𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
Special Class at 7:15 PM

Abhyas Shibir: Current Affairs - Mission Rajyaseva 2021

या क्लासमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास प्रश्नांच्या माध्यमातून घेण्यात येईल. "यशाची परिक्रमा" या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर स्वतः हा क्लास घेणार आहेत.

https://unacademy.com/class/abhyas-shibir-current-affairs-mission-rajyaseva-2021/NPWSPPJ2
Daily Current Affairs Test Series (MPSC): MPSC राज्यसेवा आणि संयुक्त

टेस्ट 7:30 वाजता:
https://unacademy.com/quiz/daily-current-affairs-test-29/ZILG89QQR9

अभ्यासाबरोबरच प्रश्र्न सोडवणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर चला लगेच एक छोटीशी टेस्ट सोडवूयात.

Use code 'MPSCEXAMS10' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below:
https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10

Enroll Now: Daily Free Test Series T20: All MPSC EXAMS

https://unacademy.com/test-series/daily-current-affairs-test-series-mpsc-mpsc-raajysevaa-aanni-snyukt/3C9IWPYD
Special Class at 9:00 PM

Abhyas Shibir; Geography -Mission Rajyaseva 2021

In this session, we will discuss how to study geography for RajyaSeva prelims and mains.

https://unacademy.com/class/abhyas-shibir-geography-mission-rajyaseva-2021-251/XE8I9P63
Abhyas Shibir: Mission Combined 2021

🔥 Ultimate Special Class Festival by Unacademy MPSC Top Educators 🔥 नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, भारतातला सर्वात मोठा डिजिटल - अभ्यासाचा उत्सव 28, 29 आणि 30 November २०२० रोजी Unacademy वर होत आहे. नक्की जॉईन करा, यात महाराष्ट्रातले सर्व top educators तुम्हाला विविध विषयांची माहिती देणार आहेत. तुम्ही जॉईन करताय ना ? यात सर्व क्लास फ्री आहेत. तुमच्या मित्रांना आपल्या या डिजिटल - अभ्यासाचा उत्सवा बद्दल सांगायला विसरू नका.

Click on the link to watch the live lectures -
https://unacademy.com/a/Abhyas-Shibir:-Mission-Combined-2021.html

Use '
MPSCEXAMS10' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below:
https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10
Special Class at 11:00 AM

Abhyas Shibir: Economics - Mission Combined 2021

In this Special Class, Durgesh Makwan will discuss the Indian Economy's most important topics for MPSC Exam. It will be helpful for the aspirants preparing for MPSC. This course will be conducted in Marathi and the notes will be provided in Marathi.

https://unacademy.com/class/abhyas-shibir-economics-mission-combined-2021/5UQBWHPN
⭕️ जलीकट्टू’ चित्रपट: 93व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत भारताकडून नामांकन

“जलीकट्टू” या मल्याळम चित्रपटाला आगामी 93व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन प्राप्त झाले. यासह 25 एप्रिल 2021 रोजी लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे पार पडणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात भारताने अधिकृत प्रवेश केला आहे.

🔰 ठळक बाबी 🔰

◾️ हा चित्रपट परदेशी भाषा चित्रपट या विभागात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

◽️ फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यांच्या समितीने ‘जलीकट्टू’ चित्रपटाची निवड केली.

◾️ “जलीकट्टू” चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी हे आहेत.

◽️ ‘जलीकट्टू’ हा चित्रपट केरळच्या पारंपरिक खेळावर आधारित आहे. या खेळाच्या नियमांनुसार बैलाला ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडले जाते.
👍1
राज्यसेवा परीक्षा साठी तयारी करत आहात???

Unacademy तुमच्यासाठी घेऊन येत आहे -
🌟"राज्यसेवा मुख्य परीक्षा: A Complete Batch Course"...!!!


महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट शिक्षक तुमची परीक्षभिमुख तयारी करवून घेतील.
यात सर्व स्टडी मटेरियल इ स्वरूपात पुरवले जाईल.
सोबत तुम्हाला शिक्षकांसोबत तुमच्या समस्यांचं निराकरण पण करता येईल.

आजच ही बॅच Join करा...!!!
Link:

https://unacademy.com/batch/radjseva-mukj-prika-a-complete-batch-course-839/A7HH801D

Use '
MPSCEXAMS10' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below:
https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10


Enroll Now: Daily Free Test Series T20: All MPSC EXAMS

https://unacademy.com/test-series/3C9IWPYD/3C9IWPYD
Special Class at 2:00 PM

अभ्यास शिबीर- भारतीय संसद- प्रश्न उत्तरे विश्लेषण

या सेशन मध्ये प्रकाश इंगळे सर आपणास भारतीय राज्यघटनेतील संसद या टॉपिक वरील महत्त्वाचे प्रश्न यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. प्रश्न आणि उत्तराच्या सहाय्याने जास्तीत जास्त माहिती आपणास मिळणार आहे. Pdf च्या माध्यमातून नोट्स सुद्धा दिल्या जातील.

https://unacademy.com/class/abjas-ibir-bartij-snsd-prn-uttre-vile/4M4JI3S6
◆ महाराष्ट्राची प्राकृतिक रचना :

महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग 
1]. कोकण किनारपट्टी 
2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट 
3]. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी

1]. कोकण किनारपट्टी :

🔸 स्थान: अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.

🔸 विस्तार: उत्तरेस - दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.

🔸 लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.  

🔸क्षेत्रफळ: 30,394 चौ.कि
----------------------------------------------
2]. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :

🔸 स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.

🔸 यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.

🔸 पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत.
उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.
------------------------------------------------
3]महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :

🔸 स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.

🔸 लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.

🔸 ऊंची:  450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.

🔸 महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे
Special Class at 3:00 PM

Abhyas Shibir: Current Affairs - Foundation 2021

या क्लासमध्ये राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यात येईल तसेच महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास घेण्यात येईल. "यशाची परिक्रमा" या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर स्वतः हा क्लास घेणार आहेत.

https://unacademy.com/class/abhyas-shibir-current-affairs-foundation-2021/H40RXHW1
______________________________________
  
  ⭕️ आधुनिक वैद्यकीय उपकरणे व त्यांचे उपयोग ⭕️
____________________________________

🔰 सोनोग्राफी

--- शरीराच्या अंतर्भागाचे विशेषतः पोटाचे निरीक्षण करणारे यंत्र.

___________________________________

🔰 सीटी स्कॅनर

--- संपूर्ण शरीराच्या अंतर्भागाचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी वापरावयाचे यंत्र.

___________________________________

🔰पेसमेकर

--- हृदयाचे ठोके नियंत्रण करणारे यंत्र.

___________________________________

🔰इसीजी ( इलेक्टो कार्डिओग्राफ )

---- हृदयाची नियमितता तपासण्यासाठी स्पंदन आलेख काढणारे यंत्र.
___________________________________

🔰 क्ष - किरण यंत्र

--- रोगनिदान करण्यासाठी शरीराच्या अंतर्भागाचे छायाचित्रण.

___________________________________

🔰 रेस्पिरेटर

---- कृत्रिम श्वसन घडवून आणणे.
___________________________________

🔰 हार्टलंग मशीन

---- हृदयाची शस्त्रक्रिया चालू असताना हृदयाचे कार्य करणे.

______________________________________

🔰 डायलिसीस यंत्र

---- मुत्रपिंड नीट काम करत नसेल, तेव्हा रक्तातील अशुद्ध / घातक द्रव्ये काढून टाकणे.

____________________________________
👍1
1). महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?

⚫ लतिका घोष ☑️
⚪ सरोजिनी नायडू
⚪ कृष्णाबाई राव
⚪ उर्मिला देवी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2). पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?

⚫ अक्स-ला-चॅपेलचा तह ☑️
⚪ पॉंडेचेरीचा तह
⚪ मँगलोरचा तह
⚪ पॅरिसचा तह
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


3). १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?

⚪ खान बहादूर खान
⚫ कुंवरसिंग ☑️
⚪ मौलवी अहमदुल्ला
⚪ रावसाहेब
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


4). डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले. ?

⚪ १८४९
⚪ १८५१
⚫ १८५३ ☑️
⚪ १८५४
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5). १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले. ?

⚪ फ्री इंडिया
⚪ नया भारत
⚪ फ्री प्रेस जर्नल
⚫ लीडर ☑️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


6) १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. ?

अ] उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते.

ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.

⚪ फक्त अ
⚪ फक्त ब
⚫ वरील दोन्ही ☑️
⚪ वरीलपैकी एकही नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


7). खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. ?

अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन

पर्याय

⚫ अ-ब-क-ड ☑️
⚪ अ-क-ब-ड
⚪ क-अ-ब-ड
⚪ अ-ड-क-ब
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


8). विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. ?

स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. ?

पर्याय

⚫ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ☑️
⚪ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
⚪ अ बरोबर आणि ब चूक
⚪ अ चूक आणि ब बरोबर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


9. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?

⚪ भारत सरकारचा कायदा १९३५
⚪ भारत सरकारचा कायदा १९१९
⚫ भारत कौन्सिल कायदा १९०९ ☑️
⚪ भारत कौन्सिल कायदा १८९२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

10). मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?

⚪ सहदरण आय्यपन
⚫ नारायण गुरु ☑️
⚪ हृदयनाथ कुंजरू
⚪ टी.एम. नायर
❤1
🧾 Dual Educator Seminar - Current Affairs Strategy @ 3 PM 🕒 📰

चालू घडामोडींचे मार्क्स हमखास! किरण गायकवाड आणि श्रीकांत साठे यांच्या सोबत


या क्लासमध्ये चालू घडामोडी विषयाची तयारी कशी करावी आणि चालू घडामोडीचे मार्क्स हमखास कसे मिळवावे यावर "यशाची परिक्रमा" या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर आणि Unacademy वरील टॉप एडयूकेटर किरण गायकवाड सर आपणास मार्गदर्शन करतील. तुम्हाला असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या दोन दिग्गजांकडून!

https://unacademy.com/class/current-affairs-snyukt-365-phej-ii-27th-lecture/W9R4DGTV
Daily Current Affairs Test Series (MPSC): MPSC राज्यसेवा आणि संयुक्त

टेस्ट 7:30 वाजता:
https://unacademy.com/quiz/daily-current-affairs-test-37/3ZVB96RHPM

अभ्यासाबरोबरच प्रश्र्न सोडवणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर चला लगेच एक छोटीशी टेस्ट सोडवूयात.

Use code 'MPSCEXAMS10' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below:
https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10

Enroll Now: Daily Free Test Series T20: All MPSC EXAMS
https://unacademy.com/test-series/daily-current-affairs-test-series-mpsc-mpsc-raajysevaa-aanni-snyukt/3C9IWPYD
⭕️ एसईबीसी वगळून होणार मोठी पदभरती ⭕️
🖋️ Two Educators, One Class at 2:30 PM 📖

बुद्धिमत्ता आणि अंकगणित महासंग्राम - सचिन वारुळकर आणि रमेश सरांसोबत

या महासंग्रामात सचिन वारुळकर सर आणि रमेश रुणवाल सर "बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित" या विषयाचा सार सखोल पद्धतीने शिकवणार आहेत. सचिन सर आणि रमेश सरांना स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. हे सत्र आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. तर नक्की या तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाचा फायदा करून घ्या आणि परीक्षेत यश मिळवण्याचा आपला मार्ग सुकर करा...

https://unacademy.com/class/buddhimttaa-aanni-ankgnnit-mhaasngraam-scin-vaarulkr-aanni-rmesh-sraansobt/8CDQH8XO
⭕️ सातारा, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, आणि नांदेड तलाठी भरती मध्ये SEBC प्रवर्ग वगळून इतरांना नियुक्ती देण्याचे शासनाचे निर्देश. ⭕️
Daily Current Affairs Test Series (MPSC): MPSC राज्यसेवा आणि संयुक्त

टेस्ट 7:30 वाजता:
https://unacademy.com/quiz/daily-current-affairs-test-37/3ZVB96RHPM

अभ्यासाबरोबरच प्रश्र्न सोडवणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर चला लगेच एक छोटीशी टेस्ट सोडवूयात.

Use code 'MPSCEXAMS10' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below:
https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10

Enroll Now: Daily Free Test Series T20: All MPSC EXAMS
https://unacademy.com/test-series/daily-current-affairs-test-series-mpsc-mpsc-raajysevaa-aanni-snyukt/3C9IWPYD
Special Class at 12 PM

Mpsc Csat Comprehension basic strategy (English Medium )

In this class, Bhushan Dhoot will discuss Mpsc Csat preparation strategy for English Medium Students. It will be helpful for the aspirants preparing for MPSC. This class will be conducted in Marathi and the notes will be provided in Marathi

https://unacademy.com/class/mpsc-csat-comprehension-basic-strategy-english-medium/DHU4EJ6L
⭕️ MPSC परीक्षेची सध्यस्थिती ⭕️

Updated On 1 Dec 2020

📌 सध्या तरी परीक्षेच्या तारखा आल्या नाहीत, अपेक्षा आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व स्पष्ट होईल.