𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
90 videos
1.91K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🛑 तलाठी भारती
20 August- Shift 01


👉 मराठी :-
समास, प्रयोग, समानार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार,....

👉 English :-
Eroor, Question Tag, Change the Voice, Punctuation...

👉 Gk & Gs :-

जीवनसत्व
मूलभूत कर्तव्य
नागरिकत्व कलमे
शहरी लोकसंख्या
नागालँड 1st महिला मंत्री
स्त्री पुरुष तुलना ग्रंथ
संयुक्त कामगार चळवळ
नागरिकत्व, मूलभूत कर्तव्ये, केशवानंद भरती खटला, शहरी लोकसंख्या (भारत), पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री, Computer Website भाषा, स्त्री-पुरुष तुलना ग्रंथ, संयुक्त कामगार चळवळ, योजना...


👉 Math & IT :-
अक्षर मालिका, सरळव्याज & चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, काळ-काम-वेग, अक्षरमालिका, पाण्याची टाकी, वारंवारता....

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍39
♦️👉Talathi GK

Anni besant and होमरूल league n new india & comoon will news paper
आत्मीय सभा कोणी स्थापन केली
1905 भारत सेवक समाज ranadenchyaa मदतीने कोणी स्थापन केली
UID generated by whom
who got acean chess federation best player award march 2023
anusuchit जातींचे सर्वात जास्त प्रमाण असणारे राज्य
सर्वात जास्त महिला साक्षरता प्रमाण राज्य
एक शिंगी गेंद्यांचे आश्रयस्थान
Currency find odd one
Brazil - rubal, beljium- Euro, australia - doller, bangladesh- Taka


Maths:-
2 Ven Diagram
2 series
Compound interest 1
Profit loss 2
Pipe n cistern 1
Time n work 1
Aksharmalika 1
If + is - and - is x. Question
                                     By Dipalee Awari (Pune
)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍47👌1
⭕नगरपरिषद भरती MS CIT बाबत⭕

✍️फॉर्म भरताना MS CIT आहे का असा प्रश्न येतो तेव्हा ३ पर्याय आहेत :
YES  ✅
NO   ❎
Exempted (सूट)

१.MS-CIT असेल तर YES ✅ करा

२. MS CIT नसेल तर NO ❎ करा
( NO केलं की फॉर्म सबमिट होत नाही.)

३. Exempted (सूट) केव्हा कराल?

🔺शासन निर्णय 2013 नुसार MS-CIT पासून सूट असलेले खालील प्रमाणे(कोणतेही एक) आहेत:-

👉🏼 ९/१० किंवा ११/१२ मध्ये ICT/information Technology विषय असेल तर (marksheet पहा)

👉🏼 AICTE approved कोणतीही engineering degree

👉🏼 computer Marathi व English typing certificate असेल तर

👉🏼 2013 च्या शासन निर्णयामध्ये दिलेली 86 विविध कोर्सेस.

2018 सुद्धा त्यांनी MS CIT compulsary केलेली होती.. ( माहितीस्तव)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍28👌2
🛑चांद्रयान-3 ने लँडिंगचा शेवटचा टप्पा ओलांडला आहे.

👉23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे.
😍
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16👌2💯2
🛑Luna25 Crashed : मोठी बातमी! रशियाची चंद्रमोहिम अयशस्वी, लुना-25 चंद्रावर कोसळलं; इस्रोचं चांद्रयान-3 'या' दिवशी चंद्रावर उतरणार
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11
🔰२० ऑगस्ट shift 2 तलाठी भरती.

1.Majhi janm thep bk.
2.सत्यशोधक समाज स्थापना.
3.रोहन बोपण्णा सानिया मिर्झा यांनी कुठली स्पर्धा जिंकली.
4. के.प्र. मधे सर्व्यात कमी साक्षर के. प्र.
5. दादाभाई नौरोजी यांनी लंडन मधे कुठली पार्टी स्थापन केली.
6. राज्य माहिती आयोग अध्यक्ष पदावरून कोण काढू शकतो.

- Thank you Sagar Sir...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍28🔥2
☘👉नगरपरिषद जाहिरात

🔉 फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

💥👉सुरवात-१३/०७/२०२३
💥👉शेवटचा दिनांक-२०/०८/२०२३

🌳👉Link :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html

🌳👉 नगरपरिषद जाहिरात :
https://t.me/c/1484532637/25382

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍15👏2👌2❤1
❇️ रासायनिक नाव ❇️

✺ व्यावसायिक नाम
➭ IAPUC नाम
➛ अणु सूत्र

✺ चाक
➭ कैल्सियम कार्बोनेट
➛ CaCO₃

✺ अंगूर का सत
➭ ग्लूकोज
➛ C6H₁₂O6

✺ एल्कोहल
➭ एथिल
➛ C₂H5OH

✺ कास्टिक पोटाश
➭ पोटेशियम हाईड्राक्साईड
➛ KOH

✺ खाने का सोडा
➭ सोडियम बाईकार्बोनेट
➛ NaHCO₃

✺ चूना
➭ कैल्सियम आक्साईड
➛ CaO

✺ जिप्सम
➭ कैल्सियम सल्फेट
➛ CaSO₄.2H₂O

✺ टी.एन.टी.
➭ ट्राई नाईट्रो टालीन
➛ C6H₂CH₃(NO₂)₃

✺ धोने का सोडा
➭ सोडियम कार्बोनेट
➛ Na₂CO₃

✺ नीला थोथा
➭ कॉपर सल्फेट
➛ CuSO₄

✺ नौसादर
➭ अमोनियम क्लोराईड
➛ NH₄Cl

✺ फिटकरी
➭ पोटेशियम एलुमिनियम सल्फेट
➛ K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O

✺ बुझा चूना
➭ कैल्सियम हाईड्राक्साईड
➛ Ca(OH)₂

✺ मंड
➭ स्टार्च
➛ C6H10O5

✺ लाफिंग गैस
➭ नाइट्रस आक्साईड
➛ N₂O

✺ लाल दवा
➭ पोटेशियम परमैगनेट
➛ KMnO₄

✺ लाल सिंदूर
➭ लैड परआक्साईड
➛ Pb₃O₄

✺ शुष्क बर्फ
➭ ठोस कार्बन-डाई-आक्साईड
➛ CO₂

✺ शोरा
➭ पोटेशियम नाइट्रेट
➛ KNO₃

✺ सिरका
➭ एसिटिक एसिड का तनु घोल
➛ CH₃COOH

✺ सुहागा
➭ बोरेक्स
➛ Na₂B₄O7.10H₂O

✺ स्प्रिट
➭ मेथिल एल्कोहल
➛ CH₃OH

✺ स्लेट
➭ सिलिका एलुमिनियम आक्साईड
➛ Al₂O₃2SiO₂.2H₂O

✺ हरा कसीस
➭ फैरिक सल्फेट
➛ Fe₂(SO₄)₃

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍54❤3
❇️ जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :

भौगोलिक उपनाव - टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍35❤2🔥2🙏1👌1
❇️ महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

◆ जळगाव - केळी
◆ जळगाव - जळगाव वांगी
◆ नागपूर - संत्री
◆ जालना - मोसंबी
◆ लासलगाव - कांदा
◆ महाबळेश्वर - स्ट्राबेरी
◆ सोलापूर - डाळींब
◆ वेंगुर्ला - काजू
◆ डहाणू - चिकू
◆ वायगाव - हळद
◆ नवापूर - तूरडाळ
◆ मराठवाडा - केशर आंबा
◆ मंगळवेढा - ज्वारी
◆ कोरेगाव - घेवडा
◆ नाशिक - द्राक्षे
◆ बीड - सीताफळ
◆ भिवापूर - मिरची
◆ कोल्हापूर - गुळ
◆ आजरा - घनसाळी तांदूळ
◆ सांगली - हळद
◆ सांगली - बेदाणे
◆ पुरंदर - अंजीर
◆ सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम
◆ रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,
◆ रायगड - हापुस आंबा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍46🔥2❤1🙏1
♦️👉तलाठी भरती
20 ऑगस्ट
शिफ्ट 2

मराठी व्याकरण -

रज याचा समानार्थी शब्द?
भंग विरुद्धार्थी अभंग.
तृप्ती विरुद्धार्थी अतृप्ती
वाक्य अर्थपूर्ण बनवता येईल अशा प्रकारे लावा.
शक्य क्रियापद
भावे प्रयोग
सभेत पत्रके वाटली जाईल.कर्मकरतरी
2 वाक्यप्रचार
थट्टा करणे
खाई त्याला खवखवे
2 म्हणी
विपिलिका म्हणजे काय?
दुःखप्राप्त समास ओळखा?

English

spot error 2Q
make grammatically correct sentence.
spelling mistake correct identify 2Q
Questions tag 2Q
Voice 2Q
proverbs 2Q
empty vessel makes more noise.


GK(tough)

कामरूप जिल्हा आसाम Cm ने काय उद्घाटन केले?
UAPA कायद्यात किती संघटना टाकल्या आहेत?
सानिया मिर्झा आणि बोपण्णा कोणती स्पर्धा जिंकली?
wings of fire मराठी भाषेत -अग्निपंख अब्दुल कलाम पुस्तक
शेतकऱ्याचा आसूड पुस्तक -महात्मा फुले
माझी जन्मठेप पुस्तक -सावरकर
ईस्ट इंडिया असो 1866 सली इंग्लंडला कोणी स्थापन केले? दादाभाई नौरोजी
170 कलमानुसार किती वर्ष.....
RTI 2Q
राज्य आयोग सदस्यांना कोण काढते? राज्यपाल
....

Math(Hard)

letter-number series 3Q
number series 3Q
train 3Q
नळ टाकी 1Q
नफा तोटा 2Q
सरळव्याज 2Q
BoDMAS type 3Q
विसंगत जोडी ओळखा? 2Q
syllogism 2 Q....

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍65🙏4❤3👌2
. 🟠 म्हशीच्या जाती व राज्य 🟠

🔸मुऱ्हा :- हरियाणा

🔹सुरती :- गुजरात

🔸तराई. :- उत्तर प्रदेश

🔹तोडा :- तामिळनाडू

🔸महेसना :- गुजरात

🔹भादवरी :-उत्तर प्रदेश

🔸निलिरवी :- पंजाब
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍40❤4👌3🙏1
❇️ महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन

◆ 24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन

◆ 13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिन

◆ 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन

◆ 11 एप्रिल : सुरक्षित मातृत्व दिन

◆ 28 मे : आं. महिला आरोग्य कृती दिन

◆ 23 जून : आंतरराष्ट्रीय विधवा दिन

◆ 1 - 7 ऑगस्ट : स्तनपान सप्ताह

◆ 11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिन

◆ 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन

◆ 15 ऑक्टोबर : आं. ग्रामीण महिला दिन

◆ ऑक्टोबर " ब्रेस्ट कॅन्सर " जनजागृती महिना

◆ 1975 हे " आंतरराष्ट्रीय महिला वर्ष " होते
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍34❤2🔥2🙏2
❇️ महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प ❇️

❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली - रायगड             
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                             
◆ कोयना - सातारा               
◆ तिल्लारी - कोल्हापूर         
◆ पेंच - नागपूर                     
◆ जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-
             
◆ तारापुर - ठाणे                   
◆ जैतापुर - रत्नागिरी             
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-
                  
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग            
◆ चाळकेवाडी - सातारा          
◆ ठोसेघर - सातारा              
◆ वनकुसवडे - सातारा          
◆ ब्रह्मनवेल - धुळे                
◆ शाहजापूर - अहमदनगर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍37❤1🙏1
❇️ महाराष्ट्र - जलाशय व धरणे ❇️

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर

9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍49❤4🔥2
❇️ जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :

भौगोलिक उपनाव - टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍34🎉2
◾️ विमान – राईट बंधू
◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
◾️ रडार - टेलर व यंग

◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

◾️ विजेचा दिवा - एडिसन
◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
◾️ ग्रामोफोन - एडिसन

◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
◾️ भूमिती - युक्लीड

◾️ देवीची लस - जेन्नर
◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
◾️ न्यूट्रोन – चॅडविक

◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍47❤1🎉1
☘👉नगरपरिषद जाहिरात

🔉 फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस

💥👉सुरवात-१३/०७/२०२३
💥👉शेवटचा दिनांक-२०/०८/२०२३

🌳👉Link :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html

🌳👉 नगरपरिषद जाहिरात :
https://t.me/c/1484532637/25382

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
🚨20 August Update🚨

📌 पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र.. परीक्षेचा तारखा जाहीर..
https://telegram.me/mega_zp_bharti/14188

📌 FAMOUS AWARDS AND HONOURS IN NEWS 2023 :-
https://telegram.me/mega_zp_bharti/14191

📌 गणित नोट्स Part- 1
https://telegram.me/mega_zp_bharti/14192

📌 भारतातील सर्वात लांब
https://telegram.me/mega_zp_bharti/14193

📌 महत्वाची विद्यापीठे
https://telegram.me/mega_zp_bharti/14194

📌 ऑगस्ट दिनविशेष :-
https://telegram.me/mega_zp_bharti/14196

📌 भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे
https://telegram.me/mega_zp_bharti/14197

📌 भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य
https://telegram.me/mega_zp_bharti/14198

📌 सर्व स्पर्धा परीक्षामध्ये विचारला जाणारा common लोकसंख्या topic च्या नोट्स तयार नसतील तर
https://telegram.me/mega_zp_bharti/14199

📌 तलाठी भारती 20 August- Shift 01
https://telegram.me/mega_zp_bharti/14203

📌 नगरपरिषद भरती MS CIT बाबत
https://telegram.me/mega_zp_bharti/14210

📌 २० ऑगस्ट shift 2 तलाठी भरती.
https://telegram.me/mega_zp_bharti/14213

📌 रासायनिक नाव
https://telegram.me/mega_zp_bharti/14219

📌 जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :
https://telegram.me/mega_zp_bharti/14220

📌 महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके
https://telegram.me/mega_zp_bharti/14221

📌 महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन
https://telegram.me/mega_zp_bharti/14224

📌 महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प
https://telegram.me/mega_zp_bharti/14225

📌 2859 मंजुर #PSI पदे
500+
#PSI जाहिरात FIX असेल 2024 ची..
https://telegram.me/mega_zp_bharti/14229
👍26👌3🎉2🙏2❤1
◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍54❤2👌2