𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
👆पनवेल महानगरपालिका सर्व पदांच्या Score list✅✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2👏2🥰1🎉1💯1
➡️पनवेल महानगरपालिका ने Before and After Normalisation Score जाहीर केले आहेत.✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13👍12💯4👏2⚡1
🟣शुद्धीपत्रक.

वनरक्षक भरती.

नागपूर वनविभाग

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤1😍1
✅जा. क्र. 123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👏2❤1🤩1
❇️जा. क्र. 122/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या

➡️उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

☑️❇️ MES Mains चे Hallticket आलेले आहेत
👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1🥰1😍1
📌♦️आरोग्य विभाग निकाल लावणे सुरू. 🔥
👇👇👇👇👇

➡️https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==

➡️वरील संकेतस्थळावर मेरिट लिस्ट हळूहळू घोषित होत आहेत. 🙏🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤3🔥3😍1
✅♦️ मार्च च्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे..🙏

✅2024 मधील परिक्षांवर परिणाम होऊ शकतो!

➗➗➗➗➗➗➗➗➗
➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27⚡2🔥2❤1👏1
✅20 January Update✅

📌 वनविभाग भरती साठी लागणारी कागदपत्रे
https://telegram.me/mpsc_vision/34235

📌 मराठी व्याकरणाच्या संपूर्ण Handwritten नोट्स.
https://telegram.me/mpsc_vision/34237

📌 मराठी शब्दसंग्रह 1984 ते 2023
https://telegram.me/mpsc_vision/34238

📌 इंग्रजी व्याकरण नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/34239?single

📌 English Vocab (PYQ)
https://telegram.me/mpsc_vision/34242

📌 MPSC ENGLISH VOCABULARY..
https://telegram.me/mpsc_vision/34243

📌 वनरक्षक बद्दल थोडक्यात माहिती
https://telegram.me/mpsc_vision/34244

📌 रेल्वे मध्ये 5696 जागांची भरती
https://telegram.me/mpsc_vision/34245

📌 पनवेल महानगरपालिका मेरिट लिस्ट जाहीर
https://telegram.me/mpsc_vision/3427

📌 आरोग्य विभाग निकाल लावणे सुरू.
https://telegram.me/mpsc_vision/34323

📌 आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 Language पेपर_ 2
https://telegram.me/mpsc_vision/34331?single

📌 आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 Language पेपर_ 1
https://telegram.me/mpsc_vision/34333
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤4😍1💯1
*_🙏...दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची_*

*_माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे,_*
*_आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे......!_*

*_लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून,_*
*_काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य.....!_*

       _*🙏🌹शुभ सकाळ 🌹🙏*_
👍22😍5⚡2❤2
📌आचारसंहिता मध्ये काय होतंय काय होत नाही?
1️⃣) परीक्षा होतात
( जर त्या दिवशी मतदान नसेल तर)
2️⃣) निकाल लावता येतात
3️⃣) उत्तरतालिका येतात
4️⃣) जाहिरात आधीच वेळापत्रक मध्ये असेल तर येतात .
5️⃣) सरळसेवा जाहिरात वेळापत्रक नसतात म्हणून त्या येत नाहीत.
6️⃣) नियुक्ती पत्र देता येत नाहीत.
7️⃣)मुलाखती घेता येतात

यापेक्षा वेगळा काही प्रश्न आता नसेल अशी अपेक्षा.
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय
🔥🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36🤝3❤2🔥2😍1
📌आरोग्य विभाग भरती.

☑️नुकतेच हे प्रसिध्दीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात नमूद आहे की सर्व याद्या प्रसिद्ध केल्या आहे. म्हणजे हळूहळू याद्या येवू शकतात. वेबसाईट बघत रहा..

➡️लिंक:-
http://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2😍1🤝1
➡️ तलाठी निवड यादीचे काम अंतिम टप्प्यात.

➡️पदाकडे आस लावून बसलेले तरुणांना 26 जानेवारीला नियुक्तीची शक्यता..
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🔥3😍2❤1
🔻❇️ महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ
अभ्यासक्रम

☑️◾️ परीक्षा IBPS घेणार
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2👏1
⭕️ म्हाज्योती UPDATE ⭕️

अकस्मिकता निधी न मिळाल्याबाबतची तक्रार खालीलप्रमाणे करावी

🟣१)प्रशिक्षणाचे नाव

🟣२)विद्यार्थ्याचे नाव

🟣३)विद्यार्थी प्रशिक्षणाला रुजू झाल्याचा दिनांक

🟣४)आतापर्यंत किती दिवस क्लास केलेला आहे?

🟣५) बँक खाते आधार शी संलग्न केलेले आहे काय?

mahajyotingp@gmail.com
mahajyotimpsc21@gmail.com

📱 यांना Mail करावा

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2🥰1😍1💯1
📌ग्रामसेवक अभ्यासक्रम
➡️एकूण 34 ZP 1621 जागा
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🔥4👌3👏2❤1