𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📣 छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद भरती वेळापत्रक
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👌2❤1👏1
📣 नांदेड जिल्हा परिषद भरती वेळापत्रक
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6🔥2🎉2❤1
📣 लातूर जिल्हापरिषद भरती वेळापत्रक

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2👏2👌1
😄 नगरपरिषद परीक्षा 2023 😄

🚩 हॉलतिकीट चे दोन्ही भाग कलर प्रिंट आणायला सांगितले आहे.

🚩 विद्यार्थी म्हणून सूचनांचे पालन करणे आवश्यक

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2👏2🙏2
#PWD

🌐 वेबसाईट व्यवस्थित सुरू झाली आहे.

📌 अर्ज करू शकता

🔗 लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👎2🥰1👏1👌1
✅♦️ उद्या होणाऱ्या नगरपरिषद परीक्षा साठी हे लक्षात असुद्या.. 👇👇

🟢👉 दिवसातून तीन शिफ्ट होणार आहेत.

✅Negative Marking आहे. पेपरच्या काठिण्य पातळीनुसार attempt करा.

➡️तसेच अगोदर पेपर 1 Qualify करायचा आहे. तरच पेपर 2 तपासला जाईल. पेपर 1 मध्ये 60 पैकी 27 प्रश्न बरोबर तर पेपर 2 पण Qualify करायचा आहे. पेपर 2 मध्ये 40 पैकी 18 प्रश्न बरोबर आणायचे आहेत.

⏰शिफ्टची वेळ ✅
◆ सकाळी 9 ते 11
◆ दुपारी 1 ते 3
◆ सायंकाळी 5 ते 7
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔤🔤🔤🔤➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🙏2❤1🔥1🎉1
✅#PWD जाहिरात फॉर्म भरायला सुरवात झाली आहे.. फॉर्म भरू शकता.. परीक्षा #TCS घेणार आहे..🔥🔥

➡️👉 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे फॉर्म भरू शकता.. 🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔤🔤🔤🔤➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2🔥2🙏2
🟣💠24 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

📌 MAHATRANSCO AE 2023 Online Application  link
https://telegram.me/mpsc_vision/31018

📌 PWD जाहिरात फॉर्म भरायला सुरवात झाली आहे.. फॉर्म भरू शकता.. परीक्षा #TCS घेणार
https://telegram.me/mpsc_vision/31017

📌 उद्या होणाऱ्या नगरपरिषद परीक्षा साठी हे लक्षात असुद्या..
https://telegram.me/mpsc_vision/31016

📌 नवीन दुरुस्त.)महाराष्ट्र,भारत,जग आदिवासी जमाती व स्थलांतरित शेती..pdf
https://telegram.me/mpsc_vision/31014

📌 11 वी - 12 वी अर्थशास्त्र state board मधील Imp गोष्टी highlight केलेल्या आहेत.
काही charts दिलेले आहेत.
https://telegram.me/mpsc_vision/31011

📌 English 40 Typing practice साठी उपयुक्त....
https://telegram.me/mpsc_vision/30999

📌 जिल्हा परिषद "पदभरती"
https://telegram.me/mpsc_vision/30991

📌 IBPS memory based GS 125+ Question
https://telegram.me/mpsc_vision/30990

📌 प्रादेशिक सेना अधिकारी Official Notification
https://telegram.me/mpsc_vision/30987
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2👏2🔥1
आजपासून सुरू होणा-या नगरपरिषद परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा💐

दिवसातून तीन शिफ्ट होणार आहेत.

⚠️ Negative Marking आहे. पेपरच्या काठिण्य पातळीनुसार attempt करा.

⚠️अगोदर पेपर 1 Qualify करायचा आहे. तरच पेपर 2 तपासला जाईल.

पेपर 1 मध्ये 60 पैकी 27 प्रश्न बरोबर तर पेपर 2 पण Qualify करायचा आहे. पेपर 2 मध्ये 40 पैकी 18 प्रश्न बरोबर आणायचे आहेत.

शिफ्टची वेळ⏰
» सकाळी 9 ते 11
» दुपारी 1 ते 3
» सायंकाळी 5 ते 7

रिपोर्टिंग टाईमच्या अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचण्याचा प्रयत्न करा.

पेपर साठी खूप खुप शुभेच्छा 💐💐
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🙏3🥰2👌1
. 🏕 राज्यात टेंट सिटी 🏕
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
राज्याच्या नव्या पर्यटन धोरणांतर्गत MTDC अर्थात महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने टेंट सिटी बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे

➡️ ठिकाण : कीहीम समुद्रकिनारी ( रायगड जिल्हा )

😉 असा पहिलाच प्रकल्प असल्याने हे लक्षात ठेवा
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3🔥1
✊ अशी असेल यात्रा - युवा संघर्ष यात्रा
➗➗➗➗➗➗➗➗➗
➡️एकूण अंतर सुमारे 800 किलोमीटर
➡️45 दिवसांचा प्रवास
➡️यात्रा 13 जिल्ह्यांमधून जाणार
➡️नागपूर येथे यात्रेचा समारोप पुन्हा पवार यांच्या उपस्थितीत
➡️कंत्राटी भरती, पेपरफुटी, नागरी सेवा परीक्षासंदर्भातील निर्णय, बेरोजगारी आदी मुद्दे

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤3🔥3
❇️ भारत-पाक सीमेवर शिवरायांचा पुतळा ❇️
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔥काही महत्वाचे पॉईंट🔥

🔥20 ऑक्टोबर ला महाराष्ट्रातुन पाठवला आहे
🔥जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे बसवला जाणार
🔥7 नोव्हेंबर ला त्याचे अनावरण होईल
🔥उंची : साडेदहा फूट
🔥वजन 330 किलो

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🔥4❤3👌2
. 📚'टाटा लिटरेचर फेस्टिव्हल📚
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔥ठिकाण : मुंबई
🔥दिवस : 5 दिवस चालणार
🔥कितवे: 14 वे लिटरेचर फेस्टिव्हल
🔥20 देशांतील 130 हून अधिक लेखक, पत्रकार, कवी, कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🔥3❤1💯1
➡️♦️👉जिल्हा परिषद हॉलतिकीट लिंक

➡️♦️👉लिंक-https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2👍2🔥2👏1👌1
➡️♦️👉सार्वजनिक बांधकाम विभाग जाहिरात 2023

➡️♦️👉अर्ज करण्याचा कालावधी - 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023

➡️♦️👉लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🙏4👏2❤1
📣 नगरपरिषद परीक्षा पॅटर्न

😀 Shift 9-11

➡️ English question

👉Article=1
👉Tense =1
👉Paragraph=2
👉Para jumble=2
👉Sentence structure=2

➡️ Vocabulary=7

👉Abhorent-(synonyms)
👉Obfuscating-(anty)
👉Epitome-(proverbs)
👉Anarchists(pro)
👉Burn the mid night oil
👉The effective art of speaking(one word substitution)
👉Curiosity killed the cat(ows)

~soudagar kadam

➡️ Paper-2

👉Polity-=15-20
👉G's=5
👉Economics=5-7
👉RTI=3
👉Current=3 ( 2018- 19 जुने होते)
👉भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम=4
👉महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम=2
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2🔥1
📣 नगरपरिषद भरती परीक्षा पॅटर्न. 🔥🔥

➡️ मराठी:

उतारा1,2 question , प्रयोग 1, समास नाही,अलंकार नाही, मराठी लेखक आणि साहित्य 1, समानार्थी शब्द 1, विरुद्धार्थी शब्द 1, शुद्ध शब्द नाही ,वाक्यांचे प्रकार- केवल 1, मिश्र वैगरे किंवा होकारार्थी, नकारार्थी नाही, लिंग 2, वचन, काळ ओळखा 1,भाषेचा इतिहास नाही इत्यादी

➡️ इंग्रजी :

Paragraph 2 question ,Synonyms 1, Antonyms1, One Word Substitution1, Idoms1, Correct Spelling× Incorrect Spelling× Change the Voice× Direct× Indirect Speech× Para jumbled 1, Active Voice-Passive Voice×
गणित बुद्धिमता : आऊट ऑफ येण्यासारखे होते एकदम सोपे

➡️सामान्य ज्ञान :

इतिहास
भूगोल
अर्थव्यवस्था
राज व्यवस्था
चालू घडामोडी
पर्यावरण

➡️Paper 2 :

1) महाराष्ट्राचा भूगोल- प्राकृतिक भूगोल 2/3
2) मानवी वसाहत - आदिवासी वसाहत जिल्हे
3) पर्यटन
4) महाराष्ट्राचा इतिहास -dr बाबासाहेब आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक लेख,
5) भारतीय राज्यघटना - 4 ते 5 question FR, DPSP, SC, Rarypal, President
6) राजकीय यंत्रणा - 1 question
7) जिल्हा प्रशासन- डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट
8) निवडणूक प्रक्रिया - 2 question
9) प्रशासकीय कायदा
10) कामगार कल्याण- 1 question
11) न्यायमंडळ
12) माहितीचा अधिकार 2005- 1 question
13)लोकसेवा हक्क अधिनियम 2015
14)भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988- 2 question
15) संगणक आणि माहिती तंत्रज्ञान
16) आर्थिक सुधारणा आणि कायदे- 2 question
17) सार्वजनिक वित्त व्यवस्था- 2/3
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤4🔥1🥰1🎉1
Analysis Powered By @TypingEra Telegram Channel

[Part - ।]👇🏻

मित्रहो,
हा मराठीचा Passage 31 May 2023 रोजी घेतलेल्या स्किल टेस्ट मधील एका शिफ्ट चा आहे. या Passage च्या विश्लेषणातून तुमच्या अनेक शंका निरसन होण्यास मदत होईल.

या passage चा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की या passage मध्ये 1890 च्या जवळपास Keystrokes व 300 च्या जवळपास शब्दांची संख्या आहे. मग तुमच्या लक्षात येईल की आयोगाच्या परिपत्रकानुसार तर Keystrokes ची संख्या 1500 असायला हवी मग इथे 1890 keystrokes कसे काय?

तर घाबरून जाण्याची काहीच गरज नाही मित्रांनो, कारण आयोगाच्या 20 जुलै 2023 च्या परिपत्रकानुसार प्रत्यक्ष चाचणीमध्ये देण्यात आलेले Keystrokes विचारात न घेता, चाचणीची पात्रता ठरविताना पहिल्या 1500 Keystrokes नुसार जेवढे शब्द तयार होतात. त्या शब्दांच्या 93% बरोबर शब्द Unreserved उमेदवारांसाठी व त्या शब्दांच्या 90% बरोबर शब्द Reserved उमेदवारांसाठी असा निकष निश्चित करण्यात आला आहे.

यापुढील सविस्तर विश्लेषण (Part - ।।) पाहण्यासाठी आत्ताच Join करा
@TypingEra
#7000+


➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤2🔥1👏1
✅#BARTI
#PUNE

📌🔸70 उमेदवारांना BARTI मार्फत संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेचे येरवडा पुणे येथे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2❤1👏1
📌आजचे GS प्रश्न

➡️📎 नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी परीक्षा 2023 शिफ्ट 1

➡️🎯ई श्रम पोर्टल केव्हा सुरू झाले ?

➡️🎯 RTS आयुक्तांची नेमणूक कोण करते ?

➡️🎯 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम राज्यसभेत कधी मांडला ?

➡️🎯 22 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण?

➡️🎯 महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण.?

➡️🎯Article 239
➡️🎯Article 311
➡️🎯Article 45

➡️🎯सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या किती?

➡️🎯छावणी अधिनियम वर्ष 2006

➡️🎯मालमत्तेचा हक्क कलम 300A

➡️🎯गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम

➡️👉 महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या दशवर्शिक वाढ 10.34%

➡️👉 सस्तन प्राणी संख्या भारताचा क्रमांक - 4

➡️👉 राजकोषीय तूट 6.4%

➡️👉 अर्थ संकलप कोणी मांडला फडणवीस

➡️👉 ग्रामीण भागात नळ जोडणी लक्ष्य 2024

➡️👉 महानगर पालिका नामनिर्देशित सदस्य कलम?

➡️👉 भ्रष्टचार अधिनियम मध्ये लाच देणाऱ्या जबरदस्ती साक्ष द्या लावली हे किती दिवसात सांगावे 7

➡️🎯विद्या वाहिनी योजने वेळी पंतप्रधान कोण होते?

➡️🎯पर्यटन वर आधारित

➡️🎯स्ट्रॉबेरी शेती .... महाबळेश्वर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41❤4🙏2🔥1👌1