𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌♦️👉RBI ASSISTANT 2023 MAINS CALL LETTER

➡️♦️👉Link- https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/recla_dec23/login.php?appid=f1014408a4fe421b7b134c613520064d

➡️♦️👉MAINS EXAM DATE- 31 DEC
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤3😍1🤝1
❇️ जागा कमी असून आजच्या waiting list ने  क्लार्क final कट ऑफ मराठी क्लार्क OPEN GENERAL चा 108.50 मार्क्स पर्यंत आला या वेळेस 7000+ जागा आहेत धुमाकूळ होणार.. 🔥🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⚡5❤4😍1
सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐
❤3👍3👏3
☑️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 करीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन‍ लिपिक - टंकलेखक संवर्गासाठी उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय घेण्यात आलेल्या विकल्पांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2😍1🤝1
📌♦️#CIDCO लेखा-लिपिक जाहिरात

➡️👉परीक्षा IBPS घेणार..

✅👉 Link
https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/reg_start.php?msg=Application_is_not_yet_started

✅👉 अर्ज कालावधी:- 9 डिसेंबर 2023 ते 8 जानेवारी 2024

☑️पात्रता : BBA/BMS/B.com

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🥰1👏1😍1🤝1
📌 सांस्कृतिक मंडळ
परीक्षेसाठी पदांची सत्र निहाय यादी 💙💙

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤1⚡1😍1💯1
✅🛑मृद व जलसंधारण Form Link Active..🔥👌

➡️👉https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/Index.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1😍1💯1🤝1
🔻आज सर्वच याद्या (Lists) आलेल्या आहेत ✅त्याबद्दल✅
*शेवटी Clerk Typist 2023 बद्दल सांगितले आहे 😃✅*

➡️General Merit List : परीक्षा दिलेल्या सर्वांची नावे, गुण व इतर माहिती ✅ यातील सर्वच निवड होणार नाहीत आणि ही निवड यादी नाही✅

📌Provisional Selection List : वरील General Merit List मधून निवडक उमेदवारांची उपलब्ध जागा आणि उमेदवारांना मिलेलेले गुण या नुसार यादी बनवली जाते. या सर्वांची तात्पुरती नोकरी साठी निवड झाली आहे.. यातूनही ज्यांना वाटते ते बाहेर पडू शकतात त्यांच्या जागी परत General Merit List मधील तेवढेच उमेदवार समाविष्ट केले जातील.

☑️Final Result/ Selection List : या सर्वांची निवड झालेली असते त्यांना पुढे कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहून कागदपत्रे पडताळणी करावी लागते. जर कोणी गेले नाही तर ते पण अपात्र होतात. पुढे अजून काहीजण कागदपत्रे पडताळणी करतात पण शेवटी नियुक्ती घेत नाही/म्हणजे कामावर रुजू होत नाही ते पण पुढे अपात्र होतात. काही जण काही कारणास्तव एक वर्ष मुदत वाढून मागू शकतात त्यासाठी कारण लागते त्याचा शासन निर्णय आहे त्यात नमूद केल्याप्रमाणे एक वर्ष मुदत वाढ घेता येते. अंतिम यादीतील जागा रिकामी झाल्या की त्यात अजून समाविष्ट करण्यासाठी किंवा शासनाच्या मागणीनुसार अतिरिक्त निवड Waiting Lists मधून होते. Waiting Lists लावण्याच्या मर्यादा(कालावधी) असतात.

✅Waiting List :
जेव्हा रिक्त जागा भरल्या जात नाही किंवा मग शासनाला काही पदांची गरज असते त्या वेळी शासनाच्या मागणी नुसार त्या वर्षाच्या परिक्षेमधून निवड केली जाते.

✅याच उद्देशाने एक महत्वाची माहिती गट-क च्या लिपिक टंकलेखक उमेदवारांसाठी :
गट- क मुख्य परीक्षा २०२३ लिपिक टंकलेखकचा cut off कमी लागेल कारण ८० हजारातून २० हजारापेक्षा जास्त उमेदवारांसाठी निवड होईल त्या मुळे सर्वसाधारण उमेदवारांचा विचार करता तुम्हाला ५०%(मागे/पुढे) च्या आसपास गुण आले तरी तुम्हाला typing वर लक्ष द्यायचे आहे कारण..
💙१. सरळ सेवांना खूप उमेदवारांची निवड होईल ते तिकडे जमले तर तिकडेच मुक्काम करतील त्याच्या जागा रिक्त होतील.
💙२. MPSC मधूनच इतर किंवा मागच्या वर्षीच्या परीक्षेत पास झालेले किंवा वरच्या पदावर निवड झालेले बाहेर पडतील
💙३. बाकी निवड होऊनही Opting out ने बाहेर पडतील.
💙४. काहीतरी घट्ट असतात ते सर्व करतील.. opting out पण करणार नाही पण नंतर Join होणार नाही. तुम्हाला माहिती आहे काहीजण तर पैसे कमवण्यासाठी साठी पण जागा अडकून ठेवतात, नंतर नाही मिळत, सोडून देतात 😃. तर, असेही शेकडा तर असणारच ७ + हजारामध्ये.
💙५. बाकी काही Typing ला पण नापास होणार 🙂 ते पण जागा रिकामी करतील.

☑️तर, एवढे अंदाज मी सांगितले, आणि त्यात तुमचे Luck असेल तर २०२३ ला तुम्ही Clerk Typist नक्कीच व्हाल. फक्त Typing नापास होऊ नका. नाहीतर तुम्ही ५ नंबरच्या यादीत जाल ✅
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍65🤝3⚡1😍1
⚠️ लिपिक टंकलेखक पदासाठी Typing Skill Test Qualified नसल्यामुळे लिस्ट मध्ये समावेश झालेला नाही त्यामुळे 142 उमेदवार लिस्ट मध्ये आहेत...

✅2023 ला फक्त आता skill Test वर focus करा....🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11👏2❤1🤝1
✅सांस्कृतिक मंडळ हॉल तिकीट उपलब्ध

➡️https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/oecla_nov23/login.php?appid=d5db2073747120508c11f020e0ca1da0
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1👏1🤝1
✅❇️ जलसंपदा विभाग भरती हॉल तिकीट आले

➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤3🤝3😍1
✅TIME TABLE
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2⚡1😍1
👀SEBC TO EWS केस निकाल उद्या 🔥🔥🔥🔥🔥

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2👏2😍1
✅हे जे दिसत आहे ते तुम्ही पूर्वचा फॉर्म भरत असताना दिलेल्या प्राधिकरण चे क्रमांक आहेत.. जे तुम्हाला सादर केलेल्या अर्जात दिसतील...

✅जेव्हा General merit list लावली जाईल त्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत. त्यासाठी तुम्ही जेवढी प्राधिकरण निवडली आहेत त्याच पैकी पसंतीक्रम देता येतील .....
त्यामुळे आता टेन्शन घेऊ नये... नंतर संधी आहे पसंतीक्रम देण्याची...

Thanks to maha_spardha🙏🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2👏1🤝1
✅लिपिक टंकलेखक 2023

🟣पसंतीक्रमांक निकालानंतरच‌ द्यावे लागतील

🟣सध्या‌ 200 पैकी 75+ प्रश्न बरोबर आले असतील तरी Skill test वर फोकस करा

🟣पुढे मुख्य निघाली आणि Skill test चा सरावच नसेल तर अवघड गोष्ट आहे.


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤7👏2⚡1🤝1
🟣✅21 December Update✅🟣

📌 WCD जाहिरात प्रसिद्ध..
https://telegram.me/mpsc_vision/33064

📌 WCD झालेले पेपर्स
https://telegram.me/mpsc_vision/33067

📌 सोलापूर महानगरपालिका भरती
https://telegram.me/mpsc_vision/33072

📌 IBPS AFO Prelims Admit Cards are now available.
https://telegram.me/mpsc_vision/33075

📌 STI 2022 जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व
https://telegram.me/mpsc_vision/33078

📌 CIDCO लेखा-लिपिक जाहिरात
https://telegram.me/mpsc_vision/33089

📌 सांस्कृतिक मंडळ हॉल तिकीट उपलब्ध
https://telegram.me/mpsc_vision/33098

📌 जलसंपदा विभाग भरती हॉल तिकीट आले
https://telegram.me/mpsc_vision/33099

📌 DMER सरळसेवा भरती, काही पदांच्या अंतिम निवड यादी प्रसिद्ध.
https://telegram.me/mpsc_vision/33104
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18😍2⚡1❤1
🌱आपल्या प्रत्येक गोष्टी कमतरता शोधण्याची सवय झालेली आहे। कारण आपण त्या गोष्टीकडे स्वार्थीवृत्तीने पाहत आहो। आणि हाच स्वार्थीपणाचं अपेक्षला आमंत्रणं देत असतो। हीच अपेक्षा माणसाला समाधानी होऊन जगूचं देत नाही!,,,✍🏻
🌹🌹🌞🌞🌹🌹

Good Morning🌷🌷
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤10😍3🤝2
➡️🛑 लातूर महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1😍1🤝1
‼️💥 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 साठी नामांकित भारतीय खेळाडूंची यादी‼️ :-

⚠️1) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार:-

➡️सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (बॅडमिंटन)

🔔2) अर्जुन पुरस्कार:-

ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी),
अदिती स्वामी (तिरंदाजी),
एम श्रीशंकर (अ‍ॅथलेटिक्स),
पारुल चौधरी (अ‍ॅथलेटिक्स),
मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग),
आर.वैशाली (बुद्धिबळ),
मोहम्मद शमी (क्रिकेट),
अनुष अग्रवाल (अश्वशक्ति)  ,
दिव्यकृती सिंग (अश्वशक्ति ड्रेसेज),
दीक्षा डागर (गोल्फ),
कृष्णा बहादूर पाठक (हॉकी),
पुखरंबम सुशीला चानू (हॉकी),
पवन कुमार (कबड्डी),  रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बाउल),
ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर (नेमबाजी),
ईशा सिंग (नेमबाजी),
हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॅश),
अहिका मुखर्जी (टेबल टेनिस),
सुनील कुमार (कुस्ती),  अंतिम पंघल (कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू),
शीतल देवी (पॅरा तिरंदाजी),
इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट),
प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).

🔔3) द्रोणाचार्य पुरस्कार:-

गणेश प्रभाकरन (मलखांब),
महावीर सैनी (पॅरा अ‍ॅथलेटिक्स),
ललित कुमार (कुस्ती),
आरबी रमेश (बुद्धिबळ),
शिवेंद्र सिंग (हॉकी).

🔔4) द्रोणाचार्य पुरस्कार आजीवन श्रेणी:-

जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ),
भास्करन ई (कबड्डी),
जयंतकुमार पुशीलाल (टेबल टेनिस).

🔔5) ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार:-

कविता (कबड्डी),
मंजुषा कंवर (बॅडमिंटन),
विनीतकुमार शर्मा (हॉकी)


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30🤝2❤1😍1