𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅विस्तार अधिकारी पंचायत ✅

✅मराठी - IBPS pattern conceptual

✅इंग्रजी ,-

error
Paragraph
Close test
Parajumble

✅Math - reasoning -Time consuming १) Blood reletion
💙२) puzzle floor room setting
💙३) Setting arrengement १२ person ६ look south ६ look North
💙४) simplification ३-४ Q
Baki math vrti Q hote

✅Gk - current वरती - ५-६ Q hote latest na विचारता may june September he months foccus mde

🟣 1. ऑगस्ट 2023 मध्ये खालीलपैकी कोणाची एन जी टी (NGT) च्या चेअरमन म्हणून नियुक्ती झाली.

🟣2. महाराष्ट्र हा शब्द कोणत्या शतकाच्या दरम्यान आढळला ज्याचा उल्लेख चिनी प्रवासी युआन शॉन्ग याने आपल्या प्रवास वर्णनात केला आहे.

🟣3. भारतात अयोजित2022 मधील AFC महिला विश्वकप कोणत्या संघाने जिंकला.

🟣4. दक्षिण आशिया व्यापार आणि वाणिज्य समिट कोणत्या देशाने आयोजित केला.

🟣5. म्यानमारची भूसिमा खालिल पैकी कोणत्या भारतीय राज्याला लागून नाही.

🟣6. खालीलपैकी कोणतं खनिज महाराष्ट्रात विपुलप्रमाणात आढळते.

🟣7. Start Up Unicorn च्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो.

🟣8. महराष्ट्रात खलीलपैकी कोणते अभयारण्य हे पहिले खासगी अभयारण्य आहे.

🟣9. RBI कडून Monitary policy किती महिण्यांनी जाहिर केला जाते.

🟣10. Monthly Wholesale price index जाहिर करतांना त्या महिण्याच्या कोणत्या तारखेपर्यंत data घेतला जातो .

🟣11. वर्ल्ड डे फॉर कल्चरल डायव्हर्सिटी फॉर डायलॉग अँड डेव्हलपमेंट .

🟣12. मे 2023 मध्ये G20 clean my beach कार्यक्रमा अंतर्गत महारष्ट्रातील मुंबई येथील कोणत्या beach वर clean up drive राबवण्यात आला.

🟣13. Forbes कडून best company 2023 मध्ये Top 100 मध्ये कोणत्या भारतीय कंपनीला स्थान देण्यात आले.

🟣14. I2U2 ग्रूप मध्ये खालील पैकी कोणत्या देशाचा सहभाग नाही.

🟣15. दगडी शिळांचे लांब तुकडे वापरून पुरातन विहीर भंडारा जिल्हात कोणत्या गावात आहे.

🟣16. 12 व्या शतकातील भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला हा कोणाकडून बांधण्यात आला
.
🟣17)महाराष्ट्र बँक नोदणी वर्ष

🟣18)महाराष्ट्र fdi किती टक्के

🟣20)DpII नुसार अहवाल कोणत्या तारखेला प्रकाशित होतो

🟣21) क्रांतिसिंह नाना पाटील

🟣22) शंकरराव देव

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍42❤5🥰4🔥2👌1
✅महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे✅

😀😀😀😀😀😀😀😀😀😀
🟣🏝जायकवाडी         नाथसागर
🟣🏝पानशेत              तानाजी सागर
🟣🏝भंडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
🟣🏝गोसिखुर्द           इंदिरा सागर
🟣🏝वरसगाव               वीर बाजी पासलकर
🟣🏝तोतलाडोह            मेघदूत जलाशय
🟣🏝भाटघर                  येसाजी कंक
🟣🏝मुळा                      ज्ञानेश्वर सागर
🟣🏝माजरा                   निजाम सागर
🟣🏝कोयना                   शिवाजी सागर
🟣🏝राधानगरी                लक्ष्मी सागर
🟣🏝तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ
🟣🏝तापी प्रकल्प            मुक्ताई सागर
🟣🏝माणिक डोह            शहाजी सागर
🟣🏝चांदोली                   वसंत सागर
🟣🏝उजनी                     यशवंत सागर
🟣🏝दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर
🟣🏝विष्णुपुरी             शंकर सागर
🟣🏝वैतरणा                 मोडक सागर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤1🔥1
➡️♦️#DMER - पात्र व अपात्र यादी जाहिर..
👇👇👇👇
➡️https://www.med-edu.in/cot-2023-eligible-not-eligible-candidates-list/

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤3🔥2🥰1
✅लक्षात असू द्या प्रश्न 100% येणार अस नाही पण आला तर येऊ शकतो

💠लक्षात ठेवा
     
🟣 2000 च्या नोटवर
➡️ मंगलयान

🟣 500 च्या नोटवर
➡️  लाल किल्ला

🟣 200 च्या नोटवर
➡️  सांची स्तूप

🟣 100 च्या नोटवर
➡️  राणीची बाग

🟣 50  च्या नोटवर
➡️ हंपीचा रथ

🟣 20  च्या नोटवर
➡️  वेरूळच्या गुफा

🟣10  च्या नोटवर
➡️ कोणार्क सूर्य मंदीर
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37❤3🥰2🔥1
➡️♦️तलाठी जागा Old vs New जागा..

➡️👉 सुधारित जिल्हानुसार बदल झालेल्या..

Thanks Shri sir
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2🔥2
📣 SSC TIMETABLE

👉 SSC JE 2024 Paper 1 Jun/july 2024

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1🔥1
📣 2 आणि 3 नोव्हेंबर ला पुढे ढकलला गेलेल्या नगरपरिषद भरतीच्या सुधारित तारखा जाहीर
➗➗➗➗➗➗
➡️महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट-क (श्रेणी अ, ब आणि क) - 22 नोव्हेंबर, 2023

➡️महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/ लेखापरीक्षक, गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) - 24 नोव्हेंबर 2023

➡️ महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा; स्थापत्य, गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) 24 नोव्हेंबर 2023

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43🎉6👏3❤2🔥2
➡️♦️नगरपरिषद उर्वरित परीक्षा हॉलतिकीट लिंक..
👇👇👇👇
➡️https://cdn.digialm.com/EForqms/configuredHtml/32546/82884/login.html

➡️👉 हॉलतिकीट परीक्षेच्या 5-6 दिवस अगोदर उपलब्ध होतील..

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7🔥1🥰1👏1😍1
🖥 पनवेल महानगरपालिका प्राप्त अर्ज संख्या

⭐️ परीक्षा TCS घेत आहे

⭐️ पनवेल महानगरपालिका परीक्षा 8 ते 11 डिसेंबर दरम्यान पार पडणार

⭐️ अभ्यासक्रम 🔽
t.me/mpsc_vision/30608

⭐️ हॉलतिकीट लिंक ही राहणार 👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤2👏2😍2🎉1
🌴🌱 वनस्पती वर्गीकरण 🌿🌵

⭐ Combine मुख्य साठी उपयुक्त

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12😍3❤2🎉2🔥1
🟣💠7 November Update💠🟣
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

📌 चालू घडामोडी :- 06 नोव्हेंबर 2023
https://telegram.me/mpsc_vision/31436

📌 विस्तार अधिकारी पंचायत
https://telegram.me/mpsc_vision/31437

📌 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
https://telegram.me/mpsc_vision/31438

📌 DMER - पात्र व अपात्र यादी जाहिर..
https://telegram.me/mpsc_vision/31439

📌 प्राण्यांचे वर्गीकरण‌‌
https://telegram.me/mpsc_vision/31473

📌 पनवेल महानगरपालिका प्राप्त अर्ज संख्या
https://telegram.me/mpsc_vision/31466

📌 नगरपरिषद उर्वरित परीक्षा हॉलतिकीट लिंक..
https://telegram.me/mpsc_vision/31465

📌 इतिहास व नागरिक शास्त्र
https://telegram.me/mpsc_vision/31464

📌 परीक्षेच्या दृष्टीने फास्ट Revision साठी लोकसंख्या टॉपिक्स च्या शॉर्ट नोट्स..
https://telegram.me/mpsc_vision/31461

📌 सचिन ढवळे सर "बुद्धिमत्ता नोट्स "
https://telegram.me/mpsc_vision/31454

📌 इंग्लिश Vocabulary चे महत्वाचे PYQ एकत्रित
https://telegram.me/mpsc_vision/31456
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23🎉3🥰2🔥1
☘️लोकं मनात "हरणार" म्हणत होते
आणि
मी मनात "जिंकणार" म्हणत होतो

☘️काहीही होऊ शकत फक्त स्वतःवर विश्वास ठेवा हेच शिकवते कालची मॅच

🌞शुभ सकाळ 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍116❤14🔥13👏5😍4
📌जलसंपदा विभाग अभ्यासक्रम

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2🔥1
📌 PWD अभ्यासक्रम

➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤4🔥3
➡️♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा मुख्य परीक्षा - 2023

➡️👉 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे

➡️👉 अर्ज  कालावधी:  7 ते 21 नोव्हेंबर 2023

➡️👉 not eligible दाखवत असेल तर एक दोन दिवस wait करा.. प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल..
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤2🔥2🙏2