𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌♦️ उदयाची तयारी गट-क मुख्य -२०२३ परीक्षेची.. 🔥🔥🔥 १७ डिसेंबर २०२३

➡️👉 सगळयांत जास्त जण मुख्य परीक्षा देणार एकाच वेळेस.. 🔥🔥🔥

✅१. गट-क मुख्य परीक्षेत दोन पेपर्स असल्यामुळे दिवसाचे नियोजन करून जा. दिवसभर काही न खाता अशक्तपणा येण्याची सवय असेल तर नक्की काहीतरी खाऊन जा किंवा दुपारच्या सुट्टीत घेऊन खा किंवा घेऊन जा.
✅२. २ पेपर्स आहेत म्हणून दोन्ही पेपर्स साठी स्वतंत्र ओळखपत्र Xerox Copy लागेल. पण, प्रवेशपत्र एकच राहील. त्यामुळे खालील गोष्टी विसरू नका, विशेषतः बॅग घेऊन जा नाहीतर आत काही नेऊन नाही दिले किंवा मग तुमचा मोबाईल वैगरे कुठेही ठेवायला लावतील त्याचा तणाव असेल. ✅✅
☑️अ) हॉल तिकीट.
ब) Original ID आणि त्याचे दोन Xerox
क) Black Ball Point पेन.
ड) साधे मनगटाचे घड्याळ(Digital नाही)
ई) येण्या-जाण्यासाठी पुरेसे रुपये.

💠परिक्षेबद्दल...✅
पेपर १ मधून एवढे मार्क घेऊन जा की पेपर २ ला कसलीच भीती राहिली नाही पाहिजे. And trust me , पेपर १ चेच गुण तुम्हाला Post मिळवून देणार आहेत.याचा अर्थ असा नाही की पेपर २ महत्वाचा नाही.. त्याचा एवढा काही फरक पडत नाही.
✅सर्वात महत्वाचे प्रत्येक पेपरच्या १ तासाचे नियोजन आधीच ठरले पाहिजे

पेपर 1 परीक्षा वेळ : ११ ते १२
पेपर 2 परीक्षा वेळ : ३ ते ४

➡️👉 पेपर च्या अगोदर 1 तास केंद्रावर उपस्थित राहा..

⚠️⚠️⚠️ #OMR चा पॅटर्न बदललेला आहे SAMPLE OMR PDF काल आपल्या चॅनेल वर टाकलेली आहे.. पाहून घ्या म्हणजे उद्या माहिती भरताना चुका होणार नाहीत. 🙏🙏
Via :
#Mpscmaterial 🙏🙏🙏

MPSC गट-क मुख्य परीक्षा - २०२३ साठी सर्वांना शुभेच्छा
💐💐

👉👉 MPSC sample #OMR शीट लिंक :

👇👇👇👇👇

https://t.me/mpsc_vision/32870
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37❤5🥰2👏2😍1
📌PWD lab assistant

Chemistry 30 Questions
Agriculture 30 Question
Marathi 10 Question
English 10 Question
Reasoning 10 Questions
GS 10 Question

केरळ ची भाषा कोणती
अकोला: महाराष्ट्र तर दिब्रुघड:?
2023 सर्वधिक कमाई करणारा खेळाडू
Start up pramote साठी ॲप नाव
दिल्ली चे 7 वे CM कोण

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🔥2😍1
📌PCMC update
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1😍1
📌Next EXAM

👉WRD
👉Exice Department
👉आदिवासी विकास विभाग
👉पुरवठा विभाग
👉सांस्कृतिक मंडळ
👉MIDC
👉ZP आरोग्य सेवक
👉ZP ग्रामसेवक
👉 सोलापूर महानगर पालिका
👉 सिडको
👉 नागपूर महानगर पालिका

📌Pending Results

❇️तलाठी
❇️ कृषी वरिष्ठ लिपिक
❇️ वन रक्षक
❇️ZP झालेले exam
❇️ नगर परिषद
❇️ अर्थ व सांख्यिकी संचालनालय
❇️ आरोग्य विभाग ग्रुप C,D
❇️PWD
❇️ पनवेल महानगर पालिका
❇️ नगर रचना
❇️ क्रीडा विभाग शिपाई


📌✅Exam झाल्यावर निकाल येणारच असते
थोडा धीर असला पाहिजे.

Upcoming advertisement
➖लेखा व कोषागार विभाग
➖ प्रदूषण मंडळ
➖ समाजिक न्याय विभाग
➖SID
➖ forensics laboratory
➖ विविध महानगर पालिका
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31👏2⚡1❤1
✅💐महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 साठी सर्व पात्र उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐

खालील गोष्टी आजच सोबत घेऊन ठेवा

1) हॉल तिकीट.
2) Original ID आणि त्याचे दोन Xerox
3) Black Ball Point  पेन.(2 पेन सोबत असू द्या)
4) साधे मनगटाचे घड्याळ(Digital नाही)
5) केंद्रावर वेळेत जाणे..
6) येण्या-जाण्यासाठी पुरेसे रुपये.
(कॅश मध्ये असू द्या)


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤3⚡1😍1💯1
📌☑️जलसंपदा विभाग भरती वेळापत्रक जाहीर🔥🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21⚡2👏2❤1😍1
✅‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या विजेत्याला यंदा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दिली जाणार ‘मानाची गदा’ :

राज्याच्या कुस्ती विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन ११ ते १५ जानेवारी २०२३ दरम्यान पुण्यात

✅महाराष्ट्र केसरी बद्दल थोडक्यात माहिती

🟣▪️महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे.
🟣▪️या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली.
🟣▪️भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहीली महाराष्ट्र चँपियन स्पर्धा १९५३ साली झाली

✅महाराष्ट्र केसरी झालेले मल्ल
🟣▪️पैलवान दिनकर दहय़ारी
(सांगली, १९६१)
🟣▪️पैलवान हर्षद सदगीर
(म्हाळुंगेबालेवाडी -२०१९)
🟣▪️पैलवान पृथ्वीराज पाटील
(सातारा-२०२१-२२)
🟣▪️पैलवान शिवराज राक्षे (पुणे २०२२-२३
🟣▪️पैलवान सिकंदर शेख
(फूलगाव पुणे) २०२३-२४

✅उपमहाराष्ट्र केसरी झालेले मल्ल
🟣▪️पैलवान विशाल बनकर -२०२१-२२
🟣▪️पैलवान महेंद्र गायकवाड २०२२-२३
🟣▪️पैलवान शिवराज राक्षे २०२३-२४

✅🛑 मुंबईच्या नरसिंग यादव याने २०११ ते २०१३ असे सलग तीन किताब मिळवले तर २०१४ ते २०१६ चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी हा आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26⚡2😍1🤝1
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌

     
👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10💯3❤2🤩1🤝1
✅ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023✅

✅दिनांक - 17 डिसेंबर 2023

☑️👉पेपर 1
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 9:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12

☑️👉पेपर 2
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 4
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18👏5❤2👌1😍1
🍀🍁कमज़ोर वक़्त होता है व्यक्ति नही
         माना कि आज तकलीफ़े बड़ी है पर
            कल क़ामयाबी भी बड़ी होगी।🍂🌿

#Good_Morning 😊😍☺️
👍69❤5💯3👏2
🔻♦️#MPSC गट क मुख्य परीक्षासाठी शुभेच्छा 💐💐💐
शेवटी पर्यंत match सोडू नका..
🔥🔥🔥

➡️👉 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

दिनांक - 17 डिसेंबर 2023

☑️👉पेपर 1
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 9:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12

☑️👉पेपर 2
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 4

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤3👏1💯1
🔻🛑छत्रपती संभाजीनगर; MPSC गट क मुख्य परीक्षा आज

➡️👉60 केंद्रावर 19538 उमेदवारांची व्यवस्था
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1🔥1👏1
☑️जिल्हा परिषद धुळे ; 2 हजार 605 विध्यार्थ्यांचे मार्च 2019 पदभरती चे परीक्षा शुल्क वर्ग
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1👏1
✅जिल्हा परिषद नाशिक ; विध्यार्थ्यांचे मार्च 2019 पदभरती चे परीक्षा शुल्क 29 लाखांचे शुल्क परत
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1😍1
📌पुणे महानगरपालिका ; 'अग्निशमन'च्या 200 जागा भरणार महिनाभरात
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4💯3😍2❤1
📌सोलापूर महानगरपालिका application link

➡️👉https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32645/84486/Index.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7💯2❤1😍1
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌

     
👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1👏1💯1
📌महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

✅पेपर 1 विश्लेषण

➡️मराठी
व्याकरण - 26
शब्दसंग्रह - 19
उतारा - 5

एकूण - 50

➡️इंग्रजी
Grammar - 25
Vocabulary - 20
Passage - 5

✅Total - 50

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23⚡2😍2🤝1
➡️सोलापूर महानगरपालिका अर्ज करण्याची लिंक

☑️https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32645/84486/Index.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2❤1👎1👏1😍1
✅आरोग्य विभाग गट क आणि ड objection लिंक सुरू झाली आहे

Note:-
100 रुपये लागत असतील तरी तुम्ही घेतलेलं ऑब्जेक्शन योग्य ठरले तर तुमचे पैसे परत
मिळणार आहे.

📌https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2⚡1😍1