𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
91 videos
1.92K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️सातबारा उताऱ्यात आता भाषा निवडीचे स्वातंत्र्य...

👉 मराठीसह २४ भाषांमध्ये सुविधा : देशातील पहिलाच प्रयोग महाराष्ट्रात...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14❤1
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍44❤2🔥1🤔1
🔥 शोध आणि त्यांचे संशोधक 🔥

✍ देवीची लस - जेन्नर
✍ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
✍ अँटी रेबीज -लुई पाश्चर

✍ इलेक्ट्रोन – थॉमसन
✍हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
✍ न्यूट्रोन – चॅडविक

✍ विमान – राईट बंधू
✍ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
✍ रडार - टेलर व यंग

✍ रेडिओ - जी. मार्कोनी
✍ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
✍ थर्मामीटर - गॅलिलीयो
✍ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

✍ विजेचा दिवा - एडिसन
✍ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
✍सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

✍ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
✍ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
✍ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

✍ ग्रामोफोन - एडिसन
✍ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
✍ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
✍ उत्क्रांतिवाद - डार्विन
✍ भूमिती - युक्लीड


✍ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
✍ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
✍ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
✍ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍55❤2🎉1👌1
✅जिल्ह्यानुसार तलाठी साठी आलेले अर्ज..🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
✅♦️तलाठी भरती 2023

सगळ्यात जास्त अर्ज आलेले जिल्हे
1) पुणे - 114684
2) रायगड - 100537
3) नाशिक - 68038

👉 सगळ्यात कमी अर्ज आलेले जिल्हे
1) वाशिम - 2636
2) मुंबई शहर - 3793
3) अकोला - 6404

वाशीम ला सर्वात कमी अर्ज..🔥🔥🔥

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍20❤1🙏1
🔸 नगरपरिषद.

▪️आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकास नॉन क्रिमीलेअर अनिवार्य नसल्याबाबत.

▪️21 जुलै 2023 रोजी नॉन क्रिमीलेअरची अट काढून टाकण्यात आली आहे

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍15
जागतिक प्रमाणकांनुसार राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांचे क्षेत्र किती टक्के असावे?
Anonymous Quiz
3%
1 ) 2%
22%
2)5%
46%
3)10%
28%
4)20%
👍18🔥8👌6🤔5👏2
अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य............. आहे?
Anonymous Quiz
23%
1) हिमाचल प्रदेश
52%
2 ) महाराष्ट्र
14%
3) गुजरात
12%
4) राजस्थान
👍30❤6🔥5🎉5🤔4
पश्चिम महाराष्ट्रातील ........जिल्ह्यामध्ये बॉक्साइट चे साठे आढळतात?
Anonymous Quiz
10%
नाशिक
8%
पुणे
25%
सोलापूर
56%
कोल्हापूर
👍23❤8🤔6👌2
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous Quiz
8%
सागवान
12%
साल
72%
पॉपलर
8%
निलगिरी
👍23🎉4👌4❤3🤔2
🔰राज्य निहाय नावे राज्यपाल

🔸 महाराष्ट्र -  रमेश बैस

🔹 आसाम -  गुलाबचंद कटारिया...

🔸 हिमाचल प्रदेश -  शिव प्रसाद शुक्ला

🔹 आंध्र प्रदेश - अब्दुल नजीर

🔸 सिक्कीम -  लक्ष्मण प्रसाद आचार्य

🔹 झारखंड -  सी पी राधाकृष्ण

🔸पश्चिम बंगाल - सी व्हि आनंदा बोस

🔹गुजरात - आचार्य देवव्रत

🔸तेलंगणा - तमिलसाई सुंदरराजन

🔹मध्यप्रदेश -  मंगु भाई पटेल

🔸उत्तरप्रदेश - आनंदीबेन पटेल

🔹राजस्थान - कालराज मिश्रा

🔸जम्मु आणि काश्मीर - मनोज सिन्हा

TCS परिक्षेत यावर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत... सर्वांनी पाठच करून ठेवा..🙏😊

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍52❤2🙏1👌1
. 🟠 🟠 उष्ण वारे 🟠🟠

🔹 फॉन. - आल्प्स पर्वत

🔸 चिनुक. - रॉकी पर्वत

🔹 सिरोको - उ.आफ्रिका

🔸खामसिंन - इजिप्त

🔹 हरमाटन. - गिनी आखात

🔸 नॉर्वेस्टर व लु - भारत

🔹 सिमुम. - अरेबियन वाळवंट

🔸बर्ग. - द.आफ्रिका

🔹ब्रिकफिल्डर. - ऑस्ट्रेलिया

🔸झोण्डा - अर्जेंटिना

🔹सॅनटाआना - केलिफोर्निया

🔸काराबूरण - मध्य आशिया
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍29🔥3🗿1
ऑगस्ट दिनविशेष :-
1 ऑगस्ट - महसुल दिन (महाराष्ट्र शासन)
6 ऑगस्ट - हिरोशिमा दिन
7 ऑगस्ट - भालफेक दिन
9 ऑगस्ट - नागासाकी दिन
9 ऑगस्ट - ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिन
12 ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन, जागतीक हत्ती दिन
13 ऑगस्ट - अवयव दान दिन
14 ऑगस्ट- फाळणी भय स्मृतिदिन
15 ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन
20 ऑगस्ट - अक्षय उर्जा दिन, सद्भावना दिन
21 ऑगस्ट - जागतीक जेष्ठ नागरिक दिन
29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रिडा दिन
31 ऑगस्ट - भटके विमुक्त जमाती दिन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍34
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ
क्र. प्रधानाचे नाव. पद. काम
१. मोरोपंत त्रिंबक. पंतप्रधान. राज्यकारभार चालवणे.
पिंगळे.
२. रामचंद्र नीळकंठ. मुजुमदार. राज्याचा जमाखर्च पाहणे.


३. हंबीरराव मोहिते. सेनापती. सैन्याचे नेतृत्व करणे.
४. मोरेश्वर पंडितराव. पंडितराव. धर्माची कामे पाहणे.
५. निराजी रावजी. न्यायाधीश. न्यायदान करणे.
६. अण्णाजी दत्तो. सचिव. सरकारी आज्ञापत्रे पाठवणे.
७. दत्ताजी त्रिंबक. मंत्री. पत्रव्यवहार सांभाळणे.
८. रामचंद्र त्रिंबक. सुमंत. परराज्यांशी संबंध
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍31🔥3🎉1👌1
🟠कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या :-

🔹नदी - खाडी 🔹

🔹वैतरणा - दातीवर

🔸उल्हास - वसई

🔹पाताळगंगा - धरमतर

🔸कुंडलिका - रोह्याची खाडी

🔹सावित्री - बाणकोट

🔸वशिष्ठी - दाभोळ

🔹शास्त्री - जयगड

🔸शुक - विजयदुर्ग

🔹गड - कलावली

🔸कर्ली - कर्ली

🔹तेरेखोल - तेरेखोल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍23
महाराष्ट्राच्या पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
Anonymous Quiz
24%
सतीश त्रिपाठी
57%
व्ही गिरीराज
13%
डांगे
5%
साळवे
👍34🤔6👌6❤3💯2
महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे ?
Anonymous Quiz
15%
65%
32%
69%
46%
75%
8%
81%
👍22❤7🤔3🎉3
खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा.
Anonymous Quiz
12%
दूधगंगा
16%
पंचगंगा
33%
गिरणा
38%
सीना
👍21👌6❤5🎉1
ग्रामीण भागातून सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या कारणामुळे झाली आहे ?
Anonymous Quiz
33%
विवाहामुळे
58%
रोजगार
7%
जन्मांतर
2%
कुटुंबासह
👍39🤔33❤5🎉5🙏5
ग्रामीण भागातून सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या कारणामुळे झाली आहे ?
Anonymous Quiz
73%
विवाहामुळे
22%
रोजगार
4%
जन्मांतर
1%
कुटुंबासह
👍37🤔22👌6