𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
90 videos
1.91K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️3rd shift GK काही प्रश्न... 🙏

2005 RTI कलम
संघ राज्य कलमे
दिगंबर श्र्वेतांबर जैन धर्म
प्रवीण बांदेकर  साहित्य पुरस्कार
राष्ट्रवादाचे जनक
दख्खन पठार
Thallophyta (Science)

♦️मराठी:

प्रयोग
समानर्थी
विरुद्धार्थी शब्द
म्हणी
वाक्प्रचार

👉 पॅटर्न जवळपास आज सारखाच राहिला आहे.. 2019 च्या अभ्यासक्रम ला धरून..
2019 चे GK सोडून बाकी प्रश्न चे analysis करून घ्या.. चॅनेल ला
#PDF टाकलेली आहे 2019 मागील पेपर ची..🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍26🤔5👌1
🚨17 August Update🚨

📌 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
https://telegram.me/mega_talathi_bharti/14549

📌 तलाठी 1st shift...
https://telegram.me/mega_talathi_bharti/14568

📌 मराठी व्याकरणाच्या संपूर्ण Handwritten नोट्स.
https://telegram.me/mega_talathi_bharti/14577

📌 मराठी शब्दसंग्रह 1984 ते 2023
https://telegram.me/mega_talathi_bharti/14584

📌 Maths book PDF
https://telegram.me/mega_talathi_bharti/1458

📌 Reasoning book PDF
https://telegram.me/mega_talathi_bharti/14587

📌 तलाठी Shift 2 memory based Questions by students
https://telegram.me/mega_talathi_bharti/14591

📌 इंग्रजी व्याकरण नोट्स
https://telegram.me/mega_talathi_bharti/14594

📌 English Vocab (PYQ)
https://telegram.me/mega_talathi_bharti/14595

📌 तलाठी भरती अभ्यासक्रम 2019 या पॅटर्न नुसारच पेपर सेट होत आहेत आत्ताचे..
https://telegram.me/mega_talathi_bharti/14596

📌 क्लार्क आणी tax 2021 अंतिम निकाल लागला
https://telegram.me/mega_talathi_bharti/14599

📌 3rd shift GK काही प्रश्न...
https://telegram.me/mega_talathi_bharti/14605

📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
https://telegram.me/mega_talathi_bharti/14606
👍41👌6🤔4❤3👏2
❑ CTET ऑगस्ट २०२३ चे प्रवेशपत्र (Final Admit Card) उपलब्ध झाले आहेत.🔥🔥🔥

❑ खालील लिंक वर जावून ॲप्लिकेशन क्रमांक आणि जन्म तारीख टाकून आपले प्रवेशपत्र प्राप्त करावे.
☞
https://examinationservices.nic.in/examSysctet/downloadadmitcard/AuthCandCTET.aspx
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
34 हजार उमेदवारांनी दिली तलाठी परीक्षा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
⭕️पेपर फुटला की कॉपी?

👉 तलाठी भरती परीक्षेला पहिल्याच दिवशी गालबोट.....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍13👌1
♦️तलाठी 3rd शिफ्ट..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍18
🌳👉सध्या फॉर्म सुरू असलेल्या सरळसेवा भरतीची माहिती व लिंक खाली दिलेल्या आहेत, लगेच फॉर्म भरून घ्या🌳👇
-----------------------------------------------------------------
☘👉 पनवेल महानगरपालिका भरती-

💥👉सुरवात-१३/०७/2023
💥👉शेवटचा दिनांक-३१/०८/२०२३

🌳👉Link-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
-----------------------------------------------------------------
☘👉नगरपरिषद जाहिरात

💥👉सुरवात-१३/०७/२०२३
💥👉शेवटचा दिनांक-२०/०८/२०२३

🌳👉Link :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
-----------------------------------------------------------------
☘👉जिल्हा परिषद जाहिरात

💥👉सुरवात-०५/०८/२०२३
💥👉शेवटचा दिनांक-२५/०८/२०२३

🌳👉 Link :-
ibpsonline.ibps.in/zpvpjun23
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍27❤1
🛑 नाशिक, नागपुरात तलाठी परीक्षेचा पेपर फुटला...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16🤔5
*सर्व स्पर्धा परीक्षेकरीता महत्त्वाचे*


🌱 हरित क्रांती ➖ अन्नधान्य उत्पादनात वाढ.
🥛 धवल / श्वेत क्रांती ➖ दुग्ध उत्पादनात वाढ.
🐬 निल / निळी क्रांती ➖ मत्स्य उत्पादनात वाढ.
🦐 गुलाबी क्रांती ➖ झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ.
🥚 रजत / चंदेरी क्रांती ➖ अंडी उत्पादनात वाढ.
🥜 पीत क्रांती ➖ तेलबिया उत्पादनात वाढ.
🍂 करडी क्रांती ➖ खत उत्पादनात वाढ.
🌊 अमृत क्रांती ➖ नदी जोड प्रकल्प.
🥔 गोल क्रांती ➖ बटाटा उत्पादनात वाढ.
🎋 सोनेरी क्रांती ➖ ताग उत्पादनात वाढ.
🚢 कृष्ण क्रांती ➖ खनिज तेल उत्पादनात वाढ.
🐐 लाल क्रांती ➖ मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात
💻 ई क्रांती ➖ माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ.
🥦 चंदेरी तंतू क्रांती ➖ कापूस उत्पादनात वाढ

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍49🔥1👏1👌1
​​📗 पठाराची स्थानिक नावे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

- सासवडचे पठार – पुणे
- मालेगावचे पठार – नाशिक

- अहमदनगरचे पठार – नगर
- तोरणमाळचे पठार – नंदुरबार

- तळेगावचे पठार – वर्धा
- गाविलगडचे पठार – अमरावती

- बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
- यवतमाळचे पठार – यवतमाळ

- कान्हूरचे पठार – अहमदनगर
- कास पठार – सातारा

- मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
- काठी धडगाव पठार – नंदुरबार

- जतचे पठार – सांगली
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍39❤4
⭕️☑️⚠️ आज झालेल्या तलाठी day २ shift 👇👇

मराठी:-

प्रयोग :- द्विगु
म्हणी
कादंबऱ्या:- ५ gk सहित
समानार्थी शब्द :- ४-५
विरुद्धार्थी शब्द:- २-३
वाक्प्रचार वाक्यात रूपांतर.
वाक्य बदल.

English :- .
article
Questn tag
Active passive
Punct.marks :- २
Error:- २
Spelling mistake:-१
Phrases:- १ वाक्यात देऊन अर्थ
Anto:- २-३
SYNO:- १


🚩Que. by :- ऋतिक अरविंद अस्मिता चव्हाण
🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍51❤1🎉1👌1
पिंपरी महापालिकेत 16 हजार पदांची निर्मिती

सुधारित आकृतीबंध मंजुरीसाठी राज्य सरकारकडे

वर्ग 1:- 476 पदे
वर्ग 2 :- 557 पदे
वर्ग 3 :- 8041 पदे
वर्ग 4 :- 7764 पदे

एकूण - 16,838 पदे

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍29❤3🤔3🔥2
🏐✅♦️तलाठी Day 2.. 🔥

👉 1st Shift Memory Based Questions

👉 मराठी नेहमी सारखा Same Pattern होता..

3 कादंबऱ्याचे लेखक विचारले

👉 English मध्ये कालच पॅटर्न होता.. Article, Question Tag,Tense, Preposition etc...

👉 Math Reasoning Same कालचा पॅटर्न होता..

👉 GS मध्ये आज चालू घडामोडी 7-8 प्रश्न होते..


➡️ #RTI वर 2 प्रश्न हमखास विचारत आहेत करून जा..

➡️ इंग्लिश / मराठी passage नाही ❌️❌️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍45🤔4👌1
🛑परीक्षा उपयोगी पुरस्कार 2022-23

👉पुरस्कार : व्यक्ती / संस्था

▪️32 वा व्यास समान 2022 : डॉ ज्ञान चतुर्वेदी

▪️सरस्वती समान 2022 : शिवशंकरी ( सूर्यवंशम )

▪️अंतर्राष्ट्रीय एनी पुरस्कार 23 : थलप्पील प्रदीप

▪️माइल्स फ्रैंकलिन साहित्यिक पुरस्कार : शंकरी चन्द्रन

▪️प्रतिष्ठित PEN पिंटर पुरस्कार : माइकल रोसेन

▪️गांधी शांति पुरस्कार (2021 ) : गीता प्रेस (गोरखपुर UP)

▪️लोकमान्य टिळक पुरस्कार : PM नरेंद्र मोदी

▪️जर्मन शांति पुरस्कार 2023 : सलमान रुश्दी

▪️रेमन मैग्ससे पुरस्कार 2023 : दलाई लामा

▪️ऐबल पुरस्कार (गणित ) 2023 : लुईस कैफरेली

▪️लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 : आशा भोंसले

▪️57 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 : दामोदर मौजो

▪️अंतर्राष्ट्रीय सांख्यकी पुरस्कार 2023 : कल्यामपुडी राधाकृष्ण राव

▪️मार्कोनी पुरस्कार 2023 (टेक्नोलॉजी) : हरी बालकृष्णन

▪️वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 : आलिया मीर

▪️आर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया 2023 : सर रतन टाटा

▪️पोर्टर पुरस्कार 2023 : आरोग्य मंत्रालय

▪️लिपजिंग बुक पुरस्कार 2023 : मारिया स्टेपानोवा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍93❤4🤔1🙏1👌1
#combine 2022 main
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022...

👉 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे

👉अंतिम दिनांक - 1 सप्टेंबर 2023

👉Link 👇
https://mpsconline.gov.in/candidate/main#
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍21👌1
तलाठी
*18/08/2023*
*शिफ्ट :2*

1)Development of genotype-phenotype - विल्यम जॉन्सन

2)जागतिक बँकेने 2023 मध्ये कोणत्या राज्याला पूरपरिस्थिती साठी आर्थिक मदत केली - आसाम

3)36 व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत mh ला एकूण किती पदके मिळाली - 140

4)जण माहिती अधिकारी - कलम 5

5)रातांधळेपणा - A जीवनसत्त्व

6)कलम 33 - लष्कर संबंधित

7)अरवली ग्रीन वाल प्रोजेक्ट शुभारंभ :- टिकली गाव, हरियाणा

8)नेथना विमा योजना तेलंगणा राज्याची कुणासाठी :- विंनकरासाठी

9)अनहीलेशन ऑफ कास्ट ;- बाबासाहेब आंबेडकर

10)राजस्थान मधील सार्वजनिक परीक्षा अधिनियम ह्याला राज्यपालांनी कधी संमती दिली
:- एप्रिल 2022

11) message command prompt

12)नागरिक बद्दल अहवाल सिघवी समितीने कधी दिला :-

13)दुसरे इंग्रज -शीख -1847

14)चैतन्य गाथा :- सेनापती बापट

15)आरोग्य मैत्री :- संकटकाळी इतर देशांना मदत

16)हिजाब निर्णय न्यायाधीश :- जस्टीस हेमंत गुप्ता

17)मेडिलिव्ह च्या कार्याचा पुनरशोध :- 1900

18)युगांधर(कादंबरी)- शिवाजी सावंत

19)महानायक (कादंबरी) :- विश्वास पाटील

20)मी सावित्री जोतीराव :- कविता मुरूमकर

21) बैल - समानार्थी
कपिल


RTI---3Q
Computer:- 1Q
पुस्तके :- 4Q
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍124👌5❤1🙏1
♦️ तलाठी 18 ऑगस्ट 2023 1st shift

♦️English

Synonyms
Error detection
Voice
Questio. Tag
Adjective
Phrase
Antonyms
Tense
Prepositions
Spelling errors

👉 Marathi english :  passage नाही 🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍21
18 ऑगस्ट 2023 शिफ्ट 2

🔥 मराठी :- 🔥
वाक्प्रचार 2
तुरी देणे
म्हणी 2-3
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
समानार्थी 2
विरुद्धार्थी 2-3
प्रयोग
समास 2
होकारार्थी नकारार्थी
Book auther 4 Q
युगंधर - शिवाजी सावंत
महानायक - विश्वास पाटील

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍30❤1🔥1
✅ICC PLAYER OF THE MONTHS 2023 :-



◾️JANUARY :-
♦️Shubman Gill (India).
♦️Grace Scrivens (England).

◾️FEBRUARY :-
♦️Harry Brook (England).
♦️Ashleigh Gardner (Australia).

◾️MARCH :-
♦️Shakib Al Hasan (Bangladesh).
♦️Henriette Ishimwe (Rwanda).

◾️APRIL :-
♦️Fakhar Zaman (Pakistan).
♦️Naruemol Chaiwai (Thailand).

◾️MAY.
♦️Harry Tector(Ireland).
♦️Thipatcha Putthawong(Thailand).

◾️JUNE :-
♦️Wanindu Hasaranga(Sri Lanka).
♦️Ashleigh Gardner(Australia).

◾️JULY :-
♦️Chris Woakes (England).
♦️Ashleigh Gardner (Australia).

    ━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍33❤2