𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
लोकायुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
Anonymous Quiz
25%
1) राष्ट्रपती
14%
2) मुख्यमंत्री
57%
3) राज्यपाल
3%
4) पंतप्रधान
👍23👌6❤2
खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने दोनवेळा राष्ट्रपतीपद भुषवले आहे ?
Anonymous Quiz
4%
प्रतिभा पाटील
16%
एपीजे अब्दुल कलाम
78%
डॉ राजेंद्र प्रसाद
2%
द्रौपदी मुर्मू
👍23❤6🙏3🔥1🎉1
🔰रोग आणि प्रकार :-

◼️  विषाणूमुळे होणारे आजार ➖
👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.

◼️  जीवाणूमुळे होणारे आजार ➖
👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.

◼️ कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖
👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.

◼️हवेमार्फत पसरणारे आजार ➖
👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.


◼️ कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖
👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.

◼️ आनुवंशिक आजार ➖
👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम

✍ यावर एक प्रश्न तर FIX असतोच🔥🔥🔥

पाठच करून ठेवा..
🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍42🙏2❤1🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍7❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤1
🛑Taltahi 8th September Second shift
GK+GK
-Bio Village
-Climate change performance index India rank
-2023 women boxing championship at
- dvorack technique used for
- Dr. Ambedkar related to
- devid hare Hindu clg assisted by RRMR
- Annei beasant multistatement
- Anglo Mysore war chronological order
- article union of state
- F.D protection of composite culture
- citizenship act yr
-hindu succession act , women rights equal ownership yr
-RTI 2questions
-jog waterfall river
- first ramsar in metropolis

Marathi
Books 3 श्यमची आई, उचल्या,?
समानार्थी - कावळा,
विरुद्धार्थी - निरागस , कफ्फलक,
म्हणी -३
वाक्प्रचार २
नकारार्थी, होकारार्थी करा
प्रयोग किती प्रकार
समास - चातुर्मास , वणीफणी

English
Article २
Preposition १
Anty- revelled, conventional
बाकी same pattern

Maths
Moderate all topics covered

_Yogesh Sir

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍31🙏2
✅ लक्षात ठेवा 💯💯

🎯 *थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या :-

● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

● आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

● घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

● लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

● विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

● समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

● भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

● नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

● आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

● हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

● पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

● नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍54❤1👌1
🔰जिल्हा परिषद COMBO बॅच FEES -249 219 रू 👆👆

🔹Offer फक्त आजच आणि आपल्या ग्रुप वरील मुलांनाच 🔥🔥🔥
👍3👌1
🌆माहितीचा अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला❓
Anonymous Quiz
73%
2005
14%
2006
10%
2001
4%
2004
👍32❤5🙏4🔥2👌1
🌆मुंबई - गोवा महामार्ग लांबी_________ ❓
Anonymous Quiz
15%
♦️410 किलोमीटर
32%
♦️419किलोमीटर
32%
♦️450किलोमीटर
21%
♦️471किलोमीटर
👍35🙏4👌4👏2
♦️#DMER मेरिट लिस्ट जाहीर. हा अंतिम निकाल नाही फक्त मेरिट लिस्ट जाहीर झाली आहे. फाईल Excel मध्ये आहेत.

अधिकृत वेबसाईट :

https://www.med-edu.in/cot-2023/cot-2023-merit-list/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7🙏3
🚨8 September Update🚨

📌 चालू घडामोडी :- 07 सप्टेंबर 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15167

📌 राज्य ➖ नृत्यप्रकार
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15170

📌 पठाराची स्थानिक नावे:
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15176

📌 मराठी व्याकरण MPSC चे पेपर
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15177

📌 मुख्यपरीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात करा Remote sensing topic ने.सर्वांना share करा.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15178

📌 महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा :
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15179

📌 तलाठी 1st shift 8/9/2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15184

📌 रोग आणि प्रकार :-
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15190

📌 Combined पूर्व साठी सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या 'इतिहास' या विषयाची तयारी कशी कराल ?
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15197

📌 महाराष्ट्राचा इतिहास नोट्स-
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15201

📌 समाज सुधारक हस्तलिखित नोट्स
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15203

📌 Taltahi 8th September Second shift GK+GK
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15208

📌 Departmental #PSI advertisement आली.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15209

📌 Departmental #PSI अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/15212
👍19👌2❤1
♦️Banking वाले लागा तयारीला..

#SBI
२००० पदे

👉 मुदत - २७ सप्टेंबर २०२३

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍18🎉1
8 sept. 3rd shift Talathi

मराठी एकदम सोपं
English moderate
Maths 2-3 tough questions

GS
books
1) padghavali
2) wrist assured an autobiography
3) कोल्हाट्याच पोर
4) LiFE चळवळ कशाशी related आहे
5) 1851 साली दादाभाई नौरोजी, सो.शा. बंगाली आणि नौरोजी फरदुनजी यांनी कोणत्या सभेचे स्थापना केली.
6) मद्रास महानजन सभेचे स्थापना कधी झाली
7) अनुशीलन समिती वर प्रश्न बरोबर वाक्य निवडायचे होते
8) rti very tough question supreme court & Delhi HighCourt related reference होता काहीतरी
9) अमलधर्मी व्हिटॅमिन कोणते असते
10) द्विकल्पिय पठारावर नसलेली नदी कोणती
11) 4 समाज आणि संस्थापक जोड्या दिलेल्या आणि चुकीची निवडायची होती
12) sports 1 question
13) सर्वाधिक साक्षर जिल्हा (भारतातील)
14) interanationa solar alliance वर question होता
15) atal pension yojana
16) jan dhan yojana
17) Indian Asso. Founder?
18) Which railway station awarded green railway station certificate? Visakhapatnam ans.
19) नागरिकत्व कायदा कधीचा आहे?
20) निधि आपके निकट 2.0 related question
21) RTI सदस्य संख्या

polity चा question नव्हताच i think (असला तरी आठवत नाहीये सोपा असेल may be😂)

- Thanks Krushna sangle sir🙏

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍32
📣 ग्रामविकास विभाग.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👌4👍3