𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
➡️⭕️ ३ दिवसांनी तुमची मुख्य परीक्षा पार पडणार आहे.
आजपासून काही नवीन वाचण्याच्या भानगडीत पडू नका.
जास्तीत जास्त revision वरती भर द्या.
पुढील ३ दिवस negative लोकांपासून लांब रहा.
स्वतःच्या मनाला सांगा जे वाचतोय तेच पेपर ला येणार आहे.
परीक्षा केंद्र कुठे आहे याची माहिती व्यवस्थित घ्या. परीक्षा साठी लागणारे साहित्य हे पण पाहून घ्या.

➡️परीक्षा वेळापत्रक नुसार त्या वेळेत झोपू नका. आपल्या शरीराला त्या वेळेची सवय झाली पाहिजे.
पहिला पेपर झाल्यावर मधल्या वेळेत काय वाचायचे आहे हे आत्ताच ठरावा.

➡️पुढील ३ दिवस तुमचं डोक आणि मन शांत ठेवा.
मला खात्री आहे तुम्ही पहिल्या मुख्य परीक्षेत पोस्ट मिळवणार आहात.

➡️🔥 कुछ देर की ख़ामोशी है.
फिर शोर आएगा.
तुम्हारा सिर्फ़ वक़्त आया है.
हमारा दौर आएगा.

➡️⭕️ लिपिक ७००० पदभरती

टार्गेट - १७ डिसेंबर २०२३

✍ अभी नही तो कभी नही

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤5😍1🤝1
☑️आरोग्य विभागातील गट ‘क’ आणि ‘ड’ भरती परीक्षा संपन्न

✅गट क आणि ड संवर्गातील एकूण १०,९४९ रिक्त पदासाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार दि. ३१ नोव्हेंबर, ७ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी राज्यातील २९ जिल्ह्यांतील १०८ परीक्षा केंद्रांमध्ये तीन सत्रात एकूण २ लाख ५७ हजार ३५० उमेदवारांनी ही ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1👏1🤝1
☑️COP-28
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1👏1😍1
♦️👉आरोग्य भरतीबाबत सूचना.

📌♦️👉आरोग्य विभाग भरतीची परीक्षा सुरळीत पार पडली.

➡️♦️👉उमेदवाराचे रिस्पॉन्स शीट उद्यापासून दिनांक : १५/१२/२०२३ पासून लॉगिन मध्ये उपलब्ध होतील.

✅♦️👉प्रश्नांवर आक्षेप घेण्याचा कालावधी : १८/१२/२०२३ ते २०/१२/२०२३

✅लिंक :-https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1👏1😍1
✅🌫 स्पर्धा परीक्षा पेपरफुटी आणि इतर गैरप्रकार संदर्भात नवीन कायदा करणार.....
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3❤2👏1💯1
📌♦️👉महत्वाची सूचना.

➡️♦️👉 लिंक:-https://mahajyoti.org.in/en/notice-board-2/
➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1💯1
✅🛑 राज्यत तलाठी पदभरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याबाबत..
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2🔥2👏2
✅42 हजार उमेदवार परीक्षेला;12 हजार जणांनी मारली दांडी.

✅👉 पनवेल महापालिकेत 377 जागांसाठी भरती प्रक्रिया...
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤2👏1😍1
✅⭕️मा उपमुख्यमंत्री महोदयांना 'पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन पदांसाठी मागणीपत्र न स्वीकारणेबाबतचा' शासन निर्णय रद्द करण्याची विनंती केली.

➡️👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये जागा जास्त आणी जाहिरात लवकर येण्यासाठी होईल त्या मार्गाने प्रयत्न चालू आहेत.. धन्यवाद अभिमन्यू पवार साहेब
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2💯2👏1
☑️पनवेल महानगरपालिका

एकूण अर्ज - 55,214
हजर - 42,832
गैरहजर - 12,382

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤2⚡1👏1😍1
📌MPSC चे माजी अध्यक्ष श्री किशोर राजे निंबाळकर या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2⚡1😍1
⌨️Typing exam.....

👉मराठी 30, 40 चे हॉल तिकीट आले आहेत...🔥👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2😍2⚡1
🛑नाशिक मनपा जाहिरात 587 जाहिरात लवकरच..🔥👌
👍36🔥5❤3⚡1
📌 अंदाजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 वेळापत्रकाबाबत...
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18⚡2👏1😍1
🌫 लक्षवेधी सूचना

🌫अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6⚡1❤1👏1
जुन्या पेन्शन कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे.. 👍
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1⚡1👏1💯1
📌PWD वरिष्ठ लिपिक

➡️👉मराठी
समानार्थी
विरुद्धार्थी
म्हणी
वाक्यप्रचार
वाक्यपृथ्करण
प्रयोग
समास

➡️👉English
Incorrect spelling -6
Synonyms and antonyms -7
Errors - 4

➡️👉Reasoning
Number series
Alphabet series
Syllogism


➡️👉GS
Economics noble
कलम 14
राष्ट्रपती बाबत
मोंढेरा बाबत
तात्या टोपे
MPC समिती बाबत
क्रीडा घडामोडी 2 प्रश्न


एकूणच paper moderate to hard

Expected cutoff 166-170

एकूण 27 जागा होत्या, राज्यस्तरीय एकच cutoff लागणार आहे

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤4⚡1😍1
🟣✅14 December Update✅🟣


📌 आरोग्य विभाग भरती गट क गट ड पदभरती update
https://telegram.me/mpsc_vision/32818

📌 महत्वाचे ऑपरेशन
https://telegram.me/mpsc_vision/32824

📌 इचलकरंजी महापालिकेच्या आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत
https://telegram.me/mpsc_vision/32825

📌 uiic-assistant-notification (1).pdf
https://telegram.me/mpsc_vision/32838

📌 राज्यत तलाठी पदभरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याबाबत..
https://telegram.me/mpsc_vision/32839

📌 शिक्षक भरती update
https://telegram.me/mpsc_vision/32842

📌 पनवेल महानगरपालिका
https://telegram.me/mpsc_vision/32843

📌 DMER Driver final merit list
https://telegram.me/mpsc_vision/32855

📌 PWD वरिष्ठ लिपिक
https://telegram.me/mpsc_vision/32854
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18😍3❤2⚡1
🍀🍁जिंदगी पल-पल ढलती है
        जैसे रेत मुट्ठी से फिसलती है..!
       शिकवे कितने भी हो हर पल
  फिर भी हंसते रहना क्यूंकि ये जिंदगी
जैसी भी है बस एक ही बार मिलती है...!!🍂🌿

#Good_Morning 😊😍☺️
👍34❤15😍4