𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
➡️♦️👉NCL उत्पन्नाची 8 लाखांची मर्यादा कमी होणार

➡️♦️👉लवकरच GR निघेल

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19
🟣💠29 September Update💠 🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 शरीरात तयार न होणारे आम्ल
https://telegram.me/mpsc_vision/30252

📌 21 जिल्हापरिषद साठी आलेल्या अर्जाची Official आकडेवारी
https://telegram.me/mpsc_vision/30255

📌 कृषिसेवक भरती सूचना.
https://telegram.me/mpsc_vision/30257

📌 #ZP जिल्हा परिषद परीक्षा अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलली आहे.
https://telegram.me/mpsc_vision/30258

📌 #UPSC मुख्य 2023 चे सर्व पेपर्स त्यांच्या ऑफिसिअल वेबसाईट वर उपलब्ध
https://telegram.me/mpsc_vision/30261

📌 ZP Update
https://telegram.me/mpsc_vision/30262

📌 नगरपरिषद वेतनश्रेणी
https://telegram.me/mpsc_vision/30263

📌 जळगाव शहर महानगरपालिका भरती 2023
https://telegram.me/mpsc_vision/30264

📌 SSC CGL 2023 Final Key Released
https://telegram.me/mpsc_vision/30265

📌 DMERCase update..
https://telegram.me/mpsc_vision/30267

📌 कंत्राटी तहसीलदार जाहिरात.pdf
https://telegram.me/mpsc_vision/30268
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33👏2🙏1👌1
💖🌞☀️जीवन में सफल होना है तो इन पांच बातों को दिमाग से निकाल दें ☕️

1️⃣. लोग क्या कहेंगे ?
2️⃣. मुझसे नही होगा
3️⃣. मेरा मूड नही है ।
4️⃣. मेरी किस्मत खराब है ।
5️⃣. मेरे पास टाइम नही है ।

❣️लोग आपके बारे में क्या सोचते है। यह जरूरी नहीं है। आप अपने बारे में क्या सोचते है। यह जरूरी है

🔠🔠🔠🔠🌹🌹

🔠🔠🔠🔠🔠🔠🔠 ☀️☀️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍75❤7🎉4🔥3👌1
🔥📌⭕️♦️⚠️जिल्हा परिषद सुधारित वेळापत्रक

✅7 ऑक्टोबर पासून परीक्षेस प्रारंभ
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12
📣 अहमदनगर जिल्हा परिषदेच्या भरती परीक्षा वेळापत्रकात बदल‌‌..

‼️ सुधारित वेळापत्रक ‼️
➗➗➗➗➗➗➗
➡️■ 7 ऑक्टोबर - दोरखंडवाला व वरिष्ठ सहायक (लेखा)

➡️■ 8 ऑक्टोबर - विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

➡️■ 10 ऑक्टोबर - विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक

➡️■ 11 ऑक्टोबर - लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) व कनिष्ठ सहायक (लेखा)
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24
📌🔸जाहिरात - उच्च न्यायालय, मुंबई
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤2
📌#हे विसरू नका 🤩
➡️ गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३
🤩 ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15
📣🔸TET शिक्षक भरतीच्या नोंदणीसाठी आज अर्ज करण्यास अखेरचा दिवस.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤3
📌💙🔸जा.क्र. 033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील दिनांक 1 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित पेपर-1च्या उपस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14
⚠️ 2000 नोटेचा - आजचा शेवटचा दिवस ⚠️
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
😀 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे पैसे बँक मधून बदलून घेण्याचे

‼️ काही महत्वाच्या गोष्टी ‼️
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔥 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 2000 रुपयांची नोट सादर केली
🔥 ₹ 2000 ची नोट ही 66 mm × 166 mm आकाराची आहे
🔥 समोरील बाजूस - महात्मा गांधी
🔥 मागील बाजूस - मंगळयान आणि स्वच्छ भारत लोगो

‼️ हे सर्वच नोटांच्या वरती असते ‼️
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
⭐️ नोटेच्या मागील बाजूस 15 भाषा असतात box मध्ये
⭐️ आणि नोटेच्या पुढे आणि मागे इंग्रजी आणि हिंदी भाषेत किंमत लिहलेली असते

🚩 म्हणजेच एकूण 17 भाषेत किंमत लिहलेली असते
🚩 दृष्टीहीन लोकांसाठी नवीन चलनी नोटांवर ब्रेल भाषा जोडली जाते

😁 असतील तर घ्या ! आज बदलून 😍

©चालुघडामोडी2023
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍46❤1🎉1
📣🔥ZP हॉल तिकीट आले 🔥‼️

➡️👉(फक्त 7 व 8 तारखेचे)

🌐🔻✅👉Link:-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04                                                 
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥1
📌⚠️ या पदाचे हॉल तिकीट आलेल आहे ज्यांनी वरील पदा साठी apply केलं त्यांनी dowlond करा.

👉➡️https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🔥1
⚠️✅💐💐उद्या होणाऱ्या संयुक्त मुख्य परीक्षा २०२२ Paper 1 साठी खूप खूप शुभेच्छा !! ✌️💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍56❤15👌6😍1
✅📚 बँक व स्थापना 📚✅

➡️🏦 RBI:-1 एप्रिल 1935

➡️🏦 IFCI:-1948

➡️🏦 SBI:-1 जुलै 1955

➡️🏦 LIC:-सप्टेंबर 1956

➡️🏦 UTI:-1 फेब्रुवारी 1964

➡️🏦 IDBI:-जुलै 1964

➡️🏦 GIC:-नोव्हेंबर 1972

➡️🏦 RRB:-2 ऑक्टोबर 1975

➡️🏦 EXIM:-1 जानेवारी 1982

➡️🏦 NABARD:-12 जुलै 1982

➡️🏦 NHB:-जुलै 1988

➡️🏦 SIDBI:-1990

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍47❤4🙏1
🟣💠 विविध क्षेत्रांचे जनक 💠🟣

➡️◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी

➡️◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय

➡️◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु

➡️◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर

➡️◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे

➡️◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग

➡️◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा

➡️◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई

➡️◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम

➡️◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै

➡️◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल

➡️◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके

➡️◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा

➡️◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी

➡️◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी

➡️◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन

➡️◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन

➡️◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र

➡️◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा

➡️◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी

➡️◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

➡️◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत

➡️◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक

➡️◆ मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस

➡️◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड

➡️◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग

➡️◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस

➡️◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन

➡️◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन

➡️◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस

➡️◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल

➡️◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ

➡️◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता

➡️◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन

➡️◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे

➡️◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ

➡️◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन

➡️◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव

➡️◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड

➡️◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी

➡️◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स

➡️◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज

➡️◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस

➡️◆ अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ

➡️◆ जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल

➡️◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस

➡️◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन

➡️◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता

➡️◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर

➡️◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे

➡️◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍74🔥5❤2👌2
✅साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्य :-✅

🟢● सदानंद मोरे : तुकारामदर्शन (1998)

✅● रंगनाथ पठारे : ताम्रपट (1999 )

🟢● ना.धो.महानोर : पानझड (2000 )

✅● राजन गवस : तणकट (2001)

🟢● त्र्यंबक विनायक सरदेशमुख : डांगोरा एका नगरीचा (2003)

✅● महेश एलकुंचवार : युगांत (2002)

🟢● सदानंद देशमुख : बारोमास (2004)

✅● अरुण कोल्हटकर : भिजकी वही (2005)

🟢● आशा बगे : भुमी (2006)

✅● वसंत आबाजी डहाके : चित्रलिपी (2009)

🟢● सरोज देशपांडे : अशी काळवेळ (2010 )

✅● अशोक केळकर : रुजुवात  (2010)

❌पाठच करून ठेवा
...🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍50👏1
🟣💠30 September Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 3800 पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित
https://telegram.me/mpsc_vision/30274

📌 महाज्योती MPSC UPSC exam dates..
https://telegram.me/mpsc_vision/30277

📌 अहमदनगर जिल्हा परिषदेच्या भरती परीक्षा वेळापत्रकात बदल‌‌..
https://telegram.me/mpsc_vision/30278

📌 जाहिरात - उच्च न्यायालय, मुंबई
https://telegram.me/mpsc_vision/30279

📌 इतिहास नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30285

📌 जिल्हा परिषद भरती प्रक्रिया- 2023 माहिती पुस्तिका...
https://telegram.me/mpsc_vision/30287

📌 ZP हॉल तिकीट आले
https://telegram.me/mpsc_vision/30289

📌 साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्य :-
https://telegram.me/mpsc_vision/30294

📌 विविध क्षेत्रांचे जनक
https://telegram.me/mpsc_vision/30293
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤2🥰1👌1
✍️🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌞

🟣1️⃣*कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची किंमत आहे.*

🟣2️⃣*विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.*

🟣3️⃣*खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे*

🟣4️⃣*वाचनासाठी वेळ द्या:- कारण तो ज्ञानाचा पाया आहे.*

🟣5️⃣*स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे.*

*आणि अतिशय महत्वाचे*

🟣6️⃣*"दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..*


🌹 🙏 🔠🔠🔠🔠🙏🌹
🌷🔠🔠🔠🔠🔠🔠🔠🌷
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍62❤14💯4🙏2👌2
⚠️ जिल्हा परिषद भरतीसाठी होणार 7, 8, 10, 10 ऑक्टोबरला परीक्षा
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
. ❇️ ZP परीक्षेचे वेळापत्रक ❇️

🗓 7 ऑक्टोबर ➡️ दोरखंडवाडा, वरिष्ठ सहायक अकाउंटेट पदांची परीक्षा

🗓 8 ऑक्टोबर ➡️ विस्तार अधिकारी सांख्यिकी पदाची परीक्षा

🗓 10 ऑक्टोबर ➡️ विस्तार अधिकारी कृषी, आरोग्य पर्यवेक्षक पदांची परीक्षा

🗓 11 ऑक्टोबर ➡️ स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, स्टेनोग्राफर हायर ग्रेड, ज्युनिअर असिस्टर अकाउंटंट पदांची परीक्षा

🌐🔻✅👉Link:-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤1🔥1👌1💯1
📣🔥⭕️♦️⚠️राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार... 🔥

🔥राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार🎲😍😍😍

📌तब्बल 98000 जागांची पोलीस भरती

➡️😁 बातमी तर आली आहे बघू किती जागा येतात ते (# निवडणूक2024 त्यामुळं जागा तर 100% येणार ✌️)
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍54❤5🔥4👌3💯2