🔸कृषि सेवक पदविका निवेदन.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19❤1
खालीलपैकी कशामुळे पृथ्वीवरील एखादे ठिकाण उत्तरं गोलार्धात आहे की दक्षिण गोलार्धात आहे ते समजते
Anonymous Quiz
21%
कर्कवृत्त
23%
मकरवृत्त
31%
रेखावृत्त
24%
अक्षवृत्त
👍20❤6🔥5👏4🎉2
गुरू ग्रहा संदर्भात खालीलपैकी योग्य नसलेला पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
9%
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे.
34%
हा ग्रह स्वत:भोवती पूर्वेकडून-पश्चिमेकडे फिरतो.
18%
या ग्रहाला 'वादळी ग्रह' असेही म्हणतात.
39%
वरील सर्व.
👍19🙏6👌6❤5🔥5
गोदावरी ची उपनदी असलेली इंद्रावती नदीचा उगम कोठे होतो?
Anonymous Quiz
20%
छत्तीसगड
30%
ओडिसा
35%
मध्यप्रदेश
15%
महाराष्ट्र
👍25👌5❤4🎉3⚡1
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
11%
उल्हासनगर ----- ठाणे.
32%
तळासरी ----- पालघर.
40%
सावंतवाडी ----- रत्नागिरी.
17%
श्रीवर्धन ----- रायगड.
👍22🙏6👌6❤4👏1
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे?
Anonymous Quiz
19%
3,77,713 चौ.कि.मी.
63%
3,07,713 चौ.कि.मी.
14%
30,07,713 चौ.कि.मी.
4%
37,713 चौ.कि.मी.
👍28❤4🔥4👌4🎉3
खालील डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा.
Anonymous Quiz
39%
अस्तंभा डोंगर - गाळणा डोंगर - निर्मल डोंगर.
32%
निर्मल डोंगर - गाळणा डोंगर - अस्तंभा डोंगर.
23%
गाळणा डोंगर - निर्मल डोंगर - अस्तंभा डोंगर.
6%
वरीलपैकी नाही.
👍13👌6❤5🙏4🎉3
🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 🛑
✅ मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री
✅ शहीद-ए-आलम -- भगतसिंग
✅ भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू
✅ गान कोकिळा -- लता मंगेशकर
✅ गरिबांचे कैवारी -- के. कामराज
✅ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी
✅ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद
✅ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल
✅ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी
✅ विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
✅ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
✅ शांतीदूत -- पंडित नेहरू
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅ मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री
✅ शहीद-ए-आलम -- भगतसिंग
✅ भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू
✅ गान कोकिळा -- लता मंगेशकर
✅ गरिबांचे कैवारी -- के. कामराज
✅ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी
✅ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद
✅ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल
✅ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी
✅ विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
✅ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
✅ शांतीदूत -- पंडित नेहरू
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍34
🔴 भारतातील जनक विषयी माहिती 🔴
🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी
🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू
🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक
🔶स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन
🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम
🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन
🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके
🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन
🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

👍34👌5❤3
🔹 ज्योतिर्लिंग - ठिकाण 🔹
🔸१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात)
🔹२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश)
🔸३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश)
🔹४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.)
🔸५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र)
🔹६) रामेश्वर - तामिळनाडू
🔸७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र)
🔹८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश)
🔸९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र)
🔹१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड)
🔸११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र)
🔹१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र)

👍29🔥3❤2👏2
✅✅ गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती ✅✅
◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.
◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते.
◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते.
◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे.
◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती.
◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे.
◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.
★ गोदावरी नदीचा उगम :-
◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते.
◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो.
◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.
◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते.
◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे.
◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.
◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.
★ गोदावरीच्या उपनद्या:-
◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.
★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-
◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.
★ गोदावरी नदीवरील धरणे:-
◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.
◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे.
◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती

👍56👌2
❇️ जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्या देशांबद्दल माहिती
♻️ खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश ♻️
◆ कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन
◆ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.
◆ अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.
◆ क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.
◆ जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.
◆ टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.
◆ टंगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.
◆ तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.
◆ तेल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.
◆ निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.
◆ बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.
◆ सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.
◆ युरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.
◆ पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.
◆ मंगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.
◆ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.
◆ लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.
◆ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.

👍27👏1
❇️ महत्वाच्या जागतिक संघटना व त्यांचे प्रमुख :-
◆ संयुक्त राष्ट्रसंघ — एंटोनियो गुटेरेस
◆ आंतरराष्ट्रीय न्यायालय — जोआन दोनोग
◆ जागतिक व्यापार संघटना — न्गोज़ी ओकोंजो-इवेला
◆ जागतिक कामगार संघटना — गिल्बर्ट होंगबो
◆ जागतिक आरोग्य संघटना — टेड्रोस अधानोम गेब्रेयसस
◆ जागतिक बँक — डेव्हिड मालपास
◆ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी — क्रिस्टालिना जॉर्जिव्हा
◆ ओपेक संघटना — हैथम अल-घैसी
◆ आशियाई विकास बँक - मासात्सुगु असाकावा
◆ युरोपियन युनियन — उर्सुला वॉन डेर लेयेन
◆ आशियान संघटना — लिम जॉक होई
◆ सार्क संघटना — एसाला रुवान वीराकून
◆ युनेस्को — ऑड्रे अज़ोले
◆ युनिसेफ — कैथरीन रसेल
◆ आयसीसी — ज्योफ ॲलार्डिस
◆ ऑलिम्पिक समिती — थॉमस बक
◆ इंटरपोल — अहमद नासर अल-रईसी

👍29🎉1🙏1
💥💥तलाठी 31 ऑगस्ट first shift
Math -
सरळ व्याज
चक्रवाढ व्याज
काळ काम वेग
रेल्वे
पदावली
अक्षर मालिका
मिसिंग नंबर
तर्क विसंगत
शेकडेवारी
English
Article
Proverb
Chenge the voice
Question tag
Errors
Antonym
Synonyms
Punctuation
Marathi
म्हणी
प्रयोग
समास
व्यक्याप्रचार
समानार्थी शब्द
विरुथार्थी
पुस्तके
GS
RTE 2009 Comes into effect
G20 meeting
Sharad Joshi
Ladakh कोणता प्रदेश आहे.
शेतकऱ्याचा मित्र कोण गांडूळ?
नागरिकत्व कोणत्या मंत्रालयाच्या खाली येते.
सर्वात कमी कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता आहे.
21 विमान कोठे कोसळले?
नर्मदा उठाव महाराष्ट्रातील कोणता नेता समाविष्ट होता?
खेळाडूवर एक प्रश्न.

👍39❤4
🔰...महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन केंद्र....🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥭 आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला
🎋 प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र - कोल्हापूर
🥟 काजु संशोधन केंद्र - वेंगुर्ला
🎍 वनऔषधी संशोधन केंद्र - वडगणे
🥝 तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्र - जळगांव
🍊 मोसंबी संशोधन केंद्र - श्रीरामपूर
🍈 सिताफळ संशोधन केंद्र - अंबाजोगाई
🌾 गहु संशोधन केंद्र - निफाड
🧅 कांदा संशोधन केंद्र - निफाड
🥥 नारळ संशोधन केंद्र - वेंगुर्ला
🌰 सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन
🍋 लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र - काटोल
🍌 केळी संशोधन केंद्र - यावल
🌿 भाजीपाला संशोधन केंद्र - वाकवली
🪨 कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र - सोलापूर
☁️ ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्र - महाबळेश्वर
🎋 ऊस संशोधन केंद्र - पाडेगांव

👍27🔥1🙏1
✴️ महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🏝 सात बेटांचे शहर ➖ मुंबई
🏢 52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद
⛩ भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई
🌾 तांदुळाचे कोठार ➖ रायगड
🍂 ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर
🍁 कापसाचा जिल्हा ➖ यवतमाळ
🏭 साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर
🍇 द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक
🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖ नाशिक
🤼♂ कुस्तीगिरांचा जिल्हा ➖ कोल्हापूर
🍊 संत्र्याचा जिल्हा ➖ नागपूर
🍌 केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव
🛌 सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर
🍞 गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर
🌊. मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड
⚔ शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा
📖 संस्कृत कवीचा जिल्हा ➖ नादेंड
👳 समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी
☘ गळीत धान्यांचा जिल्हा ➖ धुळे
🎋 ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड
🌾 तीळाचा जिल्हा ➖ धुळे
🥐 हळदीचा जिल्हा ➖ सांगली
🥛 दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे
📚 शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे
🌳 आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार
🤴 गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर
🏟 विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर

👍31❤1🎉1
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ★
◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी
◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण
◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय
◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना
◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक
◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट
- भारतीय शस्र कायदा
◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
- प्रथम फॅक्टरी कायदा
◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा

👍32❤3
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने खालीलपैकी कोणाची भारताची बाह्य गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसीस विंगचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली?
Anonymous Quiz
17%
विवेक फणसाळकर
44%
रवी सिन्हा
28%
अनिल धसमाना
11%
सामंत कुमार गोयल
👍19🙏7👌5🎉4🔥3
खालीलपैकी कोणता भारत - जपान संयुक्त युद्धसराव नाही?
Anonymous Quiz
13%
धर्म गार्डियन
32%
वीर गार्डियन
40%
साल्व्हेक्स
15%
सहयोग कायजीं
👍17🙏7👌5❤2
जीमेक्स 23 नामक जपान - भारत द्विपक्षीय सागरी सरावाची सातवी आवृत्ती 5 ते 10 जुलै 2023 दरम्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
7%
कोलकत्ता
25%
कोची
55%
विशाखापट्टणम
13%
अंदमान आणि निकोबार
👍19💯5🎉2❤1