𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
‼️⚠️📌महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1🔥1
✅♦️ SEBC TO EWS CASE update.

➡️👉 मा. Bombay High Court मध्ये SEBC to EWS प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे , मा न्यायालयाने verdict reserve ठेवला असून येत्या काही दिवसात SEBC to EWS GR case चा निकाल येईल .

➡️👉 त्यानंतर 65 PSI 2020 EWS विद्यार्थ्यांचा निकालाचा मार्ग मोकळा होईल .🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13💯2👌1
#ASO #Answer_key

✅2022-सहायक कक्ष अधिकारी

✅ पेपर 2 प्रथम उत्तरतालिका

➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1🔥1👏1
🟣💠 2 November Update💠🟣

📌 महाज्योती अपडेट..
https://telegram.me/mpsc_vision/31273

📌 जुने 11वी महाराष्ट्राचा इतिहास पुस्तकाच्या महत्वाच्या नोट्स .
https://telegram.me/mpsc_vision/31275

📌 महत्वाचे दिनविशेष...
https://telegram.me/mpsc_vision/31277

📌 10th State Board Indian Geography(Old) notes
https://telegram.me/mpsc_vision/31280

📌 Combine Mains 2022 मधील SR,STI,ASO,PSI पेपर -2 मधील सर्व प्रश्नांचे
https://telegram.me/mpsc_vision/31282

📌 List of Debarred/Blacklisted Candidates 
https://telegram.me/mpsc_vision/31283

📌 WRD जलसंपदा विभाग सविस्तर पूर्ण जाहिरात..
https://telegram.me/mpsc_vision/31285

📌 SSC Constable GD 2023: Exam Summary
https://telegram.me/mpsc_vision/31287

📌 सहायक आयुक्त, समाज कल्याण, गट अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/31288

📌 ASO #Answer_key
2022-सहायक कक्ष अधिकारी

https://telegram.me/mpsc_vision/31298

📌 आरोग्य विभाग गट क आणि ड वेळापत्र
https://telegram.me/mpsc_vision/31302

📌 MPSC परीक्षा वेळापत्रक व सद्यस्थिती
https://telegram.me/mpsc_vision/31303

📌 पोलिस उपनिरीक्षक (PSI) 2022 मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2
https://telegram.me/mpsc_vision/31305
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤1🔥1
📌♦️जिल्हा परिषद आज झालेल्या Lab technician memory based technician Questions

1.Alkene formule
2.Wavelength half keli tr frequency किती ने वाढते
3.AB blood group मध्ये कोणते antibody असतात
4.कुठला ray pass झाल्यावर atom madhe badal होत नाही
5.cross matching blood group
6.Boyle's law
7.Isomer
8. plasma कशामध्ये jast असते
9. पॉवर हाऊस ऑफ cell
10. Protein producer
11. Body temperature maintenance कोण करते
12.billurubin वर एक question
13.X ray चे charecteristcs
14. कोणते ray images craete करतात
15.cell मध्ये पदार्थ आत बाहेर जाऊ देणारी वॉल

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤3😍3🔥2
📌जलसंपदा विभाग भरती पद निहाय पात्रता🔥🔥🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11👎1🔥1🥰1😍1
🚨ALERT🚨

➡️♦️👉महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 अर्ज करण्याची लिंक चालू आहे.

➡️♦️👉आज अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 2023.

➡️♦️👉 Note :- स्टेट बँकेमध्ये परीक्षा शुल्क भरण्याची कार्यवाही दिनांक 06 नोव्हेंबर, 2023 रोजी पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे

➡️♦️👉 परीक्षेचा दिनांक :- 17 डिसेंबर 2023

➡️♦️👉Link :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤1🔥1🥰1
➡️⭕️♦️⚠️महाज्योती महाराष्ट्र अराजपत्रित गट 'ब' (PSI, ASO, STI) मुख्य परीक्षा -2023 साठी अर्थ सहाय्य योजना

➡️Link :- https://bit.ly/3shuJ2K

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1🔥1😍1
💠👉10 वे विश्व साहित्य संमेलन 26 नोव्हेंबर

➡️👉ठिकाण-लक्षद्वीप

➡️👉 आयोजक- शिवसंग प्रतिष्ठान.

➡️👉 यंदाची संकल्पना - भारतीय सागरी सुरक्षा आणि जलवाहतूक

➡️👉 संमेलन अध्यक्ष - निवृत्त नौदल अधिकारी अजय चिटणीस.

➡️👉 उद्घाटक - श्रीपाल सबनीस

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤1🥰1👌1
✅#IMPORTANT CURRENT #GK✅

🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश

🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)

🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश

🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ

🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'

🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'

🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ

🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)

🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ

🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)

🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)

🟣12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र

🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)

🟣14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ

🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू

🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता

🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)

🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान

🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)

🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)

🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'
- सांची (मध्य प्रदेश)


➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍34🎉2🙏1👌1
➡️🛑MPSC ASO Mains 2022 Paper 2 Objection Link चालू करण्यात आलेली आहे.

🟣⚠️लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

🟣👉Last Date : 07/11/2023
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1🔥1
👇👇मानवी शरीर प्राथमिक माहिती👇👇

➡️1) मानवी डोके वजन  ➖️  1400 ग्रॅम असते.

➡️2 ) सामान्य रक्तदाब  ➖️ 120/80 मि. मी.

➡️3) शरीरातील सर्वात मोठे स्नायू  ➖️ न्यूरॉन

➡️4 ) रक्तामध्ये एकूण रक्त  ➖️  5 ते 6 लिटर

➡️5 ) सर्वात लहान हाड  ➖️  स्थिती (कान हाड)

➡️6 ) सर्वात मोठी हाड ➖️ फिमर / थाई बोन

➡️7 ) लाल रक्तपेशींचे आयुष्य  ➖️  120 दिवस.

➡️8)  पांढरे रक्त पेशी ➖️  5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी

➡️9 ) पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य  ➖️ 2 ते 5 दिवस.

➡️10 ) रक्तातील प्लेटलेटचे माउंट ➖️ 2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर

➡️11)  सामान्य हृदयगती ➖️  72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट

➡️12)  पल्स दर (नाडीचा दर) ➖️  72 प्रति मिनिट.

➡️13 ) सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ➖️  थायरॉईड ग्रंथी.

➡️14 ) सर्वात मोठे स्नायू ➖️  ग्लुटियस मायक्मीस

➡️15 ) एकूण सेल प्रकारांची संख्या ➖️ 63 9

➡️16)  प्रौढांमध्ये दातांची संख्या ➖️ 32

➡️17 ) मुलांमध्ये दातांची संख्या ➖️  20 दात ते दुध.

➡️18 ) सर्वात पातळ त्वचा ➖️  पापणी

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍47❤3🔥2🎉1😍1
📌♦️जलसंपदा विभाग भरती

➡️👉 430+758+1189+124 = 2501

➡️👉 दप्तर कारकून, मोजणीदर व कालवा निरीक्षक या पदांसाठी एकत्रित परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणून सदर पदासाठी एकच अर्ज भरावा लागेल.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17🔥4😍2❤1
📌कालवा निरीक्षक, दफ्तर कारकून, मोजणीदार Combine अभ्यासक्रम

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤3🔥2👎1
✅जलसंपदा विभाग जाहिरातीतील खालील पदे Typing certificate & Any Graduate चे विद्यार्थी भरु शकतात.

🟢दप्तर कारकून - 430
मोजणीदार - 758
कालवा निरीक्षक - 1189
सहायक भांडारपाल - 124

एकूण - 2501😍

Direct selection,
No mains, no skill test😄🔥

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43🔥6👎5😍4
🏐🏐 मुख्य परीक्षा 2023 🏐🏐

✅♦️ राज्यसेवा मुख्य परीक्षा

👉 परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024

✅♦️महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023...

👉 परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024

✅♦️महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023..

👉परीक्षेचा दिनांक:- 28 जानेवारी 2024


✅♦️निरीक्षक वैधमापनशास्त्र गट-ब मुख्य परीक्षा 2023

👉 परीक्षेचा दिनांक:- 4 फेब्रुवारी 2024


✅♦️ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023..

👉 परीक्षेचा दिनांक:- 10 फेब्रुवारी 2024

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21🙏3🔥1
🟣💠3 November Update💠🟣

📌 परीक्षेचे दृष्टीने महत्त्वाची व्यापार आकडेवारी
https://telegram.me/mpsc_vision/31312

📌 जिल्हा परिषद आज झालेल्या Lab technician memory based technician Questions
https://telegram.me/mpsc_vision/31313

📌 मानवी शरीर प्राथमिक माहिती
https://telegram.me/mpsc_vision/31323

📌 जलसंपदा विभाग भरती
https://telegram.me/mpsc_vision/31324

📌 जलसंपदा विभाग
सर्व पदांचा सविस्तर अभ्यासक्रम

https://telegram.me/mpsc_vision/31326

📌 कालवा निरीक्षक, दफ्तर कारकून, मोजणीदार Combine अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/31327

📌 मुख्य परीक्षा 2023
https://telegram.me/mpsc_vision/31330

📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तिसरे ई-न्युजलेटर
https://telegram.me/mpsc_vision/31331

📌 आरोग्य विभाग चे 2021 मधील अभ्यासक्रम..
https://telegram.me/mpsc_vision/31332
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2🔥2🙏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

प्रेम हवय तर...
समर्पण खर्च करावं लागेल !

विश्वास हवा तर...
निष्ठा खर्च करावी लागेल !

सोबत हवी तर...
वेळ खर्च करावा लागेल !

कोण म्हणतं...
नाती फुकटात मिळतात ?

फुकटात तर...
वारा सुध्दा मिळत नाही !

एक श्वास पण तेव्हा मिळतो...
जेव्हा एक श्वास सोडून जातो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
     
🌹 शुभ सकाळ 🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍49❤17🔥4