𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌♦️ राज्यसेवा मुलाखत
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4⚡1❤1😍1
➡️जलसंपदा वेळापत्रक
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2🤝2👏1
✅कालवा निरीक्षक अभ्यासक्रम
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1
ZP आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक बाबत 9 जानेवारी नंतर कधी परीक्षा होईल ते स्पष्ट होईल..
बाकी सर्व ZP च्या 90% पदाचे परीक्षा 26 Dec रोजी समाप्त होतील
👍28❤4💯4👎2👏2
जिल्हा न्यायालय ज्यांचं पेमेंट बाकी आहे त्यांच्यासाठी मुदत वाढवून भेटू शकते.
👍114💯14👏11👎10😍9
✅सांस्कृतिक मंडळ आणि जलसंपदा विभाग मध्ये कालवा निरीक्षक दोन्ही साठी अर्ज केलाय त्यांनी सांस्कृतिक विभागला कॉल करून सांगा..

✅कारण जाहिराती नुसार सांस्कृतीक विभाग exam सेंटर मुंबई region असणार आहे.

02222623380
02222623446

Email
asthapna.doam@gmail.com
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1😍1💯1
🟣✅18 Decemebr Update✅🟣

📌 सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.
https://telegram.me/mpsc_vision/32941

📌 पनवेल महानगरपालिका Response sheet 18 डिसेंबर पासून उपलब्ध होतील...
https://telegram.me/mpsc_vision/32942

📌 कृषी विभाग निकाल लागले आहेत.
https://telegram.me/mpsc_vision/32949

📌 ZP कनिष्ठ सहायक
Gs memory based Questions

https://telegram.me/mpsc_vision/32952

📌 MPSC STI Mains 2022 Paper 2 Final Key
https://telegram.me/mpsc_vision/32957

📌 सांस्कृतिक विभाग वेळापत्रक जाहीर
https://telegram.me/mpsc_vision/32958
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤2😍1💯1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

लहानपणी वाटायचे परीक्षा फक्त
शाळेतच द्याव्या लागतात !

मात्र...

जीवन जगतांना लक्षात आले की,
परीक्षा तर ह्या आयुष्यभर द्याव्या लागतात !
            
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍62❤16🥰5👏5
MIDC परीक्षा जानेवारी मध्ये होण्याची शक्यता..
👍18❤3🤝3
अर्थ व सांख्यिकी निकाल याच महिन्याच्या शेवटगच्या आठवड्यात लागेल.👍
👍25❤5😍3
➡️कालच्या गट क परीक्षेसाठी 85% उपस्थिती असण्याची शक्यता

💙82000+ अर्ज होते

🟢प्रत्यक्षात 70 हजार जणांनी परीक्षा दिली..

🔥याबद्दल अधिकृत माहिती लवकरच टाकू.👍

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤2🤝2👏1
➡️https://twitter.com/RRPSpeaks/status/1736743946729226716?t=Kr9X8-ivv1kmPVY5xa8ezw&s=19

☑️खूप जणांना सर्व्हर डाऊन झाल्याने भरता आला नाही  retweet करा सर्वांनी 👍
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17👏5❤2😍1
📌 अचलपूर नगरपालिकेत अनेक पदे रिक्त
🟣👉श्रेणी 'अ'11 मंजूर 7 पदे रिक्त
🟣👉श्रेणी 'ब' 12 मंजूर 4पदे रिक्त
🟣👉श्रेणी 'क'19मंजूर 4 पदे रिक्त
Vacancy for 1 girl (total 5 girls) 1BHK
Rent 2800+light bill
Deposit: 6000
Location : virali chouk shanipar  sadashiv peth
Brokerage:No
Mobile No: +917776938298
------------------------------------------------------
⭕ *पुण्यामधील Flat / Rooms / hostel  ची माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनेल जॉईन करा*

*https://whatsapp.com/channel/0029Va5AbLE9mrGjkA8vBV06*
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1😍1🤝1
💼 लेखा व कोषागारे विभाग जाहिरात लवकरच...

💻 परीक्षा TCS घेणार

🎇 नव वर्ष लागणे पूर्वी हे पण येईल
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2👏2😍1
✅🔰 कृषी विभाग वरिष्ठ लिपिक निकाल लागेल या आठवड्यात..

🛜 निकाल चेक करण्याची Link
➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️https://krishi.maharashtra.gov.in/1029/Examinations-Results?Doctype=c957eaf1-d4e5-4d8e-9b7b-1f1596eaf793

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1🔥1👏1
. ❇️ तिसरी मुंबई ❇️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाढत्या लोकसंख्येला उत्तम घरे, पायाभूत सुविधा आणि मजबूत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, राज्य सरकारने ‘तिसरी मुंबई’ नावाचे नवीन शहर विकसित करण्याच्या विस्तृत प्रस्तावाला अंतिम रूप दिले आहे.

➡️हे शहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास प्रस्तावित आहे जे महत्त्वपूर्ण कनेक्टर अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) द्वारे मुंबईशी जोडले जाईल.

➡️गेल्या आठवड्यात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची पुष्टी राज्य सरकारच्या सूत्रांनी केली.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11⚡1❤1🤝1
🏏 विजय हजारे ट्रॉफी 2023 🏆

🔥 विजेतेपद : हरियाणा
🔥 उपविजेतेपद :  राजस्थान  

🔥 हरियाणा संघाने प्रथमच विजय हजारे ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3😍1🤝1
📌 जिल्हा परिषद सकाळची शिफ्ट ❇️

◾️पंतप्रधान कोणत्या शासकीय विद्यापीठ चे कुलपती असतात
◾️महाराष्ट्र वृत्तपत्र चे जनक
◾️Statue of unity  ची उंची
◾️कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात
◾️ठाणे जिल्ह्या सहकार बँक चे अध्यक्ष
◾️पद्मालय कोणत्या जिल्ह्यात
◾️ठाणे जिल्ह्यात कोणता तालुका हातमाग साठी प्रसिद्ध
◾️Sea guardian युद्ध अभ्यास
◾️Ternum  धातू जो सतलज नदीत सापडला आहे तो कोणत्या iit ने शोधला.
◾️महाराष्ट्र मध्ये किती महानगरपालिका आहे
◾️बॊबार्डे  जिथे सापडले ते जैव वैविध्य घोशीत केले आहे ते कोणत्या जिल्ह्यात
◾️एक युद्धाभ्यास अमेरिका आणि भारत वर प्रश्न
◾️Gdp कोण घोषित करते
◾️निळी क्रांती
◾️Fishery महामंडळ कोणत्या राज्यात

⚠️ प्रश्नांची काठिण्य पात्रता सोपी आहे

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32🤝3❤1😍1
विद्युत सहायकांची 5 हजार पदे लवकरच भरली जाणार

🏭 या पदासाठी Electric Engineering / ITI तत्सम पदवी ची पात्रता असते

⏰ 2 तास वेळ आणि 150 मार्क चा पेपर असतो

⚡ अभ्यासक्रम हा असतो

⭐️विजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान (Professional Knowledge) सामान्य
⭐️अभियोग्यता (General Aptitude)
⭐️तर्कशक्ती (Reasoning)
⭐️संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)
⭐️मराठी भाषा (Marathi Language )
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤1👏1💯1