वर उपलब्ध आहे, चॅनेल वरील सर्व पोस्ट पहा.. चॅनेल नक्की जॉईन करा..🙏✅⭐️⭐️⭐️

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍13