1)बॉम्बे चे नाव मुंबई कधी झाले?
1995 (युती च सरकार logic)
2)Principal Secreatary of MH Governor? Shreya Singhal
3)PCA-Section 5
4)RTS-28 April 2015
5)RTI-12 Oct 2005
6)कलम 40
7)1 KB..KB Longform?
8)CrPC Section प्रमाण अधिकारी .. (थोडा अवघड)
9)Demonetisation :8 Nov 2016
10) बळवंतराय मेहता NES&CDP
11)भुदान चळवळ वर्ष
12)MH ग्राम विकास मंत्री
13)पानिपत युद्ध तिसरे
14)1st CEC
15)CEC appointment
16)CEC काम
17)1st CJI in British Era:Emphe
18)मानवी वसाहत सोपे प्रश्न
19)पूना सार्वजनिक सभा स्थपाना exact date
20)टिळक-केसरी
21)Administrative Law definition?
22)97 CA 2011-9B- सहकारी संस्था
23)मन्नार आखात-TN
24)लोणार -MH वारसा स्थळ
25)India-Progressive Tax
26)FDI MH-27%
27)Urbanisation Curve -Accelerated in which stage?
28)Urbnisation MH-45.2%
29)Counter Urbnisation?- शहरापासून लांब जाऊन काम करायचं
30)Governor-Dissolve Legislative assembly
31)महसूल चा शेवटचा घटक-तहसीलदार
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍46❤2🔥1👏1
https://telegram.me/mpsc_vision/31063
https://telegram.me/mpsc_vision/31065
https://telegram.me/mpsc_vision/31070
https://telegram.me/mpsc_vision/31073
https://telegram.me/mpsc_vision/31074
https://telegram.me/mpsc_vision/31080
https://telegram.me/mpsc_vision/31081
(26 Oct. Shift 2)
https://telegram.me/mpsc_vision/31082
https://telegram.me/mpsc_vision/31085
https://telegram.me/mpsc_vision/31087
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤3🔥2🙏1
जुनून सा दिल में जगाना पड़ता है,
वो बोली कि तिनका तिनका उठाना पड़ता है।
Good Morning
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤77👍35🔥15🥰5
Lab Technician आणि विस्तार अधिकारी शिक्षण चे हॉल तिकीट उपलब्ध..
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3🙏1👌1😍1
🚦Analysis Powered By @TypingEra Telegram Channel
🟢[Part-।] 👇🏻
मित्रहो,
हा इंग्रजीचा Passage 31 May 2023 रोजी घेतलेल्या स्किल टेस्ट मधील एका शिफ्ट चा आहे. या Passage च्या विश्लेषणातून तुमच्या अनेक शंका निरसन होण्यास मदत होईल.
या Passage चा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की या Passage मध्ये 2000 च्या जवळपास Keystrokes आहेत. तसेच यामध्ये शब्दांची संख्या 400 च्या जवळपास आहे. पण समजा जरी आयोगाच्या यानंतरच्या स्किल टेस्ट मध्ये 2000 पेक्षा जास्त Keystrokes चा इंग्रजी Passage आला.
तर घाबरून जायची काहीच गरज नाही मित्रांनो, कारण आयोगाच्या 20 जुलै 2023 च्या परिपत्रकानुसार प्रत्यक्ष चाचणीमध्ये देण्यात आलेले Keystrokes विचारात न घेता चाचणीची पात्रता ठरविताना पहिल्या 2000 Keystrokes नुसार जेवढे शब्द तयार होतात. त्या शब्दांच्या
93 % बरोबर शब्द✅ Unreserved Categoryच्या उमेदवारांसाठी व त्या शब्दांच्या
90 % बरोबर शब्द ✅Reserved Category च्या उमेदवारांसाठी असा निकष निश्चित करण्यात आला आहे.
⏯या विश्लेषणाचा पुढील भाग (Part - ।।) पाहण्यासाठी आत्ताच Join करा
@TypingEra
#7000+
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
🟢[Part-।] 👇🏻
मित्रहो,
हा इंग्रजीचा Passage 31 May 2023 रोजी घेतलेल्या स्किल टेस्ट मधील एका शिफ्ट चा आहे. या Passage च्या विश्लेषणातून तुमच्या अनेक शंका निरसन होण्यास मदत होईल.
या Passage चा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की या Passage मध्ये 2000 च्या जवळपास Keystrokes आहेत. तसेच यामध्ये शब्दांची संख्या 400 च्या जवळपास आहे. पण समजा जरी आयोगाच्या यानंतरच्या स्किल टेस्ट मध्ये 2000 पेक्षा जास्त Keystrokes चा इंग्रजी Passage आला.
तर घाबरून जायची काहीच गरज नाही मित्रांनो, कारण आयोगाच्या 20 जुलै 2023 च्या परिपत्रकानुसार प्रत्यक्ष चाचणीमध्ये देण्यात आलेले Keystrokes विचारात न घेता चाचणीची पात्रता ठरविताना पहिल्या 2000 Keystrokes नुसार जेवढे शब्द तयार होतात. त्या शब्दांच्या
93 % बरोबर शब्द✅ Unreserved Categoryच्या उमेदवारांसाठी व त्या शब्दांच्या
90 % बरोबर शब्द ✅Reserved Category च्या उमेदवारांसाठी असा निकष निश्चित करण्यात आला आहे.
⏯या विश्लेषणाचा पुढील भाग (Part - ।।) पाहण्यासाठी आत्ताच Join करा
@TypingEra
#7000+
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2🔥1🎉1🙏1
🟢[Part -।।] 👇🏻
उदा.
वरील Passage मध्ये
2000 Keystrokes आहेत. त्यामुळे
प्रत्यक्ष पात्रता ठरविताना त्या
Passage मधील सर्व
2000 Keystrokes नुसार तयार
होणाऱ्या 400 शब्दांचा
विचार उमेदवारांच्या पात्रतेसाठी
खालीलप्रमाणे केला जाईल -
✅Unreserved उमेदवार
400 शब्दांपैकी 372 बरोबर शब्द (93%)
✅Reserved उमेदवार
400 शब्दांपैकी 360 बरोबर शब्द (90%)
⭕️ही आकडेवारी केवळ उदाहरणादाखल
दिलेली आहे.
टंकलेखन कौशल्य
चाचणीवेळी दिल्या जाणा-या
उता-यातील Keystrokes
ची संख्या व पात्रतेसाठी आवश्यक
असणाऱ्या बरोबर शब्दांची संख्या
त्या त्या वेळच्या
Passage नुसार वेगळी असू शकेल.
यावरून एकच गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो
Passage कितीही मोठा असला
तरी घाबरून न जाता तुम्हाला
इंग्रजी साठी
⏰10 मिनिटात
2000 keystrokes योग्य Accuracy
सहित टाईप करायचे आहेत.
त्यामुळे 2023 {#7000+} च्या
Clerk/Tax Assistant च्या
मुख्य परिक्षेसहित टायपिंगचा
योग्य दिशेने सराव केल्यास
तुम्ही देखील Post मिळवू शकता.
येणारी मुख्य परीक्षा आणि स्किल टेस्ट
संदर्भात इत्यंभूत मार्गदर्शनासाठी
आजच जॉईन करा..
@TypingEra
#7000+
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
उदा.
वरील Passage मध्ये
2000 Keystrokes आहेत. त्यामुळे
प्रत्यक्ष पात्रता ठरविताना त्या
Passage मधील सर्व
2000 Keystrokes नुसार तयार
होणाऱ्या 400 शब्दांचा
विचार उमेदवारांच्या पात्रतेसाठी
खालीलप्रमाणे केला जाईल -
✅Unreserved उमेदवार
400 शब्दांपैकी 372 बरोबर शब्द (93%)
✅Reserved उमेदवार
400 शब्दांपैकी 360 बरोबर शब्द (90%)
⭕️ही आकडेवारी केवळ उदाहरणादाखल
दिलेली आहे.
टंकलेखन कौशल्य
चाचणीवेळी दिल्या जाणा-या
उता-यातील Keystrokes
ची संख्या व पात्रतेसाठी आवश्यक
असणाऱ्या बरोबर शब्दांची संख्या
त्या त्या वेळच्या
Passage नुसार वेगळी असू शकेल.
यावरून एकच गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो
Passage कितीही मोठा असला
तरी घाबरून न जाता तुम्हाला
इंग्रजी साठी
⏰10 मिनिटात
2000 keystrokes योग्य Accuracy
सहित टाईप करायचे आहेत.
त्यामुळे 2023 {#7000+} च्या
Clerk/Tax Assistant च्या
मुख्य परिक्षेसहित टायपिंगचा
योग्य दिशेने सराव केल्यास
तुम्ही देखील Post मिळवू शकता.
येणारी मुख्य परीक्षा आणि स्किल टेस्ट
संदर्भात इत्यंभूत मार्गदर्शनासाठी
आजच जॉईन करा..
@TypingEra
#7000+
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤3🔥2👌1
--------------------------------
❇️ महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प ❇️
©चालुघडामोडी2023
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22🎉2🔥1👏1
✅ 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
👉 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
👉 ठिकाण : फातोड्रा ( गोवा )
👉 जवाहरलाल नेहरू स्टेडियम
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
👉 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
👉 ठिकाण : फातोड्रा ( गोवा )
👉 जवाहरलाल नेहरू स्टेडियम
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤3🔥1👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1🔥1👌1
https://g26.tcsion.com//OnlineAssessment/index.html?31485@@M212
https://g26.tcsion.com//OnlineAssessment/index.html?31485@@M213
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2👏1🎉1👌1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍56🔥2❤1👏1🙏1
🌐 whatsapp.com/visionmpsc
🌐 whatsapp.com/visionmpsc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1🔥1👌1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2🔥1👌1
♦️👉महाज्योती ULDATE
♦️👉दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी नगरपालिका प्रशासन किंवा इतर शासकीय परीक्षा असल्याने परीक्षेच्या दिनांकात बदल करून हव्या असलेल्या उमेदवारांकरीता सूचना
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
♦️👉दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी नगरपालिका प्रशासन किंवा इतर शासकीय परीक्षा असल्याने परीक्षेच्या दिनांकात बदल करून हव्या असलेल्या उमेदवारांकरीता सूचना
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1🔥1
😳मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी😳
📌 ♦️👉मराठावाडा विभागात मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय निर्गमित.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2❤1👎1👏1