Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41❤4🙏2🔥1👌1
परीक्षेच्या तारखांमधील बदलाबाबत व हॉल तिकीट बाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना.
सर्व विद्यार्थी मित्रांना सुचित करण्यात येते की त्यांनी महाज्योतीचे परिपत्रक दिनांक 22/ 10/ 2023 चे काळजीपूर्वक वाचन करावे. परिच्छेद २ ते ५ मध्ये बदललेल्या तारखेला परीक्षा देण्याबाबतच्या सूचना स्वयंस्पष्ट आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी तारीख बदलाकरिता विनंती केलेली आहे ते बदललेल्या तारखेला परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देऊ शकतात. याकरिता त्यांना त्यांचे जुनेच हॉल तिकीट सोबत न्यावयाचे आहे. याकरिता कोणतेही प्रकारे नवीन हॉल तिकीट ची गरज राहणार नाही.
विद्यार्थ्यांनी याबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये.
महाज्योती, नागपूर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2👌2🔥1
वीज बिल विधेयक केव्हा सुधारना करण्यात आली?
अजिंठा लेणीमध्ये किती लेण्या आहेत?
MH पश्चिम भागात असनाऱ्या किनार पट्टीला कोणती किनारपट्टी म्हणतात?
गोसीखुर्द प्रकल्प किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे?
मुख्य लोकसेवा आयुक्ताची नेमणूक कोण करतात?
MH पहिले लोकायुक्त कोण आहेत?
लोकपाल विधेयक पहिल्यांदा केव्हां मांडण्यात आले?
भ्रष्टाचार अधिनियम केव्हां लागु करण्यात आला?
२०२२-२०२३ साली आकडेवारी नुसार अनुपचारिक क्षेत्रात किती टक्के कामगार आहेत ?
२०२१ जनगणने नुसार आदिवासी लोकसंख्या किती टक्के आहे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤2🔥1👏1
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🔥1🎉1🙏1
वीज बिल विधेयक केव्हा सुधारना करण्यात आली?
अजिंठा लेणीमध्ये किती लेण्या आहेत?
MH पश्चिम भागात असनाऱ्या किनार पट्टीला कोणती किनारपट्टी म्हणतात?
गोसीखुर्द प्रकल्प किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे?
मुख्य लोकसेवा आयुक्ताची नेमणूक कोण करतात?
MH पहिले लोकायुक्त कोण आहेत?
लोकपाल विधेयक पहिल्यांदा केव्हां मांडण्यात आले?
भ्रष्टाचार अधिनियम केव्हां लागु करण्यात आला?
२०२२-२०२३ साली आकडेवारी नुसार अनुपचारिक क्षेत्रात किती टक्के कामगार आहेत ?
२०२१ जनगणने नुसार आदिवासी लोकसंख्या किती टक्के आहे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤3🔥1🙏1
⌨️ Typing परीक्षा निकाल ⌨️
खालील लिंक वर क्लिक करा
https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤4👌2👎1
🔰मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे
➡️ १) संत नामदेव - नामदेव, दाम शेट्टी, शिंपी
➡️ २) संत एकनाथ - एकनाथ, सूर्यनारायण पंत
➡️ ३) संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
➡️ ४) संत रामदास - नारायण सूर्याजीपंत ठोसर
➡️ ५) संत गाडगे महाराज - डेबूजी झिंगाराजी जानोरकर
➡️ ६) कवी मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
➡️ ७) लोक हितवादी - गोपाळ हरी देशमुख
➡️ ८) कवी अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
➡️ ९) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
➡️ १०) आरतीप्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
➡️ ११) केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे
➡️ १२) केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
➡️ १३) तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर
➡️ १४) गोविंदाग्रज/ बाळकराम - राम गणेश गडकरी
➡️ १५) कवी गोविंद- गोविंद त्रिंबक दरेकर
➡️ १६) कवी ग्रेस - माणिक गोडघाटे
➡️ १७) कवी गिरीष - शंकर केशव कान्हेटकर
➡️ १८) बालकवी/ निसर्गकवी - त्रिंबक बापूजी ठोंबरे
➡️ १९) कवी बी - नारायण मुरलीधर गुप्ते
➡️ २०) माधव ज्युलियन - माधव त्रिंबक पटवर्धन
➡️ २१) कवी दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
➡️ २२) महाराष्ट्र कवी - यशवंत दिनकर पेंढारकर
➡️ २३) साहित्यसम्राट - न. ची. केळकर
➡️ २४) गीतरामायणकार - ग. दी. माडगूळकर
➡️ २५) वि. दा. करंदीकर - विनायक दामोदर करंदीकर
➡️ २६) रानकवी - ना. धो. महानोर
➡️ २७) मराठीचे जॉन्सन - विष्णू शास्त्री चिपळूणकर
➡️ २८) मराठी भाषेचे पाणिनी/ मराठी भाषा व्याकरणकार - दादोबा पांडुरंग तर्खडकर
➡️ २९) कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर
➡️ ३०) मराठी भाषेचे शिवाजी - विष्णू शास्त्री चिपळूणकर
❌पाठच करून ठेवा... यावर प्रश्न येणारच
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
❌पाठच करून ठेवा... यावर प्रश्न येणारच
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45❤4👏1🙏1
♦️ टायपिंग परीक्षा मशीन निकाल उद्या रात्री पर्यंत लागेल अशी माहिती मिळाली आहे. .. लागलेला निकाल कॉम्पुटर टायपिंग चा आहे.. आता Verified केले. ✅
✅ ⌨️ Typing परीक्षा निकाल पाहण्यासाठी
खालील लिंक वर क्लिक करा👇
➡️ 👉 https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
खालील लिंक वर क्लिक करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🔥1
🎯बालकामगार कायदा वर्ष
🎯Salutation लेटर writing मध्ये कुठे लिहितात
🎯मुख्य माहिती आयुक्त यांचा दर्जा
🎯CSMT जागतिक वारसा स्थळ वर्ष
🎯पश्चिम घाट जागतिक वारसा स्थळ वर्ष
🎯जास्त नागरीकरण झालेले राज्य
🎯RTS कायद्याने ्राधिकार्यांची नियुक्ती कालावधी
🎯माहिती अधिकार कायदा लागू नसलेले राज्य
🎯AI साठी निकेलनी सेंटर कोणत्या आयटी ने सुरु केले
🎯भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार शिक्षा
🎯अँटी करप्शन ब्युरो ची स्थापना
🎯समान नागरी संहिता कलम
🎯गारगोटी संग्रहालय सिन्नर
🎯बारावी ते चौदाव्या शतकात भारतावर सत्ता असलेले साम्राज्य
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥1👌1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28🔥2👌2❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👏1
https://telegram.me/mpsc_vision/31028
https://telegram.me/mpsc_vision/31029
https://telegram.me/mpsc_vision/31030
https://telegram.me/mpsc_vision/31031
https://telegram.me/mpsc_vision/31034
https://telegram.me/mpsc_vision/31035
https://telegram.me/mpsc_vision/31039
https://telegram.me/mpsc_vision/31044
https://telegram.me/mpsc_vision/31046
https://telegram.me/mpsc_vision/31048
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🙏2❤1🔥1
गाढव वाघाला सांगतो गवत पिवळे असते.
वाघ गाढवाला सांगतो की गवत हिरवे असते. त्यांच्यात वाद होतो. ते दोघे सिंहाकडे जातात निवाडा करायला.
दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांच्या समोर सिंहाला सांगतो कि गवत पिवळे असते आणि हा वाघ बोलतो की गवत हिरवे असते...तुम्हीच आता सांगा की खर काय आणि खोट काय?
सिंह स्मितहास्य करतो 😀आणि सर्वांच्या समोर सांगतो की गाढव बरोबर सांगत आहे.गवत पिवळे असते..
आणि सिंह वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो.
गाढव आनंदाने उड्या मारत जंगलात निघून जातो.😀
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो, "की तुम्हाला माहित आहे ना की गवत हिरवं असतं .
तरीही मला का शिक्षा केली??
सिंह बोलला, मी शिक्षा तुला यासाठी केली की तो गाढव आहे हे सर्वांना माहीत आहे आणि गवत हिरवंच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास ..म्हणून तुला शिक्षा दिली...
😜😄😄
Moral of the Story : ध्येय गाठायच असेल तर आपल्या कामात अडथळे निर्माण कारणाऱ्यांकडे लक्ष न देता ध्येयपूर्तीसाठी काम करावे.कारण शेवटी ध्येय महत्वाचं आहे..!
शुभ सकाळ🤭

शुभ सकाळ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥69👍66❤16👌4🥰2
ऑफिसर्स क्लब फॅमिली साठी काय पण ❣️❣️
👉 निकाल पाहण्यासाठी लिंक :
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1🙏1