𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
90 videos
1.91K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅ मृद व जलसंधारण विभागात 670 पदांची भरती....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11
Daily Top 10 News : 23 AUG 2023
- - - - - - - - - - - - - - -
1) सौदी अरेबियाने वाळवंटीकरणाचा सामना करण्यासाठी एआय-संचालित कार्यक्रम सुरू केला

2) 'भयानक' सामग्री, चुकीच्या माहितीवर सोमालियाने TikTok, Telegram आणि 1XBet वर बंदी घातली

3) एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत

4) G20 Pandemic Fund ने भारतातील पशु आरोग्य प्रणाली मजबूत करण्यासाठी 25 दशलक्ष डॉलरचे अनुदान मंजूर केले

5) दिल्लीतील अल्पवयीन बलात्कार प्रकरणात पोलिसांनी दिल्ली सरकारी अधिकारी आणि त्याच्या पत्नीला अटक केली; मुख्यमंत्र्यांनी आरोपींना निलंबित केले

6) आगामी आशिया कप 2023 साठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाची घोषणा, रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार

7) क्रिकेट: डब्लिन येथील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने आयर्लंडचा ३३ धावांनी पराभव करत ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

8) विष्णू प्रकाश आर पुंगलिया IPO 24 ऑगस्टला उघडणार; 94-99/शेअर किंमत बँड सेट करते

9) कॉफी डे एंटरप्रायझेसच्या उपकंपनी प्रकरणात NFRA ने तीन संस्थांना 1.10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

10) जिओ फायनान्शिअलच्या शेअर्सची यादी BSE वर Rs 265 आणि NSE वर Rs 262; पदार्पणानंतर 5% घसरले
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍42👌3
🔴 महत्वाचे...


पंतप्रधान पिक विमा योजनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर.

👉 पहिले :- राजस्थान,
👉 दुसरे :- महाराष्ट्र,
👉 तिसरे :- मध्य प्रदेश

महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023 जाहीर :-

1] उद्योगरत्न :- श्री रतनजी टाटा

2] उद्योगिनी पुरस्कार :- श्रीमती गौरी किर्लोस्कर

3] उत्कृष्ट मराठी उद्योजक :- विलास शिंदे

4] उद्योगमित्र पुरस्कार :- आदर पुनावाला
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍32
▪️स्रोत                    ▪️ आम्ल

🔹 व्हिनेगार        -    अॅसिटीक आम्ल

🔹 चिंच / आंबा / द्राक्षे  -  टारटारीक                               आम्ल

🔹 संत्रा / लिंबु      -  सायट्रीक आम्ल

🔹  दही         -     लॅक्टीक आम्ल

🔹 मुंगी          -   अथेनॉइक फॉर्मीक आम्ल

🔹  केळी         -  मॅलीक आम्ल

🔹 लोणी      -      ब्युटरीक आम्ल

🔹 गहू         -      ग्लुटॅमीक आम्ल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍34👌2
2011 च्या जनगणनेनुसार भारतातील भाषांबाबत अहवाल

भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांचा क्रम

1. हिंदी - 43.63% लोकसंख्या
2. बंगाली - 08.03% लोकसंख्या
3. मराठी - 06.86% लोकसंख्या
4. तेलगू - 06.70% लोकसंख्या
5. तमिळ - 05.70% लोकसंख्या

भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 8 मधील 22 भाषांपैकी

सर्वाधिक बोलली जाणारी भाषा - हिंदी

सर्वात कमी बोलली जाणारी भाषा - संस्कृत

भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या क्रमवारीत मराठी - तृतीय स्थानी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍52🔥3👌2
♦️#STI #PSI CUT ऑफ 2023 पूर्व
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10🔥1🎉1
🏐#COMBINE 2023 पूर्व निकाल लागला..🔥👆👆👆 सविस्तर PDF मागे टाकल्या आहेत..
👍7🙏3🔥2
♦️जा.क्र.011/2023 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण 1098 पदांची भरती करण्यात येईल.. 🔥🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14
♦️राज्यसेवा मध्ये फक्त 295 वरून 303 झाल्या बाकीच्या वाढल्या आहेत.. 🙏
👍1
♦️Sub registrar कट ऑफ
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
"नंदादेवी" हे शिखर कोणत्या पर्वत रांगांमध्ये आहे?
Anonymous Quiz
18%
नेपाळ हिमालय रांगा
17%
पंजाब हिमालय रांगा
58%
कुमाऊ हिमालय रांगा
8%
आसाम हिमालय रांगा
👍22🔥7👏7❤4🙏4
👍17🎉5👌4🙏2👏1
प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
21%
कोल्हापूर
14%
सोलापूर
61%
सातारा
4%
यापैकी नाही
👍21👏11👌5❤4🙏4
तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
19%
रायगड
27%
रत्नागिरी
45%
ठाणे
8%
सिंधुदुर्ग
👍24💯3🙏2👌2
♦️इस्रो.. बेस्ट लक 👍👍🔥🔥

आज संध्याकाळी 5:45 पासून 18 मिनिटांचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. त्या 18 मिनीटातले अत्यंत कठीण टप्पे जे तुम्ही लाईव्ह बघाल ते पुढील प्रमाणे .. 5:47 मिनिटांनी ही प्रक्रिया चालू होईल. अत्यंत क्लिष्ट गोष्टी किंवा algorithm न पाहता सोप्या भाषेत उद्या जे होणार आहे ते समजून घेऊ. वरील तक्ता ज्यांना समजेल त्यांना हे वाचण्याची गरज नाही.

1.
*रफ ब्रेकिंग फेज* :*

25x134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन 800 न्यूटनचा thurst यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून 7.42 km उंचीवर येईल. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे 713.5 km सरकेल. साधारण 690 सेकंदाची ही फेज असेल .

2.
*Atitude Holding फेज*

"Atitude" not "Altitude" .. जेव्हा यान 7.42km उंचीवर येईल तेव्हा ही 10 सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा Hotizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात येईल. यात यान 3.48 km सरकेल आणि त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.42 वरून 6.8 km करण्यात येईल.
यात horizontal वेग 336m/sec आणि खाली येण्याचा वेग हा 59m / sec करण्यात येईल.

3.
*Fine ब्रेकिंग फेज*

175 सेकंदाची ही प्रक्रिया असेल. यात यान 28.52 km लँडिंग साईट कडे सरकेल. याच फेज मध्ये यान पूर्ण Vertical करण्यात येईल. यानाची उंची 6.8 km वरून 800/1000 मीटर इतकी कमी करण्यात येईल. यावेळी सगळे सेन्सर चेक केले जातील. 150 मीटर उंचीवर hazard analysis करण्यात येईल म्हणजेच उतरण्या योग्य जमीन आहे का खड्डे आहेत हे तपासण्यात येईल. यासाठी Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC) वापरण्यात येईल. योग्य नसेल तर यान 150 मीटर आजूबाजूला जागा शोधू शकेल.

4.
*टर्मिनल डीसेंट फेज*

हीच ती फेज ज्या मध्ये आपले स्वप्न पूर्ण होईल. Lander चंद्र भूमीला स्पर्श करेल. 2m/sec या वेगाने यान चंद्रावर उतरेल. या फेज मध्ये चांद्रयान 2 जाऊ शकले नव्हते. 6:04 मिनिट. हीच ती वेळ असेल 🙂.. या नंतर प्रग्यान रोव्हर बाहेर येईल . Lander आणि Rover एकमेकांचे फोटो काढतील. आणि देशात जल्लोष असेल. 🙂🙂

5 मोटर्स न वापरता 4 मोटर या वेळी बसवण्यात आल्या आहेत. एका मोटरच्या वजना इतके जास्त इंधन यावेळी यानाला देण्यात आले आहे.

ह्या वेळी यान हे Failure based बनवले गेले आहे म्हणजेच सगळे सेन्सर fail झाले, algorithm चुकली तरी यान चंद्रावर उतरेलच याची दक्षता घेण्यात आली आहे. यश या वेळी आपलेच आहे. 🙂🙏🏽

🇮🇳 चांद्रयान 3 पुढील वेळेत चंद्रावर उतरेल. हा थरार पुढील ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता. August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.


Live : https://www.youtube.com/live/DLA_64yz8Ss?si=LlPHnJJCleyeawV0
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍49🙏2❤1🎉1👌1
इस्रोची चांद्रयान मोहीम यशस्वी!
भारताच्या भाळी  ऐतिहासिक टिळा..
🔥🔥🔥🔥✌️✌️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🔥53👍18🎉7❤3🙏3
🏆जाणून घेऊया चंद्रयान -3  बद्दल.🏆

❇️ प्रक्षेपण यान:-LMV3-M4रॉकेट.

❇️प्रक्षेपणाची तारीख:- 14 जुलै 2023

❇️प्रक्षेपणाची वेळ:- दुपारी 2:35मिनिटे

❇️ चंद्रावर उतरण्याचे ठिकाण :-69.367622 दक्षिण
❇️32.348126 पूर्व
❇️4 किमी बाय 2.4 किमी चे क्षेत्र.

❇️ चंद्रयान थ्री हे इस्त्रो द्वारे प्रक्षेपित केले गेले.

❇️ इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार चंद्रयान थ्री हे 23 किंवा 24 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग चा प्रयत्न करेल .

❇️अंतराळ केंद्र:- श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ

❇️ चंद्रयान थ्री च्या यशस्वी लँडिंग नंतर भारत चंद्रावर लॅडर उतरवणारा चौथा देश ठरणार आहे.

❇️ भारता अगोदर अमेरिका चीन आणि रशिया यांनी चंद्रावर अवकाश यान उतरवले आहे.

❇️ चंद्रयान थ्री ची रुंदी :-4 मीटर आहे.

❇️ उंची:- 43.5 मीटर आहे

❇️वजन:-642टन  आहे .


🚩 " चंद्रयान 3 " - 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर यशस्वी पणे उतरले
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍52🙏2❤1👌1
◆ 𝐈𝐌𝐏𝐎𝐑𝐓𝐀𝐍𝐓 𝐏𝐎𝐈𝐍𝐓𝐒
🌺नदीकाठची शहरे🌺
       नदी          शहर
◆ नळगंगा – मलकापूर
◆ तिस्तूर -चाळीसगाव
◆ पांझरा – धुळे, पवनार
◆ कान – साक्री
◆ बुराई – सिंदखेड
◆ गोमती – शहादा
◆ मास – शेगाव
◆ तापी-गोमती – प्रकाशे (नंदुरबार)
◆ तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)
◆ भोगावती – पेण
◆ उल्हास – कर्जत
◆ गड – कणकवली
◆ आंबा – पाली
◆ जोग – दापोली
◆ वाशिष्ठी – चिपळूण
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍37🙏1👌1
🌔🌔चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे 4 देश :

वर्ष ::             देश               :: मोहिमा

1st 1959 : सोव्हिएत रशिया - लुना - 2

2nd 1969 : अमेरिका - अपोलो 11

3rd 2013: चीन - चांग इ - 3

4th 2023: भारत - चंद्रयान - 3

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
अपोलो 11 फक्त मनुष्यसहित होते बाकी सर्व मानवरहित आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍63❤5👏3🙏2