𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📣 आशियाई क्रीडा स्पर्धा भारताला एकूण 107 पदके मिळाली
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔥सुवर्ण पदके ➡️ 28
🔥रौप्य पदके ➡️ 38
🔥कांस्य पदके ➡️  41

‼️ काही महत्वाचे मुद्दे
➗➗➗➗➗➗➗
🔥 सर्वात जास्त पदके चीन ➡️ 382 पदके
🔥 पाहिले 4 देश लक्षात ठेवा
1) चीन
2) जपान
3) दक्षिण कोरिया
4) भारत
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥3❤2
💠❇️ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्था ❇️

✅➡️ पोलीस भरती ला नेहमी विचारले जाणारे

✅⦿  NCL  - पुणे
✅⦿  WALMI - औरंगाबाद
✅⦿  MERI - नाशिक
✅⦿  BARTI - पुणे
✅⦿  NARI - पुणे
✅⦿  BARC - मुंबई
✅⦿  TIFR - मुंबई
✅⦿  NDA - पुणे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23🔥3🎉2👏1🙏1
🔻❇️ राज्य ➖ नृत्यप्रकार ❇️

🟣1)    अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
🟣2)    आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
🟣3)    आसाम - बिहू, जुमर नाच
🟣4)    उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
🟣5)    उत्तराखंड - गढवाली
🟣6)    उत्तरांचल - पांडव नृत्य
🟣7)    ओरिसा - ओडिसी, छाऊ
🟣8)    कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
🟣9)    केरळ - कथकली
🟣10)    गुजरात - गरबा, रास
🟣11)    गोवा - मंडो
🟣12)    छत्तीसगढ - पंथी
🟣13)    जम्मू आणि काश्मीर - रौफ
🟣14)    झारखंड - कर्मा, छाऊ
🟣15)    मणिपूर - मणिपुरी
🟣16)    मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला
🟣17)    महाराष्ट्र - लावणी
🟣18)    मिझोरम - खान्तुम
🟣19)    मेघालय - लाहो
🟣20)    तामिळनाडू - भरतनाट्यम
🟣21)    पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)
🟣22)    पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
🟣23)    बिहार – छाऊ
🟣24)    राजस्थान – घूमर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45❤5🔥3👌1
🟢ACST 2024♦️

♦️✅👉एकूण रिक्त पदे- 120 (भरती प्रक्रियेत असलेली पदे वगळता निव्वळ रिक्त पदांची संख्या-08 पदे)

✅👉ही माहिती ऑगस्ट 2023 च्या आकडेवारी नुसार आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2🔥1
➡️✅ नगरपरिषद संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक येणार्‍या आठवड्यात येईल.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🔥2❤1
‼️♦️सारथी sponshasrship मुदतवाढ.. 🔥🔥

➡️👉 5 ऑक्टोबर ऐवजी 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ..
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🔥2❤1👏1😍1
➡️♦️आरोग्य विभागात 2,862 अस्थायी पदांना मंजुरी

➡️एकाच दिवशी 14 शासन निर्णय

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🙏1💯1
📌#Zp

➡️विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
Gk(लेव्हल मिडीयम to हार्ड)

१)उठा जागे व्हा!!
उद् गार कोणी काढले?
२)कृषी गणना किती वर्षाने होते?
३) 53 वा दादा साहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला?
४)जॉर्ज बी गुड इनाफ यांना कोणत्या क्षेत्रात नोबल देण्यात आला
५)लोकसभा दोन अधिवेशन मध्ये किती दिवस अंतर असते?
६)विधान सभा उप अध्यक्ष कोण आहेत(सध्या)
७)बंगालची फाळणी कोणी केली?
८(दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे?
९) वेट लिफ्टींग चॅम्पियन शिप कोणत्या राज्यात आयोजित केली गेली आहे ?
१०)पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाले?
११) सेवाग्राम आश्रम साठी महात्मा गांधीजींनी किती साली विचारणा केली?
१२)कायद्याची पदवी घेणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण ?
१३)भारताला किती किमी लांबीची भुसिमा लाभली आहे ?
१४)आजरा तांदूळ GI टॅग कोणत्या जिल्ह्याला मिळाले?
१५) UPI payment
१६) मुबई बंदर किती % ने वाड झाली -close optn
१७)अकोला जिल्हा विशेष - २Q
१८) अभ्यरण कोणता आहे -
१९) वन % वारी इन अकोला ?
२०) current Mahaswaay वरती एक Q
२१) Bio-sphere कोणता yet nai -?
२२) एक ते दोन प्रभाग समिती किती लोकसंख्या साथी ?

➡️इंग्लिश-
लेव्हल(मिडीयम to हार्ड)
१)Parajumbale (3 ते 4)
२)Word swapping (4 ते 5)
३)one passege (10 Q)
४)misspelt
५) synonyms
६) antonyms
७)Error(4 ते 5)
८)sentence rearrangement

➡️Math's reasoning
(लेव्हल medium to हार्ड
Time consuming)
१)sitting arrangement
२)missing term
३) अक्षरमालिका
४) Puzzle
५)सरळ व्याज
६)शेकडेवारी
७) नफा तोटा
८)सरळ रूप देणे
९)सरासरी

➡️मराठी :-

लेव्हल (एकदम सोपी)
१)समानार्थी शब्द
२)विरुद्ध अर्थी शब्द
३) गाळलेल्या जागा भरा
४)वाक्य क्रम लावणे
५)उतारा आणि त्यावरील प्रश्न


➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍80❤4🔥1
🟣💠 8 October Update💠🟣

📌 संस्था आणि स्थापना वर्ष
https://telegram.me/mpsc_vision/30498

📌 भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य पोलीस भरतीला या घटकावर एक प्रश्न
https://telegram.me/mpsc_vision/30500

📌 पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/30502

📌 महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्था
https://telegram.me/mpsc_vision/30506

📌 राज्य ➖ नृत्यप्रकार
https://telegram.me/mpsc_vision/30507

📌 पुरवठा निरीक्षक 2018 मधील 7 पेपर्स
https://telegram.me/mpsc_vision/30508

📌 IMP for ZP exam
IBPS pattern current news

https://telegram.me/mpsc_vision/30509

📌 IMP for ZP exam
IBPS pattern current new

https://telegram.me/mpsc_vision/30510
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤3👌2🔥1
*जितके मोठे मन*
*तितके सोपे जीवन...*

*वादाने अधोगती*
*संवादाने प्रगती...*
*जग काय म्हणेल हा विचार करु नका.*
*कारण लोक फार विचित्र आहेत.*
*अपयशी लोकांची थट्टा करतात.*
*आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*
🌹🌿🌹🌿🙏🌹🌿🌹

🌹🌹 * 🌞 शुभ सकाळ *🌹🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍64🔥13❤10👏5👌5
📣 पदे भिन्न, शैक्षणिक पात्रता भिन्न, पगार भिन्न... प्रश्नपत्रिका मात्र एकच !😏

😐 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला 'मॅट' ची नोटीस
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🙏1👌1
📣 लवकरच आरोग्य भरती 🔥 तयारीत रहा ✌️

➡️10,949 जागांसाठी नोव्हेंबर मध्ये परीक्ष

➡️https://youtu.be/8sRq6fQOx_I?si=8ioiMSgxXuNEsqhf
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🔥2❤1
#Hall_ticket

📣महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022

➡️▪️STI PAPER 2 चे हॉल तिकीट आले आहेत.

➡️▪️ Link: 👇👇
https://mpsconline.gov.in/candidate
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥2❤1
💠सारथी मुदतवाढ ....

🔻सारथी तर्फे MPSC कंबाईन PSI - STI - ASO 2023 पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवाराकडून  Sponsorship साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे

🟢10 हजार रुपये एकदा आर्थिक सहाय्य

✅अंतिम तारीख - 19/10/2023

➡️Submit hard copies of documents: 20/10/2023 before

➡️👉अर्ज करण्याची लिंक -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe7gYUS6gn8EWqZKRwhLR_2lCmSRWe41c7_tvf8F0y5NJVBJQ/viewform

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🔥1👏1
📌♦️👉5 राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

➡️👉राजस्थान
➡️👉छत्तीसगढ
➡️👉तेलंगणा
➡️👉मिझोराम
➡️👉मध्यप्रदेश

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥2🎉1
📌DMER Exam 2023 - Final Result

➡️👉Link : https://www.med-edu.in/cot-exam-2023-final-result/
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3👌2