प्रत्येक व्यक्तीला समोरच्या कडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा असते !
पण ती व्यक्ती हे कसे विसरते की ?
आपल्याकडूनही इतरांना त्याच वागणुकीची अपेक्षा असते !
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍48🥰3👌3🙏2❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥3🎉1👌1
आयोगाची स्किल टेस्ट ही खालील क्रमाने होते
👉 सुरुवातीला एक डेमो पेसेज: ०५ मिनीटे
👉 नंतर एक छोटासा ब्रेक : ०५ मिनीटे
👉 पुन्हा एकदा डेमो पेसेज : १० मिनीटे
👉 परत एक छोटासा ब्रेक : ०५ मिनीटे
👉 प्रत्यक्ष स्किल टेस्ट : १० मिनीटे
✅ एकूण कालावधी ३५ मिनिटे;
परंतु प्रत्यक्ष चाचणी १० मिनिटात पूर्ण करावी लागते.
Thanks TypingEra
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
परंतु प्रत्यक्ष चाचणी १० मिनिटात पूर्ण करावी लागते.
Thanks TypingEra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🔥3👌3🙏2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🔥1👏1
Analysis Powered By ©TypingEra Telegram Channel
2021 ला लिपिक टंकलेखक (मराठी) च्या 1077 जागा होत्या.
मुख्य परीक्षेनंतर या जागांसाठी आयोगाने 3372 उमेदवारांना टायपिंगसाठी पात्र केले.
परंतु प्रत्यक्ष टायपिंगमध्ये केवळ 1154 उमेदवार टायपिंग पुर्ण करू शकले, स्किल टेस्ट उत्तीर्ण झाले. हे प्रमाण आहे केवळ 34%
तर 2218 उमेदवार मुख्य परीक्षेचा पार करून देखील या ना त्या कारणाने स्किल टेस्टचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले नाहीत. हे प्रमाण आहे तब्बल 64%
यावरून एक गोष्ट लक्षात येते की Clerk/Tax Assistant साठी पूर्व आणि मुख्य परीक्षा महत्वाची आहेच पण त्याबरोबरच टायपिंग सुध्दा अत्यावश्यक आहे.
कारण तुम्ही पूर्व /मुख्य पास होऊन अंतिम टप्प्यात स्किल टेस्ट अनुत्तीर्ण झाल्यास सगळचं मुसळ केरात या म्हणीप्रमाणे तुमचं सगळं कष्ट फक्त स्किल टेस्ट मुळे अयशस्वी ठरायला नको.

👍26❤2🔥2👏2
Analysis Powered By ©TypingEra Telegram Channel
2021 ला लिपिक टंकलेखक (इंग्रजी) च्या 102 जागा होत्या.
मुख्य परीक्षेनंतर या जागांसाठी आयोगाने 331 उमेदवारांना टायपिंगसाठी पात्र केले.
परंतु प्रत्यक्ष टायपिंगमध्ये केवळ 62 उमेदवार टायपिंग पुर्ण करू शकले, स्किल टेस्ट उत्तीर्ण झाले. हे प्रमाण आहे केवळ 19%
तर 269 उमेदवार मुख्य परीक्षेचा पार करून देखील या ना त्या कारणाने स्किल टेस्टचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले नाहीत. हे प्रमाण आहे तब्बल 81%
या 102 जागांपैकी 40 जागा फक्त स्किल टेस्ट qualify न झाल्यामुळे रिक्त राहिल्या आहेत. आणि 2023 साठी तर # 7000+ जागा आहे त्यामुळं मित्रांनो ही सुवर्ण संधी हातातून जाऊ देऊ नका.
अर्थात चांगले गुण असून देखील फक्त टायपिंग न बसल्यामुळे पोस्ट जाते. त्यामुळे टायपिंग व्यवस्थित करणे गरजेचे आहे.

👍32🙏2❤1
शारीरिक चाचणीचा सुधारित तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤3👌2🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤3🎉2🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👏2❤1🔥1👌1
अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023.
परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥2👌1
https://telegram.me/mpsc_vision/30630
https://telegram.me/mpsc_vision/30632
https://telegram.me/mpsc_vision/30633
https://telegram.me/mpsc_vision/30636
https://telegram.me/mpsc_vision/30647
https://telegram.me/mpsc_vision/30651
कंत्राटी जाहिरात
https://telegram.me/mpsc_vision/30655
https://telegram.me/mpsc_vision/30656
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2🔥1🙏1
सूर्य उगवतो नि मावळतो, हा नित्य क्रम त्याचा. तो काही शुभ-अशुभ पाळत नाही !
माणूस केव्हाही जन्म घेतो नि केव्हाही मरतो, तेव्हाही तो शुभ-अशुभ पाळत नाही !
मग जन्म नि मृत्यूचा दरम्यान च्या आयुष्यात शुभ नि अशुभ कुठून येते?
प्रत्येक दिवस हा जीवनात शुभ म्हणूनच येतो, फक्त आपल्याला सकारात्मक जीवन जगता आलं पाहिजे !
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43🔥11❤5🙏5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2🎉2🙏1
1. सत्र क्र.1 = ९ ते ११
2. सत्र क्र. 2 = १ ते ३
3. सत्र क्र. 3 = ५ ते ७
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2🔥1👌1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2🔥1