𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
88 videos
1.9K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✍ 50 Important Idioms And Phrases

1. At sixes and seven – In disorder or confusion

2. Lose head – Panic 

3. Take to task – To criticize severely/ to punish

4. Sit in judgement – To pass judgement(or comment on someone ) especially when you have no authority

5. Leave in the lurch – To desert someone

6. Cry over spilt milk – Cry over irreparable loss

7. Bad blood – Active enmity

8. Close shave – A narrow escape

9. Grease palms – To bribe someone

10. Carrot and stick – Reward and punishment policy

11. To cut teeth – To gain experience of something for the first time

12. Cut no ice – Had no influence

13. Close the book - Stop working on something

14. In fits and starts - Irregularly

15. Bird’s eye view – An overview 

16. Run in the same groove – Clash with each other 

17. Keep your head – Remain calm 

18. Pull strings – Use personal influence

19. Pot luck dinner – Dinner where somebody brings something to eat

20. To hit below the belt – To attack unfairly 

21. All at sea - Puzzled 

22. Sought after – Wanted by many people because it’s of good quality or difficult to find/Pursued by 

23. Build castle in the air - Daydreaming 

24. On the spur of the moment – To act suddenly, without planning

25. To have something up one’s sleeve – To have a secret plan

26. A red letter day – An important or joyful occasion in one’s life

27. To explore every avenue – To try every opportunity 

28. At one’s beck and call – Ready to follow orders/ To be dominated by someone 

29. By fair or foul means – In honest or dishonest way 

30. Status quo – As it is/ unchanged position 

31. To burn candle at both ends – To be extravagant/ Spend without any worry

32. To hit the jackpot – To make money quickly 

33. To bring to light – to reveal 

34. At the eleventh hour – At the last possible moment 

35. Go scot-free – To escape without punishment

36. To shed crocodile tears – To pretend grief 

37. To look down one’s nose – To regard with contempt 

38. To miss the bus – To miss an opportunity 

39. A white elephant – Costly and troublesome possession, with much use to its owner

40. To call spade a spade – To be frank

41. To fight tooth and nail – To fight heroically, in very determined way

42. Birds of same feather – Persons of same character

43. Take exception – To object over something 

44. High handed – Using authority in an unreasonable way, overbearing

45. Too fond of one’s own voice – To like talking without wanting to listen to other people/Very selfish 

46. By leaps and bounds – Rapidly

47. An open book – Straight forward and honest dealings 

48. Fall short – Fail to meet expectation/ have no effect 

49. Heart to heart talk – Frank talk 

50. Give the game away – Give out the secret(unintentionally)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍72❤3👏2
🔷 चालू घडामोडी :- 2022 IMP (नेमणूका 2022)

◆ डॉ. अपूर्वा पालकर :- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरु

◆ राजेश गेरा :- राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे (NIC) महासंचालक

◆ नितीन गुप्ता :- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष

◆ सुरंजन दास :- असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष

◆ झुल्फिकार हसन :- नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक 

◆ राजेंद्र प्रसाद :- नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) व्यवस्थापकीय संचालक

◆ सुधाकर दलेला :- भूतानमधील भारताचे राजदूत

◆ दिनेश गुणवर्धने :- श्रीलंकेचे पंतप्रधान

◆ राज सुब्रमण्यम :- फेडएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी

◆ शंकर प्रसाद शर्मा :- नेपाळचे भारतातील राजदूत

◆ प्रदीप कुमार रावत :- चीनमधील भारताचे नवे राजदूत

◆ डॉ. एस राजू :- भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे (GSI) महासंचालक

◆ शेख मुहम्मद झायेद अल नाह्यान बिन :- संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती

◆ विवेक दिवांगेन कुमार :- ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

◆ मिया अमोर मोटली :- बार्बाडोसच्या दुसऱ्यांदा पंतप्रधान (पहिल्या महिला)

◆ शिओमारा कॅस्ट्रो :- होंडुरासच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

◆ एस. किशोर :- स्टाफ सिलेक्शन कमिशनचे (SSC) अध्यक्ष

◆ रघुवेंद्र तन्वर :- भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष

◆ सुभ्रकांत पांडा :- फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (FICCI) अध्यक्ष
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍52🙏5🔥1
♦️ उदयाची तलाठी भरती परीक्षा वेळेवर होईल.. 🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍15❤1
👍🎯तलाठी 2 nd shift 21 ऑगस्ट

1)भारताची महिला साक्षरता टक्केवारी

2)पूर्णिमा देवी कोणत्या organization शि संबंधित आहेत

3)रेल्वे न ऑनलाईन system chalu केली आहे त्यासंदर्भात PQWL long फॉर्म

4)Yello fever कोणता प्रकार चा डास चावल्याने होतो

5)1859 ला निळ आंदोलन कोणी केले option 1) शेतकरी 2)व्यापारी etc

6)दांडी यात्रा कोठून सुरू झाली

7)khelo इंडिया सायकल स्पर्धा 2022 kontya राज्यात आयोजन केले

8)आदिमहोत्सव 2023 कोणत्या राज्यात

9) ब्रम्हपुत्रा नदी उपनदी diband

10)आणीबाणी लागु असताना मूलभूत हक्क स्थगिती बाबतीत कोणत्या देशाकडून स्विकार

11)243Q बाबतीत बदल करण्याचा अधिकार कोणाला असतो..ऑप्शन 1)राज्यसरकार 2) राष्ट्रपती 3)राज्यपाल


_रवी गवळी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍49❤2🔥2👏2👌2
👉 फिफा महिला विश्वचषक स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते...

👉 फिफा महिला विश्वचषक 2023 ऑस्ट्रेलिया व न्युझीलँड मध्ये आयोजित केली होती

👉 आतापर्यंत नऊ महिला फिफा विश्वचषक पार पडले.

👉 अमेरिकेने चार वेळा विजय मिळवला आहे  जर्मनी ने दोन वेळा विजेते पद मिळवले आहे

👉 आणि जपान , नॉर्वे आणि स्पेन प्रत्येकी एक वेळा विजेते बनले आहेत
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍20🙏2
20 ऑगस्ट 2023 चालू घडामोडी



प्रश्न – अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी युनिव्हर्सल पेन्शन योजना सुरू केली आहे?
उत्तर - बांगलादेश

प्रश्न – जगातील पहिले 3D रॉकेट अलीकडे कोठून प्रक्षेपित केले जाईल?
उत्तर - श्रीहरिकोटा

प्रश्न – सात दिवसीय बहुभाषिक लघुकथा महोत्सव नुकताच कोठे सुरू झाला?
उत्तर - जम्मू

प्रश्न - अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'द बायोडायव्हर्सिटी अॅटलस ऑफ मायाम व्हिलेज' चे अनावरण केले आहे?
उत्तर - गोवा

प्रश्न - अलीकडे कोणते राज्य सरकार 'स्टार्टअप' फेस्ट 2023 चे आयोजन करणार आहे?
उत्तर - आसाम

प्रश्न – अलीकडे कुवी आणि देसिया ही पुस्तके कोणी सुरू केली आहेत?
उत्तर - धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामन

प्रश्न – अलीकडेच सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – कमलेश वार्ष्णेय आणि अमरजीत सिंग

प्रश्न – अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने कुसीना माने स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे?
उत्तर - कर्नाटक

प्रश्न – नुकतेच डोप चाचणीत नापास झाल्यामुळे दुती चंदवर किती वर्षांची बंदी घालण्यात आली होती?
उत्तर - चार वर्षांचे

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍49❤2🙏2
SIAC CET परिक्षेचे चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.खालील लिंक वापरून download करा.

लिंक:-

https://smbform.in/SIAC_CET_2023/index.html?r
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9👌1
⭕️ अनुसूचित जमाती -पेसा शिक्षक भरती बाबतीत..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11
🔸ZP पदभरती

▪️अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट

▪️Link 👇👇
🌐
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍22❤2🔥1
🚨21 August Update🚨

📌 महाराष्ट्र लोकसंख्या #important notes
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14011

📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14012

📌 MS CIT बाबत चा नवीन शासन निर्णय
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14014

📌 महत्वाचे दिनविशेष...
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14015

📌 थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14023

📌 महत्वाच्या गुप्त संघटना
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14024

📌 सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14026

📌 DAY 5th Shift 1 तलाठी भरती.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14031

📌 IMP 2022 मधील जागतिक दिवसाच्या थीम
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14038

📌 2022आयपीएल सिझन 15 स्पर्धा विशेष
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14039

📌 जीवनसत्त्व/ खनिज. - कमतरतेमुळे होणारा रोग
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14042

📌 सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14043

📌 50 Important Idioms And Phrases
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14049
👍34❤7🔥4👌4
🔰 जगातील सर्वात उंच 10 शिखर 🔰

(1)माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848 मीटर उंच.

(2)माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच.

(3)कांचनगंगा (भारत ) - 8586 मीटर उंच.

(4)ल्होत्से (नेपाळ) - 8516 मीटर उंच.

(5)मकालू (नेपाळ) - 8463 मीटर उंच

(6)चो ओयू (नेपाळ) - 8201 मीटर उंच.

(7)धौलागिरी (नेपाळ) - 8167 मीटर उंच.

(8)मानसलू (पश्चिम नेपाळ) - 8163 मीटर उंच

(9)नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) - 8125 मीटर उंच.

(10)अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) - 8091 मीटर उंच.

(11)गशेरब्रु( हिमालय) - 8068 मीटर उंच.

(12)ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) - 8051 मीटर उंच.

(13)गशेरब्रूम - 2 - (हिमालय) 8035 मीटर उंच

(14)शिशापंग्मा (तिबेट) - 8027 मीटर उंच.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍35❤2
भूगोल imp माहिती....


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

(1) ✅️   महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (𝟏𝟔𝟒𝟔 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.

(2) ✅️  महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

(3) ✅️ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई

(4) ✅️ उपराजधानी - नागपूर.

(5) ✅️ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 𝟑𝟔

(6) ✅️ महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.

(7) ✅️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

(8) ✅️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

(9) ✅️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.

(10) ✅️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

(11) ✅️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

(12) ✅️ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

(13) ✅️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

(14) ✅️ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

(15) ✅️ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

(16) ✅️ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

(17) ✅️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

(18) ✅️ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

(19) ✅️ महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

(20) ✅️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

(21) ✅️ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

(22) ✅️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

(23) ✅️ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

(24) ✅️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

(25) ✅️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

(26) ✅️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

(27) ✅️  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

(28) ✅️ पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

(29) ✅️ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

(30) ✅️ प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

(31) ✅️ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

(32) ✅️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

(33) ✅️ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

(34) ✅️ पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

(35) ✅️ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

(36) ✅️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

(37) ✅️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

(38) ✅️ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

(39) ✅️ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

(40) ✅️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

(41) ✅️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

(42) ✅️ संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.

(43) ✅️  संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

(44) ✅️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.

(45) ✅️  संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

(46) ✅️ ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

(47) ✅️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

(48) ✅️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

(49) ✅️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

(50) ✅️ पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

(51) ✅️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

(52) ✅️ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

(53) ✅️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

(54) ✅️ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

(55) ✅️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

(56) ✅️ नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

(57) ✅️ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

(58) ✅️ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

(59)✅️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

(60) ✅️ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

(61) ✅️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
👍127❤8🔥6👌4🎉1
🎇 🙏सर्वाधिक लोकसंख्येचे प्रथम १० देश🙏 🎇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️1) चीन (१८.२%)

▪️2) भारत (१७.५%)

▪️3) यु.एस.ए. (४.२८%)

▪️4) इंडोनेशिया (३.४६%)

▪️5) ब्राझिल (२.७४%)

▪️6) पाकिस्तान (२.६५%)

▪️7) नायजेरिया (२.५२%)

▪️8) बांग्लादेश (२.१६%)

▪️9) रशिया (१.९२% )

▪️10) जपान (१ ६५%
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍28🔥3🙏3❤1
तलाठी भरती 2023
6 सप्टेंबर नंतर चे city दाखवत आहे👍

👉लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍25❤1
♦️👉तलाठी 2nd shift 21 ऑगस्ट

1)भारताची महिला साक्षरता टक्केवारी

2)पूर्णिमा देवी कोणत्या organization शि संबंधित आहेत

3)रेल्वे न ऑनलाईन system chalu केली आहे त्यासंदर्भात PQWL long फॉर्म

4)Yello fever कोणता प्रकार चा डास चावल्याने होतो

5)1859 ला निळ आंदोलन कोणी केले option 1) शेतकरी 2)व्यापारी etc

6)दांडी यात्रा कोठून सुरू झाली

7)khelo इंडिया सायकल स्पर्धा 2022 kontya राज्यात आयोजन केले

8)आदिमहोत्सव 2023 कोणत्या राज्यात

9) ब्रम्हपुत्रा नदी उपनदी diband

10)आणीबाणी लागु असताना मूलभूत हक्क स्थगिती बाबतीत कोणत्या देशाकडून स्विकार

11)243Q बाबतीत बदल करण्याचा अधिकार कोणाला असतो..ऑप्शन 1)राज्यसरकार 2) राष्ट्रपती 3)राज्यपाल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍43🙏1
♦️👉ST महामंडळ जाहिरात अभ्यासक्रम

☘100 प्रश्न=200 गुण☘

👉मराठी-25प्रश्न(50 गुण)
👉इंग्रजी-25प्रश्न(50 गुण)
👉सामान्य ज्ञान-25प्रश्न(50 गुण)
👉बौद्धिक चाचणी-25प्रश्न(50 गुण
)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11🔥1
⚠️⚠️⚠️ FAKE जाहिरात ⚠️⚠️

♦️
#MSRTC center office कडुन आलेला मेसेज 👆
अशी कोणतीही जाहिरात रा. प. महामंडळाकडून देण्यात आलेली नाही.

👉 2019 ला edit करून 2023 असे करून fake आली आहे..👆

सविस्तर माहिती घेऊन अजून कळवू.. 🙏

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍21🙏3👌1
♦️ महाराष्ट्र टाइम पेपर ला बातमी आल्यामुळं आपण जाहिरात share केली होती. पण सध्या तरी कोणीच फॉर्म भरू नका.. पक्की माहिती येईपर्यंत.. 🙏



https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-state-road-transport-corporation-msrtc-recruitment-2023-for-class-a-b-and-c-post-for-65-vacancies/amp_articleshow/102915339.cms
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14
#MSRTC official website वरच चेक करा..कोणतीही त्या संबंधित जाहिरात..
👇👇
https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/fullpage/19
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6
⭕️☑️⚠️ ज्यांचे पेपर बाकी आहे आणि येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी महत्वाचं आहे करून टाका .

#2-3 marks आरामात cover होतील.

🚩आपलाच सोबती :- योगेश सुशिला भारत मानकर 😊

😍Copy करताना जरा जपून मंडळी 😍

🔥सरळ साधा source state board 🔥 ना आमच्या नोट्स मधून ना कुठून सरळ पुस्तकातून 😍😂🙈


━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16❤1🙏1👌1