𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
. -💐पोलीस स्मृती दिवस 💐
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️ स्मृती दिन- इतिहास ‼️

➡️ दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो कारण या दिवशी 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखच्या हॉट स्प्रिंगमध्ये तैनात असलेल्या शूर सीआरपीएफ जवानांच्या छोट्या गस्तीवर चिनी सैन्याने हल्ला केला होता ज्यामध्ये 10 जवान शहीद झाले होते.

➡️ या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो.

➡️ जानेवारी 1960 मध्ये, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस प्रमुखांच्या वार्षिक परिषदेत यापुढे 21 ऑक्टोबर हा दिवस “पोलीस स्मृती दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

💐 विनम्र अभिवादन 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🙏3❤2🔥2
📌वनविभाग निकाल नोव्हेंबर मध्ये ठरल्या प्रमाणे🔥🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2🔥2
✅विभाजतेच्या कसोट्या :

🟣2 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
- उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.

🟣3 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.

🟣4 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
- उदा. 3568912
- शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.

🟣5 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
- उदा. 3725480, 58395, 5327255 इ.

🟣6 ची कसोटी :
ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.

🟣9 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.

🟣10 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
- उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.

🟣11 ची कसोटी :
- ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
- उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
- 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
- 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.

🟣12 ची कसोटी :
- ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.

🟣15 ची कसोतो :
- ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.

🟣16 ची कसोटी :
- ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.

🟣18 ची कसोटी :
- ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39❤2🔥1🎉1
✅ नगरपरिषद  Hall tickets

➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html


✅ वनविभाग अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet

➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3🔥2👌2
💠🟠भारतातील सर्वात लांब :-

➡️🔹1.भारतातील सर्वात लांब नदी :- गंगा नदी (2,525 किमी.)

➡️🔸2.भारतातील सर्वात लांब धरण -  हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

➡️🔹3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

➡️🔸4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

➡️🔹5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग - जम्मूतावी ते कन्याकुमारी

➡️🔸6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

➡️🔹7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

➡️🔸8.भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग - दिल्ली ते कलकत्ता

➡️🔹9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

➡️🔸10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल :- सी-लिंक,  मुंबई (वरळी-बांद्रा)
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥3❤2👎1
🤳महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे*🤳

➡️◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
➡️◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
➡️◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
➡️◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
➡️◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
➡️◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
➡️◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
➡️◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
➡️◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
➡️◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
➡️◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
➡️◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
➡️◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
➡️◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
➡️◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
➡️◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
➡️◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
➡️◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
➡️◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
➡️◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
➡️◆ ना. धो. महानोर - रानकवी
➡️◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
➡️◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
➡️◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
➡️◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤4🔥3
══════════════════
💎 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती 💎
══════════════════
😀 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

😀धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

😀 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

😀 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

😀 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

😀 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

😀 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

😀गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

😀 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

😀 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

😀 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34👌2❤1
माननीय आमदार रोहित दादा तपस्या अभ्यासिका,हत्ती गणपती चौक या ठिकाणी आत्ता 4.45  वाजता येणार आहेत. कंत्राटी नोकर भरतीचा GR रद्द होण्यासाठी  दादांनी महत्त्वाची महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे . त्यामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी दादांचा छोटी खानी सत्कार ठेवलेला आहे... ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी यावे👍
पुढच्या 30 मिनिटात दादा, हत्ती गणपती चौक येथे उपस्थीत असतील... शक्य तेवढ्या संख्येने  सहभागी व्हा...
👍58🔥4
महाज्योती update ✅

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे कोणती परीक्षा द्यावी असा प्रश्न महाज्योतीच्या विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेला आहे. हा प्रश्न सोडविण्याकरिता महाज्योती प्रशासन कार्यरत आहे. एकाच दिवशी ज्या विद्यार्थ्यांच्या दोन परीक्षा आलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना दिवस बदलून देणे किंवा अशा सर्व मुलांची नोंदणी करून त्यांची एका वेगळ्या दिवशी स्वतंत्रपणे परीक्षा घेता येईल का? अशा पर्यायांची पडताळणी सुरू आहे. लवकरच यातून मार्ग निघेल. याबाबत विद्यार्थ्यांना वेबसाईटवरून सुचित केले जाईल. विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी करू नये किंवा कोणताही संभ्रम बाळगू नये असे महाज्योती द्वारे आवाहन करण्यात येत आहे.

🖥 Website : mahajyoti.org.in/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤3🔥3
➡️⭕️♦️⚠️ वनविभाग निकाल नोव्हेंबर मध्ये ठरल्या प्रमाणे..

➡️✅शारीरिक चाचणी डिसेंबर मध्ये
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤4👌1
➡️⭕️♦️⚠️ वनरक्षक भरती मुलींना मैदानी चाचणीसाठी 3 किलोमीटर अंतर 80 मार्क्स साठी आहे.

➡️⏱ वेळ :- 12 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर आऊट ऑफ मार्क्स
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🔥2
➡️⭕️♦️⚠️ वनरक्षक भरती मुलांना मैदानी चाचणीसाठी 5 किलोमीटर अंतर 80 मार्क्स साठी आहे.

➡️⏱ वेळ :- 17 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर आऊट ऑफ मार्क्स
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤3🔥1
✅उद्या होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - 2022 च्या ASO पेपर साठी पात्र उमेदवारांना  खूप खूप शुभेच्छा💐💐
➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2🔥2
➡️♦️MHT-CET/JEE/NEET - 2025 पूर्व प्रशिक्षणाकरीता नोंदणी अर्ज/ अर्ज सुधारणा

➡️👉लिंक-https://neet.mahajyoti.org.in/2023/mobile_verification.php

➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🔥1
✅♦️#Clerk टायपिंग टेस्ट क्लार्क कशी असते आणी मराठी, ENGLISH passage.
👉 विध्यार्थी वर्गाला समजावं म्हूणन DEMO टाकत आहे.. 🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🙏8❤4🔥4😍1
🟣💠21 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 वनविभाग भरती अपडेट्स.
https://telegram.me/mpsc_vision/30864

📌 नगरपरिषद परीक्षा. info
https://telegram.me/mpsc_vision/30870

📌 MPSC क्लार्क मुख्य पेपर 2 मागील पेपर With उत्तरतालिका टिक करून एकत्रित.
https://telegram.me/mpsc_vision/30874

📌 विभाजतेच्या कसोट्या :
https://telegram.me/mpsc_vision/30875

📌 भारतातील सर्वात लांब :-
https://telegram.me/mpsc_vision/30877

📌 नगरपरिषद  Hall tickets
https://telegram.me/mpsc_vision/30876

📌 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे*
https://telegram.me/mpsc_vision/30879

📌 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
https://telegram.me/mpsc_vision/30880

📌 महाज्योती update
https://telegram.me/mpsc_vision/30882
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1🔥1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

प्रेम हवय तर...
समर्पण खर्च करावं लागेल !

विश्वास हवा तर...
निष्ठा खर्च करावी लागेल !

सोबत हवी तर...
वेळ खर्च करावा लागेल !

कोण म्हणतं...
नाती फुकटात मिळतात ?

फुकटात तर...
वारा सुध्दा मिळत नाही !

एक श्वास पण तेव्हा मिळतो...
जेव्हा एक श्वास सोडून जातो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
     
🌹 शुभ सकाळ 🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍54❤18🔥2
⚠️ पुरवठा निरीक्षक पदाची जाहिरात पुढील आठवड्यात दाट शक्यता!!

अंदाजित पदे:- 300+🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4