𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
➡️जिल्हा परिषद, वेळापत्रक🤳

➡️👉 सिंधुदुर्ग .
➡️👉 सोलापूर .
➡️👉 रत्नागिरी.
➡️👉जळगाव.
➡️👉 नंदुरबार

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤3🔥3👏2👌1
➡️कोरोनाची लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 जाहीर

➡️mRNA कोव्हिड लस बनवणारे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या जोडीला फिजिओलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

➡️डॉ कॅटालिन कारिको आणि डॉ ड्रू वेसमन यांना विभागून हा पुरस्कार देण्यात आला आहे.

➡️हे तंत्रज्ञान कोव्हिड साथीच्याआधी प्रायोगिक पातळीवर होते. पण ते आता जगभरातील करोडो लोकांच्या उपयोगी येत आहे.

➡️कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसींचा विकास करणार्‍या न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी (nucleoside base modifications) संबंधित त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34❤2🔥2
📣⚠️🌟♦️#Combine group B मुख्य 2023 अर्ज करण्याची उद्या last date आहे .याची सर्वांनी नोंद घ्यावी.🙏🙏🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2👌1
🟣 💠2 October Update💠 🟣

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 महाराष्ट्र इतिहास शॉर्ट नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30342

📌 TCS - PCMC - 13 Papers - 1300 Q - 130 Pages
https://telegram.me/mpsc_vision/30345

📌 ZP Exam schedule
https://telegram.me/mpsc_vision/30346

📌 पर्यावरण Notes
https://telegram.me/mpsc_vision/30350

📌 संपूर्ण अर्थव्यवस्था च्या नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30351

📌 सामान्य विज्ञान: संपूर्ण क्लास नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30357

📌 Departmental PSI पूर्व प्रश्नपत्रिका
https://telegram.me/mpsc_vision/30364
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Get Updates On Whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3🔥2
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷

🌹✅️विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल, परंतु खरा योद्धा तोच, जो पराजय होणार हे माहित असूनही "जिंकण्यासाठीच लढेल"

🌹✅"आत्मविश्वास" अशी शक्ती आहे, जी पायथ्यावरून शिखरावर पोहचविते..!

🌹✅उठा लागा अभ्यासाला !!✌️

🌺💫🌞शुभ सकाळ 😊🌺
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍83❤11🔥11👌5👏3
📣♦️ काही उर्वरित पदांच्या #ZP Exam नोव्हेंबर मध्ये होतील.. 🙄
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🔥4❤1
‼️🔷 चालू घडामोडी :- 02 ऑक्टोबर 2023

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस मध्ये ऋतूजा भोसले व रोहण बोपण्णा यांनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋतुजा भोसले व रोहण बोप्पन्ना ने टेनिस मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत चीन या देशाचा पराभव केला.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश या क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष संघाने पाकिस्तान या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले.

➡️◆ भारताने तब्बल 8 वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे.

➡️◆ 66 वी राष्ट्रकूल संसदीय परिषद घाना देशात होणार आहे.

➡️◆ जागतिक जेष्ठ नागरिक दिन 01 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

➡️◆ देशात ऑनलाईन गेमिंग वर 01 ऑक्टोबर पासून 28 टक्के जिएसटी लागू होणार आहे.

➡️◆ महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील गोद्रे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभरला जाणार आहे.

➡️◆ महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील गोद्रे गावात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची 100 फूट असणार आहे.

➡️◆ भारताच्या हवाई दलाच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त एअर शो चे आयोजन भोपाळ येथे करण्यात आले होते.

➡️◆ केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी गट कार्यक्रम उपक्रमात देशातील 112 जिल्ह्यांचा समावेश आहे.

➡️◆ केंद्र सरकारचा महत्वकांक्षी गट कार्यक्रम राबविण्याकरिता नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताह चे उदघाट्न नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

➡️◆ केंद्र सरकारच्या संकल्प सप्ताह चे आयोजन  03 ते 09 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळे यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाश साबळे यांनी 3000 मीटर स्टीपचलेस क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू तेजिंदरपाल सिंग ने गोळाफेक खेळात सुवर्ण पदक जिंकले.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष भारतीय बॅडमिंटन संघाला अंतिम सामन्यात चीनने पराभूत केले.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रौप्य पदक जिंकले आहे.

➡️◆ भारतीय खेळाडू अदिती अशोक ही आशिया क्रीडा स्पर्धेत गोल्फ या खेळात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

➡️◆ इंडियन नूजपेपर सोसायटी च्या अध्यक्ष पदी राकेश शर्मा यांची निवड झाली आहे.

संकलन :- Avinash Chumble
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍48❤3👌1
❇️ भरती प्रक्रियेतून शासनाला सुमारे 265 कोटींचा महसूल...
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22🔥3🎉3💯3❤1
🟢1) National Seed Corporation Advertisement

➡️Last date - 10/10/2023

✅👉Link  https://apply.registernow.in/NationalSeedsCorp/Registration/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟢2) IFFCO AGT 2023

➡️👉Link:-
https://agt.iffco.in/LOGIN-2/iffcoagt.jsp

✅Last Date - 7 Oct 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🟢3) कृषी सेवक 2023 Application Link.

➡️👉https://ibpsonline.ibps.in/camaug23/

✅Last Date -3 Oct 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟢4)  नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग जाहिरात

✅शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2023

➡️👉लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/Index.html
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤3🔥1🙏1
‼️ नोबेल पारितोषिक विजेते - भारतीय ‼️
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩 रवींद्रनाथ टागोर ➡️ साहित्य (1913)

🚩 सीव्ही रमण ➡️ भौतिकशास्त्र (1930)

🚩 हर गोविंद खुराणा ➡️ औषध (1968)

🚩 मदर तेरेसा ➡️ शांतता (1979)

🚩 सुब्रह्मण्यम चंद्रशेखर ➡️ भौतिकशास्त्र (1983)

🚩 अमर्त्य सेन ➡️ अर्थशास्त्र (1998)

🚩 व्यंकटरमण रामकृष्णन➡️ रसायनशास्त्र (2009)

🚩 कैलास सत्यार्थी ➡️शांतता (2014)

🚩 अभिजित बॅनर्जी ➡️अर्थशास्त्र (2019)

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39❤4🔥4👌1
📣 राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारकडून नियुक्ती.

⭐️ रजनीश सेठ 1988 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहे

⭐️ फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची राज्याचे पोलीस महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली होती

⭐️ MPSC चे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर होते

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27🔥1🎉1
⚠️ बार्टी साठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे .👆

⚠️ पात्रता : उमेदवार SC Category मधील असावा

❌ 1000 जागा आहेत त्यामुळे जे SC उमेदवार आहेत त्या सर्वांनीच फॉर्म भरावा

➗➗➗➗➗➗
🌐 फॉर्म लिंक 🌐👇
➗➗➗➗➗➗

https://docs.google.com/forms/d/1c6sa50J4BS94uZtZK-q0rq8Fih-k6ulaJLwfzn6tc7E/edit

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤3👌1
#ZP
🔸पुणे जिल्हा परिषद वेळापत्रक जाहीर.


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🔥1👏1
#Talathi

🔸जळगाव तलाठी जाहिरातीत वाढ
▪️एकूण - 241 (33 जागा वाढल्या )
▪️अगोदर - 208 होत्या


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24🔥2👌2❤1
📣 राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालिका म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती 🚨

➡️👉 या आधी त्या SSB च्या DG होत्या

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39❤6🎉6👏4
🟣 💠 3 October Update💠 🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988
https://telegram.me/mpsc_vision/30370

📌 चालू घडामोडी :- 02 ऑक्टोबर 2023
https://telegram.me/mpsc_vision/30371

📌 नोबेल पारितोषिक विजेते - भारतीय
https://telegram.me/mpsc_vision/30374

📌 येणाऱ्या Combine मुख्य,Combine पूर्व तसेच राज्यसेवा मुख्य साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था
https://telegram.me/mpsc_vision/30375

📌 DMER मधील 5,056 पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यास शासनाची मान्यता. 
https://telegram.me/mpsc_vision/30377

📌 जाहिरात Group D 125 जागा
https://telegram.me/mpsc_vision/30378

📌 बार्टी साठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे .
https://telegram.me/mpsc_vision/30379

📌 तलाठी भरती 2023 सर्व पेपर
https://telegram.me/mpsc_vision/30380
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23🔥2❤1👌1
🤳तू दोड मे अव्वल आये न आये ये जरुरी नहीं
तू सबको पीछे छोड दे ये भी जरुरी नहीं

🤳जरुरी है तेरा दोड मे शामिल होना
जरुरी है तेरा गिरकर फिरसे खडे होना

🤳जिंदगी मे इम्तिहान बहूत होंगे
आज जो आगे है कल तेरे पीछे होंगे

🤳बस तू चलना मत छोडना
बस तू चलना मत छोडना..........

🌺☀️शुभ सकाळ 😊🌺
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤68👍55🔥11👌6💯5
📣♦️👉जिल्हापरिषद भरती

🔥♦️👉11 तारखेचे हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहेत

‼️♦️👉लिंक-https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ Follow us on whatsapp ‼️

🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🔥2❤1