𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔖 सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका उपलब्ध ( PWD JE and CEA final response Sheet )

📱 लिंक : 👇👇
➖➖➖➖
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2🔥1😍1
📱 यांच्या Final response sheet सुद्धा लवकरच येतील , चेक करत रहा

🆔 नगर परिषद :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html

🆔 WRD :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤3🥰2😍1
🔖 अर्थ व सांख्यिकी विभाग 🔖

🌐 लाँगइन करून तुमचा स्कोअर (मार्क) कार्ड चेक करा.

📱 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/desmar23/dsa_jan24/login.php?appid=c518ac66fc8afce5b7545b1c62f6e15d

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8⚡1🥰1👏1
➡️शेवटी अर्थ व सांख्यिकी संचलनालायने पाचव्या प्रयत्नात उमेदवारांचे गुण जाहीर केले. त्यांच्या कपाटातून official files जाहीर 😅

➡️📱 स्वतःचे गुणही आता बघता येणार, त्यासाठीची Login लिंक उपलब्ध 👇👇

➡️https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16⚡2❤1🥰1
📌DVET Updates 👆👆
#iti
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2😍2🤝1
❇️ ममता INDIA मधून बाहेर ❇️

🔖 परीक्षेसाठी महत्वाचे :
➖➖➖➖➖➖
◾️INDIA : The Indian National Developmental Inclusive Alliance
◾️यात एकूण 29 राजकीय पक्ष होते ज्यांचे नेतृत्व राष्ट्रीय काँग्रेस करत आहे
◾️स्थापना: 18 जुलै 2023
◾️संस्थापक : नितीश कुमार
◾️अध्यक्ष : मल्लिकार्जुन खर्गे
◾️लोकसभेत जागा (INDIA) : 142 /543 पैकी
◾️राज्यसभेत जागा (INDIA):98 जागा / 245 पैकी

🚩 आता यातुन ममता बाहेर
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29😍5❤3🎉2
➡️अर्थ आणि सांख्यकी विभागाचे अजून सर्व पदांचे Document वेरिफिकेशन झालेले नाही.

➡️◾️ सर्वांचे Document verification झाल्यावर सर्व पदाकरिता Waiting लिस्ट लागेल.
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6👏2❤1🔥1
📌जा.क्र.217/2023 सहायक प्राध्यापक, क्ष-किरणशास्त्र, गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार संवर्गाच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव दिनांक 31 जानेवारी, 2024 ऐवजी दिनांक 2 फेब्रुवारी, 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🎉1😍1
✅पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023

✅अंतिम उत्तरतालिका
➗➗➗➗➗➗➗➗➗
Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1😍1💯1
🔴 तलाठी भरती कागदपत्रे 🔴

➡️◾️Document verification वेळी लागणारे certificate ची यादी तयार ठेवा

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2😍2🎉1
📌♦️न्यायालय भरती वेबसाईट चालू झाली आहे.

➡️🟣♦️ज्यांनी अर्ज प्रिंट काढली नसेल त्यांनी वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज पाहू शकता।

➡️🟣♦️लवकरच  परीक्षा हाेण्याची शक्यता आहे👆👆

➡️🟣Applicant Login
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25😍2❤1🎉1
©कृषी विभाग वरिष्ठ लिपिक निकाल लावण्यासाठी IBPS ला कळवले आहे.

🔥 निकाल लवकरच ✌️
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤4🤝4👏3😍3
✅25 January Update✅

📌 ZP आरोग्य सेवक 40% साठी आलेले एकूण अर्ज...
https://telegram.me/mpsc_vision/34601

📌 ZP आरोग्य सेवक 50% साठी आलेले एकूण अर्ज -106609
https://telegram.me/mpsc_vision/34607

📌 सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका उपलब्ध ( PWD JE and CEA final response Sheet )
https://telegram.me/mpsc_vision/34618

📌 अर्थ व सांख्यिकी विभाग 🔖
लाँगइन करून तुमचा स्कोअर (मार्क) कार्ड चेक करा.

https://telegram.me/mpsc_vision/34621

📌 Investigaor Group C निकाल
अर्थ व सांख्यिकी विभाग

https://telegram.me/mpsc_vision/34622

📌 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 अंतिम उत्तरतालिका
https://telegram.me/mpsc_vision/34634

📌 तलाठी भरती कागदपत्रे
https://telegram.me/mpsc_vision/34636
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29😍2🤝2⚡1❤1
🇮🇳75 व्या " प्रजासत्ताक दिनाच्या"  सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

💐💐💐💐💐🇮🇳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤6😍2🤩1👌1
📌 समाजकल्याण साठी आलेले अर्ज.🔥🔥

🟣◾️समाजकल्याण गट अ - 5836 अर्ज
🟣◾️समाज कल्याण गट ब - 35361 अर्ज
🟣◾️गृह प्रमुख - 796 अर्ज

➡️समाजकल्याण गट-अ व गट-ब परीक्षा मे किंवा जून मध्ये होण्याची शक्यता.
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16🥰2❤1😍1
🥸 नगर विकासच्या 3720 पदांची भरती केव्हा??

👉 वर्ष लोटले तरी मुहूर्त नाही..

➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2👏2🎉1
🔴 पद्म पुरस्कार 2024 जाहीर

➡️📌 पद्मविभूषण (एकूण : 5)

1) माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा)
2) श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला)
3) चिरंजिवी (कला)
4) श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला)
5) बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर

🟣📌 पद्मभूषण (एकूण : 17)

➡️📚 महाराष्ट्रातून

1) हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
2) अश्विनी मेहता (औषधी)
3) राम नाईक (सार्वजनिक सेवा)
4) राजदत्त (कला)
5) प्यारेलाल शर्मा (कला)
6) कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)

➡️📌 पद्मश्री (एकूण : 110)

🟣📚 महाराष्ट्रातून

1) उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक)
2) मनोहर डोळे (औषधी)
3) झहीर काझी (साहित्य, शिक्षण)
4) चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी)
5) कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग)
6) शंकरबाबा पापळकर (समाजसेवा)


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27🥰3⚡2🎉2🤝2
📌#UPDATE नगरपरिषद

➡️◾️नगरपरिषद 3720 जाहिरात लवकरच येईल

➡️◾️आपण केलेले ईमेल मोहीम आणि युवा रोजगार परिषद अध्यक्षा लक्ष्मीकांत कलमुर्गे याचे प्रयत्नना यश येताना दिसत आहे...

➡️◾️आता फडणवीस साहेब बोले म्हणजे जाहिरात आचारसंहिता आधी येतच
➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_Updates
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤3💯2⚡1🔥1
🚩 मराठा आरक्षण #Update

➡️मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या
- दीपक केसरकर

🎲🎲Live सुरु 🎲🎲👇

✅https://www.youtube.com/live/5flWLI_BkBk?si=DLJBz9ILOL3r4DDB

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤24👍14😍5🥰2🤩2