𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
➡️🛑 नगरपरिषद :- वेळापत्रक जाहीर🔥🔥

➡️👉 प्राप्त अर्जांची संख्या सुद्धा उपलब्ध🔥😍

➡️👉 सर्वात जास्त अर्ज कर निर्धारण व प्रशासकीय सेवा:- 14,7006🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤6🔥1👌1
🟣💠 16 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 सर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका( राज्यसेवा मुख्य परीक्षा ,कंम्बाईन मुख्य परीक्षा तसेच गट_क मुख्य परीक्षा)  या सर्व mains Exam च्या 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व  प्रश्नपत्रिका..
https://telegram.me/mpsc_vision/30709

📌 महाराष्ट्र भूगोल चा अभ्यास नकाशाद्वारे
ज्यांना पाठांतर अवघड जाते त्यांना नकाशाद्वारे

https://telegram.me/mpsc_vision/30710

📌 कोणते प्रश्न रिपीटेड येतात ते सविस्तर या PDF मध्ये आहेत एकदा PDF ओपन करून पहा
https://telegram.me/mpsc_vision/30714

📌 ऑक्टोबर दिनविशेष :-
https://telegram.me/mpsc_vision/30721

📌 भारत सरकारची यादी आहे
https://telegram.me/mpsc_vision/30722

📌 विज्ञान संज्ञा
https://telegram.me/mpsc_vision/30723

📌 कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी विविध विभागांमार्फत आगामी परीक्षा जाहिरात प्रसिद्ध होणार.
https://telegram.me/mpsc_vision/30733

📌 जगातील काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र
https://telegram.me/mpsc_vision/30735

📌 इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे
https://telegram.me/mpsc_vision/30736

📌 नगरपरिषद :- वेळापत्रक जाहीर
https://telegram.me/mpsc_vision/30738
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤1🔥1💯1
🌱तुझ्यातच आहे ती धगधगती ज्वाला,
ओळख तू स्वतःला,
गड्या रे ओळख तू स्वतःला ।।
🌹

🌱वादळात तू नको डगमगू,
अडथळ्यांत तू नको लडखडू,
धैर्याने तोंड दे परिस्थितीला,
पळून लाव तुझ्या अंतरीच्या भीतीला।।
🌹

🌱अंतर्मनात युद्ध जाहले,
त्यात भलेभले वीर संपले,
परि तू आलाय रण जिंकायला,
तुझ्यातल्याच शत्रूला संपवायला ।।
🌹

🌱संयमरूपी रथी स्वार होऊ,
सद्सद्विवेक बुद्धीरुपी घोडे जुंपवू,
ज्ञानरुपी धार लावू तलवारीच्या पात्याला,
तू चल आता जग जिंकायला ।।
🌹

🌱तुझ्यातच आहे ती धगधगती ज्वाला,
ओळख तू स्वतःला, गड्या रे ओळख तू स्वतःला ।।
🌹

🌹🌞🌿शुभ सकाळ 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍61❤11🔥6👌1
📣 आधारकार्ड हरवले असेल तर हे करा
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🤳 https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन

🤳 पीव्हीसी कार्डवर क्लिक करून 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हच्र्युअल आयडी नोंदवा.

🤳 सिक्योरिटी कोड वा कॅप्चा कोड टाका. 'सेंड ओटीपी क्लिक करा

🤳 मोबाइलवर ओटीपी टाकताच स्क्रीनवर पीव्हीसी कार्डची दर्शनी प्रत येईल.

🤳डिजिटल माध्यमातून 50 रुपये भरा. कार्ड घरपोच मिळेल.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🔥1👌1
📣 ओबीसी मुलांची फाइल अडली
➗➗➗➗➗➗➗➗
😳 भेदभाव कायम : राज्यातील 36 वसतिगृहांचा प्रश्न पडला धूळ खात

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👎2🙏2
🥳 लवकरच सुरू होणार शिक्षक भरती
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2🔥1👏1
♦️ #ZP जिल्हा परिषद भरती २०२३ - वेळापत्रक वाशिम जिल्हा परिषद..

👉 महिला पर्यवेक्षिकाची तारीख रद्द झाली. बाकी आहे तसेच दिनांक आहेत 🙏


👉#ZP हॉलतिकीट काढायची लिंक :
👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2👌1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 चा अर्ज भरणे आज दुपारी 2 पासून सुरू
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
➡️अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023.

➡️ परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023

⚠️ आजपासून अर्ज करण्यासाठी सुरवात

🌐 अर्ज करण्याची लिंक
➗➗➗➗➗
https://mpsconline.gov.in/candidate/login
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤1🔥1
⌨️ लिपीक टंकलेखक साठी मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणता विषय स्किल टेस्ट साठी निवडावा ? 🖥🤔

सर्व विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव @TypingEra Team च्या अनुभवातून सविस्तर उत्तर देण्याचा हा प्रयत्न.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤2🙏1💯1
➡️नगरपरिषद एकूण 8 संवर्गासाठी 2,24,774 अर्ज प्राप्त झाले आहेत.

➡️कर निर्धारण ला 1 लाखांच्या आसपास असतील.👍

➡️लेखापाल अर्ज - 25K 🔥🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥3❤1👏1
सारथी मार्फत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील पात्र उमेदवारांकडून MPSC (State Services) २०२४ स्पर्धा परिक्षेच्या Offline कोचिंगकरिता अर्ज ✅

Apply Link :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdb623lLZ1QTp0MZrxp62R32bn8gpm26DNRpg9qoroPUqlclg/viewform

MPSC 2024 हमीपत्र   :
https://api.sarthi-maharashtragov.in/notice-data/MPSC%202024%20%20%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.pdf

( हमीपत्र : जर अर्ज करतांना तुमच्याकडे एखादे प्रमाणपत्र नसेल त्याजागी हे त्या त्या ठिकाणी नमूद करून Upload करा.)

Last Date : 31/12/2023

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1🔥1👌1
📣 भारतात समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार; सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

‼️ हे पण लक्षात ठेवा ‼️

⭐️ 2001 मध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे नेदरलँड हे पहिले राष्ट्र आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31❤5👌3👎1🙏1
✅♦️ नगरपरिषद भरती हॉलतिकीट कधी येतील..?? 🤔🤔
➡️👉 नगरपरिषद परीक्षा शहर & परीक्षा केंद्र 5 ते 6 दिवस अगोदर उपलब्ध होईल तसेच हॉलतिकीट परीक्षेच्या 3 दिवस अगोदर येईल.

➡️👉हॉलतिकीट काढायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Registration.html
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2🔥2👌1
📣 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

➡️ अभिनेत्री वहिदा रेहमान:- दादासाहेब फाळके पुरस्कार

➡️ पल्लवी जोशी:- द कश्मिर फाईल्स

➡️ अभिनेता alluarjun :- पुष्पा: द राइज
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤1🔥1👌1
♦️👉महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या MBA CAT/CMAT-CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण- 2023

♦️👉योजनेतंर्गत घेण्यात आलेल्या दि.01/10/2023 रोजीच्या चाळणी परीक्षेचा निकाल

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1🔥1
📣 पशुधन पर्यवेक्षक पेपर :- GK चे प्रश्न

1) विनोबा भावे चळवळ भूदान चळवळ
2) संरक्षणमंत्री मनोहर परिकर
3) SHREYAS - Achievers
4) राष्ट्रीय पोस्टल दिवस 10 ऑक्टोंबर
5) 128 वे दुरुस्ती विधेयक संसेदत महिला आरक्षण
6) विदित गुजराती बुद्धिबळ
7) कथपुठली राजस्थान
8) मांस उत्पादनामध्ये प्रथम महाराष्ट्र
9) 350 APMC मध्ये किती APMC मध्ये पशु वितरण सेवा देण्यात येत आहेत
10) सोन्यामध्ये H-UID नंबर किती अंकी असतो
11) महाराष्ट्र बंदरे -2
12) नवीन 21 वें IIM मुंबई चे जुने नाव -NIEIT
दोन जिल्हा विशेष

✍ -ज्ञानेश्वर सर

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19👌2❤1