𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

सगळ्यात सुंदर नाते हे
दोन डोळ्यांचे असते !


ते एकाच वेळी उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात आणि एकाच
वेळी झोपतात सुद्धा !

ते ही आयुष्यभर एकमेकांना
कधीच न बघता !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
 
🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38❤13👏4🔥3
🟣❇️ ठाणे वनरक्षक भरती Document list प्रसिद्ध
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1🔥1🥰1👏1
🙏💐💐 *"दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा*🙏🙏..!
❤72👍20👏4😍3🏆3
📌कारागृह विभाग भरती ची 🔥🔥🔥🔥

◾️तारीख वाढविण्यात आली आहे

🚫शेवटची तारीख : 25/01/2024

🌐 अर्ज करण्याची लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html

💬💬💬💬💬💬💬💬💬
🔴@MPSC_vision🔴
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3❤2🥰1👏1
⭐️आचारसंहिता लागू असताना कोणत्या गोष्टी करता येत नाही ?पहा मार्च मधे आचार संहिता लागण्याची शक्यता आहे👆👍🤷‍♂️⭐️

💬💬🟡💬💬🟡💬💬🟡
⏺🗣@MPSC_vision🗣⏺
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🤩3❤2😍1
500 year's of struggle!❤️🥳
❤122👍15🔥10💯5👌3
🟡सिडको भरती

🟢Last Date 23/01/24

🗣https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/

💬💬💬💬💬🟡🟡💬💬
👀⏺@MPSC_vision⏺👀
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🤩1😍1💯1
👀♦️मुंबई पोलिसांची 12,899 पदे रिक्त

🗣👉 माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड..

👉 #PSI 1225 पदे रिक्त 😳😳😳

👉 ही येणारी 800+ कशी जाहिरात येईल #PSI ची यासाठी आपल्याला सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील साथ राहूद्या.. 🙏🙏

🔴🔴🔴🟢🟢🟢🔵🔵🔵
✅🔄@MPSC_vision🔄✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤5👏4🎉4⚡2
🌈लातूर महानगर पालिका अभ्यासक्रम

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
📱@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15👏2😍2❤1
🟡ज्यांनी अर्ज केलाय त्यांनी study करा सोपा अभ्यासक्रम आहे..

💬💬🟡💬💬💬🟡💬💬💬
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2👏1🎉1
✅वनरक्षक ग्राउंड बाबतीत सर्व विभागचे वेळापत्रक खालील लिंक वर उपलब्ध👇👇
✅https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D

⭐आरोग्य विभाग गट क, गट ड सर्व पदानुसार मार्क्स उपलब्ध.👇👇
✅https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==

🧊🧊🧊🧊🧊🧊🧊🧊🧊
📱@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤4🔥1😍1
👆ह्या तिन्ही कायद्यामध्ये जे नवीन काही update असेल ते करून घ्या..
40 प्रश्न ह्या 3 कायदे वर असणार आहे
बाकी 60 मराठी इंग्लिश GS बुद्धिमत्ता प्रत्येकी 15 प्रश्न
Pay scale STI ASO PSI level आहे त्यामुळे जोरदार तयारी करा

🗣लातूर महानगर पालिका भरती
⏺कर अधिक्षक S-14
⏺ सहायक कर अधीक्षक S-13
⏺कर निरीक्षक S-10
💬💬💬💬🟡🟡💬💬💬💬
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤3🎉2👏1
😄राम मंदिराची वैशिष्ट्ये
🔻● मंदिर पारंपरिक नागर शैलीत

🔺● मंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) ३८० फूट तर रुंदी २५० फूट आणि १६१ फूट उंची

🔻● ही वास्तू तीन मजली असून, प्रत्येक मजला २० फूट उंच आहे. यात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे

🔺● गर्भगृहाच्या तळघरात, भगवान श्रीरामाचे बालपणीचे रूप(रामलल्ला) आहे. पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबार

🔻● पाच मंडप ( सभागृह)- नृत्यमंडप, रंगमंडप, सभामंडप, प्रार्थना व कीर्तनमंडप

🔺● सिंहद्वारामधून ३२ पायऱ्या चढून प्रवेश पूर्वेकडून होतो

🔻● वयोवृद्ध तसेच अपंगांसाठी खास व्यवस्था

🔺● आयताकृती संरक्षक भिंत ७३२ मीटर लांब आणि १४ फूट रुंद

🔻● संरक्षक भिंतीच्या चार कोपऱ्यांवर चार मंदिरे आहेत. यात सूर्यदेव, भगवतीदेवी, गणपती तसेच महादेव, उत्तरेकडे अन्नपूर्णा देवीचे मंदिर तसेच दक्षिणेकडे हनुमान मंदिर आहे.

🔺● प्राचीन काळापासून मंदिराजवळ एक ऐतिहासिक विहीर आहे, जी सीताकुप या नावाने प्रचलित

🔻● मंदिर संकुलात वाल्मीकी ऋषी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य ऋषी, राजा निषाद, शबरी माई यांना समर्पित अशी मंदिरे.

🔺● २५ हजार यात्रेकरूंचे सामान ठेवण्यासाठी लॉकर, यात्रेकरू सुविधा केंद्र यामध्ये वैद्याकीय व्यवस्था देखील आहे.

🔻● भारतीय परंपरा तसेच स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण तसेच जलसंवर्धनावर भर असून, ७० एकर जमिनीपैकी ७० टक्के क्षेत्र हे हिरवेगार.
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍68❤19🔥4😍2
❤️महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण 13 जिल्हे -

🤳(या जिल्ह्यात तलाठी चा फॉर्म ज्यांनी भरला आहे त्यांना निकालासाठी वाट बघावी लागणार आहे. बाकी 23 जिल्ह्यांचा निकाल आधी लागेल)

🏀1) अहमदनगर
🏀2) पुणे
🏀3) ठाणे
🏀4) पालघर
🏀5) धुळे
🏀6) नंदुरबार
🏀7) नाशिक
🏀8) जळगाव
🏀9) अमरावती
🏀10) यवतमाळ
🏀11) नांदेड
🏀12) चंद्रपूर
🏀13) गडचिरोली
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍63😍9🎉5❤4⚡3
2022 मुख्य च्या तुलनेत 2023 मुख्य चे पेपर विश्लेषण :

🔖 Language written:
1) भाषांतर अवघड होते.
2) बाकी सारखा म्हणू शकतो.

🔖 Language objective :
1) तुलनेने सोपा होता...

🔖 GS1 पेपर :
1 HISTORY : अवघड
2 Geography: moderate
3 कृषी : moderate

🔖GS 2 पेपर :
1: core polity : तुलनेने सोपं
2: कायदे : तुलनेने सोपं
3: उर्वरित : moderate to tough

🔖 GS 3 पेपर :
1: moderate..

🔖 Gs4 पेपर :
तुलनेने अवघड.


✉️सारासार विचार करता मुलांचे language मध्ये मार्क्स वाढतील मात्र GS1, GS4 मार्क्स कमी करू शकतो... 🙏🙏


By: Akshay Jadhav DyCEO
🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28🤩4👌3❤1👏1