𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 या योजनेकरिता दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे सुधारीत उत्तर पत्रिका - 02

✅लिंक:-
https://mahajyoti.org.in/en/mpsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-2-2/
➗➗➗➗➗➗➗➗
✅ ✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🔥2❤1
📣 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील भाषांबाबत अहवाल

➡️भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांचा क्रम

1. हिंदी - 43.63% लोकसंख्या
2. बंगाली - 08.03% लोकसंख्या
3. मराठी - 06.86% लोकसंख्या
4. तेलगू - 06.70% लोकसंख्या
5. तमिळ - 05.70% लोकसंख्या

➡️भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 8 मधील 22 भाषांपैकी

➡️सर्वाधिक बोलली जाणारी भाषा - हिंदी

➡️सर्वात कमी बोलली जाणारी भाषा - संस्कृत

➡️भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या क्रमवारीत मराठी - तृतीय स्थानी

© सरळसेवा मार्गदर्शन
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30👌3❤2🙏2🔥1
✅♦️थोडक्यात पण बेस्ट ♦️✅
🟣राज्य – महाराष्ट्र
🟣स्थापन – १ मे १९६०
🟣क्षेत्रफळ – ३,०७७१३ चौ.कि.मी.( पूर्व 🟣– पश्चिम लांबी ८०० कि.मी.दक्षिणोत्तर लांबी ७०० कि.मी.)
🟣समुद्र किनारा – ७२० कि.मी.
🟣चतु:सीमा – पूर्व – छत्तीसगड, पश्चिम – अरबी समुद्र, दक्षिण – गोवा, कर्नाटक, आध्रप्रदेश, उत्तर – दादरी व नगरहवेली, गुजरात, मध्यप्रदेश
🟣हवामान – उन्हाळा – ३९ से. ते ४२ से., हिवाळा – ३४ से. ते १२ से.,पावसाळा – जून ते सप्टेंबर
🟣जंगलाचे प्रमाण – २६.१० %
🟣अभयारण्ये – वान अभयारण्ये (२११ चौ.कि.मी.)
🟣राष्ट्रीय उद्याने – मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🟣व्याघ्र प्रकल्प – मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🟣वनोधाने – चिखलदरा
🟣लोकसंख्या – ११,२३,७२,९७२ (२०११ च्या जणगणनेनुसार)
🟣पुरुष – ५,८३,६१,३९७
🟣स्त्री – ५,४०,११,५७५
🟣लिंग गुणोत्तर – ९३८
🟣लोकसंख्येची घनता – २३७
🟣साक्षरता – ८२.५४ %
🟣एकूण जिल्हे – ३६
🟣प्रशासकीय विभाग – ६
🟣महसूल विभाग – ६
🟣प्रादेशिक विभाग – ५
🟣जिल्हा परिषद – ३३
🟣महानगरपालिका – २६
🟣नगरपालिका – २२०
🟣तालुके – ३५७
🟣ग्रामपंचायती – २७,३९५
🟣उच्च न्यायालय – मुंबई उच्च न्यायालय
🟣पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण
🟣मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे
🟣राज्यपाल – रमेश बैस
🟣लोकसभा सदस्य संख्या – ४८
🟣विधानसभा सदस्य संख्या – २८८
🟣विधान परिषद सदस्य संख्या – ७८
🟣राज्य वृक्ष – आंबा
🟣राज्य फूल – तामण
🟣राज्य पक्षी – हरवत
🟣राज्य प्राणी – शेगरू
🟣राज्य फुलपाखरु – ब्लुयू मॉरमॉस
🟣खेळ – कबड्डी
🟣प्रमुख नदया – गोदावरी, नर्मदा, पेण गंगा, भीमा
🟣भाषा – मराठी, इंग्रजी, कोकणी
🟣प्रमुख लोकनृत्य – लावणी

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍57🔥3❤2🙏2👌1
अंकगणित-बुद्धीमत्ता आणि सांख्यिकी


• अंकगणित - 8
• सांख्यिकी  - 6
• बुध्दिमत्ता. - 8
 
एकुण प्रश्न = 22
--------------------------------------
विज्ञान-तंत्रज्ञान

• सामान्य विज्ञान - 12
• ICT - Remote Sensing - 8
      
       एकूण - 20

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔥 @MPSC_vision 🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2🥰2🔥1
🔻🔷 पुण्यातील फुलगाव येथे रंगणार महाराष्ट्र केसरी. 🔥🔥

✅➤ महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरुवात :- 1961

◆ प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता :- दिनकर पाटील
◆ उपविजेता:- बिरजू यादव

✅◆ सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी(1974) :- युवराज पाटील (वय :- 17)

✅◆ तीन वेळा महाराष्ट्र केसरी :-
1) नरसिंग यादव (2011, 2012, 2013)
2) विजय चौधरी (2014, 2015, 2016)


➡️➤ पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 :-

➡️👉 पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी ठरली होती, पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली जिल्यात पार पडली होती.

🟣◆ विजेती :- प्रतीक्षा बागडी
🟣◆ उपविजेती :- वैष्णवी पाटील

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅🟢
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24❤5🔥2🥰1
भारताचा सलग 8 वा विजय 🔥🇮🇳

दक्षिण आफ्रिकेला 243 रणांनी हरवले

🏏 कोहली 101
🏏 श्रेयस आयर 77
🏏 रोहित 40

🎾 जडेजा 5 विकेट

🎾 कुलदिप यादव 2 विकेट
🎾 शमी 2 विकेट


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30🔥8❤2🥰2👏2
‼️ वन डे मध्ये सर्वात जास्त शतके ‼️

🏏 सचिन तेंडुलकर ➡️49 शतके
🏏 विराट कोहली    ➡️49 शतके
🏏 रोहित शर्मा        ➡️31 शतके
🏏 रिकी पोन्टीन      ➡️30 शतके
🏏 सनथ जयसूर्या    ➡️28 शतके

विराट आणि सचिन तेंडुलकर दोघांचीही 49 शतके झालेली आहे

📈 हा संपूर्ण क्रम लक्षात ठेवा
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32🥰4❤3🔥3
🟣💠 5 November Update💠🟣

📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये
https://telegram.me/mpsc_vision/31362

📌 समाज सुधारक हस्तलिखित नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/31363

📌 महाराष्ट्राचा इतिहास नोट्स-
11 वी (old Syllabus)

https://telegram.me/mpsc_vision/31365

📌 5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)
https://telegram.me/mpsc_vision/31371

📌 आज झालेल्या Combine गट-ब मुख्य परीक्षा 2023
https://telegram.me/mpsc_vision/31372

📌 आयोगाने OMR Pattern Change केला आहे. नीट पाहून घ्या.
https://telegram.me/mpsc_vision/31377

📌 महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 या योजनेकरिता दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी
https://telegram.me/mpsc_vision/31379

📌 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील भाषांबाबत अहवाल
https://telegram.me/mpsc_vision/31380

📌 सामाजिक आर्थिक निर्देशक
https://telegram.me/mpsc_vision/31387

📌 लोकसंख्या Notes
https://telegram.me/mpsc_vision/31386

📌 महाराष्ट्र,भारत तुलनात्मक माहिती
https://telegram.me/mpsc_vision/31383

📌 महाराष्ट्र माहिती
https://telegram.me/mpsc_vision/31382
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23🔥3❤2🙏1🏆1
❇️ आज झालेल्या गट-ब मुख्य परीक्षा -2023 पेपर 2 प्रश्नांची सर्वसाधारण संख्या..

➡️आजचे झालेले मुख्य #PDF पेपर दोन्हीही चॅनेल ला टाकलेले आहेत मागील पोस्ट आजच्या पाहून घ्या..

१)सामान्य बुद्धिमापन व आकलन :१० प्रश्न
२)चालू घडामोडी :१० प्रश्न
३)अंकगणित व सांख्यिकी :१२ प्रश्न
४)माहितीचा अधिकार २००५ :(०२ प्रश्न ),महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ (०१ प्रश्न)
५)राज्य व्यवस्था :१५ प्रश्न
६)इतिहास : महाराष्ट्र (०७ प्रश्न), भारत (०३ प्रश्न)
७)भूगोल- महाराष्ट्र (०४ प्रश्न) , भारत (०१ प्रश्न), पर्यावरण (०४ प्रश्न)
८)विज्ञान - भौतिकशास्त्र (०४ प्रश्न), रसायनशास्त्र (०२ प्रश्न), जीवशास्त्र(०६ प्रश्न), आरोग्यशास्त्र (०१ प्रश्न),तंत्रज्ञान - दूर संवेदन(०१ प्रश्न), हवाई व ड्रोन छायाचित्र (०१ प्रश्न), भौगोलिक माहिती प्रणाली(०१ प्रश्न), माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (०४ प्रश्न)
९) अर्थव्यवस्था - ११ प्रश्न

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24❤6🔥2🙏1
🌹काय पडलंय यार या लोकांमध्ये...
जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण लोकांचाच विचार करतो....!

असं का....?

🌹स्वतःबद्दल विचार करत असतानाही आपण त्यामध्ये लोकांचा विचार करतो की लोकं काय बोलतील....?

🌹बोलू द्या ना लोकांना,लोक काय बोलण्यासाठी असतात ...

🌹प्रयत्नांना यश प्राप्त झाले तर वाहवाह करणारे लोकंच....
आणि अपयश आले कि थु-थु करणारे पण लोकच....!
म्हणून लोकांचा विचार सोडा आणि जिद्दीने अभ्यास करा....!!
यश तुमचंच..
🔥🔥👍😎

🌷शुभ सकाळ 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍78❤10🔥10👏4
✅📗अर्थशास्त्र-कंबाईन मुख्य 2023📗✅

➡️👉आजच्या paper मध्ये आलेले महत्वाचे टॉपिक.

🟣1) भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्रे
🟣2) सार्वजनिक वित्त
🟣3) दारिद्र्य आणि बेरोजगारी
🟣4) पंचवार्षिक योजना
🟣5) आरबीआय
🟣6) भारतीय कर रचना
🟣7) आंतरराष्ट्रीय वित्त संस्था
🟣8) चालू घडामोडी अहवाल

➡️😀हे वरील टॉपिक clerk mains वाल्या मुलांनी अगोदर व्यवस्थित करून घ्या😀

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤5🔥3
विराट #49

‼️ सर्वाधिक एकदिवसीय शतके ‼️

🏏 विराट कोहली ➡️49 (277 डाव )
🏏 सचिन तेंडुलकर ➡️49 (452 डाव)
🏏 रोहित शर्मा       ➡️31 (251 डाव)
🏏 रिकी पोन्टीन     ➡️30 (265 डाव)
🏏 सनथ जयसूर्या   ➡️28 (433 डाव)

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤3🔥2
😷जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे 🏘

▪️दिल्ली (भारत)
▪️लाहोर (पाकिस्तान)
▪️कोलकत्ता (भारत)
▪️ढाका (बांगलादेश)

😳 पहिल्या 10 मध्ये भारतातील 3 शहरे

🔥दिल्ली ( 1 नंबर )
🔥कोलकत्ता ( 3 नंबर)
🔥मुंबई ( 5 नंबर)

💡 क्रम लक्षात ठेवा
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39❤4🔥3😍3⚡1
➡️📝वनविभाग परीक्षा निकाल जाहीर करणे .. नोव्हेंबर दुसरा आठवडा

➡️✍️वनरक्षक ग्राउंड डिसेंबर मध्ये.... 💐💐
🚔🚔
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤3🔥1😍1
✅आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर✅

♻️1) ब्राह्मो समाज —
1828 राजाराम मोहन रॉय

♻️2) आदी ब्राह्मो समाज —
1865 देवेंद्रनाथ टागोर

♻️3) भारतीय ब्राह्मो समाज —
1865 केशवचंद्र सेन

♻️4) तरुण ब्राह्मो समाज —
1923 वि.रा.शिंदे

♻️5) प्रार्थना समाज —
1867 आत्माराम पांडुरंग तर्खडकर

♻️6) आर्य समाज —
1875 स्वामी दयानंद सरस्वती

♻️7) आर्य समाज( कोल्हापूर )—
1918 शाहू महाराज

♻️8) आर्य महिला समाज ——
1889 पंडिता रमाबाई

♻️9) सत्यशोधक समाज —
1873 महात्मा फुले

♻️10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —
1911 शाहू महाराज

♻️11) सार्वजनिक समाज —
1872 आनंदमोहन बोस

♻️12) नवविधान समाज —
1880 केशवचंद्र सेन

♻️13) भारत सेवक समाज —
1905 गोपाळ कृष्ण गोखले

♻️14) भारत कृषक समाज —
1955 पंजाबराव देशमुख

♻️15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —
1884 आगरकर,टिळक,चिपळूणकर

♻️16) डेक्कन सभा —
1893 न्या.म.गो.रानडे

♻️17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —
1919 कर्मवीर भाऊराव पाटील

♻️18) श्री शिवाजी शिक्षण संस्था —
1932 पंजाबराव देशमुख

♻️19) मनवधर्म सभा —
1844 दादोबा पांडुरंग तर्खडकर

♻️20) परमहंस सभा —
1849 दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासाग

र
♻️21) ग्यानप्रसारक सभा —
1848 दादोबा पांडुरंग

♻️22) मद्रास महाजन सभा —

1884 पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

♻️23) हिंदू महासभा —
1915 मदन मोहन मलविय

♻️24) वृद्धांसाठी संगत सभा —
वि.रा.शिंदे

♻️25) वक्तृत्व उत्तेजक सभा —
न्या.म.गो.रानडे

♻️26) सार्वजनिक सभा —
1870 ग.वा.जोशी

♻️27) ग्रँट मेडिकल कॉलेज —
1838 जगन्नाथ शंकर सेठ

♻️28) ग्रँट मेडिकल सोसायटी —
1852 भाऊ दाजी लाड

♻️29) बंगाल एसियाटीक सोसायटी—
1784 विलीयम जोन्स

♻️30) एसियाटीक सोसायटी —
1789 विलीयम जोन्स

♻️31) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —
1822 जगन्नाथ शंकर सेठ

♻️32) सायन्टीफिक सोसायटी —
1862 सर सय्यद अहमद खान

♻️33) मोहमदम लिटररी सोसायटी —
1863 नवाब अब्दुल लतीफ

♻️34) ट्रॅन्स्लेशन सोसायटी —
1864 सर सय्यद अहमद खान

♻️35) लंडन इंडियन सोसायटी —
1865 दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

♻️36) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875
मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

♻️37) मराठा एज्यूकेशन सोसायटी —
1901 शाहू महाराज

♻️38) इंडियन होमरूल सोसायटी लंडन —
1905 श्यामजी कृष्ण वर्मा

♻️39) पीपल्स एज्युकेशन सोसायटी —
1945 बाबासाहेब आंबेडकर

♻️40) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी —
1906 शाहू महाराज

♻️41) निष्काम कर्ममठ —
1910 महर्षी धो.के.कर्वे

♻️42) निष्काम कर्मयोगी —
वि.रा.शिंदे

♻️43) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —
महात्मा फुले

♻️44) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन —
कर्मवीर भाऊराव पाटील

♻️45) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग —
राजाराम मोहन रॉय

♻️46) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग —
महात्मा फुले

♻️47) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) —
1923 वि.रा.शिंदे

♻️48) पवनार आश्रम (वर्धा) —
1921 विनोबा भावे

♻️49) अनाथ बालिका आश्रम —
1899 महर्षि धो.के.कर्वे

♻️50) विक्टोरीया अनाथाश्रम —
महात्मा फुले

♻️51) विक्टोरीया मराठा बोर्डींग —
1901 शाहू महाराज

♻️52) सेवा समिती —
1910 हृदयनाथ कुंझर

♻️53) सेवा सदन —
वि.रा.शिंदे

♻️54) पूना सेवा सदन —
रमाबाई रानडे

♻️55) शारदा सदन मुंबई —1889
पंडिता रमाबाई

♻️56) मुक्ती सदन केडगाव —1898
पंडिता रमाबाई

♻️57) कृपा सदन, प्रीती सदन —
पंडिता रमाबाई

♻️58) केसरी —
लोकमन्या टिळक

♻️59) महारष्ट्र केसरी —
पंजाबराव देशमुख

♻️60) महारष्ट्र धर्म —
विनोबा भावे

♻️61) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —
पंजाबराव देशमुख

♻️62) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह —
साने गुरुजी

♻️63) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह —
बाबासाहेब आंबेडकर

♻️64) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —
एस.एम.जोशी

♻️65) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874)
विष्णू शास्त्री पंडित

♻️66) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893)
महर्षी धो.के.कर्वे

♻️67) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला -
रा.गो.भांडारकर

♻️68) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —
(1893) - महर्षी धो.के.कर्वे

♻️69) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —
न्या.म.गो.रानडे

♻️70) विधवा विवाह पुस्तक —
विष्णू शास्त्री पंडित

♻️71) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) —
शाहू महाराज

♻️72) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा —
(1918) - शाहू महाराज

♻️73) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —
नाशिक - न्या.म.गो.रानडे

♻️74) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —
(1882) - ग.वा.जोशी

♻️75) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ —
(1937) — वि.रा.शिंदे


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍73🙏5❤3🔥3👏2
✅ *महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे*✅

🟣◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
🟣◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
🟣◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
🟣◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
🟣◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
🟣◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
🟣◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
🟣◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
🟣◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
🟣◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
🟣◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
🟣◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
🟣◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
🟣◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
🟣◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
🟣◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
🟣◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
🟣◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
🟣◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
🟣◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
🟣◆ ना. धो. महानोर - रानकवी
🟣◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
🟣◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
🟣◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
🟣◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤2🔥2🥰1👏1
➡️♦️👉MPSC PSI Mains 2022 Paper 2 Objection Link चालू करण्यात आलेली आहे.

➡️♦️👉लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

➡️♦️👉Last Date : 08/11/2023

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2😍2🔥1
➡️♦️ #interview

➡️👉 येणाऱ्या #PSI आणी राज्यसेवा मुलाखती साठी MPSC सदस्य माहिती असुद्या. 🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🥰2❤1🔥1
➡️♦️👉जलसंपदा विभाग अर्ज करून घ्या

➡️♦️👉लिंक- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html

➡️♦️👉परीक्षा TCS घेणार आहे

➡️♦️👉अर्ज कालावधी - 3 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🥰2❤1😍1
➡️♦️👉सार्वजानिक बांधकाम विभाग जाहिर आवाहन.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🥰2🙏1👌1