𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🟣🔰 पठाराची स्थानिक नावे 🔰🟣

🎈खानापूरचे पठार – सांगली
🎈पाचगणीचे पठार – सातारा
🎈औधचे पठार – सातारा
🎈सासवडचे पठार – पुणे
🎈मालेगावचे पठार – नाशिक
🎈अहमदनगरचे पठार – नगर
🎈तोरणमाळचे पठार – नंदुरबार
🎈तळेगावचे पठार – वर्धा
🎈गाविलगडचे पठार – अमरावती
🎈बलढाण्याचे पठार – बुलढाणा
🎈यवतमाळचे पठार – यवतमाळ
🎈कान्हूरचे पठार – अहमदनगर
🎈कास पठार – सातारा
🎈मांजरा पठार – लातूर,उस्मानाबाद
🎈काठी धडगाव पठार – नंदुरबार
🎈जतचे पठार – सांगली
🎈आर्वी पठार – वर्धा, नागपुर
🎈चिखलदरा पठार – अमरावती.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24🔥2👌1
✅🔷 चालू घडामोडी :- 05 ऑक्टोबर 2023

➡️◆ भारताने या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत 1951 पासूनची आतापर्यंत सर्वाधिक 81 पदके जिंकली आहेत.

➡️◆ मोंगी बावेंडी, लुई ब्रुस,अँलेक्सी एकीमोव्ह या तीन शास्त्रज्ञाना रसायनशास्त्र क्षेत्रातील 2023 या वर्षांसाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

➡️◆ जगात हिऱ्याच्या उत्पादनात बोत्सवाना देश प्रथम क्रमांकावर आहे.

➡️◆ नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चच्या ट्रॅफिक स्पीड इंडेक्स अहवालानुसार जगात अमेरिकेतील फ्लीन्ट शहरात वाहनाची गती सर्वाधिक आहे.

➡️◆ ट्रॅफिक स्पीड इंडेक्स नुसार जगात ढाका शहरात वाहनांचा वेग सर्वात कमी आहे.

➡️◆ बोगोटो हे शहर जगातील सर्वात गर्दीचे शहर आहे.

➡️◆ जगात सर्वाधिक धिम्या गतीने वाहतूक असणाऱ्या शहरात महाराष्ट्रतील भिवंडी शहराचा 5वा क्रमांक आहे.

➡️◆ बिहार राज्यातील सरकारने EWS ला न्यायालयीन सेवा आणि सरकारी महाविद्यालय मध्ये आरक्षण लागू केले आहे.
 
➡️◆ अल्पसंख्यांक संस्थामध्ये SC, ST आणि OBC यांना आरक्षण लागू करता येणार नाही असें मद्रास उच्च न्यायालयाने जाहीर केले आहे.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रा ने 88.88 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे.

➡️◆ भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्रा ने सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णं पदक जिंकले आहे.

➡️◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या लवलीना बोरगोहेन ला बॉक्सिंग मध्ये 75 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात चीन देशाच्या ली कियान ने पराभूत केले.

➡️◆ भारताच्या ओजस देवतळे आणि ज्योती वेंन्नम यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी खेळात कंम्पाउंड मिश्र प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.

➡️◆ केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळाने नुकतीच "राष्ट्रीय हळद महामंडळ" महामंडळ स्थापनेला मंजुरी दिली आहे.

➡️◆ केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीच्या अनुदानात 200 रुपयावरून 300 रुपये वाढ केली आहे.

➡️◆ भारताच्या NPCI इंटरनॅशनल ने यूएई देशाच्या अल एतिदाह पेमेंट शी करार केला आहे.
 
➡️◆ भारत-यूएई गुंतवणूकविषयक उच्च स्तरीय कृती गटाची 11 वी बैठक अबुधाबी येथे आयोजित केली आहे.

➡️◆ भारत-यूएई गुंतवनूकविषयक उच्च स्तरीय कृती गटाच्या बैठकीला भारतातर्फे पियुष गोयल उपस्थित राहणार आहे.

➡️◆ भारतात होणाऱ्या ICC पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2023 साठी  brand ambassodar म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड केली आहे.

✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍48❤2🥰1🙏1👌1
📌♦️शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती - २०२३ परीक्षा दिनांक..
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤2🔥2
📌♦️#MPSC प्राध्यापक भरती मुदतवाढ..
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥2🎉2🙏2👏1
📌🛑 RBI Assistant 2023 : परीक्षेच्या तारखां बाबत.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2🔥1
📣 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2012 संयुक्त पेपर क्रमांक - 1 - या स्पर्धा परीक्षेच्या प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याबाबत

➡️🌐 उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु राहील.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1👌1
⭐️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता उपस्थित उमेदवारांच्या  उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत व गुण उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

🥳 लिंक : 👇
https://mpsconline.gov.in/candidate/main#
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9👌2❤1
📌♦️#IFoS-2023 (Mains)
Time table #UPSC
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤2🔥1
📌♦️⚠️ ITI Instructor काही पदांची अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.. खालील लिंक वरून चेक करा.
👇👇
➡️https://www.dvet.gov.in/mr/
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤1🔥1
🟣💠6 October Update 💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

📌 जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका
https://telegram.me/mpsc_vision/30442

📌 पठाराची स्थानिक नावे
https://telegram.me/mpsc_vision/30446

📌 चालू घडामोडी :- 05 ऑक्टोबर 2023
https://telegram.me/mpsc_vision/30447

📌 सर्व युद्ध सराव
IMP for TCS- IBPS exam

https://telegram.me/mpsc_vision/30449

📌 All 2023 brand ambassador
https://telegram.me/mpsc_vision/30450

📌 A To Z Vocab BY AVantkar sir
https://telegram.me/mpsc_vision/30453

📌 विज्ञानाच्या महत्त्वाच्या परिपूर्ण नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/30455

📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.
https://telegram.me/mpsc_vision/30456

📌 संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2022
पेपर 1 उत्तरतालिका आली आहे

https://telegram.me/mpsc_vision/30458

📌 IFoS-2023 (Mains)
Time table
#UPSC
https://telegram.me/mpsc_vision/30461
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤2🔥2👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

मन गुंतायला वेळ लागत नाही नि मन
तुटायलाही वेळ लागत नाही !

वेळ लागतो तो फक्त गुंतलेल्या मनाला
आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
    
🌺 शुभ सकाळ 🌺
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍53❤13👌10🙏4🔥3
📣 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग जाहिरात.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11👏2🔥1🥰1
#Forest 🌿🌳🌳

🌟✅♦️वनविभाग भरती २०२३ च्या निकाल, निवड यादी, शारीरिक चाचणी, व्यवसायिक चाचणी कधी जाहीर होणार यासाठी फोटो पाहा...
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥5❤4👏1
📣 बार्टी पुणे नोटिफिकेशन.

⭐️ स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी सेवा, निरीक्षक वैध मापन शास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा..
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤4👌1
⚠️ पुरवठा निरीक्षक भरती 2023 लवकरच!

📌विभाग नुसार जागा ! :

कोकण- 47
नाशिक-49
पुणे-82
संभाजी नगर- 88
अमरावती-35
नागपूर-23

➡️Be ready  🔥🔥🔥

➡️दोन दिवसांत पेपरात येऊ शकते 🔥🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38❤3🥰1🙏1
💠✅ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे

➡️🔷 मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे
➡️🔷 उपमुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस & अजित पवार
➡️🔷 गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस
➡️🔷 वित्तमंत्री - अजित पवार
➡️🔷 परिवहन मंत्री - एकनाथ शिंदे
➡️🔷 सामाजिक न्यायमंत्री - एकनाथ शिंदे
➡️🔷 अल्पसंख्याक मंत्री - अब्दुल सत्तार
➡️🔷 विधी व न्यायमंत्री - देवेंद्र फडणवीस
➡️🔷 महसूलमंत्री - राधाकृष्ण विखे पाटील
➡️🔷 पर्यटनमंत्री - गिरीश महाजन
➡️🔷 उद्योगमंत्री - उदय सामंत
➡️🔷 शिक्षणमंत्री - दीपक केसरकर
➡️🔷 आरोग्यमंत्री - तानाजी सावंत
➡️🔷 पाणीपुरवठा मंत्री - गुलाबराव पाटील
➡️🔷 कृषिमंत्री - धनंजय मुंडे
➡️🔷 सहकारमंत्री - दिलीप वळसे पाटील
➡️🔷 क्रीडामंत्री - संजय बनसोडे
➡️🔷 ग्रामविकास मंत्री - गिरीश महाजन
➡️🔷 आदिवासी विकास मंत्री - डॉ. विजयकुमार गावित
➡️🔷 राज्य उत्पादन शुल्क - शंभूराजे देसाई
➡️🔷 महिला व बालविकास मंत्री -  आदिती तटकरे
➡️🔷 अन्न नागरी पुरवठामंत्री -  छगन भुजबळ

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍62🙏4❤1
🟢🔴 नोबेल पुरस्कार 2023 घोषित....

➡️➡️ शांतता - 1) नर्गिस मोहम्मदी

➡️➡️ साहित्य -1) जॉन फॉस (नॉर्वे)

➡️➡️भौतिकशास्त्र -1) पियरे एगोस्टिनी
2) फ़ेरेन्क क्रॉस्ज़
3) ऐनी एल हुइलियर

➡️➡️ वैद्यकशास्त्र -1) कैटेलिन कैरिको
2) ड्र्यू वाइसमन

➡️➡️ रसायनशास्त्र - 1) प्रा. माउंगी बावेन्दी
2) प्रा. लुइस ब्रूस
3) अलेक्सी एकिमॉव्ह

➡️➡️ अर्थशास्त्र - घोषित झालेला नाही.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍50👌6🔥2👏2
🟢✅#ZP पॅटर्न
आजचा Paper IBPS
🔥🔥🔥
दिनांक : ७ ऑक्टोबर २०२३


✅♦️मराठी-
सर्वसाधारण शब्दसंग्रह
मराठी विषयी माहिती
अचूक शब्द
शब्दक्रमरचना
वाक्यरचना
अचूक वाक्य
समानार्थी विरुद्धार्थी
उतारावरील प्रश्न

✅♦️ बौद्धिक चाचणी
नातेसंबंध
संख्यामाला
अक्षरमाला
Bodmos
तर्क आधारित प्रश्न
आकृत्या संबंध
Puzzle

✅ ♦️अंकगणित -चार ते पाच प्रश्न
परसेंटेज,
काल काम वेग
नफा-तोटा....

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍50🔥2❤1