💥🟣 ग्रह विषयी महत्त्वाची माहिती 🟣 💥
➡️ 👉 सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह - गुरु
➡️ 👉 सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रह - बुध
➡️ 👉 सूर्यमालेतील सर्वांत वेगवान ग्रह - बुध
➡️ 👉 सूर्यमालेतील तांबडा ग्रह - मंगळ
➡️ 👉 स्वतःभोवती कडी असणारा ग्रह - शनी
➡️ 👉 पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह - शुक्र
➡️ 👉 पृथ्वीचा एकमेव उपग्रह - चंद्र
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥2❤1
👉 फॉर्म भरण्यासाठी तारीख वाढवण्यासाठी आपले दोन दिवसापासून प्रयत्न चालू आहेत. आयोगाने आज 6 वाजेपर्यंत नोटिफिकेशन काढून तारीख 3 ते 4 दिवस वाढवून द्वावी ही विनंती. प्रॉब्लेम आयोगाला कळवला आहे दोन दिवसापूर्वीच.. 🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥3😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤2👎2🔥1
उमेदवारांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे सत्र क्र. 124 (सरळसेवा), दि. 24.11.2023 वार शुक्रवार पासून सुरु करण्यात येणार आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤5🔥3
😍 गट क मुदतवाढ 😍
⭐️ गट क मुख्य फॉर्म अखेर मुदतवाढ
➡️ शेवटची तारीख : 3 नोव्हेंबर
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🔠 🔠 🔠 🔠 ➡️ @MPSC_vision
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22👌3🔥1
नेहमीच विध्यार्थी वर्गाला येणाऱ्या समस्या बाबतीत आपले चॅनेल पाठीशी असते.. आपण घेतलेल्या 90% मुद्दे आत्तापर्यंत सर्वांच्या सहकार्यने सॉल्व्ह झाले आहेत हा इतिहास आहे..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3🥰2🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2🔥2🥰1
https://telegram.me/mpsc_vision/31218
https://telegram.me/mpsc_vision/31222
https://telegram.me/mpsc_vision/31243
https://telegram.me/mpsc_vision/31242
https://telegram.me/mpsc_vision/31240
https://telegram.me/mpsc_vision/31239
https://telegram.me/mpsc_vision/31237
https://telegram.me/mpsc_vision/31231
https://telegram.me/mpsc_vision/31230
https://telegram.me/mpsc_vision/31229
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🥰2🔥1
चांगल्या गोष्टींना नेहमी वेळ लागतो...
त्यामुळं निवांत रहा
आणि अभ्यास करा . ..
लोक कितीही नावं ठेऊ देत !!😀 🌹 🌹
शुभ सकाळ😊 🌷
त्यामुळं निवांत रहा
आणि अभ्यास करा . ..
लोक कितीही नावं ठेऊ देत !!
शुभ सकाळ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍95❤25🔥10
विटा, मिरज
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22🔥1🥰1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥3❤2😍1
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी, अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤3🔥1🙏1
▪️मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे.
▪️मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
▪️ तसेच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, यावर देखील सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28👎12🔥2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤5👌3🔥2😍1
https://mpsconline.gov.in/candidate/login
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🔥2❤1👎1
वेबसाईट वर सुद्धा पाहू शकतात..
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5🔥3🥰1👏1
https://telegram.me/mpsc_vision/31250
https://telegram.me/mpsc_vision/31251
https://telegram.me/mpsc_vision/31252
https://telegram.me/mpsc_vision/31253
https://telegram.me/mpsc_vision/31254
https://telegram.me/mpsc_vision/31256
https://telegram.me/mpsc_vision/31257
https://telegram.me/mpsc_vision/31259
https://telegram.me/mpsc_vision/31260
https://telegram.me/mpsc_vision/31261
https://telegram.me/mpsc_vision/31264
https://telegram.me/mpsc_vision/31269
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22👌3❤2🔥2🙏1