𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌♦️👉सगेसोयरे व्याख्या

✅♦️👉जर एखाद्याचे कुणबी प्रमाणपत्र निघालेले असेल तर त्याच्या नात्यातील सर्वांना (मामा,आत्या,मावशी, ई.)त्याचा लाभ घेता येईल.

✅♦️👉यासाठी एक शपथपत्र दिल्यानंतर गृह चौकशी अहवाल(शक्यतो ग्रामीण भागात तलाठी करेल) प्राप्त झाल्यावर प्रमाणपत्र मिळेल.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤9💯4🎉2😎2
✅IBPS AFO Mains Admit Cards..

☑️➡️ लिंक:-👉https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/oecla_jan24/login.php?appid=c937d19eedf8c622f57c420b302c1b95

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2❤1🔥1👏1
🔖 तलाठी भरती Update

☑️➡️PESA क्षेत्र सुप्रीम कोर्ट पुढील तारीख.. १०/११/२०२३ रोजी सुनावणी झाली त्यानंतर एकदा पण तारीख भेटली नाही..

☑️➡️म्हणजे तलाठी भरती राहिलेले जिल्हे निकाल आता 13 फेब्रुवारी च्या नंतर लागेल 😀

🌫 13 पेसा जिल्हा निकाल कोर्ट निकालावर अवलंबून असेल.

🟣1】पुणे,
🟣2】ठाणे,
🟣3】पालघर,
🟣4】अहिल्यानगर (अहमदनगर),
🟣5】नाशिक,
🟣6】जळगाव,
🟣7】यवतमाळ,
🟣8】अमरावती,
🟣9】नंदुरबार,
🟣10】गडचिरोली,
🟣11】चंद्रपूर,
🟣12】नांदेड,
🟣13】धुळे
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32🔥5❤4😍1
🔥 सध्या महाराष्ट्रात 27 JAN 2024 कुणाला किती आरक्षण?
↪️↪️↪️↪️↪️↪️↪️

➡️ अनुसूचित जाती (एससी) - 13%
➡️ अनुसूचित जमातीला (एसटी) - 07%
➡️ ओबीसी -19%
➡️ विमुक्त, भटक्या जाती (प्रवर्ग 4) - 11%
➡️ एसबीसी अ वर्ग -02%
🟥🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟥
🔴एकूण आरक्षण = 52
+ ईडब्ल्यूएस आरक्षण = 10%
🟥🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟥
📍 एकूण आरक्षण 62% ✔️

☑️ अधिकारी कट्टा अधिकारी लोकांची पसंद
➗➗➗➗➗➗➗➗➗➗

🚩🚩🚩🚩 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43😍5❤3😎3👌2
✅27 January Update✅

📌 सुप्रीम कोर्ट जाहिरात
पोस्ट- Clerk

https://telegram.me/mpsc_vision/34697?single

📌 सारथी अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत मुदत वाढ
https://telegram.me/mpsc_vision/34699

📌 Fitnees Certificate वनविभाग साठी लागणारे
https://telegram.me/mpsc_vision/34700

📌 लहान कुटुंब प्रमाणपत्र वनविभाग साठी लागणार
https://telegram.me/mpsc_vision/34701

📌 MPSC अंदाजित वार्षिक वेळापत्रक 2024
https://telegram.me/mpsc_vision/34707

📌 नगरपरिषद गट-क व गट-ड अभ्यासक्रम
3720 पदांची जाहिरात लवकरच येईल.

https://telegram.me/mpsc_vision/34713

📌 रयत शिक्षण संस्था, सातारा शिक्षक भरती जाहिरात
https://telegram.me/mpsc_vision/34714

📌 IBPS AFO Mains Admit Cards..
https://telegram.me/mpsc_vision/34716

📌 तलाठी भरती Update
https://telegram.me/mpsc_vision/34717

📌 RTI UPDATE
https://telegram.me/mpsc_vision/34718

📌 वनरक्षक भरती प्रक्रिया - 2023
https://telegram.me/mpsc_vision/34722

📌 PWD JE आणि CEA मधील Common Students list
https://telegram.me/mpsc_vision/34723

📌 सिडको महामंडळात सहाय्यक अभियंता पदाच्या 101 जागांसाठी भरती
https://telegram.me/mpsc_vision/34724

📌 सध्या महाराष्ट्रात 27 JAN 2024 कुणाला किती आरक्षण?
https://telegram.me/mpsc_vision/34725
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36🥰2💯2⚡1👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

जिंदगी वो नही देंगी,
जो आपको चाहीये !

जिंदगी वो देंगी,
जीसके आप काबिल हो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍58❤9👏3😍2
🔖निवडणूक आयोग 2024

◾️लोकसभा निवडणुकीसाठी लोगो आणि टॅगलाइनचे अनावरण केले.
◾️टॅगलाइन : 'चुनाव का पर्व, देश का गर्व'

🔖2024 ब्रांड एंबेसडर

◾️निवडणूक आयोगाने 2024 साली ब्रांड एंबेसडर म्हणून राजकुमार राव यांची निवड केली आहे

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31😍8⚡3❤3🤝2
🔖 आतापर्यंत चे सर्व वित्त आयोग

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39❤3👏3🎉2💯2
🔥 EXAM update 🔥

🔖 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024                
091 दिवस बाकी

🔖Combine Group B and C
 140 दिवस बाकी

📚 सरळसेवा येणारे परीक्षा 📚

🔖 MPSC अंतर्गत

•समाजकल्याण गट A आणि B
•इतर मागास बहुजन समाज कल्याण
गट A आणि B


🔖TCS -

सोलापूर,लातूर महानगर पालिका, कारागृह विभाग


🔖 IBPS

•पुरवठा निरीक्षक
•आदिवासी विकास विभाग
•MIDC
•राहिलेले ZP चे exam
•GMC धुळे आणि नागपूर
•नागपूर महानगर पालिका

✉️ अपेक्षित जाहिराती
•लेखा व कोषागारे विभाग
•नगर परिषद/नगर पंचायत गट क आणि ड
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31❤4🔥3😍1
🔖सिडको भरती
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)

🖥ऑनलाईन अर्ज link
https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23/

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2🔥1😍1
✅♦️👉भारतीय रेल्वे : लोको पायलट भरती

🟣♦️👉एकूण 5696 जागा

🟣♦️👉Last Date 19 February 2024
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1🥰1👏1
✅♦️👉 आयोगामार्फत दिनांक ४ फेब्रुवारी, २०२४ रोजी नियोजित निरीक्षक वैधमापनशास्त्र, गट ब मुख्य परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤2🥰1👏1
➡️ HallTicket (Indian Navy INCET) भारतीय नौदलात 910 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र..

➡️◾️ लिंक:-👉https://majhinaukri.in/hallticket/indian-navy-hallticket/

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1🥰1👏1
📌 पोलीस भरती जाहिरात लवकरच येण्याची शक्यता दिसत आहे..🙂🙂

👉 अभ्यास सोबत Ground पण असुद्या..✌️✌️✌️✅✅

👉 अंदाजित पुढील महिण्यात शक्यता वाटत आहे जाहिरात पडण्याची..
तयारी मध्ये कमी पडू नका..
🔥🔥🔥

➡️👉 पत्रक जुनेच आहे, यात आणखीन पदे वाढून येण्याची शक्यता आहे..

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25🤩4👏3❤1🎉1
📌#SSC CGL

➡️◾️Salary Slip of Income Tax Inspector(x city) without any increment

➡️◾️TOTAL IN HAND SALARY
73697+3000 (convenience/petrol allowance) =76697

🟣◾️फक्त 3 विषय
⭐️math reasoning,
⭐️GS factual Question based on NCERT
⭐️English

Paper मराठी भाषेत असणार आहे👆👆


➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍49❤7😍6⚡4👏3
✅28 January Update✅

📌 आतापर्यंत चे सर्व वित्त आयोग
https://telegram.me/mpsc_vision/34730

📌 EXAM update
https://telegram.me/mpsc_vision/34732

📌 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा - योजना (डिसेंबर-2023)
https://telegram.me/mpsc_vision/34737

📌 मराठा विध्यार्थी OBC सवलती GR.pdf
https://telegram.me/mpsc_vision/34738

📌 HallTicket (Indian Navy INCET) भारतीय नौदलात 910 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र..
https://telegram.me/mpsc_vision/34739

📌 WRD ज्युनियर assistant ला आलेले टेक्निकल Question पाहा
https://telegram.me/mpsc_vision/34740

📌 विज्ञान नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/34743

📌 Biology revision notes
https://telegram.me/mpsc_vision/34744

📌 संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स by अमोल पाटील सर
https://telegram.me/mpsc_vision/34748

📌 MPSC CIVIL ENGINEERING MAINS 2023 Paper 1
https://telegram.me/mpsc_vision/34749

📌 MPSC CIVIL ENGINEERING MAINS 2023 PAPER 2
https://telegram.me/mpsc_vision/34750
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9👏4❤2👌1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

चुका घडतात तेव्हा त्या वेदनादायी असतात.
पण पुढे चालून त्याच चुकांचा संग्रह हा आपला अनुभव बनतो,
जो यशस्वी मार्गा कडे घेऊन जातो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣️शुभ सकाळ❣️🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯40👍21🥰3👏3👌3
✅PSI 2022 निकाल रखडला .

➡️👉पीएसआय (PSI) जागा:- 603

➡️👉मुख्य परीक्षेला बसलेले उमेदवार (अंदाजे):- 9000
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11👏3❤2😍2
📌🔸गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024  होईपर्यंत पुढील गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दया..

🅰️1) अभ्यासाव्यतिरिक्त बाकी कोणत्याही गोष्टीला वेळ देऊ नका..चहाला गेला की 1 तास घालवायचा, जेवायला गेलं की 3 तास तिकडेच थांबायचं या गोष्टी थांबवा..

🅱️2)2024 हे वर्ष महत्वाचं आहे त्यामुळे सर्वांनां विनंती आहे या की आधी अभ्यासाच्या नावाखाली जो वेळ घालवला आता तो वेळ व्यवस्थित कामी लावा.. वेळ अजून गेलेली नाही.

©️3) नाही म्हणायला शिका... तुमचा वेळ घालवणाऱ्या गोष्टींसाठी पुढचे चार महिने 'नाहीच' म्हणा, काही फरक पडत नाही.

🔠4) चुकीच्या पद्धतीने अभ्यास करू नका.. रोज जायचं, एखादं पुस्तक घ्यायचं व दिवसभर तेच वाचत बसायचं आणि स्वतःची समजूत घालायची की मी आज खूप अभ्यास केलाय हे सगळं करायचं सोडून दया..

🔠5) घरच्यांना खूप विश्वास असतो की आपलं पोरगी/ पोरगं शहरात साहेब व्हायला गेलंय मला वाटतं की त्यांच्या विश्वासासोबत खेळू नका..भले तुम्ही पास व्हा किंवा नापास व्हा पण अभ्यास करताना स्वतःचे 100% दया.

🫡6) पास होण्याची अस्वस्थता टिकवून ठेवा..एखाद्या दिवशी अभ्यास नाही झाला तर स्वतःला वाईट वाटायला हवं..

🔠7) Hard Work करावंच लागेल, तयारी ठेवा.

🔠8) Notes काढाव्या लागतील, सारखी Revision करावी लागेल, प्रश्नांची जबरदस्त प्रॅक्टिस करावी लागेल आणि या सर्व गोष्टी सहज होत नसतात,याला hard Work लागेलचं.

🔠9) मित्रांनो किती दिवस पूर्व-मुख्य-पूर्व-मुख्य करत बसणार आहात.. आहे तेवढी लावा न ताकद आणि पडा ना बाहेर यातून... माझ्याकडून सर्वांनां खूप शुभेच्छा आहेत..💐

🔠वर जे सगळं बोललोय ते प्रामाणिकपणे आणि अगदी हक्काने बोललोय.. तुमचा नक्की फायदा होईल या सगळ्याने..!!

✍रेवणसिध्द कदम(PSI 2020 Rank 45)

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍132❤18👏9🤝7🔥4