𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📣 नगरपरिषद Shift 3 आजचे प्रश्न.

🎯बालकामगार कायदा वर्ष
🎯Salutation लेटर writing मध्ये कुठे लिहितात
🎯मुख्य माहिती आयुक्त यांचा दर्जा
🎯CSMT जागतिक वारसा स्थळ वर्ष
🎯पश्चिम घाट जागतिक वारसा स्थळ वर्ष
🎯जास्त नागरीकरण झालेले राज्य
🎯RTS कायद्याने ्राधिकार्‍यांची नियुक्ती कालावधी
🎯माहिती अधिकार कायदा लागू नसलेले राज्य
🎯AI साठी निकेलनी सेंटर कोणत्या आयटी ने सुरु केले
🎯भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार शिक्षा
🎯अँटी करप्शन ब्युरो ची स्थापना
🎯समान नागरी संहिता कलम
🎯गारगोटी संग्रहालय सिन्नर
🎯बारावी ते चौदाव्या शतकात भारतावर सत्ता असलेले साम्राज्य

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥1👌1
📣 Nagarparishad Exam Today's First shift Paper 2 All 40 Questions with Answers..

✍️Credits ISHA krodade
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28🔥2👌2❤1
📆 जिल्हा परिषद वेळापत्रक

⭐️रायगड
⭐️सातारा
⭐️वाशीम
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👏1
🟣💠25 October Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📌 जिल्हापरिषद भरती Update
https://telegram.me/mpsc_vision/31028

📌 जिल्हा परिषद हॉलतिकीट लिंक
https://telegram.me/mpsc_vision/31029

📌 सार्वजनिक बांधकाम विभाग जाहिरात 2023
https://telegram.me/mpsc_vision/31030

📌 नगरपरिषद परीक्षा पॅटर्न
https://telegram.me/mpsc_vision/31031

📌 BARTI #PUNE
https://telegram.me/mpsc_vision/31034

📌 तलाठी भरती 2023 सर्व पेपर
https://telegram.me/mpsc_vision/31035

📌 महाज्योती imp
https://telegram.me/mpsc_vision/31039

📌 मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे https://telegram.me/mpsc_vision/31041

📌 टायपिंग परीक्षा मशीन निकाल लागला..
https://telegram.me/mpsc_vision/31044

📌 मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/mpsc_vision/31046

📌 GCC TBC Marathi 30 WPM Passages For Practice
https://telegram.me/mpsc_vision/31048
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🙏2❤1🔥1
गाढव वाघाला सांगतो गवत पिवळे असते.
वाघ  गाढवाला सांगतो की गवत हिरवे असते. त्यांच्यात वाद होतो. ते दोघे सिंहाकडे जातात निवाडा करायला.
दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांच्या समोर सिंहाला सांगतो कि गवत पिवळे असते आणि हा वाघ बोलतो की गवत हिरवे असते...तुम्हीच आता सांगा की खर काय आणि खोट काय?
सिंह स्मितहास्य करतो 😀आणि सर्वांच्या समोर सांगतो की गाढव बरोबर सांगत आहे.गवत पिवळे असते..
आणि सिंह वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो.
गाढव आनंदाने उड्या मारत जंगलात निघून जातो.😀
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो, "की तुम्हाला माहित आहे ना की गवत हिरवं असतं .
तरीही मला का शिक्षा केली??
       सिंह बोलला, मी शिक्षा तुला यासाठी केली की तो गाढव आहे हे सर्वांना माहीत आहे आणि गवत हिरवंच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास ..म्हणून तुला शिक्षा दिली...
😜😄😄

Moral of the Story : ध्येय गाठायच असेल तर आपल्या कामात अडथळे निर्माण कारणाऱ्यांकडे लक्ष न देता ध्येयपूर्तीसाठी काम करावे.कारण शेवटी ध्येय महत्वाचं आहे..!
      
शुभ सकाळ
🤭
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥69👍66❤16👌4🥰2
➡️♦️ मशीन टायपिंग निकाल लागला जुलै 2023 चा.. पाठपुराव्या ला यश.. 🔥🔥

➡️👉 ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे धन्यवाद..
ऑफिसर्स क्लब फॅमिली साठी काय पण ❣️❣️

👉 निकाल पाहण्यासाठी लिंक :
👇👇👇👇
➡️https://www.mscepune.in/gcc/gccjuly2023/MANUAL/resultgcc_july2023.aspx
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1🙏1
📌💥नगरपरिषद आजचे memory based 89 प्रश्न.

👉Shift 3-14 प्रश्न
👉Shift 2 - 21 प्रश्न
👉Shift 1 - 54 प्रश्न
👉एकूण GS चे 89 प्रश्न

1.बालकामगार कायदा वर्ष
2.Salutation लेटर writing मध्ये कुठे लिहितात
3.मुख्य माहिती आयुक्त यांचा दर्जा
4.CSMT जागतिक वारसा स्थळ वर्ष
5.पश्चिम घाट जागतिक वारसा स्थळ वर्ष
6.जास्त नागरीकरण झालेले राज्य
7.RTS कायद्याने ्राधिकार्‍यांची नियुक्ती कालावधी
8.माहिती अधिकार कायदा लागू नसलेले राज्य
9.AI साठी निकेलनी सेंटर कोणत्या आयटी ने सुरु केले
10.भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार शिक्षा
11.अँटी करप्शन ब्युरो ची स्थापना
12.समान नागरी संहिता कलम
13.गारगोटी संग्रहालय सिन्नर
14.बारावी ते चौदाव्या शतकात भारतावर सत्ता असलेले साम्राज्य

📌2nd shift memory based Questions
11.महाराष्ट्रातील प्रमुख पुर्व वाहिनी नदी कोणती?

12.कोणत्या नद्यांचा गट पश्चिम घाटात उगम पावून पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतो?

13.IQair नुसार दुसरे सर्वधिक प्रदुषित शहर कोणते आहे?

14.सिक्कीम विधानसभेत कमी ४० जागा असतील हे घटनेतील कोणत्या कलमानुसार आहे?

15.बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या कलमानुसार सांगण्यात आले आहे?

16.दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास आपल्या देशाचे नागरिकत्व संपुष्टात येते त्याला काय म्हणतात?

17.कामगार विषयक २/३ प्रश्न

18.४२ वी घटनदुरुस्ती- १ प्रश्न

19.७३/७४ वी घटना दुरुस्ती- प्रश्न

20.शहरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या अनुसूची नुसार?

21.विधानसभेवर चार पैकी कोणती statment चुकीची ओळखा?


आजचे GS प्रश्न
📌📎नगरपरिषद कर निर्धारण अधिकारी परीक्षा 2023 शिफ्ट 1-

1.ई श्रम पोर्टल ची date .

2.RTS आयुक्तांची नेमणूक कोण करते

3.भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम राज्यसभेत कधी मांडला.

4.22 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण?

5.महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण.

6.Article 239
7.Article 311.
8.Article 45

9.सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या किती? 33+1

10.छावणी अधिनियम वर्ष 2006

11.मालमत्तेचा हक्क कलम 300A

12.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम 2 लाख


13.विद्या वाहिनी योजने वेळी पंतप्रधान कोण होते? वाजपेयी

14.स्ट्रॉबेरी शेती .... महाबळेश्वर



📌आजची 1st shift

15.महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या दशवर्शिक वाढ 10.34%

16.सस्तन प्राणी संख्या भारताचा क्रमांक - 4

17.राजकोषीय तूट 5.9%

18.अर्थ संकलप कोणी मांडला फडणवीस

19.ग्रामीण भागात नळ जोडणी लक्ष्य 2024

20.महानगर पालिका नामनिर्देशित सदस्य कलम?

21.भ्रष्टचार अधिनियम मध्ये लाच देणाऱ्या जबरदस्ती साक्ष द्या लावली हे किती दिवसात सांगावे 7

22.कोणत्या वर्षी तंत्रज्ञान क्षेत्रात 245 m investment होवून 19 अब्ज चा फायदा

23.महाराष्ट्र मध्ये कोणते घराणे ने 400 वर्ष राज्य केले

24.महाराष्ट्र मधील सर्वात मोठा जिल्हा कोणता

25.ज्योतिबा खंडोबा मंदिर कुठ बांधले

26.2011 नुसार देशात 11 वे आणि राज्यात 1st स्पर्धात्मक शहर कोणते

27.आर्थिक सुधारणा केव्हा पासून चालू झाल्या 1991

28.74 वी घटना दुरुस्ती

29.स्पर्धा कायदा केव्हा

30.डिप्रेस्ड क्लासेस education mission

31.कर बंदी चळवळ लेख 1896 मध्ये कोणत्या paper ला - केसरी

32.कलम 145

33.दक्षिण कडील सर्वात मोठं पठार दख्खन

34.ईशान्य मान्सून वारे येतात तेव्हा पश्चिम जेट स्त्रीम सरकते असे काही तरी

35.मान्सून आगमन मुंबई आणि निर्गमन जून sep

36.भिल्ल गोंड आदिवासी कोणत्या भागात राहतात

37.नैसर्गिक न्याय तत्व कोणत्या खटल्याने प्रस्तापित केले

38.जिल्हा दंड अधिकारी याचे कोणते काम नाही

39.राज्यपाल बाबत 4 वाक्य चुकीचे ओळखा

40. नुकतीच शोधलेल माशाची नवीन प्रजाती चे नाव

41. उच्च रक्तदाब महाराष्ट्र ग्रामीण भागातील प्रमाण

42 महाराष्ट्र चे क्षेत्रफळ किती

43 निवडणूक आयुक्त किती 3

44. राज्य निवडणूक आयोग कलम

45. कलम 249

46. कलम 395,भाग 22, 8 परिशिष्ट

47. महाराष्ट्र मधील पहिली ब्रिटिश वसाहत

48. कामगार code sahita किती

49.European Union help to Amazon forest amount

50.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता act 1966 कलम 6 नुसार आयुक्तांची नेमणूक कोण करते

51 घटनेतील कोणत्या कलमानुसार माहितीचा हक्क मिळतो
Article 19(1)

52. कलम 324

53. लोकमान्य टिळक यांच्या बाबत एक प्रश्न होता

54. 1991 ला 12% economi open होती 2020 मध्ये किती %
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍75❤2🔥1👌1
⭐️ 1 नोव्हेंबर चे जिल्हा परिषद हॉलतिकीट उपलब्ध

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2👌2🎉1
📌सोलापूर महानगरपालिका जाहिरात डिसेंबर मध्ये🔥

पदे - 300+

परीक्षा TCS घेणार आहे👍

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🙏3👌3🔥2
📌 नगरपरिषद कर निर्धारण

आजचे शिफ्ट 1 ( मराठी )

मराठीचे सर्वच पंधरा प्रश्न खूप सोपे होते

सत्यासत्य समास
मुले शाळेतून घराकडे गेली (प्रयोग)
कर्ता ओळखा 1 प्रश्न
कर्म ओळखा 1 प्रश्न
वाक्याचा प्रकार ओळखा 1 प्रश्न
( संयुक्त वाक्य / मिश्र वाक्य )
क्रियापद ओळखा 1 प्रश्न
वाक्याचा काळ बदलणे 1 प्रश्न
लेखक साहित्यिक यावर प्रश्न नव्हता

Uddhav Mundlik लातूर

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2👌2🔥1
📌नगरपरिषद कर निर्धारण 26/10

➡️English :- 👇
इंग्लिश moderate होते
Grammar basic होते
Vocabulary बरेच प्रश्न
( let cat out of the bag, altruist..etc )
आणि para jumble 2
Article 1
Tense 1
Paragraph

➡️Polity and Acts
भाग 7 कोणत्या घटनादुरुस्ती ने वगळला
भाग 4 A कोणत्या घटनादुरुस्ती ने टाकला
DPSP कोणत्या भागात समाविष्ट आहेत
Zero budget कोणत्या वर्षी
लोकायुक्त कायदा वर्ष
RTI कायदा बद्दल कलमे
Sc St लोकसभेच्या आरक्षण कलम कोणते

➡️Curruption ब्युरो मध्ये चौकशी कोण करते
A) सरकारी अधिकारी B) जनतेचा प्रतिनिधी
Options A&B, A, B


➡️Gs प्रश्न

1. रावबहादूर पुरस्कार हिंदू मुस्लिम दंगल
2. कोकण आणि दख्खन पठार मध्ये काय आहे
3. मुंबई उपनगर साक्षरता
4. छ्त्रपती संभाजीनगर गोळेगाव जवळ देवस्थान
5.लोकसेवक किती दिवसात तक्रार घेतो
6.कारखाना सांडपाणी 1963 ॲक्ट कलम
7 महाराष्ट्र.नगरपरिषद संचलनालय स्थापना वर्ष
8.महाराष्ट्र पोलीस निरीक्षक चोकशी अधिकार कलम corruption act
9. कोणती प्राप्ती redem करता येत नाही eco
10. राज्यसभा लोकसभा राष्ट्रपती कार्यकारी विभाग कलम
11. गाव की ओर सुशासन आठवडा 2022


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🔥2👏1
💠काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

➡️◆ हॉकीचे जादूगार - ध्यानचंद

➡️◆ मास्टर ब्लास्टर - सचिन तेंडुलकर

➡️◆ गॉड ऑफ क्रिकेट - सचिन तेंडुलकर

➡️◆ फ्लाईंग सीख - मिल्खा सिंह

➡️◆ द वॉल - राहुल द्रविड

➡️◆ ब्लॅक मांम्बा - कोबे ब्रायंट

➡️◆ ब्लॅक पर्ल - पेले

➡️◆ मैसूर एक्स्प्रेस - जे श्रीनाथ

➡️◆ धिंग एक्स्प्रेस - हिमा दास

➡️◆ रावलपिंडी एक्स्प्रेस - शोएब अख्तर

➡️◆ पयोली एक्स्प्रेस - पी टी उषा

➡️◆ गोल्डन गर्ल - पी टी उषा

➡️◆ आयर्न लेडी - करनाम मल्लेश्वरी

➡️◆ प्रिन्स ऑफ कोलकाता - सौरव गांगुली

➡️◆ जंम्बो - अनिल कुंबळे

➡️◆ युनिव्हर्स बॉस - क्रिस गेल

➡️◆ टर्मिनेटर - हरभजन सिंह

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤4🔥1👌1
#RTI #GAD
✅♦️ राज्यसेवा पूर्व 2024 साठी एवढ्या जागा गेल्या तेवढ्या जागा गेल्या अस हवेत गोळीबार करणाऱ्यांनी एकदा #RTI GAD चा डोळे उघडे ठेऊन पाहा.
उगीच काहीपण माहिती टाकून जे जागावाढी प्रयत्न करत आहेत त्यांच्या कामात अडथळा आणू नका विनंती.. मुलांनी पण कोणत्याही गोष्टी वर पुराव्या शिवाय विश्वास ठेवत जाऊ नका..🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2👌2
📌♦️ excise गट क मुख्य चा फॉर्म भरताना फोटो मध्ये आहे तो प्रॉब्लेम येतोय, जे की त्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही. तसेच क्लार्क चा फॉर्म भरताना प्रकल्पग्रस्त, व इतर मध्ये मोडणारे त्यांना पण हे दाखवत आहे. त्याबद्दल एका मेंबर ने MPSC ला कॉल केला असता पुढील प्रमाणे त्याला सांगितले आहे..

➡️👉 पहिल्या आणी दुसऱ्या दोन्हीही ठिकाणी तिथे ZERO (0) टाका..

➡️👉 पण त्याचा option आहे त्यात 1 / 2 / 3 असे ऑपशन आहेत bracket मध्ये दिलेत..
zero नाही हा प्रॉब्लेम होत आहे..

➡️👉 आणि typing certificate upload करायचं आहे तिथे ..एका blank पेपर वर I am not eligible for clerk post असा लिहून upload करायचं आहे.. जे EXCISE main ला आहेत त्यांना..

➡️👉 तुम्ही पण फॉर्म भरण्याअगोदर आयोगाला ई-मेल किंवा कॉल करून पाहा.. आणी नंतरच निर्णय घ्या.. 🙏


➡️👉 बाकी बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत.. 🙏

➡️👉 कागदपत्रे Upload करताना हे लक्षात ठेवा..

➡️Proof of Education Qualification - Certifications च्या जागी टायपिंग प्रमाणपत्र आणि
Proof of Educational Qualification च्या जागी पदवी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤2🔥1👏1👌1
📣 Breaking News 📣

📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 😀

🌟 Vision MPSC 🌟 Channel on WhatsApp Link

🌐 whatsapp.com/visionmpsc

🌐 whatsapp.com/visionmpsc


🔼🔼 वरील लिंकवर Click करून आताच
🚩🚩🚩🚩🚩🚩 करा.

😀 Whatsapp चॅनेलवर उजव्या बाजूला वरती Follow बटन दिसेल ⬆️

😀 टीप : तुम्हाला Whatsapp Channel दिसत नसेल तर आताच Google Play Store वर जाऊन तुमचे Whatsapp Update करून घ्या लगेच तुम्हाला JOIN होता येईल.

😀【सर्व मित्रांना नक्की पाठवा.】📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1🔥1
➡️♦️👉टपाल भरती

➡️♦️👉एकूण 5,528 उमेदवारांची निवड.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🔥1👏1👌1