Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28🔥2👌2❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👏1
https://telegram.me/mpsc_vision/31028
https://telegram.me/mpsc_vision/31029
https://telegram.me/mpsc_vision/31030
https://telegram.me/mpsc_vision/31031
https://telegram.me/mpsc_vision/31034
https://telegram.me/mpsc_vision/31035
https://telegram.me/mpsc_vision/31039
https://telegram.me/mpsc_vision/31044
https://telegram.me/mpsc_vision/31046
https://telegram.me/mpsc_vision/31048
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🙏2❤1🔥1
गाढव वाघाला सांगतो गवत पिवळे असते.
वाघ गाढवाला सांगतो की गवत हिरवे असते. त्यांच्यात वाद होतो. ते दोघे सिंहाकडे जातात निवाडा करायला.
दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांच्या समोर सिंहाला सांगतो कि गवत पिवळे असते आणि हा वाघ बोलतो की गवत हिरवे असते...तुम्हीच आता सांगा की खर काय आणि खोट काय?
सिंह स्मितहास्य करतो 😀आणि सर्वांच्या समोर सांगतो की गाढव बरोबर सांगत आहे.गवत पिवळे असते..
आणि सिंह वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो.
गाढव आनंदाने उड्या मारत जंगलात निघून जातो.😀
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो, "की तुम्हाला माहित आहे ना की गवत हिरवं असतं .
तरीही मला का शिक्षा केली??
सिंह बोलला, मी शिक्षा तुला यासाठी केली की तो गाढव आहे हे सर्वांना माहीत आहे आणि गवत हिरवंच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास ..म्हणून तुला शिक्षा दिली...
😜😄😄
Moral of the Story : ध्येय गाठायच असेल तर आपल्या कामात अडथळे निर्माण कारणाऱ्यांकडे लक्ष न देता ध्येयपूर्तीसाठी काम करावे.कारण शेवटी ध्येय महत्वाचं आहे..!
शुभ सकाळ🤭
वाघ गाढवाला सांगतो की गवत हिरवे असते. त्यांच्यात वाद होतो. ते दोघे सिंहाकडे जातात निवाडा करायला.
दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांच्या समोर सिंहाला सांगतो कि गवत पिवळे असते आणि हा वाघ बोलतो की गवत हिरवे असते...तुम्हीच आता सांगा की खर काय आणि खोट काय?
सिंह स्मितहास्य करतो 😀आणि सर्वांच्या समोर सांगतो की गाढव बरोबर सांगत आहे.गवत पिवळे असते..
आणि सिंह वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो.
गाढव आनंदाने उड्या मारत जंगलात निघून जातो.😀
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो, "की तुम्हाला माहित आहे ना की गवत हिरवं असतं .
तरीही मला का शिक्षा केली??
सिंह बोलला, मी शिक्षा तुला यासाठी केली की तो गाढव आहे हे सर्वांना माहीत आहे आणि गवत हिरवंच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास ..म्हणून तुला शिक्षा दिली...
😜😄😄
Moral of the Story : ध्येय गाठायच असेल तर आपल्या कामात अडथळे निर्माण कारणाऱ्यांकडे लक्ष न देता ध्येयपूर्तीसाठी काम करावे.कारण शेवटी ध्येय महत्वाचं आहे..!
शुभ सकाळ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥69👍66❤16👌4🥰2
ऑफिसर्स क्लब फॅमिली साठी काय पण ❣️❣️
👉 निकाल पाहण्यासाठी लिंक :
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1🙏1
👉Shift 3-14 प्रश्न
👉Shift 2 - 21 प्रश्न
👉Shift 1 - 54 प्रश्न
👉एकूण GS चे 89 प्रश्न
1.बालकामगार कायदा वर्ष
2.Salutation लेटर writing मध्ये कुठे लिहितात
3.मुख्य माहिती आयुक्त यांचा दर्जा
4.CSMT जागतिक वारसा स्थळ वर्ष
5.पश्चिम घाट जागतिक वारसा स्थळ वर्ष
6.जास्त नागरीकरण झालेले राज्य
7.RTS कायद्याने ्राधिकार्यांची नियुक्ती कालावधी
8.माहिती अधिकार कायदा लागू नसलेले राज्य
9.AI साठी निकेलनी सेंटर कोणत्या आयटी ने सुरु केले
10.भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार शिक्षा
11.अँटी करप्शन ब्युरो ची स्थापना
12.समान नागरी संहिता कलम
13.गारगोटी संग्रहालय सिन्नर
14.बारावी ते चौदाव्या शतकात भारतावर सत्ता असलेले साम्राज्य
11.महाराष्ट्रातील प्रमुख पुर्व वाहिनी नदी कोणती?
12.कोणत्या नद्यांचा गट पश्चिम घाटात उगम पावून पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतो?
13.IQair नुसार दुसरे सर्वधिक प्रदुषित शहर कोणते आहे?
14.सिक्कीम विधानसभेत कमी ४० जागा असतील हे घटनेतील कोणत्या कलमानुसार आहे?
15.बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या कलमानुसार सांगण्यात आले आहे?
16.दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास आपल्या देशाचे नागरिकत्व संपुष्टात येते त्याला काय म्हणतात?
17.कामगार विषयक २/३ प्रश्न
18.४२ वी घटनदुरुस्ती- १ प्रश्न
19.७३/७४ वी घटना दुरुस्ती- प्रश्न
20.शहरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या अनुसूची नुसार?
21.विधानसभेवर चार पैकी कोणती statment चुकीची ओळखा?
आजचे GS प्रश्न
1.ई श्रम पोर्टल ची date .
2.RTS आयुक्तांची नेमणूक कोण करते
3.भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम राज्यसभेत कधी मांडला.
4.22 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण?
5.महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण.
6.Article 239
7.Article 311.
8.Article 45
9.सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या किती? 33+1
10.छावणी अधिनियम वर्ष 2006
11.मालमत्तेचा हक्क कलम 300A
12.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम 2 लाख
13.विद्या वाहिनी योजने वेळी पंतप्रधान कोण होते? वाजपेयी
14.स्ट्रॉबेरी शेती .... महाबळेश्वर
15.महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या दशवर्शिक वाढ 10.34%
16.सस्तन प्राणी संख्या भारताचा क्रमांक - 4
17.राजकोषीय तूट 5.9%
18.अर्थ संकलप कोणी मांडला फडणवीस
19.ग्रामीण भागात नळ जोडणी लक्ष्य 2024
20.महानगर पालिका नामनिर्देशित सदस्य कलम?
21.भ्रष्टचार अधिनियम मध्ये लाच देणाऱ्या जबरदस्ती साक्ष द्या लावली हे किती दिवसात सांगावे 7
22.कोणत्या वर्षी तंत्रज्ञान क्षेत्रात 245 m investment होवून 19 अब्ज चा फायदा
23.महाराष्ट्र मध्ये कोणते घराणे ने 400 वर्ष राज्य केले
24.महाराष्ट्र मधील सर्वात मोठा जिल्हा कोणता
25.ज्योतिबा खंडोबा मंदिर कुठ बांधले
26.2011 नुसार देशात 11 वे आणि राज्यात 1st स्पर्धात्मक शहर कोणते
27.आर्थिक सुधारणा केव्हा पासून चालू झाल्या 1991
28.74 वी घटना दुरुस्ती
29.स्पर्धा कायदा केव्हा
30.डिप्रेस्ड क्लासेस education mission
31.कर बंदी चळवळ लेख 1896 मध्ये कोणत्या paper ला - केसरी
32.कलम 145
33.दक्षिण कडील सर्वात मोठं पठार दख्खन
34.ईशान्य मान्सून वारे येतात तेव्हा पश्चिम जेट स्त्रीम सरकते असे काही तरी
35.मान्सून आगमन मुंबई आणि निर्गमन जून sep
36.भिल्ल गोंड आदिवासी कोणत्या भागात राहतात
37.नैसर्गिक न्याय तत्व कोणत्या खटल्याने प्रस्तापित केले
38.जिल्हा दंड अधिकारी याचे कोणते काम नाही
39.राज्यपाल बाबत 4 वाक्य चुकीचे ओळखा
40. नुकतीच शोधलेल माशाची नवीन प्रजाती चे नाव
41. उच्च रक्तदाब महाराष्ट्र ग्रामीण भागातील प्रमाण
42 महाराष्ट्र चे क्षेत्रफळ किती
43 निवडणूक आयुक्त किती 3
44. राज्य निवडणूक आयोग कलम
45. कलम 249
46. कलम 395,भाग 22, 8 परिशिष्ट
47. महाराष्ट्र मधील पहिली ब्रिटिश वसाहत
48. कामगार code sahita किती
49.European Union help to Amazon forest amount
50.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता act 1966 कलम 6 नुसार आयुक्तांची नेमणूक कोण करते
51 घटनेतील कोणत्या कलमानुसार माहितीचा हक्क मिळतो
Article 19(1)
52. कलम 324
53. लोकमान्य टिळक यांच्या बाबत एक प्रश्न होता
54. 1991 ला 12% economi open होती 2020 मध्ये किती %
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍75❤2🔥1👌1
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2👌2🎉1
पदे - 300+
परीक्षा TCS घेणार आहे👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🙏3👌3🔥2
आजचे शिफ्ट 1 ( मराठी )
मराठीचे सर्वच पंधरा प्रश्न खूप सोपे होते
सत्यासत्य समास
मुले शाळेतून घराकडे गेली (प्रयोग)
कर्ता ओळखा 1 प्रश्न
कर्म ओळखा 1 प्रश्न
वाक्याचा प्रकार ओळखा 1 प्रश्न
( संयुक्त वाक्य / मिश्र वाक्य )
क्रियापद ओळखा 1 प्रश्न
वाक्याचा काळ बदलणे 1 प्रश्न
लेखक साहित्यिक यावर प्रश्न नव्हता
Uddhav Mundlik लातूर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2👌2🔥1
इंग्लिश moderate होते
Grammar basic होते
Vocabulary बरेच प्रश्न
( let cat out of the bag, altruist..etc )
आणि para jumble 2
Article 1
Tense 1
Paragraph
भाग 7 कोणत्या घटनादुरुस्ती ने वगळला
भाग 4 A कोणत्या घटनादुरुस्ती ने टाकला
DPSP कोणत्या भागात समाविष्ट आहेत
Zero budget कोणत्या वर्षी
लोकायुक्त कायदा वर्ष
RTI कायदा बद्दल कलमे
Sc St लोकसभेच्या आरक्षण कलम कोणते
A) सरकारी अधिकारी B) जनतेचा प्रतिनिधी
Options A&B, A, B
1. रावबहादूर पुरस्कार हिंदू मुस्लिम दंगल
2. कोकण आणि दख्खन पठार मध्ये काय आहे
3. मुंबई उपनगर साक्षरता
4. छ्त्रपती संभाजीनगर गोळेगाव जवळ देवस्थान
5.लोकसेवक किती दिवसात तक्रार घेतो
6.कारखाना सांडपाणी 1963 ॲक्ट कलम
7 महाराष्ट्र.नगरपरिषद संचलनालय स्थापना वर्ष
8.महाराष्ट्र पोलीस निरीक्षक चोकशी अधिकार कलम corruption act
9. कोणती प्राप्ती redem करता येत नाही eco
10. राज्यसभा लोकसभा राष्ट्रपती कार्यकारी विभाग कलम
11. गाव की ओर सुशासन आठवडा 2022
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🔥2👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤4🔥1👌1
#RTI #GAD
✅ ♦️ राज्यसेवा पूर्व 2024 साठी एवढ्या जागा गेल्या तेवढ्या जागा गेल्या अस हवेत गोळीबार करणाऱ्यांनी एकदा #RTI GAD चा डोळे उघडे ठेऊन पाहा.
उगीच काहीपण माहिती टाकून जे जागावाढी प्रयत्न करत आहेत त्यांच्या कामात अडथळा आणू नका विनंती.. मुलांनी पण कोणत्याही गोष्टी वर पुराव्या शिवाय विश्वास ठेवत जाऊ नका..🙏🙏
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
उगीच काहीपण माहिती टाकून जे जागावाढी प्रयत्न करत आहेत त्यांच्या कामात अडथळा आणू नका विनंती.. मुलांनी पण कोणत्याही गोष्टी वर पुराव्या शिवाय विश्वास ठेवत जाऊ नका..🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2👌2
zero नाही हा प्रॉब्लेम होत आहे..
Proof of Educational Qualification च्या जागी पदवी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤2🔥1👏1👌1
🌐 whatsapp.com/visionmpsc
🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1🔥1
Gs प्रश्न
1. रावबहादूर पुरस्कार हिंदू मुस्लिम दंगल
2. कोकण आणि दख्खन पठार मध्ये काय आहे
3. मुंबई उपनगर साक्षरता
4. छ्त्रपती संभाजीनगर गोळेगाव जवळ देवस्थान
5.लोकसेवक किती दिवसात तक्रार घेतो
6.कारखाना सांडपाणी 1963 ॲक्ट कलम
7 महाराष्ट्र.नगरपरिषद संचलनालय स्थापना वर्ष
8.महाराष्ट्र पोलीस निरीक्षक चोकशी अधिकार कलम corruption act
9. कोणती प्राप्ती redem करता येत नाही eco
10. राज्यसभा लोकसभा राष्ट्रपती कार्यकारी विभाग कलम
11. गाव की ओर सुशासन आठवडा 2022
12 . मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात
13. काही company ज्या बाकी सवलती घेत नाहीत त्यांना महामंडळ कर किती टक्के भरता येतो
14.पंचायत राज मधील सर्वात basic घटक
15. सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या प्रमाण असलेला जिल्हा
16. परमहंस सभा संस्थापक
17. 3 पेक्षा लहान मूल महिने दत्तक दिल्यानंतर त्या आईला किती आठवडे आणखीन मातृत्व रजा लाभ मिळतो
18.MAT ची स्थापना
19. MHलोकपाल संस्था कधी अस्तित्वात आली
20. प्रचंड गड कोणत्या किल्ल्याचं नाव आहे
21. सह्याद्री पर्वत चार वाक्ये... गिरिशास्त्रिय पाऊस
22. SC St लोकसभा आरक्षण कलम
23. 7 वी घटनदुरुस्ती
24. 74 वी घटनदुरुस्ती कोणता भाग add झाला
25. झीरो बजेट ....अस्तित्वात आले
26.कोळंबी च्या नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडल्या
@ऋषिकेश चव्हाण (छ.संभाजीनगर)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24❤2🔥1
(26 Oct. Shift 2)
✔️GK Quetions with Right Answers✔️
1).Pink Granite available district in MH - नांदेड
2).25th मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार
3).जिल्हा पोलीस प्रमुख - जिल्हा अधीक्षक
4).1688-1st muncipal corp.- मद्रास
5).SC न्यायाधीश संख्या वाढ अधिकार - संसद
6).HC पर्यवेक्षण अधिकारक्षेत्र - कलम 227
7).HC ला कोणतेअधिकार क्षेत्र नाही? - "सल्लागार अधिकारक्षेत्र"(only SC)
8).गोपाळ कृष्ण गोखले - 4 विधाने- नाशिक महानगरपालिका सदस्य होते-विधान असत्य
9).टिळक-इंग्रजी भाषेतील साप्ताहिक - मराठा
10).20 th Century Indo-Saracenic Architecture- CSMT mumbai
"allinone12692"
11).महराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 - कलम 57 - ग्रामनिधी
12).The contribution of the IT sector in India's GDP rose from 1.2% in 1998 to-- "10%" in 2019
13).वर्धा जिल्हा - नागपूर विभाग
14).विधानसभा कलम - क. 170
15).प्रशासकीय न्यायाधिकरण - quasi judicial
16).कान्हेरी लेणी सभोवताली - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
17).महाराष्ट्र वनक्षेत्र-जवळपास= 17%(16.51%)
18).राज्यपाल घटनात्मक अधिकार-कलम 164 - मुख्यमंत्री व इतर मंत्री नियुक्ती
19).Maharashtra-Agri climate zones - 9
20).Binary Number System - 0 and 1
21).RTI माहिती मागवणे पद्धती - कलम 6
22).भ्रष्टाचार प्रतिबंध 1988- अपराध व शिक्षा- प्रकरण 3
23).नगर पंचायत- स्वायत्त अधिकार- 74 वी घटना दुरुस्ती 1992
24).Government intends to bring the fiscal deficit "below 4.5 per cent" of GDP by 2025-26
25).RTS 2015 - Act no. 31
26). MH lowest population district - सिंधुदुर्ग
27).MH दशवार्षिक लोकसंख्या वाढ - 16%
28). MH नागरी लोकसंख्या प्रमाण - 45%
29). अकोला जिल्हा अदिवासी जमाती
30).RTI act मध्ये कार्यकाल, वेतन, भत्ते बाबत सुधारणा- 2018/2020
31). ILO स्थापना वर्ष- 1919
32). WTO स्थापना वर्ष - 1995
33) 1998 agreement between India and - UNCTAD
34). Diversity definition - Alpha/Beta/Gamma/Genetic Diversity
35)दख्खनचे पठार- 4 विधाने - पश्चिमेकडे विरळ होत जाते- विधान असत्य
36). गोमती नदी- गंगा ची उपनदी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍44❤3👏2👌1
26 ऑक्टोबर 2023
शिफ्ट 2
Paper 1
1) समास - यथाशक्ती
2) प्रयोग - आईने मुलीला निजवले
3) काळ - मी पहाटे अभ्यास करते
4) काळ - मी जेवण केले आहे
5) विरुद्धार्थी - तत्परता * कुचराई
6) विरुद्धार्थी - सोय * गैरसोय
7) समानार्थी -
8) वाक्यरचना - अबिनंदन!
9) pasaage सोपा होता - तत्वज्ञान
1) Passage - Indian National
Congress - Easy होता
2) Idiom - I'm in the same boat
3) Antonym - Ephemeral
4) Synonym- Ostentatious
5) Synonym - Resilience
6) Article -
7) Phrase - Everyone has a price
8) Conjunction - Nontheless, however
9) Para Jumbel - 2
10) mandatory option for email
1) अंक अदलाबदल
2) चिन्ह अदलाबदल
3) संक्यामाला - 2
4) coding decoding अक्षर्माला -2
5) coding blood relation
6) बैठकव्यवस्था -2
7) संकेतींक भाषा
1) Simmba Sir (TASG)
2) Amol Kamble Sir
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍35🙏2👌1💯1