. ♨️ भारतातील लोकनृत्ये ♨️
▪️ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
▪️ तामिळनाडू : भरतनाट्यम
▪️ केरळ : कथकली
▪️आंध्र प्रदेश : कुचीपुडी, कोल्लतम
▪️ गुजरात : गरबा , रास
▪️ ओरिसा : ओडिसी
▪️ जम्मू व काश्मीर : रौफ
▪️ पंजाब : भांगडा , गिद्धा
▪️ आसाम : बिहू , झूमर नाच
▪️उत्तराखंड : गर्वाली
▪️ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
▪️ मेघालय : लाहो
▪️ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
▪️ मिझोरम : खान्तुंम
▪️ गोवा : मंडो
▪️ मणिपूर : मणिपुरी
▪️ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
▪️ झारखंड : कर्मा
▪️ छत्तीसगढ : पंथी
▪️ राजस्थान : घूमर
▪️ पश्चिम बंगाल : गंभीरा
▪️ उत्तर प्रदेश : कथ्थक
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍42🎉3🔥2👌2❤1
❇️ 2022 व 2023 मधील महत्वाच्या स्पर्धा व विजेते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 विजेता - अर्जेंटिना
☯ फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 उपविजेता - फ्रान्स
🏆 टी 20 विश्वचषक 2022 विजेता - इंग्लंड
☯ टी 20 विश्वचषक 2022 उपविजेता - पाकिस्तान
🏆 महिला टी 20 विश्वचषक 2022 विजेता - ऑस्ट्रेलिया
☯ महिला टी 20 विश्वचषक 2022 उपविजेता - इंग्लंड
🏆 आशिया विश्वचषक 2022 विजेता - श्रीलंका
☯ आशिया विश्वचषक 2022 उपविजेता - पाकिस्तान
🏆 महिला आशिया विश्वचषक 2022 विजेता - भारत
☯ महिला आशिया विश्वचषक 2022 उपविजेता - श्रीलंका
🏆 आयपीएल सिझन 15 विजेता - गुजरात टायटन्स
☯ आयपीएल सिझन 15 उपविजेता - राजस्थान रॉयल्स
🏆 Under 19 महिला टी 20 WC विजेता - भारत
☯ Under 19 महिला टी 20 WC उपविजेता - इंग्लंड
🏆 Under 19 एकदिवसीय WC विजेता - भारत
☯ Under 19 एकदिवसीय WC उपविजेता - इंग्लंड
🏆 विजय हजारे ट्रॉफी 2022 विजेता - सौराष्ट्र
☯ विजय हजारे ट्रॉफी 2022 उपविजेता - महाराष्ट्र
🏆 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 विजेता - मुंबई
☯ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी उपविजेता - हिमाचल प्रदेश
🏆 रणजी ट्रॉफी 2022 विजेता - मध्यप्रदेश
☯ रणजी ट्रॉफी 2022 उपविजेता - मुंबई
🏆 प्रो कब्बडी हंगाम 9 वा 2022 विजेता - जयपूर पिंकपँथर्स
☯ प्रो कब्बडी हंगाम 9 वा 2022 उपविजेता - पुणेरी पलटण
🏆 75 व्या संतोष ट्रॉफी 2022 विजेता - केरळ
☯ 75 व्या संतोष ट्रॉफी 2022 उपविजेता - प. बंगाल
🏆 थॉमस कप 2022 विजेता - भारत
☯ थॉमस कप 2022 उपविजेता - इंडोनेशिया
🏆 उबेर कप 2022 विजेता - द.कोरिया
☯ उबेर कप 2022 उप - चीन
🏆 पुरुष हॉकी विश्वकरंडक 2022 विजेता - जर्मनी
☯ पुरुष हॉकी विश्वकरंडक 2022 उपविजेता - बेल्जियम

👍60🙏3❤2👌2
🔸तलाठी भरती (3rd Day) Shift 2
▪️ 19 / 8 / 2023
🎯 मराठी
समानार्थी शब्द(3), विरुद्ध अर्थी शब्द(1), समास(2), प्रयोग(3), वाक्प्रचार(2), म्हणी(2), विग्रह, अचूक शब्द
🎯 Gk & Gs
भारत सेवक समाज वर्ष?
आत्मीय सभा स्थापना कोणी केली?
जातिव्यवस्थेचे निर्मूलन कोणी लिहिले?
गुलामगिरी----
1) डांगोरा एका नगरेचा कादंबरी कोणाची आहे?
2) कवी अनिल यांचा काव्य संग्रह कोणता?
👉Writ जारी करण्याचे अधिकार कोणाकडून घेतले
👉No double jeopardy म्हणजे काय
👉 लोकसंख्या 2 प्रश्न :-
1) सर्वात जास्त महिला साक्षरता प्रमाण कोणत्या राज्यात?
2) SC ची सर्वात जास्तं लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे
🎯 गणित
BODMAS, सरळव्याज & चक्रवाढ व्याज, नफा तोटा, काळ काम वेग, सरासरी, अपूर्णांक

👍36❤1🙏1
❇️ भारतातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळे
🏰 सुवर्ण मंदिर...................अमृतसर
🏜 लाल किल्ला..................दिल्ली
🕋 जामा मस्जिद.................दिल्ली
🗼 कुतुबमीनार...................दिल्ली
🏛 राष्ट्रपती भवन.................दिल्ली
⛩ इंडिया गेट......................दिल्ली
🕌 ताजमहाल.....................आग्रा
🛕 मीनाक्षी मंदिर..................मदुराई
☀️ सुर्य मंदिर.......................कोणार्क
🐋 तारापोरवाला मत्स्यालय......मुंबई
⚓️ गेटवे ऑफ इंडिया..............मुंबई
🎍हैंगीग गार्डन......................मुंबई
🎄राणीचा बाग......................मुंबई
🏟 गोल घुमट.......................विजापूर
♻️ त्रिवेणी संगम..................अलाहाबाद
🚪 बुलंद दरवाजा.................फत्तेपूर सिक्री
🕍 हवा महल.......................जयपूर
🚩 विजयस्तंभ.....................चितोड
🌊 जोग धबधबा...................म्हैसूर
🌉 हावडा ब्रीज...................कोलकाता

👍52🔥2
✅ महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे
✅ धरण : नदी : जिल्हा
💧 भडारदरा : प्रवरा : अहमदनगर
💧 जायकवाडी : गोदावरी : औरंगाबाद
💧 गगापूर : गोदावरी : औरंगाबाद
💧 सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली
💧 यलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली
💧 मोडकसागर : वैतरणा : ठाणे
💧 मळशी : मुळा : पुणे
💧 दारणा : दारणा : नाशिक
💧 माजलगाव : सिंदफणा : बीड
💧 बिंदुसरा : बिंदुसरा : बीड
💧 खडकवासला : मुठा : पुणे
💧 कोयना : कोयना : सातारा
💧 राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .

👍40🤔3👌1
⭕️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.
कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती
कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
कलम १४. - कायद्यापुढे समानता
कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा
कलम १८. - पदव्या संबंधी
कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.
कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना
कलम ४४. - समान नागरी कायदा
कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण
कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग
कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे
कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता
कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही
कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार
कलम ७६. - भारताचा महान्यायवादी
कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
कलम ७९ - संसद
कलम ८० - राज्यसभा
कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील
कलम ८१. - लोकसभा
कलम ८५. - संसदेचे अधिवेशन
कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या
कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक
कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
कलम १२४. - सर्वोच न्यायालय
कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक
कलम १५३. - राज्यपालाची निवड
कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
कलम १५७. - राज्यपालाची पात्रता
कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)
कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
कलम १७०. - विधानसभा
कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग
कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक
कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
कलम २१४. - उच्च न्यायालय
कलम २३३. - जिल्हा न्यायालय
कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार
कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी
कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार
कलम २८०. - वित्तआयोग
कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा
कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग
कलम ३२४. - निवडणूक आयोग
कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा
कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती
कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी
कलम ३५६. - राज्य आणीबाणी
कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी
कलम ३६८. - घटनादुरुस्ती
कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती
कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे
कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता

👍133🔥4👌4👏3🎉3
🔰 इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र

👍89❤3👌1
🍎सरळसेवा जाहिराती हेल्पलाईन नंबर🍎
👉• नगरपरिषद - +919513252077
👉• पनवेल मनपा - +919513253233 किंवा 020-26127261
👉• जिल्हा परिषद - 1800222366 किंवा 18001034566
👉• MIDC - 1800222366 किंवा 18001034566
♦️👉तुमच्या काही समस्या असतील तर वरील नंबरवर संपर्क साधावा.

👍19👌1
☘👉नगरपरिषद जाहिरात
🔉 फॉर्म भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक
💥👉सुरवात-१३/०७/२०२३
💥👉शेवटचा दिनांक-२०/०८/२०२३
🌳👉Link :-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
🌳👉 नगरपरिषद जाहिरात :
https://t.me/c/1484532637/25382

👍19🙏1
🚨 19 August Update🚨
📌 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13936
📌शास्त्रीय उपकरणे व वापर
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13937
📌 76 वा बाफ्टा पुरस्कार 2023 जाहीर झाला.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13938
📌1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13942
📌 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13943
📌 तलाठी भरती 2023 Day 3 shift 1
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13944
📌 भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13946
📌 ठिकाण – विशेष नाव
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13948
📌 देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13949
📌 19 ऑगस्ट 2nd shift GK & ALL
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13953
📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13957
📌 2022 व 2023 मधील महत्वाच्या स्पर्धा व विजेते
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13958
📌 लोकसेवा हक्क कायदा 2015(Bare Act)
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13959
📌 तलाठी भरती (3rd Day) Shift 2
19 / 8 / 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13964
📌 भारतातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13966
📌 महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13967
📌 भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13968
📌 इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13973
📌 सरळसेवा जाहिराती हेल्पलाईन नंबर
https://telegram.me/mega_saralseva_bharti/13974

👍39👌7🤔4🙏3👏2
✅♦️पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र..
👉 परीक्षेचा तारखा जाहीर..🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 परीक्षेचा तारखा जाहीर..🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍13👏1
✅पशुसंवर्धन विभाग परीक्षा तारखा जाहीर..
🔥🔥🔥
👉 पशूसंवर्धन परीक्षा फक्त तारीख 9,11,12 सप्टेंबर या दिवशी होणार आहे त्यामुळे तलाठी आणी ही एका दिवशी येईल असं Student नी गोंधळून जावू नये.. काहीही प्रोब्लेम होनार नाही.. दोन्हीं परीक्षा देता येतील..🙏🙏
👉 तलाठी परीक्षा त्या दिवशी नाहीत वेळापत्रकनुसार...❌️❌️

👍17👏2🔥1
✅FAMOUS AWARDS AND HONOURS IN NEWS 2023 :-
➢ Goan writer Damodar Maujo has been honoured with the 57th Jnanpith Award, India's highest literary honour.
➢ Bulgarian author Georgi Gospodinov won the 2023 International Booker Prize for his novel "Time Shelter".
➢ The novel was translated into English by Angela Rodel.
➢ Cochin Porthas been awarded the prestigious Sagar Shreshta award for the year 2023.
➢ Argentina's World Cup-winning captain Lionel Messi was named Laureus Sportsman of the Year.
➢ World Sportswoman of the Year Award: Shelly-Ann Fraser-Pryce.
➢ World Breakthrough of the Year Award: Carlos Alcaraz.
➢ Tata Group Chairman N. Chandrasekaran has recently been awarded France's highest civilian honor 'Knight of the Legion of Honour'.
➢ Maria Stepanova, a Russian author currently living in Berlin, has won the prestigious Leipzig Book Prize for European Understanding in 2023 for her poetry collection 'Girls Without Clothes'.
➢ British-Indian Meera Syal to be awarded BAFTA TV fellowship.
➢ Ratan Tata has received the Order of Australia (AO), Australia's highest civilian honour.
➢ Dalai Lama personally received the 1959 Ramon Magsaysay Award known as the "Nobel Prize of Asia".

👍23❤1
❇️ भारतातील सर्वात लांब ❇️
1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)
2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा
5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी
6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल
7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु
8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता
9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

👍34🙏2
🛑 महत्वाची विद्यापीठे 🛑
❇️ मुंबई विद्यापीठ
◆ शहर - मुंबई
◆ स्थापना - 18 जुलै 1857
❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ
◆ शहर - नागपूर
◆ स्थापना - 4 ऑगस्ट 1923
❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ
◆ शहर - गडचिरोली
◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011
❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
◆ शहर - मुंबई
◆ स्थापना - 1916
❇️विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
◆ शहर - पुणे
◆ स्थापना - 1949
❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
◆ शहर - औरंगाबाद
◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958
❇️विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
◆ शहर - कोल्हापूर
◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962
❇️विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ
◆ शहर - अमरावती
◆ स्थापना - 1 मे 1983
❇️विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
◆ शहर - नाशिक
◆ स्थापना - जुलै 1989
❇️विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
◆ शहर - जळगाव
◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989
❇️विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
◆ शहर - नांदेड
◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994
❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
◆ शहर - सोलापूर
◆ स्थापना - 1 ऑगस्ट 2004

👍64❤2🙏2👌1
Sachin Gorad:
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष - पी टी उषा.
सर्वसमावेशक पद्धतीने प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी 'जस्ट ट्रान्झिशन इनिशिएटिव्ह'ची घोषणा केली - दक्षिण आफ्रिका आणि केनिया.
श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कार - व्यंकय्या नायडू.
ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाने इस्रोच्या सहकार्याने प्रोजेक्ट मॉनिटरिंग मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले.
ट्रेझरी प्रमुख आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्षपद भूषविणारी पहिली महिला - जेनेट येलेन.
कृषिमंत्रालय आणि अंतराळ विभागाने उपग्रह डेटा वापरून कृषी निर्णय समर्थन प्रणाली(krishi-DSS) विकसित करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
सर्वसमावेशक पर्यटनाला चालना देण्यासाठी Airbnb ने गोवा पर्यटन विभागासोबत सामंजस्य करार केला.
Raktse Karpo Apricot - लडाखचे जीआय टॅग प्राप्त उत्पादन.
2022 पर्यंत भारतात डिजिटल व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांची एकूण संख्या - 350 दशलक्ष.
780 दशलक्ष सह भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा इंटरनेट वापर करता आहे.
प्रधानमंत्री कौशल को काम कार्यक्रम(PMKKK) याचे नवीन नाव - प्रधानमंत्री विरासत का संवर्धन(PM VIKAS) योजना.
भारतीय रेल्वेने 2022 सालासाठी 9 राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार जिंकले.
सार्वजनिक वर्गणीसाठी सार्वभौम सुवर्ण रोखे जरी करणारी संस्था - RBI.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी असलेल्या कंजूमर प्रॉडक्ट्सने FMGC ब्रँड इंडिपेंडेंस लॉन्च केला.
भारतातील वायु प्रदूषण रोखण्यासाठी संपूर्ण दक्षिण आशियातील प्रयत्नांची गरज असल्याचे नमूद करणारा अहवाल जागतिक बँकेने प्रसिद्ध केला.
भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू आर.प्रग्यानंदने तेल अवीव येथे USD 10000 ज्युलियस बेअर चॅलेंजर्स चॅम्पियनशिप जिंकली.
सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी(SWOT) स्पेसक्राफ्ट लॉन्च केले - अमेरिका.
आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन - 18 डिसेंबर.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी हैद्राबाद मधील जिनोम व्हॅली येथे बायोमेडिकल संशोधनासाठी राष्ट्रीय प्राणी संसाधन(ICMR-NARFBR) सुविधांचे उद्घाटन केले.
एक आठवडा एक प्रयोगशाळा मोहीम सुरू केली - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद(CSIR).
सुप्रशासन सप्ताह - 19 ते 25 डिसेंबर.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जवळच्या सार्वजनिक ईव्ही चार्जर वरील वाहनातील नेव्हीगेशन सुलभ करण्यासाठी ईव्ही यात्रा पोर्टल सुरू केले.
सेला पास बोगदा - अरुणाचल प्रदेश.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना - 24 जुलै 2020.
G-20 अध्यक्षपदाचा भाग म्हणून भारतात होणाऱ्या अर्बन-20 कार्यक्रमाचे अध्यक्ष शहर - अहमदाबाद.
BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटीचा वर्ल्ड स्पोर्ट स्टार ऑफ द इयर 2022 - लिओनेल मेस्सी.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पहिले जामीन रोखे विमा उत्पादन लॉन्च केले.
खासदार पी.पी चौधरी यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने लोकसभेत 'covid-19 महामारी: ग्लोबल रिस्पॉन्स, इंडियाज कॉन्ट्रीब्युशन अँड द वे फॉरवर्ड' नावाचा अहवाल सादर केला.
संयुक्त अरब अमिरातीने अबुधाबी विमानतळावर बायोमेट्रिक सेवा सुरू केली आहे ज्या अंतर्गत पासपोर्ट किंवा तिकीट आवश्यक नाही.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने युद्धग्रस्त युक्रेनसाठी चार महिन्यांच्या 'प्रोग्राम मॉनिटरिंग विथ बोर्ड इन्व्हॉलमेंट'ला मान्यता दिली आहे.
2022-23 आर्थिक वर्षात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम(PMEGP) अंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी चा पहिला रोहिणी नय्यर पुरस्कार - सेथ्रीचेम संगतम.
आसाम मंत्रिमंडळाने गुंतवणुकीला चलना देण्यासाठी आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी राज्यातील पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला आहे.
स्पेनने सोळा वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना त्यांचे कायदेशीर नोंदणीकृत लिंग बदलण्याची परवानगी देणारा कायदा केला आहे.
AMRUT 2.0 - केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत 'जन विश्वास विधेयक' सादर केले जे व्यवसाय सुलभतेला चालना देणारे आहे.
नवीन स्टार्टअप धोरण(2022-27) - कर्नाटक राज्य.
केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी भारतातील पहिला ग्रीन स्टील ब्रँड कल्याणी फेरेस्टा लॉन्च केला.
वन रँक वन पेन्शन योजना - संरक्षण मंत्रालय
केंद्रीय अबकारी आणि सेवा कर सेटलमेंट कमिशन स्थापन केले - केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ(CBIC)
महिलांना देशी आणि विदेशी NGO साठी काम करण्यास बंदी घातली - अफगाणिस्तान सरकार.
शहरी विकास प्राधिकरण स्थापना - हरियाणा राज्य सरकार.

👍71❤3👌1
🛑 ऑगस्ट दिनविशेष :-
✅ 1 ऑगस्ट - महसुल दिन (महाराष्ट्र शासन)
✅ 6 ऑगस्ट - हिरोशिमा दिन
✅ 7 ऑगस्ट - भालफेक दिन
✅ 9 ऑगस्ट - नागासाकी दिन
✅ 9 ऑगस्ट - ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिन
✅ 12 ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन , जागतीक हत्ती दिन
✅ 13 ऑगस्ट - अवयव दान दिन
✅ 14 ऑगस्ट - फाळणी भय स्मृतिदिन
✅ 15 ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन
✅ 20 ऑगस्ट - अक्षय उर्जा दिन , सद्भावना दिन
✅ 21 ऑगस्ट - जागतीक जेष्ठ नागरिक दिन
✅ 29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रिडा दिन
✅ 31 ऑगस्ट - भटके विमुक्त जमाती दिन

👍29👌1
☘👉नगरपरिषद जाहिरात
🔉 फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस
💥👉सुरवात-१३/०७/२०२३
💥👉शेवटचा दिनांक-२०/०८/२०२३
🌳👉Link :-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
🌳👉 नगरपरिषद जाहिरात :
https://t.me/c/1484532637/25382
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔉 फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस
💥👉सुरवात-१३/०७/२०२३
💥👉शेवटचा दिनांक-२०/०८/२०२३
🌳👉Link :-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
🌳👉 नगरपरिषद जाहिरात :
https://t.me/c/1484532637/25382
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14❤4🎉1🙏1
❇️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे
🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग
🏔 गुजरात.................. सापुतारा
🏔प.बंगाल...............दार्जिलिंग
🏔 राजस्थान............... माउंट अबू
🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश
🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला
🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी
🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली
🏔 उत्तराखंड............... अल्मोढा
🏔 उत्तराखंड............... मसुरी
🏔 केरळ..................... मन्नार
🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर
🏔 महाराष्ट्र.................. माथेरान
🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा
🏔 तामिळनाडू............. उटी
🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल
🏔 तामिळनाडू............. कुन्नुर
🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स

👍42🙏2👏1🎉1
♻️ भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य पोलीस भरतीला या घटकावर एक प्रश्न विचारला जातो.
◆ कांडला : गुजरात
◆ मुंबई : महाराष्ट्र
◆ न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र
◆ मार्मागोवा : गोवा
◆ कोचीन : केरळ
◆ तुतीकोरीन : तमिळनाडू
◆ चेन्नई : तामीळनाडू
◆ विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश
◆ पॅरादीप : ओडिसा
◆ न्यू मंगलोर : कर्नाटक
◆ एन्नोर : आंध्रप्रदेश
◆ कोलकत्ता : पश्चिम बंगाल
◆ हल्दिया : पश्चिम बंगाल.
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

👍48❤1🔥1👏1🎉1