𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅Important Lakes in India ✅

➡️🔹डल झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
➡️🔹राजसमंद झील :- राजस्थान
➡️🔹पिछौला झील :- राजस्थान
➡️🔹सांभर झील :- राजस्थान
➡️🔹जयसमंद झील :- राजस्थान
➡️🔹फतेहसागर झील :- राजस्थान
➡️🔹डीडवाना झील :- राजस्थान
➡️🔹लूनकरनसर झील :- राजस्थान

➡️🔹सातताल झील :- उत्तराखंड
➡️🔹नैनीताल झील :- उत्तराखंड
➡️🔹राकसताल झील :- उत्तराखंड
➡️🔹मालाताल झील :- उत्तराखंड
➡️🔹देवताल झील :- उत्तराखंड
➡️🔹नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
➡️🔹खुरपताल झील :- उत्तराखंड
➡️🔹हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
➡️🔹कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
➡️🔹बेम्बनाड झील :- केरल
➡️🔹अष्टमुदी झील :- केरल
➡️🔹पेरियार झील :- केरल
➡️🔹लोनार झील :- महाराष्ट्र
➡️🔹पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
➡️🔹लोकटक झील :- मणिपुर
➡️🔹चिल्का झील :- उड़ीसा
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33🙏1
➡️1) सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
➡️✅️ बुध


➡️2) सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
➡️✅️ शुक्र


➡️3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
➡️✅️ गुरू


➡️4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
➡️✅️ शुक्र


➡️5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
➡️✅️ पृथ्वी


➡️6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
➡️✅️ पृथ्वी


➡️ 7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
➡️✅️ शुक्र


➡️8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
➡️✅️ बुध


➡️ 9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
➡️✅️ परिवलन


➡️10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
➡️✅️ परिभ्रमण


➡️11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
➡️✅️ गुरू


➡️12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
➡️✅️ बुध


➡️13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
➡️✅️ शुक्र


➡️14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
➡️✅️ फोबॉस आणि डीमॉस


➡️15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
➡️✅️ मंगळ


➡️16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
➡️✅️ 1397 पटीने


➡️17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
➡️✅️ गुरू


➡️18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
➡️✅️ गुरु


➡️19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
➡️✅️ शनि


➡️20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
➡️✅️ प्रजापती


➡️21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
➡️✅️ ब्रुहस्पति


➡️22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
➡️✅️ वरून


➡️23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
➡️✅️ 41 वर्ष


➡️24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
➡️✅️ पृथ्वी - 01
➡️✅️ मंगळ - 02
➡️✅️ गुरु - 79
➡️✅️ शनि - 82
➡️✅️ युरेनस - 27
➡️✅️ नेपच्यून - 14


➡️25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
➡️✅️ बुध व शुक्र


➡️26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
➡️✅️ आठ


➡️27) सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
➡️✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.


➡️ 28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
➡️✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.


➡️29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
➡️✅️ 8 मिनिटे 20 सेकंद


➡️30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
➡️✅️ 1.3 सेकंद


➡️31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
➡️✅️ 6000⁰ c


➡️32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
➡️✅️ शुक्र


➡️33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
➡️✅️ 50 मिनिटे


➡️34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
➡️✅️ 59 %


➡️35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
➡️✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


➡️36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
➡️✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


➡️ 37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
➡️✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)


➡️38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
➡️✅️ विल्यम हर्षल
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍88❤6🙏2👌1
🤳महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते🤳

🟣✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

🟣✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

🟣✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

🟣✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

🟣✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

🟣✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

🟣✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

🟣✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

🟣✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

🟣✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

🟣✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

🟣✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

🟣✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

🟣✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

🟣✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

🟣✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

🟣✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

🟣✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

🟣✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

🟣✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

🟣✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन - @MPSC_vision✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29
📣✔️IBPS CLERK MAINS ADMIT CARD OUT :-

➡️🌐👉लिंक-https://ibpsonline.ibps.in/crpcl13jun23/oecla_sep23/login.php?appid=7de2ba743f6792d33a067e0b118ac4c2
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
🔽 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे 🔽

✅परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ✅

➡️◆ कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर

➡️◆ भिमा : पंढरपुर

➡️◆ मिठी : मुंबई.

➡️◆ मुळा - मुठा : पुणे

➡️◆ इंद्रायणी : आळंदी, देहु

➡️◆ प्रवरा : नेवासे, संगमनेर

➡️◆ पाझरा : धुळे

➡️◆ कयाधु : हिंगोली

➡️◆ पंचगंगा : कोल्हापुर

➡️◆ धाम : पवनार

➡️◆ नाग : नागपुर

➡️◆ गिरणा : भडगांव

➡️◆ वशिष्ठ : चिपळूण

➡️◆ वर्धा : पुलगाव

➡️◆ ईरई : चंद्रपूर

➡️◆ वेण्णा : हिंगणघाट

➡️◆ कऱ्हा : जेजूरी

➡️◆ सीना : अहमदनगर

➡️◆ बोरी : अंमळनेर

➡️◆ सिंधफणा : माजलगांव

➡️◆ गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤4
📌♦️#Combine 2023 ची OMR sheet व मार्क शीट account मध्ये आलेली आहे.. बघून घ्या.

➡️🌐👉https://mpsconline.gov.in/candidate/login
➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13
📌♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.

🌐👉♦️लिंक-https://mpsconline.gov.in/candidate/login

➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
🏐♦️#ZP Refund : आता आधार कार्ड वरील नंबर टाकून जिल्हा परिषद Refund मिळवता येऊ शकतो.

🌐लिंक : https://maharddzp.com/

➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👌4
📣 5 ऑक्टोबर पासून अर्ज सुरू

➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏1
📌♦️👉डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्‌टे सर यांची नवीन अध्यक्ष येईपर्यंत MPSC अध्यक्षपदासाठी  नियुक्ती करण्यात आली आहे.

➗➗➗➗➗➗➗➗
✈️जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18
📌♦️👉 रायगड जिल्हापरिषद वेळापत्रक

➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11
🔴 ‘नॉर्मन बोरलॉग पुरस्कार’ 2023 🔴

🟣➡️ विजेत्या :- डॉ. स्वाती नायक

➡️ अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ‘वल्र्ड फूड प्राइझ फाउंडेशन’ या बिगरसरकारी संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

➡️ हा पुरस्कार ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या कृषी संशोधक-संघटकांना दिला जातो

➡️ पुरस्काराचे स्वरूप :- १० हजार डॉलर (सुमारे ८.३२ लाख रु.), मानपत्र आणि डॉ. बोरलॉग यांच्या चित्राची प्रतिकृती
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🙏1
📌♦️बार्टी जागावाढ बाबतीत घोषणापत्र.. 🔥
➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3
📣#DMERCASE

📌#Normalisation संबधित काही उमेदवारानी MAT मध्ये याचिका दाखल केली होती. सर्व सुनावणी पूर्ण झाल्या असून उद्या दि 27/09/2023 रोजी MAT कडून order pass होणार आहे. लवकरच निवड यादी जाहिर करून कागदपत्रे पडताळणी केली जाईल.

🚫उद्या 5000+ उमेदवाराना दिलासा मिळणार आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25🙏2
🔽मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे 🎯🔽

✅१) संत नामदेव - नामदेव, दाम शेट्टी, शिंपी
🔥२) संत एकनाथ - एकनाथ, सूर्यनारायण पंत
✅३) संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
🔥४) संत रामदास - नारायण सूर्याजीपंत ठोसर
✅५) संत गाडगे महाराज - डेबूजी झिंगाराजी जानोरकर
🔥६) कवी मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
✅७) लोक हितवादी - गोपाळ हरी देशमुख
🔥८) कवी अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
✅९) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
🔥१०) आरतीप्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
✅११) केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे
🔥१२) केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
✅१३) तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर
🔥१४) गोविंदाग्रज/ बाळकराम - राम गणेश गडकरी
✅१५) कवी गोविंद- गोविंद त्रिंबक दरेकर
🔥१६) कवी ग्रेस - माणिक गोडघाटे
✅१७) कवी गिरीष - शंकर केशव कान्हेटकर
🔥१८) बालकवी/ निसर्गकवी - त्रिंबक बापूजी ठोंबरे
✅१९) कवी बी - नारायण मुरलीधर गुप्ते
🔥२०) माधव ज्युलियन - माधव त्रिंबक पटवर्धन
✅२१) कवी दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
🔥२२) महाराष्ट्र कवी - यशवंत दिनकर पेंढारकर
✅२३) साहित्यसम्राट - न. ची. केळकर
🔥२४) गीतरामायणकार - ग. दी. माडगूळकर
✅२५) वि. दा. करंदीकर - विनायक दामोदर करंदीकर
🔥२६) रानकवी - ना. धो. महानोर
✅२७) मराठीचे जॉन्सन - विष्णू शास्त्री चिपळूणकर
🔥२८) मराठी भाषेचे पाणिनी/ मराठी भाषा व्याकरणकार - दादोबा पांडुरंग तर्खडकर
✅२९) कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर
🔥३०) मराठी भाषेचे शिवाजी - विष्णू शास्त्री चिपळूणकर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45👌1
📌🛑जिल्हा परिषद डेमो लिंक

🚫🌐👉https://www4.digialm.com//OnlineAssessment/index.html?167@@M301
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏1
🟣💠26 September Update💠🟣

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 ठिकाण – विशेष नाव
https://telegram.me/mpsc_vision/30144

📌 Important Lakes in India
https://telegram.me/mpsc_vision/30146

📌 पंचायत राज नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30147

📌 मुंबई पोलीस चालक अंतिम लीस्ट..
https://telegram.me/mpsc_vision/30149

📌 महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते
https://telegram.me/mpsc_vision/30153

📌 IBPS CLERK MAINS ADMIT CARD OUT :-
https://telegram.me/mpsc_vision/30154

📌 जिल्हा परिषद डेमो लिंक
https://telegram.me/mpsc_vision/30169

📌 मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/mpsc_vision/30168

📌 SSC CHSL 2023 Vacancies.
https://telegram.me/mpsc_vision/30161
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1🔥1👌1
🟣☘️ *सुविचार* ☘️ 🟣

*यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि

शिकणं दोन्ही महत्वाचं असतं...*

➡️🍁🍁!! शुभ सकाळ !!🍁🍁
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43❤2👌2🙏1💯1
📌🛑 तलाठी #Update ...
➡️👉 उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा..
➡️👉 कालावधी - २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर
➡️👉 तलाठी response sheet link.
उद्या उपलब्ध होईल..👇👇👇

🟣🌐👉https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
➗➗➗➗➗➗➗➗
✈️जॉईन @MPSC_vision✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤2
➡️♦️👉 मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती 2021 बाबतीत.

➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19