💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
स्वतःहाच स्वतःचं अस्तित्व निर्माण करा !
कारण, लोक इथे सल्ले देतात, साथ नव्हे !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌺 शुभ सकाळ 🌺
स्वतःहाच स्वतःचं अस्तित्व निर्माण करा !
कारण, लोक इथे सल्ले देतात, साथ नव्हे !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌺 शुभ सकाळ 🌺
👌22👍17❤9🔥7🙏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1🔥1
Final Answer key आली आहे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🙏3❤2🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥3❤2👌1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤8🔥2🙏2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤3🙏1
. -💐पोलीस स्मृती दिवस 💐
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
‼️ स्मृती दिन- इतिहास ‼️
➡️ दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो कारण या दिवशी 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखच्या हॉट स्प्रिंगमध्ये तैनात असलेल्या शूर सीआरपीएफ जवानांच्या छोट्या गस्तीवर चिनी सैन्याने हल्ला केला होता ज्यामध्ये 10 जवान शहीद झाले होते.
➡️ या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो.
➡️ जानेवारी 1960 मध्ये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस प्रमुखांच्या वार्षिक परिषदेत यापुढे 21 ऑक्टोबर हा दिवस “पोलीस स्मृती दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
💐 विनम्र अभिवादन 🙏
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🚩 🚩 🚩 🚩 ➡️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🙏3❤2🔥2
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
- उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.
- ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
- उदा. 3568912
- शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
- उदा. 3725480, 58395, 5327255 इ.
ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
- उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.
- ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
- उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
- 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
- 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
- ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.
- ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.
- ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.
- ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39❤2🔥1🎉1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3🔥2👌2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥3❤2👎1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤4🔥3
══════════════════
💎 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती 💎
══════════════════
😀 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
😀 धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
😀 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
😀 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
😀 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
😀 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
😀 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
😀 गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
😀 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
😀 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
😀 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🚩 🚩 🚩 🚩 ➡️ @MPSC_vision
══════════════════
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34👌2❤1
माननीय आमदार रोहित दादा तपस्या अभ्यासिका,हत्ती गणपती चौक या ठिकाणी आत्ता 4.45 वाजता येणार आहेत. कंत्राटी नोकर भरतीचा GR रद्द होण्यासाठी दादांनी महत्त्वाची महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे . त्यामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी दादांचा छोटी खानी सत्कार ठेवलेला आहे... ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी यावे👍
पुढच्या 30 मिनिटात दादा, हत्ती गणपती चौक येथे उपस्थीत असतील... शक्य तेवढ्या संख्येने सहभागी व्हा...
पुढच्या 30 मिनिटात दादा, हत्ती गणपती चौक येथे उपस्थीत असतील... शक्य तेवढ्या संख्येने सहभागी व्हा...
👍58🔥4
महाज्योती update ✅
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे कोणती परीक्षा द्यावी असा प्रश्न महाज्योतीच्या विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेला आहे. हा प्रश्न सोडविण्याकरिता महाज्योती प्रशासन कार्यरत आहे. एकाच दिवशी ज्या विद्यार्थ्यांच्या दोन परीक्षा आलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना दिवस बदलून देणे किंवा अशा सर्व मुलांची नोंदणी करून त्यांची एका वेगळ्या दिवशी स्वतंत्रपणे परीक्षा घेता येईल का? अशा पर्यायांची पडताळणी सुरू आहे. लवकरच यातून मार्ग निघेल. याबाबत विद्यार्थ्यांना वेबसाईटवरून सुचित केले जाईल. विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी करू नये किंवा कोणताही संभ्रम बाळगू नये असे महाज्योती द्वारे आवाहन करण्यात येत आहे.
🖥 Website : mahajyoti.org.in/
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे कोणती परीक्षा द्यावी असा प्रश्न महाज्योतीच्या विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेला आहे. हा प्रश्न सोडविण्याकरिता महाज्योती प्रशासन कार्यरत आहे. एकाच दिवशी ज्या विद्यार्थ्यांच्या दोन परीक्षा आलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना दिवस बदलून देणे किंवा अशा सर्व मुलांची नोंदणी करून त्यांची एका वेगळ्या दिवशी स्वतंत्रपणे परीक्षा घेता येईल का? अशा पर्यायांची पडताळणी सुरू आहे. लवकरच यातून मार्ग निघेल. याबाबत विद्यार्थ्यांना वेबसाईटवरून सुचित केले जाईल. विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी करू नये किंवा कोणताही संभ्रम बाळगू नये असे महाज्योती द्वारे आवाहन करण्यात येत आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤3🔥3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤4👌1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🔥2