𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
‼️ व्याघ्र प्रकल्प ‼️
--------------------------------

🔣 व्याघ्र प्रकल्प सुंदर माहिती image मध्ये दिली आहे वाचून घ्या सर्व

❇️ महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प ❇️
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🐅नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
🐅बोर व्याघ्र प्रकल्प
🐅सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
🐅मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🐅पेंच व्याघ्र प्रकल्प
🐅ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

‼️ काही महत्वाचे
➗➗➗➗➗➗
➡️ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प
➡️ मेळघाट व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प
➡️बोर व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प

©चालुघडामोडी2023
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22🎉2🔥1👏1
✅ 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

👉 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
👉 ठिकाण : फातोड्रा ( गोवा )
👉 जवाहरलाल नेहरू स्टेडियम

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤3🔥1👏1
➡️महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या भरती परिक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

➡️http://ibpsonline.ibps.in/msbwjun23/oecla_oct23/login.php?appid=b27fa53f715ec6a76f6aaa082fe259e5

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1🔥1👌1
💻 Typing skill test 💻

🖋 मराठी

https://g26.tcsion.com//OnlineAssessment/index.html?31485@@M212

🖋 इंग्रजी

https://g26.tcsion.com//OnlineAssessment/index.html?31485@@M213

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2👏1🎉1👌1
📌कोणत्या Category ला कोणते सर्टिफिकेट अपलोड करायचे ते यात दिले आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤4🔥2
📌गणितातील काही महत्वाची एकेके



➡️❗️(१) १ मिनिट = ६० सेकंद .
➡️❗️(२) १  तास = ६० मिनिटे .
➡️❗️(३)  २४ तास  = १ दिवस .
➡️❗️(४) पाव तास =१५ मिनिटे.
➡️❗️(५) अर्धा तास =३० मिनिटे.
➡️❗️(६)  पाऊण तास= ४५ मिनिटे .
➡️❗️(७) ७ दिवस = १ आठवडा.
➡️❗️(८)  ३० दिवस = १ महिना.
➡️❗️(९)  ३६५ दिवस =१ वर्ष .
➡️❗️(१०) १० वर्ष = १ दशक .
➡️❗️(११) अर्धा वर्ष = ६ महिने .
➡️❗️(१२) पाव वर्षे = ३ महिने .
➡️❗️(१३)१ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
➡️❗️(१४)२ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
➡️❗️(१५) एकशे =१००
➡️❗️(१६) अर्धाशे =५०
➡️❗️(१७)  पावशे =२५
➡️❗️(१८) पाऊणशे =७५
➡️❗️(१९) सव्वाशे =१२५
➡️❗️(२०) दीडशे = १५०
➡️❗️(२१) अडीचशे =२५०
➡️❗️(२२) साडेतीनशे =३५०
➡️❗️(२३) १डझन=  १२ वस्तू
➡️❗️(२४) अर्धा डझन =६ वस्तू  .
➡️❗️(२५) पाव डझन=३ वस्तू



➡️❗️(२६) पाऊण डझन=९ वस्तू
➡️❗️(२७) २४ कागद = १ दस्ता
➡️❗️(२८)२० दस्ते=१ रीम
➡️❗️(२९)४८० कागद = १  रीम
➡️❗️(३०) १ गुंठे=  १०८९ चौ .मी
➡️❗️(३१) १ हेक्टर =१०० आर
➡️❗️३२ )१ एकर= ४००० चौ .मी
➡️❗️(३३)१ मीटर= १०० सेंटिमीटर
➡️❗️(३४)अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर
➡️❗️(३५) पाव मीटर = २५ सेंटिमीटर
➡️❗️(३६) पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
➡️❗️(३७) १ लीटर = १००० मिलिलीटर
➡️❗️(३८)अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर
➡️❗️(३९) पाव लीटर = २५० मिलिलीटर
➡️❗️(४०)पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
➡️❗️(४१)१ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम
➡️❗️(४२) अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम
➡️❗️(४३) पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
➡️❗️(४४)  पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रँम
➡️❗️(४५) १ किलोमीटर = १००० मीटर
➡️❗️(४६)अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर
➡️❗️(४७) पाव  किलोमीटर =२५० मीटर
➡️❗️(४८)पाऊण किलोमीटर =७५० मीटर
➡️❗️(४९) १ हजार=१०००
➡️❗️(५०) अर्धा  हजार =५००
➡️❗️(५१) पाव हजार =२५०
➡️❗️(५२) पाऊण हजार  =७५०
➡️❗️(५३)  १२ इंच =१ फूट 
➡️❗️(५४)  ३ फूट =१ यार्ड
➡️❗️(५५)  १ मैल =५२८० फूट
➡️❗️(५६)  १ क्विंटल =१०० किलोग्रॅम
➡️❗️(५७)अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम
➡️❗️(५८) पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
➡️❗️(५९) पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
➡️❗️(६०) १ टन= १० क्विंटल
➡️❗️(६१) १ टन= १००० कि.ग्रॅ
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍56🔥2❤1👏1🙏1
➡️💁‍♀ वनरक्षक भरती मैदानी चाचणी लवकरच... 🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥8👏2❤1⚡1
📣 Breaking News 📣

📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 😀

🌟 Vision MPSC 🌟 Channel on WhatsApp Link

🌐 whatsapp.com/visionmpsc

🌐 whatsapp.com/visionmpsc


🔼🔼 वरील लिंकवर Click करून आताच
🚩🚩🚩🚩🚩🚩 करा.

😀 Whatsapp चॅनेलवर उजव्या बाजूला वरती Follow बटन दिसेल ⬆️

😀 टीप : तुम्हाला Whatsapp Channel दिसत नसेल तर आताच Google Play Store वर जाऊन तुमचे Whatsapp Update करून घ्या लगेच तुम्हाला JOIN होता येईल.

😀【सर्व मित्रांना नक्की पाठवा.】📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1🔥1👌1
📌♦️राज्यसेवा मुख्य 2022 चे मार्क्स खात्यात उपलब्ध.. 🔥🔥

➡️👉 जा.क्र.099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2🔥1👌1
📌DVET Selection Provisional list

➡️https://www.dvet.gov.in/mr/     

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥1👏1
♦️👉महाज्योती ULDATE

♦️👉दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी नगरपालिका प्रशासन किंवा इतर शासकीय परीक्षा असल्याने परीक्षेच्या दिनांकात बदल करून हव्या असलेल्या उमेदवारांकरीता सूचना


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1🔥1
😳मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी😳

📌♦️👉मराठावाडा विभागात मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय निर्गमित.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2❤1👎1👏1
➡️◾️ विमान – राईट बंधू
➡️◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
➡️◾️ रडार - टेलर व यंग

🟣◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
🟣◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
🟣◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
🟣◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

➡️◾️ विजेचा दिवा - एडिसन
➡️◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
➡️◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
➡️◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

🟣◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
🟣◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
🟣◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
🟣◾️ ग्रामोफोन - एडिसन

➡️◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
➡️◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
➡️◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
➡️◾️ भूमिती - युक्लीड

🟣◾️ देवीची लस - जेन्नर
🟣◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
🟣◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

➡️◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
➡️◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
➡️◾️ न्यूट्रोन – चॅडविक

🟣◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
🟣◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
🟣◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31❤3🔥1🎉1
➡️🤨 Combine मुख्य गट क क्लार्क फॉर्म भरताना EWS / NCL कोणते upload करू???

➡️👉 नियमानुसार पाहिलं तर ज्या आर्थिक वर्षी पूर्व परीक्षा ची जाहिरात आली त्या आर्थिक वर्षी Valid असलेले NCL आपल्याला लागते..
म्हणजेच..
➡️👉 Combine मुख्य गट क 2023 साठी EWS / NCL हे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंतच लागेल. कारण जाहिरात आर्थिक वर्ष 31 मार्च 2023 च्या अगोदर आलेली आहे... ( 2022-23 या आर्थिक वर्ष मध्ये valid असलेलं जे की तुम्ही पूर्व साठी फॉर्म भरताना माहिती भरली असेल तेच upload करा )

➡️👉 NCL किंवा Domicile नसेल तर तुमचा विचार सरळ Open general मधून केला जातो.. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1🔥1🥰1
📌⭕️♦️⚠️SSC GD वेळापत्रक... 👆

➡️⚠️👉24 November पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल..

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2🔥1🙏1
📌♦️#Combine गट ब  मुख्य 2023 हॉल तिकीट उपलब्ध. 🔥🔥

➡️👉 5 नोव्हेंबर मुख्य परीक्षा गट ब चे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत..

➡️👉 अश्याच प्रकारे 17 डिसेंबर ला होणाऱ्या गट क मुख्य  क्लार्क परीक्षा 2023 चा वेळ असेल सकाळी, दुपारी पेपर 1, पेपर 2 चा ( ११ ते १२ पेपर 1, दुपारी ३ ते ४ पेपर 2 )

➡️👉 हॉलतिकीट मध्ये वेळ दाखवला त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा..🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🔥3❤2🥰2
➡️🏃 वरनक्षक भरती Update 🏃‍♀

📌 ✍️ अंतिम उत्तरतालिका येत्या आठवड्यात जाहीर होईल.

📌✍️ वनरक्षक भरतीचे Ground डिसेंबर मध्ये होईल...तयारी जोरात ठेवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34❤5🥰2👏1
🟣💠 27 October Update💠🟣

📌 Lab Technician आणि विस्तार अधिकारी शिक्षण चे हॉल तिकीट उपलब्ध.
https://telegram.me/mpsc_vision/31094

📌 कनिष्ठ अभियंता पदासाठी नविन सेवा प्रवेश नियम.
https://telegram.me/mpsc_vision/31095

📌 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या भरती परिक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
https://telegram.me/mpsc_vision/31101

📌 कोणत्या Category ला कोणते सर्टिफिकेट अपलोड करायचे ते यात दिले आहे.
https://telegram.me/mpsc_vision/31103

📌 गणितातील काही महत्वाची एकेके
https://telegram.me/mpsc_vision/31104

📌 TCS DMER BOOK 20 Papers 150 pdf
https://telegram.me/mpsc_vision/31105

📌 TCS PCMC BOOK 13 PAPERS 130 Pages pdf
https://telegram.me/mpsc_vision/31106

📌 महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना
https://telegram.me/mpsc_vision/31108

📌 UGC NET जाहिरात 2023 फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ 31 ऑक्टोबर पर्यंत
https://telegram.me/mpsc_vision/31110

📌 सहायक कक्ष अधिकारी (ASO)  2022 मुख्य पेपर 2
https://telegram.me/mpsc_vision/31112

📌 STI waiting list 2021
https://telegram.me/mpsc_vision/31113

📌 DVET Selection Provisional list
https://telegram.me/mpsc_vision/31114

📌 महाज्योती ULDATE
https://telegram.me/mpsc_vision/31115

📌 SSC GD वेळापत्रक...
https://telegram.me/mpsc_vision/31122

📌 Combine गट ब  मुख्य 2023 हॉल तिकीट उपलब्ध.
https://telegram.me/mpsc_vision/31123
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤4🔥1👌1