𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
😳मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी😳

📌♦️👉मराठावाडा विभागात मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय निर्गमित.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2❤1👎1👏1
➡️◾️ विमान – राईट बंधू
➡️◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
➡️◾️ रडार - टेलर व यंग

🟣◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
🟣◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
🟣◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
🟣◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

➡️◾️ विजेचा दिवा - एडिसन
➡️◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
➡️◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
➡️◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

🟣◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
🟣◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
🟣◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
🟣◾️ ग्रामोफोन - एडिसन

➡️◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
➡️◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
➡️◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
➡️◾️ भूमिती - युक्लीड

🟣◾️ देवीची लस - जेन्नर
🟣◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
🟣◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

➡️◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
➡️◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
➡️◾️ न्यूट्रोन – चॅडविक

🟣◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
🟣◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
🟣◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31❤3🔥1🎉1
➡️🤨 Combine मुख्य गट क क्लार्क फॉर्म भरताना EWS / NCL कोणते upload करू???

➡️👉 नियमानुसार पाहिलं तर ज्या आर्थिक वर्षी पूर्व परीक्षा ची जाहिरात आली त्या आर्थिक वर्षी Valid असलेले NCL आपल्याला लागते..
म्हणजेच..
➡️👉 Combine मुख्य गट क 2023 साठी EWS / NCL हे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंतच लागेल. कारण जाहिरात आर्थिक वर्ष 31 मार्च 2023 च्या अगोदर आलेली आहे... ( 2022-23 या आर्थिक वर्ष मध्ये valid असलेलं जे की तुम्ही पूर्व साठी फॉर्म भरताना माहिती भरली असेल तेच upload करा )

➡️👉 NCL किंवा Domicile नसेल तर तुमचा विचार सरळ Open general मधून केला जातो.. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1🔥1🥰1
📌⭕️♦️⚠️SSC GD वेळापत्रक... 👆

➡️⚠️👉24 November पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल..

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2🔥1🙏1
📌♦️#Combine गट ब  मुख्य 2023 हॉल तिकीट उपलब्ध. 🔥🔥

➡️👉 5 नोव्हेंबर मुख्य परीक्षा गट ब चे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत..

➡️👉 अश्याच प्रकारे 17 डिसेंबर ला होणाऱ्या गट क मुख्य  क्लार्क परीक्षा 2023 चा वेळ असेल सकाळी, दुपारी पेपर 1, पेपर 2 चा ( ११ ते १२ पेपर 1, दुपारी ३ ते ४ पेपर 2 )

➡️👉 हॉलतिकीट मध्ये वेळ दाखवला त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा..🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🔥3❤2🥰2
➡️🏃 वरनक्षक भरती Update 🏃‍♀

📌 ✍️ अंतिम उत्तरतालिका येत्या आठवड्यात जाहीर होईल.

📌✍️ वनरक्षक भरतीचे Ground डिसेंबर मध्ये होईल...तयारी जोरात ठेवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34❤5🥰2👏1
🟣💠 27 October Update💠🟣

📌 Lab Technician आणि विस्तार अधिकारी शिक्षण चे हॉल तिकीट उपलब्ध.
https://telegram.me/mpsc_vision/31094

📌 कनिष्ठ अभियंता पदासाठी नविन सेवा प्रवेश नियम.
https://telegram.me/mpsc_vision/31095

📌 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या भरती परिक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
https://telegram.me/mpsc_vision/31101

📌 कोणत्या Category ला कोणते सर्टिफिकेट अपलोड करायचे ते यात दिले आहे.
https://telegram.me/mpsc_vision/31103

📌 गणितातील काही महत्वाची एकेके
https://telegram.me/mpsc_vision/31104

📌 TCS DMER BOOK 20 Papers 150 pdf
https://telegram.me/mpsc_vision/31105

📌 TCS PCMC BOOK 13 PAPERS 130 Pages pdf
https://telegram.me/mpsc_vision/31106

📌 महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना
https://telegram.me/mpsc_vision/31108

📌 UGC NET जाहिरात 2023 फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ 31 ऑक्टोबर पर्यंत
https://telegram.me/mpsc_vision/31110

📌 सहायक कक्ष अधिकारी (ASO)  2022 मुख्य पेपर 2
https://telegram.me/mpsc_vision/31112

📌 STI waiting list 2021
https://telegram.me/mpsc_vision/31113

📌 DVET Selection Provisional list
https://telegram.me/mpsc_vision/31114

📌 महाज्योती ULDATE
https://telegram.me/mpsc_vision/31115

📌 SSC GD वेळापत्रक...
https://telegram.me/mpsc_vision/31122

📌 Combine गट ब  मुख्य 2023 हॉल तिकीट उपलब्ध.
https://telegram.me/mpsc_vision/31123
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤4🔥1👌1
शुभ सकाळ 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏49👍33🔥10🥰10❤4
📌✳ आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ✳
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

▪️2018 (91वे)
▪️बडोदा = गुजरात
▪️अध्यक्ष = लक्ष्मीकांत देशमुख
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️2019 (92वे)
▪️यवतमाळ = महाराष्ट्र
▪️अध्यक्ष = अरुणा ढेरे
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️2020 (93वे)
▪️उस्मानाबाद = महाराष्ट्र
▪️अध्यक्ष = फ्रान्सीस दिब्रिटो
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️2021 (94वे)
▪️नाशिक = महाराष्ट्र
▪️अध्यक्ष = जयंत नारळीकर
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ 2022 (95वे)
▪️ लातूर = महाराष्ट्र
▪️ अध्यक्ष = भारत सासणे
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ 2023 (96 वे)
▪️ वर्धा = महाराष्ट्र
▪️ अध्यक्ष = नरेंद्र चपळगावकर
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ 97 वे अधिवेशन Dec/Jan मध्ये
▪️ अमळनेर = महाराष्ट्र
▪ अध्यक्ष = रविंद्र शोभणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38🔥4❤3
📣 पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रम
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3❤2🔥1👏1
💠वेगवेगळ्या Category साठी स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती

🟣✅महाज्योती :- OBC/NT/SBC

🟣✅सारथी :- मराठा/कुणबी मराठा

🟣✅बार्टी :- SC Category

🟣✅अमृत :- EWS Category

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2🔥2
📣 Breaking News 📣

📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 😀

🌟 Vision MPSC 🌟 Channel on WhatsApp Link

🌐 whatsapp.com/visionmpsc

🌐 whatsapp.com/visionmpsc


🔼🔼 वरील लिंकवर Click करून आताच
🚩🚩🚩🚩🚩🚩 करा.

😀 Whatsapp चॅनेलवर उजव्या बाजूला वरती Follow बटन दिसेल ⬆️

😀 टीप : तुम्हाला Whatsapp Channel दिसत नसेल तर आताच Google Play Store वर जाऊन तुमचे Whatsapp Update करून घ्या लगेच तुम्हाला JOIN होता येईल.

😀【सर्व मित्रांना नक्की पाठवा.】📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1🔥1
➡️🔰...महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन केंद्र....🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥭 आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला
🎋 प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र - कोल्हापूर
🥟 काजु संशोधन केंद्र - वेंगुर्ला
🎍 वनऔषधी संशोधन केंद्र - वडगणे
🥝 तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्र - जळगांव
🍊 मोसंबी संशोधन केंद्र - श्रीरामपूर
🍈 सिताफळ संशोधन केंद्र - अंबाजोगाई
🌾 गहु संशोधन केंद्र - निफाड
🧅 कांदा संशोधन केंद्र - निफाड
🥥 नारळ संशोधन केंद्र - वेंगुर्ला
🌰 सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन
🍋 लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र - काटोल
🍌 केळी संशोधन केंद्र - यावल
🌿 भाजीपाला संशोधन केंद्र - वाकवली
🪨 कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र - सोलापूर
☁️ ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्र - महाबळेश्वर
🎋 ऊस संशोधन केंद्र - पाडेगांव
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥3❤1
🎲नगरपरिषद अपडेट 🎲

दि. 29 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन सदर परीक्षेच्या सुधारित तारखा

➡️ महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा; पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट- क (श्रेणी अ, ब आणि क )
🔥 03 नोव्हेंबर 2023
🔥सत्र पाहिले :सकाळी 09.00 ते 11.00
➗➗➗➗➗➗➗
➡️महाराष्ट्र नगरपरिषद विदयुत अभियांत्रिकी सेवा; विद्युत अभियंता, गट-क (श्रेणी अ, ब आणि क)
🔥 09 नोव्हेंबर 2023 
🔥सत्र पाहिले :सकाळी 09.00 ते 11.00

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤1🔥1
🎲जिल्हा परिषद भरती पुणे 🎲

🔥 सामान्य प्रशासन - सरळसेवा भरती प्रक्रिया 2023

🔥दि.01 व 02 नोव्हेंबर 2023 रोजीच्या परीक्षेचे वेळापत्रक
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🔥1
🚫 DTE EXAM प्रवेशपत्र आलेले आहेत 🚫

➡️ परीक्षा दिनांक : 5 नोव्हेंबर

➡️ Download Link :
➗➗➗➗➗➗
https://ibpsonline.ibps.in/dtedjun23/oecla_oct23/login.php?appid=a3496a4f887167c84315d68420ad98d2
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1🔥1
🎲 पनवेल महानगर पालिका परीक्षा 🎲

🚩 8 ते 11 December

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥3❤2
🎲कंबाईन 2024 अंदाजे जाहिरात🎲

➡️ PSI - 700+186

➡️ STI - 415+

➡️ASO - 116+

➡️ Tax asst - around 450+

➡️ Clerk - 1000+

🚨 अशी अंदाजित जागांची संख्या असेल

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥22👍13❤5
🟢 पनवेल महानगरपालिका परीक्षा 8 ते 11 डिसेंबर दरम्यान पार पडणार

🟢 हॉलतिकीट लिंक👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🥰2👏2❤1
🏐♦️आयोगाचे २०१९ वर्षीच्या परीक्षा चे वेळापत्रक पाहून घ्या.. त्या वर्षी election होते..
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९= १७ फेब्रुवारी २०१९.
संयुक्त पूर्व परीक्षा २०१९= २४ मार्च २०१९.


👉 वेळापत्रक 1 नोव्हेंबर 2018 रोजी जाहिर केलेले होते..


🌟✅👉 यावरून असं सांगता येईल मागील 2019 चे निवडणुका वर्ष पाहिले तर त्या प्रमाणे 2024 हे पण Election वर्षे आहे त्यामुळं परीक्षा फेब्रुवारी, आणी मार्च मध्ये आयोग घेण्याची शक्यता नाकारता येत नाही आणी नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात वेळापत्रक जाहिर केले होते, त्यामुळं नोव्हेंबर च्या पहिल्या आठवडयात सर्व चित्र स्पष्ट होईल परीक्षा कधी होतील ते पुढील ७ दिवस वाट पाहा.. 🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤2🔥1