𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
➡️♦️👉पोलीस पाटील भरतीसाठी आठवडाभरात आरक्षण

➡️♦️👉११३२ गावातील पदे लवकरच भरली जाणार
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12💯2❤1👏1
➡️पहिल्या पेपरला minimum 45% म्हणजेच 120 पैकी 54 पडले पाहिजे तरच दुसरा पेपर चेक होईल...आणि दुसऱ्या पेपरला सुद्धा minimum 45% म्हणजेच 80 पैकी 36 पडायला हवे.

➡️👉दोन्ही पेपरला वेगवेगळे 45% मिळायला हवे तरच निवड यादी मध्ये घेतलं जाईल.☺️✌️

➡️👉म्हणजे 200 पैकी 90 मार्क्स पडले पाहिजे.😊

➡️👉 1/4 negative marking

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🤩2👎1😍1🤝1
☑️🛑सुनीता मॅडम ( नायब तहसीलदार)

👉पॅनल- मा. पांढरपट्टे सर
👉दिनांक - 30/11 /2023
👉वेळ - 20 min


✅1.ग्रॅज्युएशन कधी झाले?Graduation कोणत्या विषयात केलं?
✅2.ग्रॅज्युएशन नंतर एवढी वर्ष काय केलं?
✅3. Family सबंधी प्रश्न.
✅4.पोस्ट साठीचे प्रेफरन्स सांगा.
✅5.नायब तहसीलदार आहात मग महसूल मधील प्रेफरन्स का नाहीत?
✅6.सध्या जॉब ला कुठे?
तुमचा तालुका कोणत्या विभागात येतो?
✅7.सध्या चार्ज कुठला?
✅8.तुमचे 2 strong point सांगा.
✅9.तुमचे 2 week point सांगा.
✅10.तुमचे week point कमी कमी व्हावेत असं वाटत असेल तर कोणती उपाययोजना करता?
✅11.योगासनाचा सराव रोज करता का?
✅12.जी 20 परिषदेमुळे भारताच्या
स्थानावर काय परिणाम झाला?
✅13.आजची शिक्षण व्यवस्था जागतिकिकरणाशी टक्कर देणारी बनवायची असेल तर कोणत्या गोष्टींवर उपाययोजना गरजेची आहे?
✅14.मुलं फक्त इंग्रजी बोलायला लागली तर क्वालिटी एज्युकेशन होईल का?
✅15.क्वालिटी एज्युकेशन साठी कोणत्या गोष्टी अजून गरजेचे आहेत?
✅16.शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट साठी अजून काय करता येईल?
✅17.डिजिटल माध्यमातून क्वालिटी एज्युकेशन कसे success करता येईल?
✅18.या जॉब मधून ground level ला चांगलं काम करू शकता मग पोस्ट घेऊन मर्यादा वाढणार नाहीत का ?फक्त administrative work करताना कामाला मर्यादा पडतील अस वाटत नाही का?
( बरेच क्रॉस questions)
✅19. तुमच्या जॉब मध्ये केलेलं एक उल्लेखनीय काम सांगा.
( अजून बरेच प्रश्न पण आत्ता आठवत नाहीत.)

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29🤩2👌2💯2❤1
⭐️क्रीडा विभाग शिपाई वगळता सर्व निकाल आले आहेत

⭐️ हे paper 14 oct झाले होते

⭐️ IBPS कडे फक्त अर्थ व सांख्यिकी आणि कृषी वरिष्ठ लिपिक चा रिझल्ट बाकी आहे

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6⚡2❤1😍1
📣🔔ICC टी - 20 विश्वचषक 2024 विश्वचषकासाठी सर्व 20 संघ पात्र

👀युगांडा ह्या देशाचा नव्याने समावेश

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🎉2⚡1❤1😍1
‼️16 व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी

☑️• कालावधी - 1 एप्रिल 2026 ते 31 मार्ग 2031

✅• कलम 280 नुसार राष्ट्रपती

🟣• पहिला - के.सी. नियोगी
🟣• 13 वा - विजय केळकर
🟣• 14 वा - वाय.व्ही. रेड्डी
🟣• 15 वा - एन.के. सिंग

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8⚡1❤1😍1
📌BMC परीक्षेचे हॉल तिकीट आले आहेत

➡️लिंक- https://www.mcgm.gov.in

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14😍2🤝2👌1
🌺 अत्यंत महत्त्वाचे

🥭वाऱ्याचा वेग - ऍनिमोमीटरने मोजला जातो.

🍊कृषी हवामानशास्त्राचे जनक - कोपेन

🍏 कोपेनने तापमान आणि पर्जन्यावर आधारित हवामानाचे वर्गीकरण केले

🍐हवामानाच्या अभ्यासाला हवामानशास्त्र म्हणतात

🥦तण हा शब्द सर्वप्रथम वापरला - जेथ्रोटुल

🍊तण विज्ञानासाठी राष्ट्रीय संशोधन केंद्र-जबलपूर (म.प्र.) येथे आहे

🍅राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ गुडगाव (हरियाणा) येथे होते.

🌷पहिला अखिल भारतीय समन्वित फ्लोरिकल्चर सुधारणा प्रकल्प -1971 मध्ये सुरू झाला.

🌲केंद्रीय समशीतोष्ण फलोत्पादन संशोधन संस्था-श्रीनगर (J&K) येथे स्थित आहे.

🌳आंतरराष्ट्रीय फलोत्पादन संस्था ब्राझील येथे आहे

🌸पोमोलॉजीचे जनक कोण आहेत - डेकंडोल

🪴राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ 1984 साली अस्तित्वात होते

🍄 फलोत्पादनाचे पहिले उपमहासंचालक कोण होते, ICAR-Dr के.एल. चढ्ढा

🥔जगातील भाजीपाला पिकांमध्ये कोणता भाजीपाला प्रथम क्रमांकावर आहे - बटाटा

🥔भारतात बटाटा पोर्तुगीजांनी 1665 मध्ये आणला

🥔बटाट्यावरील संशोधन IARI नवी दिल्ली येथे 1935 मध्ये केले गेले.

🥔आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र लिमा (पेरू) येथे १९७१ मध्ये होते

🥔सेंट्रल बटाटा रिसर्च इन्स्टिट्यूट १९४९ मध्ये स्थापन झाली

🌽बियाणे वनस्पती तंत्र विकसित केले - डॉ.  पुष्करनाथ

🍏CPRI चे मुख्यालय 1956 मध्ये पाटण्याहून शिमला येथे हलवण्यात आले.

🥔खऱ्या बटाटा बियाण्यांची संकल्पना भारतात व्यावसायिक पीक वाढवण्यासाठी सर्वप्रथम - डॉ.  एस. रामानुजम (सीपीआरआयचे पहिले संचालक)

🥦फुलकोबीची भारतात ओळख -डॉ.  जेमसन 1822 मध्ये केव गार्डन, लंडन येथून

🍊 फुलकोबीमध्ये पुरुष वंध्यत्व - पियर्सन (1981) यांनी सादर केले.

🥒क्युकरबिट्समधील विषारी पदार्थ आहे - क्युकरबिटासिन

🥒कोकर्बिटमध्ये कोणते संप्रेरक लिंग सुधारण्यासाठी आणि स्त्रीत्व प्रवृत्त करण्यासाठी वापरले जातात - GA आणि NAA

🥭 बियाविरहित आंब्याची जात इज-सिंधू (एफआरएस वेंगुर्ला येथे विकसित)

🍑आंब्याची सर्वाधिक निर्यात होणारी जात - अल्फोन्सो

🍋आंब्यातील काळी टीप ही एक शारीरिक व्याधी आहे जी मुख्यतः CO, S02 किंवा बोरॉनच्या कमतरतेमुळे ब्रिक क्लिनच्या धुरामुळे होते.

🥭मँगो-जेमटोफायटिकमध्ये कोणत्या प्रकारची विसंगती आढळते

🍋आंब्याची जात, उच्च घनतेच्या लागवडीसाठी सर्वात योग्य आहे - अमरपाली

🥭आंब्याच्या फुलांमध्ये कोणत्या प्रकारची फुले असतात- नर आणि हर्माफ्रोडाइट

🍑 ऑफ सीझन आंब्याची विविधता आहे- निरंजन

🥭आंब्याची एकमेव उत्परिवर्ती प्रजाती आहे - रोझिका

🍋मँगिफेरामध्ये सुमारे 41 प्रजाती आहेत

🥭आंब्याच्या नियमित वाण आहेत- निलम, बंगलोरा, पायरी इ.

🍋मोसंबी ही गोड संत्रा जातीची ओळ मोझांबिकमधून करण्यात आली

🍊 लिंबूवर्गीय फळांचा खाण्यायोग्य भाग - रसाळ नाळेचे केस

🍊 जमैकामध्ये द्राक्ष फळ नावाचा पहिला रेकॉर्ड - 1814 मध्ये होता

🍌केळी प्रजनन प्रथम त्रिनिदादमधील इम्पीरियल कॉलेज ऑफ ट्रॉपिकल एग्रिकल्चरमध्ये पाहण्यात आले (१९२२)

🍌भारतात केळी प्रजनन 1949 मध्ये मध्यवर्ती केळी संशोधन केंद्र, अदुथुराई (TN) येथे पाहिले गेले.

🍌केळी -१३ सेल्सिअस आणि ८५% RH वर साठवता येते.

🍌केळीला लागवडीनंतर ९-१२ महिन्यांनी फुले येतात

🍌केळीला लागवडीनंतर ९-१२ महिन्यांनी फुले येतात

🟡सूचना म्हणजे पपई उष्णकटिबंधीय अमेरिका आहे

🟡पपईतील पिवळे रंगद्रव्य कॅरीकॅक्सॅन्थिन आहे

🟡पपई हे व्हिटॅमिन A चा सर्वात श्रीमंत स्त्रोत आंब्याच्या पुढे आहे त्यात 2020 IU 100 ग्रॅम फळ आहे

समशीतोष्ण फळांचा राजा - सफरचंद

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍54⚡1❤1👏1😍1
✅ यवतमाळ जिल्हा न्यायालय पदभरती जाहिरात प्रसिद्ध...
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1💯1
🟣✅30 November Update✅🟣


📌 सोलापूर महानगरपालिका ची तारीख 20 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे
https://telegram.me/mpsc_vision/32180

📌 सांस्कृतिक विभाग वेळापत्रक जाहीर..
https://telegram.me/mpsc_vision/32181

📌 nagar kar rachana answer key .pdf
https://telegram.me/mpsc_vision/32190

📌 आरोग्य विभाग 1st शिफ्ट
https://telegram.me/mpsc_vision/32198

📌 पनवेल महानगरपालिका हॉलतिकीट आले
https://telegram.me/mpsc_vision/32199

📌 समाजकल्याण रिक्त जागा
https://telegram.me/mpsc_vision/32202

📌 BMC परीक्षेचे हॉल तिकीट आले आहेत
https://telegram.me/mpsc_vision/32228

📌 क्रीडा विभाग निकाल जाहीर
https://telegram.me/mpsc_vision/32222

📌 नगरपरिषद responce शीट..
https://telegram.me/mpsc_vision/32213

📌 किमान गुण अर्हता नगरपरिषद परीक्षा..
https://telegram.me/mpsc_vision/32212

📌 पनवेल महानगरपालिका भरती 2023
सर्व पदांचा अभ्यासक्रम

https://telegram.me/mpsc_vision/32208
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18⚡2❤1😍1🤝1
♦️सर्व जिल्हा न्यायालयांची जाहिरात.
जागा पाहून घ्या जिल्हा नुसार जाहिरात टाकणे सुरु झाले आहे..
✅✅

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2👏1
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा न्यायालयातील रिक्त जागा :-

✅ स्टेनोग्राफर  :- 568 ( 146 wating साठी )

✅ लिपिक टंकलेखक:- 2795 (700 wating साठी )

✅ शिपाई आणि हमाल :- 1266 (318 wating साठी )

लिपिकच्या 2000 जागा फिक्स ✌️✌️💯💯

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤1
➡️मैत्री हे निर्मळ मनाने बनवलेल नातं असत ते कधीच धोका देत नाही कारण मैत्री या नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास हा असतोच फक्त महत्वाच असतं एकदुसऱ्यांचा आदर करणे मग हे नातं कधीच बिघळू शकतं फक्त या नात्यांमध्येला संवाद कधीच तुटू द्यायचा नाही!,,,✍🏼

➡️Good Morning
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤13👏2🔥1😍1
📌 राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10😍2❤1👏1
✅सरळसेवा परीक्षा

🟣👉 राज्य उत्पादन शुल्क जवान
🟣👉 सोलापूर महानगर पालिका
🟣👉 आदिवासी विकास विभाग
🟣👉 जलसंपदा विभाग
🟣👉ZP काही पदांच्या बाकी
🟣👉MIDC
🟣👉पनवेल महानगर पालिका 8 ते 11 Dec
🟣👉कृषी सेवक
🟣👉सांस्कृतिक व पर्यटन,साहित्य मंडळ
🟣👉नगररचना ग्रुप D ✅
🟣👉आरोग्य विभाग ग्रुप C and D ✅
🟣👉PWD 13 ते 17 Dec
🟣👉 नगर परिषद ✅
🟣👉 पोलिस भरती✅
🟣👉 वन विभाग✅
🟣👉 तलाठी✅
🟣👉 सहकार✅
🟣👉 पशु संवर्धन✅
🟣👉 कृषी वरिष्ठ लिपिक✅
🟣👉 अर्थ व सांख्यिकी ✅
🟣👉 क्रीडा विभाग✅
🟣👉 PCMC✅
🟣👉 TPA✅
🟣👉 भूमी अभिलेख ✅
🟣👉DMER✅
🟣👉ITI instructor ✅

✅सरळसेवा येणाऱ्या अपेक्षित जाहिराती
🟣👉 पुरवठा निरीक्षक
🟣👉 forensic lab, Mumbai
🟣👉 SID
🟣👉 सामाजिक न्याय विभाग
🟣👉 महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळ
🟣👉 वित्त व लेखा विभाग

➡️ह्या जाहिराती तरच येतील जर खरच पर्यंत केले तर आपले कडे जाहिराती येणे साठी कोणीच प्रयत्न करत नाही हे निर्विवाद सत्य आहे हे तर तुम्हाला माहीतच आहेत

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27😍2❤1👏1
📌जिल्हा न्यायालय भरती, भंडारा 🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1👏1😍1
📌जिल्हा न्यायालय भरती, औरंगाबाद🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1😍1💯1
☑️✅ लिपिक टंकलेखक २०२१

आता प्रतिक्षायादी लागायला अडचण नसावी.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤3💯2🤝2🤩1
🛑 जिल्हा न्यायालय भरती, वाशिम 🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤2😍1💯1
🛑 जिल्हा न्यायालय भरती, अकोला🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤1😍1