𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅♦️तलाठी भरती २०२३ परीक्षा १३ सप्टेंबर ला पण आहे चुकून पेपर मध्ये १३ तारीख नाही मध्ये समाविष्ट झाली आहे.. 🙏🙏

👉 परीक्षा वेळापत्रक नुसारच होतील.. 🙏

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10🙏2👌1
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील राज्यसेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
🛑 Cutoff _ Open Male 108.00🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍17🔥5
राज्यसेवा पूर्व निकाल जाहिर.. 🔥
👍8
🎯🍓🍇"धुमाळवाडी" - महाराष्ट्रातील फळांचे गाव म्हणून घोषित...🍇🍓

📍 हे गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहे.

📍 या एकट्या गावात तब्बल १९ प्रकारच्या फळांचे उत्पादन होते.

📍आत्तापर्यंत एकट्या सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेले वेगवेगळी गावे -

1) 📚पुस्तकाचे गाव - भिलार (ता. महाबळेश्वर).

2) 🍯मधाचे गाव - मांघर (ता. महाबळेश्वर).

3)🥞 नाचणीचे गाव - कुसुंबी (ता. जावळी).

5)🎼 कवितांचं गाव - जकातवाडी (सातारा).

4) 🍐फळांचं गाव - धुमाळवाडी (ता. फलटण).
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍42👏4💯3
❇️ 2022 व 2023 मधील महत्वाच्या स्पर्धा व विजेते -

🏆 फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 विजेता - अर्जेंटिना
☯ फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 उपविजेता - फ्रान्स

🏆 टी 20 विश्वचषक 2022 विजेता -  इंग्लंड
☯ टी 20 विश्वचषक 2022 उपविजेता - पाकिस्तान

🏆 महिला टी 20 विश्वचषक 2022 विजेता - ऑस्ट्रेलिया
☯ महिला टी 20 विश्वचषक 2022 उपविजेता - इंग्लंड

🏆 आशिया विश्वचषक 2022 विजेता -  श्रीलंका
☯ आशिया विश्वचषक 2022 उपविजेता - पाकिस्तान

🏆 महिला आशिया विश्वचषक 2022 विजेता - भारत
☯ महिला आशिया विश्वचषक 2022 उपविजेता - श्रीलंका

🏆 आयपीएल सिझन 15 विजेता -  गुजरात टायटन्स
☯ आयपीएल सिझन 15 उपविजेता - राजस्थान रॉयल्स

🏆 Under 19 महिला टी 20 WC विजेता -  भारत
☯  Under 19 महिला टी 20 WC उपविजेता -  इंग्लंड

🏆 Under 19 एकदिवसीय WC विजेता -  भारत
☯ Under 19 एकदिवसीय WC उपविजेता - इंग्लंड

🏆 विजय हजारे ट्रॉफी 2022 विजेता -  सौराष्ट्र
☯ विजय हजारे ट्रॉफी 2022 उपविजेता - महाराष्ट्र

🏆 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 विजेता - मुंबई
☯ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी उपविजेता - हिमाचल प्रदेश

🏆 रणजी ट्रॉफी 2022 विजेता -  मध्यप्रदेश
☯ रणजी ट्रॉफी 2022 उपविजेता - मुंबई

🏆 प्रो कब्बडी हंगाम 9 वा 2022 विजेता - जयपूर पिंकपँथर्स
☯ प्रो कब्बडी हंगाम 9 वा 2022 उपविजेता - पुणेरी पलटण

🏆 75 व्या संतोष ट्रॉफी 2022 विजेता - केरळ
☯ 75 व्या संतोष ट्रॉफी 2022 उपविजेता - प. बंगाल

🏆 थॉमस कप 2022 विजेता - भारत
☯ थॉमस कप 2022 उपविजेता - इंडोनेशिया

🏆 उबेर कप 2022 विजेता -  द.कोरिया
☯ उबेर कप 2022 उप - चीन

🏆 पुरुष हॉकी विश्वकरंडक 2022 विजेता - जर्मनी
☯ पुरुष हॉकी विश्वकरंडक 2022 उपविजेता - बेल्जियम

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍64👌4🙏1💯1
🚨6 September Update🚨

📌 दिल्ली पोलीस जाहिरात
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15047

📌 10 सप्टेंबर चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध‌ झाले आहेत.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15048

📌 एक देश - एक निवडणुक
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15049

📌 पोलीस प्रशासनाची उतरंड
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15050

📌 कोकणातील खाड्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15052

📌 पर्यावरणविषयक दिनविशेष :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15055

📌 G-20 in news 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15056

📌 Shift 1 तलाठी आशा बगे भूमी कादंबरी
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15064

📌 ZP form 2023 district wise
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15076

📌 भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15082

📌 भारतातील जनक विषयी माहिती
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15085

📌 Adv.No.074/2022 & 030/2023 Taluka Sports Officer, Group B-
Question Paper

https://telegram.me/mega_aarogy_bharti/15086

📌 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15088

📌 राज्यसेवा पूर्व निकाल जाहिर..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15097

📌 SBI Bank PO Notification 2023 Out . ..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/15100
👍25❤1
♦️#MIDC Exam 2023 परीक्षा फीस मधील #GST परत मिळणार.. 🔥🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍18
📚 समाजसुधारक व त्यांच्या संस्था/संघटना 📚

1) सार्वजनिक समाज
1872
आनंदमोहन बोस

2) नवविधान समाज
1880
केशवचंद्र सेन

3) भारत सेवक समाज
1905
गोपाळ कृष्ण गोखले

4) भारत कृषक समाज
1955
पंजाबराव देशमुख

5) डेक्कन एजुकेशन सोसायटी 1884
आगरकर, टिळक, चिपळूणकर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍25👌2❤1👏1
महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना

1) मित्र मेळा, अभिनव भारत:- नाशिक

2) शिवाजी क्लब:- कोल्हापूर

3) चाफेकर क्लब:- पुणे

4) आर्य बांधव समाज (नागपूर, वर्धा):- श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये, अभ्यंकर

5) यवतमाळची गुप्त संघटना:-डॉ सिध्दनाथ काणे, जनार्धन वाजने, टोंगे

6) अमरावतीची गुप्त संघटना:- दादासाहेब खापर्डे

7) बेळगांव गुप्त संघटना:- गंगाधर देशपांडे

8) हैदराबाद गुप्त संघटना:- नरहरपंत घारपुरे, सातवळेकर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍29👌3🔥1
काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभ्यारन्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
5%
पुणे
21%
नाशिक
31%
सोलापूर
43%
अहमदनगर
👍29👌10❤4🔥3
तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?
Anonymous Quiz
14%
जळगाव
16%
नाशिक
62%
नंदुरबार
9%
धुळे
👍29👌7🙏6❤3
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
Anonymous Quiz
6%
अमरावती
6%
नाशिक
84%
औरंगाबाद
4%
नागपूर
👍21👌7❤5🙏4👏3
सौर ऊर्जेत अग्रेसर असणारा जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
26%
औरंगाबाद
23%
लातूर
33%
धुळे
17%
जळगाव
👌21👍12🙏3🎉2❤1
♦️ तलाठी भरती हायटेक कॉपी प्रकरण.. 🙄
👉 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) TCS iON येथील प्रकार..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12⚡1
भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे ?
Anonymous Quiz
2%
गुजरात
89%
अंदमान-निकोबार द्वीपसमूह
6%
महाराष्ट्र
3%
अरुणाचल प्रदेश
👍31👌9🙏5❤2👏2
महाराष्ट्रात .............येथे खनिज तेल आढळते.
Anonymous Quiz
7%
अंकलेश्वर
20%
दिग्बोई
20%
विशाखापट्टणम
52%
बॉम्बे हाय
👍28👌6❤5🙏3🎉1
कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?
Anonymous Quiz
20%
अनंत कान्हेरे
15%
खुदीराम बोस
55%
मदनलाल धिंग्रा
10%
दामोदर चाफेकर
👍31❤4🙏3👌2
पठाणाचा बंदोबस्त खालीलपैकी कोणी केला?
Anonymous Quiz
14%
लॉर्ड वेलस्ली
35%
लॉर्ड हेस्टिंग
44%
लॉर्ड एलनबरो
7%
लॉर्ड लिटन
👍35👏4❤2🔥1🙏1