𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
➡️♦️👉महाज्योतीने परीक्षांच्या तारखेत बदल केल्याने विध्यार्थ्यांना दिलासा

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🔥2❤1
📗कंबाईन 2023📗

➡️♦️👉फॉर्म भरताना पूर्व परीक्षेच्या फॉर्म मध्ये जे DOCUMENTS अपलोड केलेत तेच MAINS ला पण करावेत
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2🔥1
♦️👉सहकार परीक्षेचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागेल याची नोंद घ्यावी

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤3🔥1
🥸 सर्व 52% म्हणत आहेत खाली दिल आहे संपूर्ण

‼️ महाराष्ट्र आरक्षण सध्या ‼️

🔥अनुसूचित जाती     ➡️13% आरक्षण
🔥अनुसूचित जमाती  ➡️ 7% आरक्षण
🔥इतर मागासवर्ग       ➡️ 19% आरक्षण
🔥विशेष मागास प्रवर्ग ➡️ 2%आरक्षण
🔥विमुक्त जाती अ      ➡️ 3% आरक्षण
🔥भटक्या जाती ब     ➡️ 2.5% आरक्षण
🔥भटक्या जाती क     ➡️ 3.5% आरक्षण
🔥भटक्या जाती ड      ➡️ 2% आरक्षण
🔥EWS ➡️ 10% आरक्षण

🚩 52% + 10% EWS

➡️एकूण आरक्षण ◆  62%आरक्षण
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23🔥5❤3
➡️🔴 जिल्हा परिषद "पदभरती"

➡️🔴 ऑनलाईन परिक्षा वेळापत्रक

➡️🔴 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर 2023

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤6🔥1
➡️♦️👉वनरक्षकाच्या 2138 जागांसाठी डिसेंबर मध्ये शारीरिक चाचणी.

➡️♦️👉 भरतीची अंतिम उत्तरतालिका येत्या आठवड्याभरात जाहीर होणार.

➡️♦️👉निकाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🔥3❤2
मराठी टायपिंग मधे काना हा पुढील दोन प्रकारे टाईप करता येतो .
१) Shift+A
२) K


परंतु , आयोगाने टायपिंगसाठी दिलेल्या नोटिफिकेशन मधेच स्पष्ट केलेलं आहे की Shift+A या key ने काना येणार नाही म्हणून टायपिंग करत असताना काना देण्यासाठी फक्त K या key चाच वापर करावा .


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25🔥4👏3❤2🙏2
🤔 प्रश्न ) माझ्याकडे मराठी आणि इंग्लिश असे दोन्ही सर्टिफिकेट आहेत तर क्लर्क साठी मी दोन्ही सर्टिफिकेट अपलोड करु का ?


☄️ तुम्ही क्लर्क साठी निवडताना जरी एकच भाषा निवडली तरी तुम्ही दोन्ही सर्टिफिकेट एकच pdf मधे अपलोड करू शकता.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👏3👌2
💻 आयोगाची स्किल टेस्ट ही खालील क्रमाने होते :

➡️सुरुवातीला एक डेमो पेसेज: ०५ मिनीटे
➡️नंतर एक छोटासा ब्रेक : ०५ मिनीटे
➡️पुन्हा एकदा डेमो पेसेज : १० मिनीटे
➡️परत एक छोटासा ब्रेक : ०५ मिनीटे

➡️प्रत्यक्ष स्किल टेस्ट : १० मिनीटे

एकूण कालावधी ३५ मिनिटे;
परंतु प्रत्यक्ष चाचणी १० मिनिटात पूर्ण करावी लागते.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20🔥3👏2🙏2
📣 छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद भरती वेळापत्रक
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👌2❤1👏1
📣 नांदेड जिल्हा परिषद भरती वेळापत्रक
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6🔥2🎉2❤1
📣 लातूर जिल्हापरिषद भरती वेळापत्रक

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2👏2👌1
😄 नगरपरिषद परीक्षा 2023 😄

🚩 हॉलतिकीट चे दोन्ही भाग कलर प्रिंट आणायला सांगितले आहे.

🚩 विद्यार्थी म्हणून सूचनांचे पालन करणे आवश्यक

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2👏2🙏2
#PWD

🌐 वेबसाईट व्यवस्थित सुरू झाली आहे.

📌 अर्ज करू शकता

🔗 लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👎2🥰1👏1👌1
✅♦️ उद्या होणाऱ्या नगरपरिषद परीक्षा साठी हे लक्षात असुद्या.. 👇👇

🟢👉 दिवसातून तीन शिफ्ट होणार आहेत.

✅Negative Marking आहे. पेपरच्या काठिण्य पातळीनुसार attempt करा.

➡️तसेच अगोदर पेपर 1 Qualify करायचा आहे. तरच पेपर 2 तपासला जाईल. पेपर 1 मध्ये 60 पैकी 27 प्रश्न बरोबर तर पेपर 2 पण Qualify करायचा आहे. पेपर 2 मध्ये 40 पैकी 18 प्रश्न बरोबर आणायचे आहेत.

⏰शिफ्टची वेळ ✅
◆ सकाळी 9 ते 11
◆ दुपारी 1 ते 3
◆ सायंकाळी 5 ते 7
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔤🔤🔤🔤➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🙏2❤1🔥1🎉1
✅#PWD जाहिरात फॉर्म भरायला सुरवात झाली आहे.. फॉर्म भरू शकता.. परीक्षा #TCS घेणार आहे..🔥🔥

➡️👉 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे फॉर्म भरू शकता.. 🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔤🔤🔤🔤➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2🔥2🙏2
🟣💠24 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

📌 MAHATRANSCO AE 2023 Online Application  link
https://telegram.me/mpsc_vision/31018

📌 PWD जाहिरात फॉर्म भरायला सुरवात झाली आहे.. फॉर्म भरू शकता.. परीक्षा #TCS घेणार
https://telegram.me/mpsc_vision/31017

📌 उद्या होणाऱ्या नगरपरिषद परीक्षा साठी हे लक्षात असुद्या..
https://telegram.me/mpsc_vision/31016

📌 नवीन दुरुस्त.)महाराष्ट्र,भारत,जग आदिवासी जमाती व स्थलांतरित शेती..pdf
https://telegram.me/mpsc_vision/31014

📌 11 वी - 12 वी अर्थशास्त्र state board मधील Imp गोष्टी highlight केलेल्या आहेत.
काही charts दिलेले आहेत.
https://telegram.me/mpsc_vision/31011

📌 English 40 Typing practice साठी उपयुक्त....
https://telegram.me/mpsc_vision/30999

📌 जिल्हा परिषद "पदभरती"
https://telegram.me/mpsc_vision/30991

📌 IBPS memory based GS 125+ Question
https://telegram.me/mpsc_vision/30990

📌 प्रादेशिक सेना अधिकारी Official Notification
https://telegram.me/mpsc_vision/30987
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2👏2🔥1
आजपासून सुरू होणा-या नगरपरिषद परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा💐

दिवसातून तीन शिफ्ट होणार आहेत.

⚠️ Negative Marking आहे. पेपरच्या काठिण्य पातळीनुसार attempt करा.

⚠️अगोदर पेपर 1 Qualify करायचा आहे. तरच पेपर 2 तपासला जाईल.

पेपर 1 मध्ये 60 पैकी 27 प्रश्न बरोबर तर पेपर 2 पण Qualify करायचा आहे. पेपर 2 मध्ये 40 पैकी 18 प्रश्न बरोबर आणायचे आहेत.

शिफ्टची वेळ⏰
» सकाळी 9 ते 11
» दुपारी 1 ते 3
» सायंकाळी 5 ते 7

रिपोर्टिंग टाईमच्या अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचण्याचा प्रयत्न करा.

पेपर साठी खूप खुप शुभेच्छा 💐💐
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🙏3🥰2👌1
. 🏕 राज्यात टेंट सिटी 🏕
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
राज्याच्या नव्या पर्यटन धोरणांतर्गत MTDC अर्थात महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने टेंट सिटी बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे

➡️ ठिकाण : कीहीम समुद्रकिनारी ( रायगड जिल्हा )

😉 असा पहिलाच प्रकल्प असल्याने हे लक्षात ठेवा
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3🔥1
✊ अशी असेल यात्रा - युवा संघर्ष यात्रा
➗➗➗➗➗➗➗➗➗
➡️एकूण अंतर सुमारे 800 किलोमीटर
➡️45 दिवसांचा प्रवास
➡️यात्रा 13 जिल्ह्यांमधून जाणार
➡️नागपूर येथे यात्रेचा समारोप पुन्हा पवार यांच्या उपस्थितीत
➡️कंत्राटी भरती, पेपरफुटी, नागरी सेवा परीक्षासंदर्भातील निर्णय, बेरोजगारी आदी मुद्दे

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤3🔥3