𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
88 videos
1.9K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
⭕️☑️⚠️ जाता येता वाचून बघून घ्या फायद्याचं आहे .

#१-२ मार्क्स FIXED

🚩IMAGE BY:- योगेश सुरेखा भुजंग जाधव😍


━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍18
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र 🔬
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 मीटिअरॉलॉजी ➖ हवामानाचा अभ्यास
👉 ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
👉 ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्‍यांचा अभ्यास
👉 जिऑलॉजी ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
👉 मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
👉 पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
👉 क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
👉 मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
👉 न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
👉 जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
👉 सायकॉलॉजी ➖ मानवी मनाचा अभ्यास
👉 बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
👉 व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
👉 सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
👉 हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
👉 फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
👉 मायकोलॉजी ➖ कवकांचा अभ्यास
👉 डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
👉 मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
👉 इकॉलॉजी ➖ सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
👉 हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
👉 अर्निथॉलॉजी ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
👉 अँन्थ्रोपोलॉजी ➖ मानववंश शास्त्र
👉 एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
👉 एण्टॉमॉलॉजी ➖ कीटक जीवनाचा अभ्यास

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍40👏1👌1
🛑 महत्वाच्या नियुक्त्या 2022 🛑

✅ डी. वाय चंद्रचूड :-
50 वे सरन्यायाधीश

✅ रॉजर बिन्नी :-
BCCI चे अध्यक्ष

✅ निधी छिब्बर :-
CBSE अध्यक्षा

✅ अरुण गोयल :-
भारताचे निवडणूक आयुक्त

✅ राजीव कुमार :-
25 वे मुख्य निवडणूक आयुक्त

✅ अजय भादू :-
उपनिवडणुक आयुक्त

✅ सुमन बेरी :-
निती आयोग उपाध्यक्ष

✅ परमेश्वरन अय्यर :-
निती आयोग CEO

✅ डॉ समीर व्ही कामत :-
DRDO अध्यक्ष

✅ के. व्हि. शाजी :-
नाबार्ड अध्यक्ष

✅ एस. सोमनाथ :-
ISRO अध्यक्ष

✅ अरविंद विरमणी :-
निती आयोग पूर्ण वेळ सदस्य.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍45❤1🙏1
⭕️ 👨🏻‍💻चालू घडामोडी पुरस्कार सराव प्रश्न 

🏆प्रथम मिळलेला पुरस्कार व शेवटचा पुरस्कार 

१) भारतरत्न पुरस्कार सर्वात प्रथम कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे?
-- डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण,सी राजागोपालाचारी,चंद्रशेखर वेंकटरमन ( १९५४ )

२) भारतरत्न पुरस्कार २०१९ कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे?
-- भूपेन हजारीका, प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख

३) दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वात प्रथम कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे?
--- देविका राणी (१९६९) 

४) दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९ कोणाला जाहीर झाला आहे??
-- राजनिकांत ( ५१ वा ) 

५) राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार प्रथम कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे?
--- विश्वनाथ आनंद ( १९९१-९२ )

६) राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार २०२० कोणत्या कोणत्या खेळाडूला मिळालेला आहे??
--- रोहित शर्मा,मरियप्पम टी, मनिका बत्रा, ,विनेश फोगाट,रानी रामपाल

७) पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणात्या व्यक्तीला मिळालेला आहे?
--- मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप ( १९६५ )

८) ज्ञानपीठ पुरस्कार २०१९ कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे??
---  अक्किथम अत्युथन नंबूथिरी ( ५५ वा )

९) महाराष्ट्र भूषण प्रथम  पुरस्कार कोणाला मिळाला आहे??
--- पु.ल देशपांडे (१९९६)

१०) महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२१-२१ कोणाला मिळाला आहे??
--- आशा भोसले

११) महात्मा गांधी शांतता प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला आहे??
--- ज्युलियस नायरेरे ( ताजनिया राष्ट्रपती १९९५) 

१२) महात्मा गांधी शांतता पुरस्कार २०२०-२१ कोणाला मिळाला??
---- बंग बंधू शेख मुजीबर रहमान 

१३) सरस्वती सन्मान प्रथम  पुरस्कार कोणाला मिळाला???
-- हरिवंश राय बच्चन ( १९९१ ) 

१४) सरस्वती सन्मान पुरस्कार २०२०-२१ कोणाला मिळाला आहे??
--- डॉ शरण कुमार लिंबाले

१५) व्यास सन्मान प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला आहे??
-- रामविलास शर्मा (१९९१)

१६) व्यास सन्मान पुरस्कार २०२०-२१ कोणाला मिळाला आहे??
--- शरद पगारे


⭕️१) ९१ वे ऑस्कर पुरस्कार २०१९ बेस्ट फिल्म पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला??
--- ग्रीन बुक
२) कोणत्या भारतीय व्यक्तीला अमेरिकेचा कर्नट पुरस्कार २०१९ कोणाला मिळाला??
--- पुयुष गोयल
३) पहिला फुटबॉल रत्न पुरस्कार २०१९ कोणाला मिळाला आहे?
-- सुनील छत्री 
४) २० वे IIFA पुरस्कार २०१९  सर्वाकृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला??
-- रणवीर सिंग
५) २८ वे सरस्वती सन्मान पुरस्कार २०१८-१९ कोणाला मिळाला आहे??
--- के शिवा रेड्डी 
६) मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१९ कोणाला मिळाला आहे??
--- जोखा अल्हार्थी
७) ग्लोबल फ्युचर फॉर नेचर पुरस्कार २०१९ कोणाला देण्यात आहे??
--- दिव्या कनार्ड
८) स्वच्छ सर्वक्षण पुरस्कार २०१९ कोणत्या शहराला मिळाला आहे??
--- इंदोर 
९) दिव्यांगसाठी महाराष्ट्रतील प्रथम न्यायायल कोठे सुरू करण्यात आले??
--- शिवाजीनगर ( पुणे ) 
१०) जगातील प्रथम इलेक्ट्रॉनिक विमानाची यशस्वी चाचणी कोणत्या देशात घेण्यात आली??
--- कॅनडा ( १० डिसेंबर २०१९ )
११) १३ वे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली??
-- काठमांडू ( नेपाळ )
१२) श्रीलंका चे राष्ट्रपती गोटबया यांनी उत्तर श्रीलंकेच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली??
-- मुरलीधरन 
१३) स्वीडिश सरकारच्या "रॉयल ऑर्डर ऑफ द पोल स्टार कमांडर फस्ट क्लास पुरस्कार २०१९ कोणत्या भारतीयाला मिळाला??
--- लीला पुनिवाला
१४) जगातील सर्वात तरुण पंतप्रधान कोण??
-- सना मरीन ( वय ३४ देश फिनलंड )
१५) टाईम पर्सन ऑफ द इअर २०१९ हा पुरस्कार कोणाला मिळाला??
--- ग्रेटा थनबर्ग ( सर्वात लहान व्यक्ती )



⭕️1]वाक्यप्रकार ओळखा. - सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही . 
उत्तर - संयुक्त वाक्य

2]'मी' देशाची पंतप्रधान झाले तर !' या वाक्याचा प्रकार ओळखा.
 उत्तर - उद्गारार्थी 

3] लता मंगेशकरांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
 उत्तर - मनावर जादू होणे 

4] वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरुन खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही ?
 उत्तर - संयुक्तार्थी 

5] नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहतो ? या वाक्याचा प्रकार ओळखा. 
उत्तर - मिश्र 

6] काय ही गर्दी ! विधानार्थी वाक्य करा. 
उत्तर - गर्दी खूप आहे. 

7] खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. वाक्य - 'देवा, सर्वांना सुखी ठेव' 
उत्तर - आज्ञार्थ 

 8] ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात ? 
उत्तर - स्वार्थ  

9] 'ऊ-आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात ? उत्तर - आज्ञार्थ 

 10] ..................ही मांसाहारी वनस्पती आहे. 
उत्तर - घटपर्णी  

11] मधमाश्यांच्या वसाहतीत................. मधमाशी सर्वात मोठी असते. 
उत्तर - राणी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍84👏3👌3❤2🔥2
तलाठी आजचा झालेल्या SHIFT मधील प्रश्न

❇️ मराठी -
3 कादंबरी
समानार्थी - बाका, शैशव, चेतना नसलेला
कर्म कर्तरि क्रियापद क्रम
प्रयोग व्याख्या
म्हणी -असंगाशी संग
शुद्ध वाक्य 3
दविगु समास व्याख्या
अव्यायिभाव समास उदाहरणे - आजन्म, यथाशक्ती ,
विरुद्धार्थी - अपकर्ष , ओहोटी, तीक्ष्ण


❇️English -
Idiom- The lion's share, Break a leg
Antonym- Baffle
Change the voice 2
Question tag 2Q
Error 1Q
Spelling correction 2Q
Tense  - make Future indefinite correct the sentence - I am knowing him since 1914.

❇️GK-
RTI - अमलबजावणी, केंद्र माहिती आयोग निवड मधे कोण असतात - PM
बाल रक्षा भारत
Goa ला Best Sustainable Greenfield Airport award देणारी Company?
नागरिकत्व
अण्णाभाऊ साठेंच पूर्ण नाव
Granite and Gneiss block location .
Singphos rebellion
Fundamental duties - USSR
Gramoday college founder - Nanaji deshmukh
Science - Meristematic tissue, skeleton less animal, GMO crop
Current - 5-6 Q

QUESTION BY :- नूतन जुईली जनार्दन सुतार

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍43👌3❤2
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️

     ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★

◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन

◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन

◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन

◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन

◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन

◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन

◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍32👌2
❇️ शास्त्रीय उपकरणे व वापर ❇️

      ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★

◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍41❤2🔥1👏1
⭕️ महाराष्ट्रातील प्रमुख घाट व रस्ते ⭕️


⭕️ प्रमुख घाट रस्ते/महामार्ग

⭕️ कसारा / थळ घाट-मुंबई ते नाशिक

⭕️ माळशेज घाट-ठाणे ते अहमदनगर

⭕️ दिवे घाट-पुणे ते बारामती

⭕️ कुंभार्ली घाट-कराड ते चिपळूण

⭕️ फोंडा घाट-कोल्हापूर ते पणजी

⭕️ बोर / खंडाळा घाट-मुंबई ते पुणे

⭕️ खंबाटकी घाट-पुणे ते सातारा

⭕️ पसरणी घाट-वाई ते महाबळेश्वर

⭕️ आंबा घाट-कोल्हापूर ते रत्नागिरी

⭕️ चंदनपुरी घाट-नाशिक ते पुणे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍21👏1🙏1👌1
तलाठी 22 ऑगस्ट 2nd shift Question.

Q गंगा नदी आणि ब्रम्हपुत्रा ह्यांच्यामधील  टिकाऊ लाकूड ???

Q भारत सेवक समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग नव्हता ..??
गोखले ,पटवर्धन ,द्रविड ,फुले

Q महालवारी पद्धत कोणी चालू केली .??

Q भारतातील पहिले भव्य दिव्यांग उद्यान योजना कोणत्या राज्यात सुरु ??

Q 2023 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी हिंदू ची संख्या होती ??
मिझोरोम ,महाराष्ट्र ,उत्तराखंड,तामिळनाडू

Q दिहांग आणि तिस्ता नदीच्या मध्ये कोणता  पर्वत आहे ??

Q मानवी शरीरास कोणत्या खनिजा ची आवश्यकता असते
सोडियम.मॅगनीज.aluminium

Qsodium cyclobynate  कोणत्या जीवनसत्वाशी संबंधित आहे

Qबेतूल हॉकी स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली ??

Q महानिवारण  पुस्तक लेखक

Q बनगरवाडी - माडगूळकर

Q साधना साप्ताहिक पुणे या ठिकाणी कोणी सुरुवात केली

Q सुजलशक्ती योजना कोणत्या मंत्रालय अंतर्गत  कार्य करते ???

Q PMGKAT अचूक विधान ओळखा
1)80 लाख गरिबांना फायदा
2)1 जाने 2023 पासून सुरु

Q पहिली दलित महिला संविधान सभेमध्ये होती ??

Q माहिती आयुक्तांना कोनाच्या चौकशी नंतर राज्यपाल त्यांना पदावरन काढून टाकतात ..??
सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय,राष्ट्रपती ,पंतप्रधान

Q माहिती आयुक्तांचा कालावधी ??

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍34🎉1
🚌 MSRTC भरती राज्य परिवहन विभागाची जी जाहिरात समाज माध्यमांवर फिरत आहे ती खोटी आहे.
👍11
Thalathi 3rd Batch

1) RTI 2 questions मुख्य माहिती आयुक्त कार्यकाळ
२) Common Wealth saonam Patel which sport
3) Polity Fundamental duties 2 questions Verma Committee year
Art 25-28 धर्मासंबधी अधिकार
4) Xylem चे कार्य
5) Unhilation of caste
6) how to change time in computer
7) मान्सूनची शाखा
8) कर्नाटक ST Reservation percentage
9) Assam how minorities got certificate?
10) first state to establish वन विद्यापीठ.

~ धन्यवाद Amol Patare sir
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19👌2❤1🙏1
🛑या घटकावर आज तीन शिफ्ट मध्ये प्रश्न होत👇👇

माहिती अधिकार अधिनियम 2005
जनगणना 2011
केंद्राच्या व विविध राज्यांच्या योजना
खेळाच्या स्पर्धा
भारताचा प्राकृतिक भूगोल
वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण आरोग्यशास्त्र
एखाद्या लेखकाचे नाव देऊन पर्यायामधील कोणती कादंबरी त्यांची नाही
समाज सुधारक वर्तमानपत्र चळवळ संघटना यांच्यासोबत समाविष्ट नसलेले व्यक्ती पर्यायातून शोधणे

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍23🔥1
🛑गणित व बुद्धिमत्ता
( काठीने पातळी 60%, सोपे40%)

नफा तोटा -2/3
सरळ व्याज -1
चक्रवाढ व्याज -1
BODMAS -2/3
रेल्वे -1/2
काळ काम वेग 1/2
अंक मालिका 4/5
अक्षर मालिका-2/3

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍31👏1
🚨22 August Update🚨

📌 TAIT Rank Sheet
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14072

📌 जगातील सर्वात उंच 10 शिखर
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14081

📌 भूगोल imp माहिती....
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14082

📌 सर्वाधिक लोकसंख्येचे प्रथम १० देश
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14083

📌 तलाठी 2nd shift 21 ऑगस्ट
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14087

📌 सर्व स्टेट बोर्ड मधील पुस्तके आणि लेखक‌ एकत्रित यादी दिली आहे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14088

📌 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14097

📌 महत्वाच्या नियुक्त्या 2022
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14098

📌 चालू घडामोडी पुरस्कार सराव प्रश्न 
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14099

📌 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14102

📌 शास्त्रीय उपकरणे व वापर
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14103

📌 महाराष्ट्रातील प्रमुख घाट व रस्ते
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14104

📌 11वी आणि 12 वी पुस्तपालन व लेखाकर्म एकत्रित
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14117

📌 तलाठी 22 ऑगस्ट 2nd shift Question.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14118

📌 माहिती अधिकार अधिनियम
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14119

📌 जनगणना २०११ नोट्स
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14120

📌 Thalathi 3rd Batch
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14125
👍26👌3❤2🙏2👏1
🔸छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जाहिरात
Recruitment of Various Posts

▪️ Link 👇👇
🌐
https://ibpsonline.ibps.in/csmcvpaug23/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9👌2
जा.क्र.003/2020 सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक, दापचरी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ च्या मुलाखती दिनांक 31 ऑगस्ट, 2023 व 1 सप्टेंबर, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैधमापन शास्त्र, गट-ब मुख्य परीक्षा व अन्न व औषधी द्रव्ये प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा या परीक्षांसंदर्भातील सूचना व प्रश्नपुस्तिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11