𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो ?
Anonymous Quiz
8%
१ जानेवारी
21%
१२ जानेवारी
65%
२६ जानेवारी
5%
३१ जानेवारी
👍29🎉5🙏3👌2❤1
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ?
Anonymous Quiz
10%
मराठवाडा
16%
विदर्भ
59%
पश्चिम महाराष्ट्र
15%
कोकण
👍32🙏5🔥3👌3
वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता ?
Anonymous Quiz
18%
जीनस
22%
कुळ
21%
ऑर्डर
38%
स्पीशीज
👍29❤5🔥3👌3🙏2
🟠कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या :-

🔹नदी - खाडी 🔹

🔹वैतरणा - दातीवर

🔸उल्हास - वसई

🔹पाताळगंगा - धरमतर

🔸कुंडलिका - रोह्याची खाडी

🔹सावित्री - बाणकोट

🔸वशिष्ठी - दाभोळ

🔹शास्त्री - जयगड

🔸शुक - विजयदुर्ग

🔹गड - कलावली

🔸कर्ली - कर्ली

🔹तेरेखोल - तेरेखोल
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍37👌3🙏2
6th sep , 3rd shift

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍13🙏1
♦️ दिनांक 6/ 9/ 2023 रोजी तलाठी भरती परीक्षेबाबत दैनिक लोकसत्ता वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमी बाबत...

👉 13 सप्टेंबर 2023 रोजी परीक्षा होणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍22
भारतातील पहिले 3D प्रिंटिंग पोस्ट ऑफिस कोणत्या शहरात उभारले जाणार आहे?
Anonymous Quiz
9%
मुंबई
59%
बेंगलोर
28%
हैदराबाद
4%
दिल्ली
👍24❤5👌3🔥2👏2
अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे
Anonymous Quiz
7%
सतीश पांडे
47%
ए. के मोहंती
40%
पंकज कुमार शर्मा
6%
कमल मिश्रा
👍23👌5
⭕️♦️⚠️आरोग्य विभाग Update....

♦️ जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सेवा प्रवेश नियम व शैक्षणिक आर्हतेत कोणतेही बदल होणार नाही.

♦️ तांत्रिक अभ्यासक्रम म्हणजेच संबंधित पदाशी निगडीत शैक्षणिक अर्हतेशी संबंधित बाबी असतील.

♦️ माजी सैनिक उमेदवारांचे परीक्षा शुल्क परीक्षेच्या आधी उमेदवारांना परत करण्यात येईल.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19
'इंडीया'चे भारत होणार का?

जगातील कोणकोणत्या देशांनी त्यांचे बदलले आहे?

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10❤2
♦️पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र....

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र

लिंक :-

https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11👌1
⭕️ सध्या सुरु असलेल्या सरळसेवा भरती...

👇

⭕️ पनवेल महानगर पालिका

Start Date :- 13/07/2023

Last Date :- 15/09/2023 पर्यंत वाढ

Link :-- 👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html



⭕️ आरोग्य विभाग भरती : 2023

Link - 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html

Start Date :- 29 / 08 / 2023

Last Date :-  18 / 09 / 2023



⭕️ MIDC अर्ज करण्याची लिंक..

अर्ज कालावधी - 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर

Link
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍18❤1👌1
❇️ जिल्हा परिषद अर्ज

(1) जळगाव - 34,247
(2) सोलापूर - 43,000/80,000🔥
(3) नागपूर - 20,000
(4) पुणे - 74,000 🔥
(5) सांगली - 34,743
(6) यवतमाळ - 88,752 🔥
(7) कोल्हापूर - 36,000
(8) भंडारा - 24,629
(9) अमरावती - 29,157
(10) सातारा - 74,378 🔥
(11) अहिल्या नगर - 44,726
(12) सिंधुदुर्ग - 16,287
(13) चंद्रपूर - 25,368
(14) गडचिरोली - 21,000
(15) पालघर - 54,000
(16) सांगली - 34,743
(17) अकोला -  16,071
(18) छ. संभाजीनगर - 18,000
(19) लातूर - 17,742
(20) वाशिम - 12,352
(21) बुलडाणा - 32,876
(22) जालना -38,444
(23) रत्नागिरी - 70,608🔥
(24) नाशिक  64,080
(25) नंदुरबार - 16,492
...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍47🔥7❤3👌1
___यांच्या बलिदानाने ऑक्टोबर 1953 मध्ये आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली?
Anonymous Quiz
55%
(अ) पट्टीश्रीरामालू
18%
(ब) भाई डांगे
25%
(क) बाबू गेनू
2%
(ड) यापैकी नाही
👍22❤10🙏8👌3👏1
संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव हे काँग्रेस नेते असल्याने, संयुक्त महाराष्ट्र परिषद भरीव स्वरूपाची कृती करू शकणार नाही, असे मत कोणी मांडले?
Anonymous Quiz
14%
(अ) बाबासाहेब आंबेडकर
22%
(ब) भाई डांगे
38%
(क) ग. त्र्यं. माडखोलकर
25%
(ड) अ आणि ब दोन्ही बरोबर
👍24👌7🙏3
*महत्वाची प्रश्न - उत्तरे*

◆ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर - कळसुबाई (1646 मी.) ता - अकोले, जि- अहमदनगर.

◆ महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

◆ महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
     ● उपराजधानी  - नागपूर.

◆ महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36.

◆ महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.

◆ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा - नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

◆ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

◆ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे

◆ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

◆ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

◆ महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

◆ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

◆ महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

◆ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

◆ महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

◆ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

◆ महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

◆ महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, ता - पन्हाळा.

◆ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जि - वर्धा.

◆ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि - अहमदनगर.

◆ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

◆ भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

◆ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

◆ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

◆ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

◆ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

◆ पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

◆ गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

 ◆ नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

◆ गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

◆ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

◆ औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

◆ पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

◆ महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

◆ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

◆ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

◆ विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

◆ विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

◆ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

◆ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

◆ संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

◆ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

◆ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

◆ ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

◆ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

◆ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

◆ पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

◆ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

◆ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

◆ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

◆ यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

◆ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

◆ नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

◆ महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

◆ शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

◆ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

◆ शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

◆ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

◆ तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

◆ भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प - तुर्भे या ठिकाणी आहे.

◆ महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

◆  रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍127❤8🙏6👏3👌1
🚨 7 September Updates🚨

📌 MIDC Exam 2023 परीक्षा फीस मधील #GST परत मिळणार..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15105

📌 समाजसुधारक व त्यांच्या संस्था/संघटना
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15106

📌 महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15107

📌 तंत्रशिक्षण संचालनालया मध्ये वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी भरती
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15116

📌 DMER LSO TCS paper
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15139

📌 Junior Clerk/कनिष्ठ लिपिक
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15142

📌 TELEPHONE OPERATOR PAPER
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15143

📌 MIDC Assistant 2021 मध्ये झालेले ऑनलाईन पेपर्स
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15145

📌 आरोग्य विभाग गट-क आणि गट ड जाहिरात
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15149

📌 SSC Steno भरती 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15152

📌 MIDC Hand written declaration
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15153

📌 पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र....
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15155

📌 सध्या सुरु असलेल्या सरळसेवा भरती...
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15156

📌 जिल्हा परिषद अर्ज
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15157
👍28❤2🙏2👏1👌1