𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅ पशुधन पर्यवेक्षक जाहिरात 2023
(पात्रता,अभ्यासक्रम इ)

• पशुधन पर्यवेक्षक:-376
• वरिष्ठ लिपिक:-44
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12👌3
.

🔹साहित्यिकांची टोपणनावे🔹



● अनंत फंदी ---------------शाहीर अनंत घोलप

● अनंततनय ---------------दत्तात्रय अनंत आपटे

● अनिरुध्द पुनर्वसू ---------- नारायण गजानन आठवले

● अनिल     ---------------  आत्माराम रावजी देशपांडे

● अमरशेख ----------- --- मेहबूब पठाण

● अज्ञातवासी --------------  दिनकर गंगाधर केळकर

● आनंद     -----------------वि.ल.बर्वे

● आरती प्रभु ---------------चिंतामण त्र्यंबक खानोलकर

● काव्यविहारी   --------------धोंडो वासुदेव गद्रे

● कुंजविहारी ---------------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी

● कुमुद  -------------------स.अ.शुक्ल

● कुसुमाग्रज ---------------वि.वा.शिरवाडकर

● कृष्णकुमार ---------------सेतू माधव पगडी

● केशवकुमार   -------------- प्र.के. अत्रे

● करिश्मा    ---------------- न.रा.फाटक

● केशवसुत
   --------------- कृष्णाजी केशव दामले

● गदिमा     -----------------ग.दि.माडगुळकर

● गिरीश     -----------------शंकर केशव कानेटकर

● ग्रेस --------------------माणिक शंकर गोडघाटे

● गोल्या घुबड   -------------- विष्णुशास्त्री चिपळूणकर

● गोविंद      ------------------गोविंद त्र्यंबक दरेकर

● गोविंदाग्रज -----------------राम गणेश गडकरी

● चंद्रिका /चंद्रशेखर   ------------शिवराम महादेव गो-हे

● चारुता सागर   --------------- दिनकर दत्तात्रय भोसले

● छोटा गंधर्व ------------------सौदागर नागनाथ गोरे

● बालगंधर्व ------------------नारायणराव राजहंस

● जीवन    ---------------------संजीवनी मराठे

● ठणठणपाल/अलाणे -फलाणे ------जयवंत दळवी

● तुकडोजी महाराज ---------------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट

● संत तुकाराम    -----------------तुकाराम बोल्होबा अंबिले

● तुकाराम शेंगदाणे ---------------ज्ञानेश्वर नाडकर्णी

● दत्त (कवी) --------------------दत्तत्रय कोंडदेव घाटे

● दया पवार (कवी) ----------------दगडू मारुती पवार

● जागल्या (कथालेखक) ------------दगडू मारुती पवार

● दक्षकर्ण ---------------------अशोक रानडे

● दादुमिया ---------------------दा.वि.नेने

● दासोपंत ---------------------दासोपंत दिगंबर देशपांडे

● दिवाकर ---------------------शंकर काशिनाथ गर्गे

● दिवाकर कृष्ण -----------------दिवाकर कृष्ण केळकर

● धनुर्धारी ----------------------रा.वि.टिकेकर

● धुंडिराज ----------------------मो.ग.रांगणेकर

● नागेश        ----------------------नागेश गणेश नवरे

● नाथमाधव ----------------------व्दारकानाथ माधवराव पितके

● निशिगंध ----------------------रा.श्री.जोग

● नृसिंहाग्रज ----------------------ल.गो.जोशी

● पद्मा ---------------------------पद्मा विष्णू गोळे

● पराशंर -----------------------लक्ष्मणराव सरदेसाई

● पी.सावळाराम -------------------निवृत्ती रावजी पाटील

● पुष्पदंत -----------------------प्र.न.जोशी

● प्रफुल्लदत्त ------------------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर

● प्रभाकर (शाहीर) --------------प्रभाकर जनार्दन दातार

● फडकरी ------------------पुरूषोत्तम धाक्रस

● फरिश्ता ------------------न. रा. फाटक

● बाकीबा ------------------बाळकृष्ण भगवंत बोरकर

● बाबा कदम ------------------वीरसेन आनंद कदम

● बाबुराव अर्नाळकर    ------------चंद्रकांत सखाराम चव्हाण

● बाबुलनाथ ------------------वि.शा.काळे

● बालकवी ------------------त्र्यंबक बापूजी ठोंबरे

● बाळकराम (विनोदासाठी) -------राम गणेश गडकरी

● बी ----------------------नारायण मुरलीधर गुप्ते

● बी रघुनाथ ------------------भगवान रघुनाथ कुलकर्णी

● बंधुमाधव ------------------बंधु माधव मोडक (कांबळे)

● भटक्या ------------------प्रमोद नवलकर

● भाऊ पाध्ये -------------प्रभाकर नारायण पाध्ये

● भानुदास ------------------कृष्णाजी विनायक पोटे

● भानुदास रोहेकर ---------------लीला भागवत

● भालचंद्र नेमाडे --------------भागवत वना नेमाडे

● मकरंद -------------------बा.सी.मर्ढेकर

● मंगलमूर्ती -----------मो.ग.रांगणेकर

● मनमोहन ---------गोपाळ नरहर नातू

● लोककवी श्री मनमोहन --------मीनाक्षी दादरकर

● माधव ज्युलियन -------माधव त्र्यंबक पटवर्धन

● माधवानुज ----------डॉ. काशिनाथ हरि मोडक

● मामा वरेरकर -------भार्गव विट्ठल वरेरकर

● मधू दारूवाला ---------------म.पा.भावे

● मिलिंद माधव -------------- कॅ. मा कृ. शिंदे



Dark केलेलं नावे परीक्षेला आलेले आहेत...

.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍93👌3🙏2🎉1
🔰२८ ऑगस्ट २०२३ shift 1

🔹पहिले राज्य मुख्य माहिती आयुक्त - महाराष्ट्र
🔸ययाति आणि देव्यायानी नाटक कुणाचे
🔹सिंधू जल करार केंव्हा झाला - वर्ष
🔸अगळ पघळ पुस्तक
🔹अभिनव भारत सोसायटी कुणाची
🔸वेद समाजाची स्थापना कधी झाली
🔹2001- 2011  यात बौद्ध धर्मियांची टक्केवारी कितीने वाढली
🔸मूलभूत कर्तव्य अनुच्छेद कितवा
🔹खालीलपैकी भाग 1 मधे समाविष्ट नसणारा घटक
1.संघराज्य
2. राज्यांची नावे
3. धर्म जात यावरून भेदभाव न करणे
4. नविन राज्यांची निर्मिती

Thanks Ravi Nelwade

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍21
♦️Barti MPSC CET new exam date #update
👉 17 सप्टेंबर 2023

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
नुकतेच _ _ _ _ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले आहे ?
Anonymous Quiz
8%
65 वे
77%
69 वे
11%
72 वे
3%
76 वे
👍15❤1👌1
41) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
👉 उपराष्ट्रपती

42) राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात ?
👉 राष्ट्रपती

43) घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली ?
👉 9 डिसेंबर 1946

44) भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते ?
👉 आंध्रप्रदेश

45) बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण ?
👉 निलम संजीव रेड्डी

46) भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो ?
👉 महान्यायवादी

47) मतदाराचे वय 21 वरून कोणत्या घटना दुरुस्ती नुसार 18 वर्ष करण्यात आले ?
👉 61 वी घटनदुरुस्ती

48) राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?
👉 25 जानेवारी

49) नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे सादर करतात ?
👉 राष्ट्रपती

50) संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले ?
👉 14 ऑगस्ट 1947

51) राज्यपालांना अभिभाषणंसाठी कोण आमंत्रित करतात ?
👉 महाधिवक्ता

52) शून्य प्रहर ची सुरवात कधी झाली ?
👉 14 मे 1966

53) भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
👉 सहा वर्ष

54) लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते ?
👉 एम. अनंसंयम अय्यंगार

55) समवर्ती सुचीमध्ये एकूण किती विषय आहेत ?
👉 52

56) घटना समितीची निर्मिती कोणत्या  योजनेच्या आधारे करण्यात आली ?
👉 कॅबिनेट मिशन

57) भारतीय आखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे ?
👉 राज्यसभा

58) घटनेतील कोणत्या कलमानुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात ?
👉 कलम 18

59) राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
👉 सर्वपल्ली राधाकृष्णन

60) भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे ?
👉 आठव्या

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍56🙏2🎉1
👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक
👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच
👉 ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक
👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच
👉 सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती
👉 पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO
👉 जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष
👉 जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी
👉 नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष
👉 नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त
👉 महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर
👉 महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍47❤3🙏2
♦️जा.क्र.58/2022 & 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक-उमेदवारांच्या स्कॅन उत्तरपत्रिका व गुणपत्रक त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.7/9/2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
♦️Combine पूर्व २०२२ मार्क्सशीट आणि OMR तुमच्या प्रोफाइल मध्ये आली आहे..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9👌1
♦️ #PSI 2021  शारीरिक चाचणी Test Letter आपल्या ई-मेल, च्या #Spam फोल्डर मध्ये आले आहे..
🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
♦️महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 Opting Out Link  लिंक सुरू करण्यात आलेली आहे.

👉 लिंक :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

👉 Last Date to Submit :01-09-2023

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5❤1
♦️5 सप्टेंबर पूर्वी शिक्षक भरतीच 'पवित्र' पोर्टल सुरु होणार..

👉 23 हजार शिक्षकांची भरती होणार 🔥


👉 सरळसेवा भरती परीक्षा माहितीसाठी..
👇👇
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍13
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 गुणपत्रक उपलब्ध
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6❤1
Talathi 28 August Shift -2

~Balaji S Jadhav sir

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
♦️ 28 ऑगस्ट 1st शिफ्ट तलाठी..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14
🏐♦️उद्या आरोग्य विभाग जाहिरात येणार..
🔥🔥🔥🔥🔥🔥


🌟👉 सरळसेवा भरती माहितीसाठी खालील चॅनेल जॉईन करा..
👇👇👇👇👇

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14🔥4❤1👌1
⭕️ सामान्य ज्ञान ⭕️

1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर-  सोलापूर

2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर

3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून

4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761

5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947

6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट

7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा

8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद

9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी

10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍50❤2
🛑 जगातील भारतीय वंशाचे असलेले व्यक्ती :-

✅ ऋषी सुनक :- ब्रिटनचे पंतप्रधान 

✅ प्रविंद जगन्नाथ :- मॉरिशसचे पंतप्रधान

✅ कमला हॅरिस :- अमेरिकेच्या उप राष्ट्रपती 

✅ अँटोनियो कोस्टा :- पोर्तुगालचे पंतप्रधान

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍23🙏3
🛑 अत्यंत महत्त्वाचे हे नक्की लक्षात ठेवा :-

✅ वंदे भारत एक्स्प्रेस ला ( रेल्वे - 18 ) या नावाने देखील ओळखले जाते 

❇️ पहिली वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावली ?

उत्तर :- दिल्ली ते वाराणसी 

❇️ भारतातील दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावली ?

उत्तर :- दिल्ली ते कटरा 

❇️ भारतातील तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कोठे धावली ?

उत्तर :- गांधीनगर ते मुंबई

❇️ भारतातील चौथी वंदे भारत एक्स्प्रेस कोठून कुठे धावणार आहे ?

उत्तर :- दिल्ली ते उना

✅ भारतातील पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस 

उत्तर :- चेन्नई ते म्हैसूर  ( ही दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे )

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍44🎉2🙏1