𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
➡️♦️चक्रीवादळे हामून, मिथिली, मीचोंग, रेमल, आसना, दाना, फेंगल, शक्ती, महिना, सेयर, दितवाह..

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥2🥰1😍1
📌🔸महाज्योती update

▪️MPSC पूर्व प्रशिक्षणासाठी दिनांक 25 व 26 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या प्रश्नपत्रिका ची सुधारित उत्तर पत्रिका लवकरच प्रकाशित करण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥2🥰1🎉1😍1
➡️ जिल्हा परिषद भरती 2019 परीक्षा फी परत मिळण्याची वेबसाईट सुरळीत सुरू झाली आहे

📢 फॉर्म भरून घ्या


📢 ZP शुल्क परताव्यासाठी लिंक :

https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤2🔥1🥰1🙏1
📌♦️ #PWD सध्याच्या आलेल्या जाहिरात मध्ये डिग्री वाल्यांना फॉर्म भरण्यासाठी उद्या पासून सुरु होण्याची शक्यता आहे.

➡️👉 उद्या पासुन डिग्री वाले फॉर्म पण भरू शकतील.. वाट पाहूया कधी पासून सुरु होतय.. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11👌4🔥2🙏2👎1
📌♦️👉वाढीव पदे मंजूर झाल्यास STI मोठी जाहिरात

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤3🔥1🥰1
🟣📗मराठा आरक्षण📗🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19👎8🎉5🥰3🔥2
😄कंबाईन गट क मुख्य फॉर्म भरताना😄

➡️ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी क्लर्क मुख्यचा फॉर्म भरतानी प्रॉब्लेम येत असेल

➡️पेमेंट झालं पण फी अनपेड दाखवत आहे
त्या विद्यार्थ्यांनी तिथे असलेला History Payment वर क्लिक करून रिफ्रेश करण्यात यावा.

➡️त्यानंतर पेमेंट पेड दाखवले  जाते

➡️पेमेंट पुन्हा पुन्हा पेड करण्याची गरज नाही

➗➗➗➗➗➗➗➗➗➗

😄कंबाईन गट क मुख्य फॉर्म भरताना😄

➡️♦️👉Proof of Education Qualification - Certifications च्या जागी टायपिंग प्रमाणपत्र

➡️♦️👉Proof of Educational Qualification च्या जागी पदवी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33❤2🔥2😍1
💠सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


🟣1) सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
✅️ बुध


🟣2) सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


🟣3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
✅️ गुरू


🟣4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
✅️ शुक्र


🟣5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
✅️ पृथ्वी


🟣6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
✅️ पृथ्वी


🟣 7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


🟣8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ बुध


🟣 9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिवलन


🟣10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिभ्रमण


🟣11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
✅️ गुरू


🟣12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
✅️ बुध


🟣13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


🟣14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
✅️ फोबॉस आणि डीमॉस


🟣15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ मंगळ


🟣16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
✅️ 1397 पटीने


🟣17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ गुरू


🟣18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
✅️ गुरु


🟣19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
✅️ शनि


🟣20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ प्रजापती


🟣21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ ब्रुहस्पति


🟣22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ वरून


🟣23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
✅️ 41 वर्ष


🟣24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
✅️ पृथ्वी - 01
✅️ मंगळ - 02
✅️ गुरु - 79
✅️ शनि - 82
✅️ युरेनस - 27
✅️ नेपच्यून - 14


🟣25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
✅️ बुध व शुक्र


🟣26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
✅️ आठ


🟣27) सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.


🟣 28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.


🟣29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
✅️ 8 मिनिटे 20 सेकंद


🟣30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
✅️ 1.3 सेकंद


🟣31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
✅️ 6000⁰ c


🟣32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
✅️ शुक्र


🟣33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
✅️ 50 मिनिटे


🟣34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
✅️ 59 %


🟣35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


🟣36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


🟣 37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)


🟣38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
✅️ विल्यम हर्षल

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍94🙏3❤2🔥1👌1
🟣💠30 October Update💠🟣

📌 संपूर्ण पंचायत राज नोट्स By STI ASO Rohit Kale Sir.
https://telegram.me/mpsc_vision/31188

📌 Science All State Board Notes
https://telegram.me/mpsc_vision/31189

📌 SSC JE PRE Civil 2023 All Papers With Answer key
https://telegram.me/mpsc_vision/31191

📌 जिल्हा परिषद भरती - 2023 हॉल तिकीट
https://telegram.me/mpsc_vision/31194

📌 सरळसेवा राहिलेल्या परीक्षा
https://telegram.me/mpsc_vision/31195

📌 महाज्योती update
https://telegram.me/mpsc_vision/31199

📌 जिल्हा परिषद भरती 2019 परीक्षा फी परत मिळण्याची वेबसाईट सुरळीत सुरू झाली आहे
https://telegram.me/mpsc_vision/31200

📌 Reasoning TCS PYQ
https://telegram.me/mpsc_vision/31204

📌 सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.
https://telegram.me/mpsc_vision/31208

📌 समाजकल्याण अधिकारी गट-ब
https://telegram.me/mpsc_vision/31209
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15👏2🙏2❤1🔥1
सध्या खूप महत्वाचे आहे हे

विधानसभा अध्यक्ष ❌ सुप्रीम कोर्ट


➡️ सुप्रीम कोर्ट चे आदेश

▪️शिवसेना आमदार निर्णय : 31 डिसेंबर 2023 पर्यंत
▪️राष्ट्रवादी आमदार निर्णय : 31 जानेवारी 2024 पर्यत
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🔥2🥰2👏1
🥸 शासकीय रुग्णालयांमध्ये 35000 जागा रिक्त
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2😍2👎1
⚠️ जिल्हा परिषद भरतीचा उद्यापासून तिसरा टप्पा

🤳 हॉलतिकीट Download लिंक😀😀
➗➗➗➗➗➗➗➗
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤4🔥3🥰2
⚽️ अर्जेंटिना च्या लिओनेल मेस्सी ने 8 वे Ballon d'or अवॉर्ड ( 2023 ) मिळवत केला विक्रमी इतिहास....🔥

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34🔥5❤3😍3
⚠️ Alert ⚠️

🚫 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 अर्ज करण्याची 31 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे

🚫 ज्यांना प्रॉब्लेम येत आहे आयोगाला mail करा आज फॉर्म भरा सर्वांनी

➡️💻 Link
https://mpsconline.gov.in/candidate/login
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥1😍1
➡️✅सातारा जिल्हापरिषद Update

➡️✅जिल्हापरिषद भरतीचा उद्यापासून तिसरा टप्पा.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2😍1
🔸जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर.

▪️पदभरती 2023, 6 नोव्हेंबर 2023 परिक्षेचे वेळापत्रक

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🔥2🥰2❤1
📣 जिल्हा परिषद नाशिक पदभरती Update.

➡️👉दि. 06.11.2023 रोजी विस्तार अधिकारी, (पंचायत ) या संवर्गाचे परिक्षा केंद्राचे नाव व पत्ता

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1🔥1
💥➡️ प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 💥

🟣👉 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

🟣👉 शहीद-ए-आलम --  भगतसिंग

🟣👉 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

🟣👉 गान कोकिळा -- लता मंगेशकर

🟣👉 गरिबांचे कैवारी -- के. कामराज

🟣👉 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

🟣👉 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

🟣👉 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

🟣👉 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी

🟣👉 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

🟣👉 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🟣👉 शांतीदूत -- पंडित नेहरू

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36👌3❤2🔥1
💥🟣 ग्रह विषयी महत्त्वाची माहिती  🟣💥

➡️👉 सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह - गुरु

➡️👉 सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रह - बुध

➡️👉 सूर्यमालेतील सर्वांत वेगवान ग्रह - बुध

➡️👉 सूर्यमालेतील तांबडा ग्रह - मंगळ 

➡️👉 स्वतःभोवती कडी असणारा ग्रह - शनी

➡️👉 पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह - शुक्र

➡️👉 पृथ्वीचा एकमेव उपग्रह - चंद्र    
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥2❤1
✅♦️ #MPSC गट क मुख्य परीक्षा क्लार्क साठी PAYMENT कार्ड वरून करताना अडचण येत आहे.. सध्या payment फक्त online net banking ने केल्यावर Success होत आहे.. नाहीतर direct unsuccessful दाखवत आहे.

👉 फॉर्म भरण्यासाठी तारीख वाढवण्यासाठी आपले दोन दिवसापासून प्रयत्न चालू आहेत. आयोगाने आज 6 वाजेपर्यंत नोटिफिकेशन काढून तारीख 3 ते 4 दिवस वाढवून द्वावी ही विनंती. प्रॉब्लेम आयोगाला कळवला आहे दोन दिवसापूर्वीच.. 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥3😍1