𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🤳महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते🤳

🟣✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

🟣✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

🟣✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

🟣✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

🟣✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

🟣✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

🟣✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

🟣✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

🟣✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

🟣✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

🟣✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

🟣✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

🟣✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

🟣✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

🟣✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

🟣✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

🟣✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

🟣✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

🟣✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

🟣✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

🟣✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

🟣✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन - @MPSC_vision✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29
📣✔️IBPS CLERK MAINS ADMIT CARD OUT :-

➡️🌐👉लिंक-https://ibpsonline.ibps.in/crpcl13jun23/oecla_sep23/login.php?appid=7de2ba743f6792d33a067e0b118ac4c2
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6
🔽 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे 🔽

✅परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ✅

➡️◆ कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर

➡️◆ भिमा : पंढरपुर

➡️◆ मिठी : मुंबई.

➡️◆ मुळा - मुठा : पुणे

➡️◆ इंद्रायणी : आळंदी, देहु

➡️◆ प्रवरा : नेवासे, संगमनेर

➡️◆ पाझरा : धुळे

➡️◆ कयाधु : हिंगोली

➡️◆ पंचगंगा : कोल्हापुर

➡️◆ धाम : पवनार

➡️◆ नाग : नागपुर

➡️◆ गिरणा : भडगांव

➡️◆ वशिष्ठ : चिपळूण

➡️◆ वर्धा : पुलगाव

➡️◆ ईरई : चंद्रपूर

➡️◆ वेण्णा : हिंगणघाट

➡️◆ कऱ्हा : जेजूरी

➡️◆ सीना : अहमदनगर

➡️◆ बोरी : अंमळनेर

➡️◆ सिंधफणा : माजलगांव

➡️◆ गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤4
📌♦️#Combine 2023 ची OMR sheet व मार्क शीट account मध्ये आलेली आहे.. बघून घ्या.

➡️🌐👉https://mpsconline.gov.in/candidate/login
➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13
📌♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.

🌐👉♦️लिंक-https://mpsconline.gov.in/candidate/login

➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
🏐♦️#ZP Refund : आता आधार कार्ड वरील नंबर टाकून जिल्हा परिषद Refund मिळवता येऊ शकतो.

🌐लिंक : https://maharddzp.com/

➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👌4
📣 5 ऑक्टोबर पासून अर्ज सुरू

➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏1
📌♦️👉डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्‌टे सर यांची नवीन अध्यक्ष येईपर्यंत MPSC अध्यक्षपदासाठी  नियुक्ती करण्यात आली आहे.

➗➗➗➗➗➗➗➗
✈️जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18
📌♦️👉 रायगड जिल्हापरिषद वेळापत्रक

➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11
🔴 ‘नॉर्मन बोरलॉग पुरस्कार’ 2023 🔴

🟣➡️ विजेत्या :- डॉ. स्वाती नायक

➡️ अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ‘वल्र्ड फूड प्राइझ फाउंडेशन’ या बिगरसरकारी संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

➡️ हा पुरस्कार ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या कृषी संशोधक-संघटकांना दिला जातो

➡️ पुरस्काराचे स्वरूप :- १० हजार डॉलर (सुमारे ८.३२ लाख रु.), मानपत्र आणि डॉ. बोरलॉग यांच्या चित्राची प्रतिकृती
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🙏1
📌♦️बार्टी जागावाढ बाबतीत घोषणापत्र.. 🔥
➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3
📣#DMERCASE

📌#Normalisation संबधित काही उमेदवारानी MAT मध्ये याचिका दाखल केली होती. सर्व सुनावणी पूर्ण झाल्या असून उद्या दि 27/09/2023 रोजी MAT कडून order pass होणार आहे. लवकरच निवड यादी जाहिर करून कागदपत्रे पडताळणी केली जाईल.

🚫उद्या 5000+ उमेदवाराना दिलासा मिळणार आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25🙏2
🔽मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे 🎯🔽

✅१) संत नामदेव - नामदेव, दाम शेट्टी, शिंपी
🔥२) संत एकनाथ - एकनाथ, सूर्यनारायण पंत
✅३) संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
🔥४) संत रामदास - नारायण सूर्याजीपंत ठोसर
✅५) संत गाडगे महाराज - डेबूजी झिंगाराजी जानोरकर
🔥६) कवी मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
✅७) लोक हितवादी - गोपाळ हरी देशमुख
🔥८) कवी अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
✅९) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
🔥१०) आरतीप्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
✅११) केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे
🔥१२) केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
✅१३) तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर
🔥१४) गोविंदाग्रज/ बाळकराम - राम गणेश गडकरी
✅१५) कवी गोविंद- गोविंद त्रिंबक दरेकर
🔥१६) कवी ग्रेस - माणिक गोडघाटे
✅१७) कवी गिरीष - शंकर केशव कान्हेटकर
🔥१८) बालकवी/ निसर्गकवी - त्रिंबक बापूजी ठोंबरे
✅१९) कवी बी - नारायण मुरलीधर गुप्ते
🔥२०) माधव ज्युलियन - माधव त्रिंबक पटवर्धन
✅२१) कवी दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
🔥२२) महाराष्ट्र कवी - यशवंत दिनकर पेंढारकर
✅२३) साहित्यसम्राट - न. ची. केळकर
🔥२४) गीतरामायणकार - ग. दी. माडगूळकर
✅२५) वि. दा. करंदीकर - विनायक दामोदर करंदीकर
🔥२६) रानकवी - ना. धो. महानोर
✅२७) मराठीचे जॉन्सन - विष्णू शास्त्री चिपळूणकर
🔥२८) मराठी भाषेचे पाणिनी/ मराठी भाषा व्याकरणकार - दादोबा पांडुरंग तर्खडकर
✅२९) कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर
🔥३०) मराठी भाषेचे शिवाजी - विष्णू शास्त्री चिपळूणकर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45👌1
📌🛑जिल्हा परिषद डेमो लिंक

🚫🌐👉https://www4.digialm.com//OnlineAssessment/index.html?167@@M301
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏1
🟣💠26 September Update💠🟣

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 ठिकाण – विशेष नाव
https://telegram.me/mpsc_vision/30144

📌 Important Lakes in India
https://telegram.me/mpsc_vision/30146

📌 पंचायत राज नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30147

📌 मुंबई पोलीस चालक अंतिम लीस्ट..
https://telegram.me/mpsc_vision/30149

📌 महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते
https://telegram.me/mpsc_vision/30153

📌 IBPS CLERK MAINS ADMIT CARD OUT :-
https://telegram.me/mpsc_vision/30154

📌 जिल्हा परिषद डेमो लिंक
https://telegram.me/mpsc_vision/30169

📌 मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/mpsc_vision/30168

📌 SSC CHSL 2023 Vacancies.
https://telegram.me/mpsc_vision/30161
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1🔥1👌1
🟣☘️ *सुविचार* ☘️ 🟣

*यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि

शिकणं दोन्ही महत्वाचं असतं...*

➡️🍁🍁!! शुभ सकाळ !!🍁🍁
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43❤2👌2🙏1💯1
📌🛑 तलाठी #Update ...
➡️👉 उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा..
➡️👉 कालावधी - २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर
➡️👉 तलाठी response sheet link.
उद्या उपलब्ध होईल..👇👇👇

🟣🌐👉https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
➗➗➗➗➗➗➗➗
✈️जॉईन @MPSC_vision✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤2
➡️♦️👉 मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती 2021 बाबतीत.

➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19
🟢♦️👉पशुसंवर्धन निकाल update

🟢♦️👉लिंक-https://ahd.maharashtra.gov.in/

➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🔥2❤1
🔴➡️♦️👉दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️ जॉईन @MPSC_vision ✈️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24❤3💯3