𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌🔸गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024  होईपर्यंत पुढील गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दया..

🅰️1) अभ्यासाव्यतिरिक्त बाकी कोणत्याही गोष्टीला वेळ देऊ नका..चहाला गेला की 1 तास घालवायचा, जेवायला गेलं की 3 तास तिकडेच थांबायचं या गोष्टी थांबवा..

🅱️2)2024 हे वर्ष महत्वाचं आहे त्यामुळे सर्वांनां विनंती आहे या की आधी अभ्यासाच्या नावाखाली जो वेळ घालवला आता तो वेळ व्यवस्थित कामी लावा.. वेळ अजून गेलेली नाही.

©️3) नाही म्हणायला शिका... तुमचा वेळ घालवणाऱ्या गोष्टींसाठी पुढचे चार महिने 'नाहीच' म्हणा, काही फरक पडत नाही.

🔠4) चुकीच्या पद्धतीने अभ्यास करू नका.. रोज जायचं, एखादं पुस्तक घ्यायचं व दिवसभर तेच वाचत बसायचं आणि स्वतःची समजूत घालायची की मी आज खूप अभ्यास केलाय हे सगळं करायचं सोडून दया..

🔠5) घरच्यांना खूप विश्वास असतो की आपलं पोरगी/ पोरगं शहरात साहेब व्हायला गेलंय मला वाटतं की त्यांच्या विश्वासासोबत खेळू नका..भले तुम्ही पास व्हा किंवा नापास व्हा पण अभ्यास करताना स्वतःचे 100% दया.

🫡6) पास होण्याची अस्वस्थता टिकवून ठेवा..एखाद्या दिवशी अभ्यास नाही झाला तर स्वतःला वाईट वाटायला हवं..

🔠7) Hard Work करावंच लागेल, तयारी ठेवा.

🔠8) Notes काढाव्या लागतील, सारखी Revision करावी लागेल, प्रश्नांची जबरदस्त प्रॅक्टिस करावी लागेल आणि या सर्व गोष्टी सहज होत नसतात,याला hard Work लागेलचं.

🔠9) मित्रांनो किती दिवस पूर्व-मुख्य-पूर्व-मुख्य करत बसणार आहात.. आहे तेवढी लावा न ताकद आणि पडा ना बाहेर यातून... माझ्याकडून सर्वांनां खूप शुभेच्छा आहेत..💐

🔠वर जे सगळं बोललोय ते प्रामाणिकपणे आणि अगदी हक्काने बोललोय.. तुमचा नक्की फायदा होईल या सगळ्याने..!!

✍रेवणसिध्द कदम(PSI 2020 Rank 45)

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍132❤18👏9🤝7🔥4
➡️✅राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२२ साठीचे Posts Preference आणि Opting Out साठीची Link सुरू करण्यात आलेली आहे.

➡️✅Link : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

➡️✅Last Date : 29 जानेवारी 2024.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1🔥1👏1
📌वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023

✅हे 3 कागदपत्र लागणार 👇👇

🟣1] शारीरिकदृट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र
🟣2] लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्र
🟣3] धाव चाचणी करिता मी शारीरिक दृट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र

➡️Note :- यातील वैद्यकीय अधिकारी म्हणजे शासकीय डॉक्टर अधिकारी CIVIL HOSPITAL मधील त्यांची सही आणि शिक्का पाहिजे.


➖➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19👏3❤1🔥1
🔖फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' विजेत्यांची यादी (Filmfare Awards 2024 Winner List)

✅सर्वोत्कृष्ट चित्रपट - 12 वीं फेल
✅सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) - जोरम
✅सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर (अॅनिमल)
✅सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
✅सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) - विक्रांत मेस्सी (12 वी फेल)
✅सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) - रानी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे) आणि शेफाली शाह (थ्री ऑफ अस)
✅सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विधु विनोद चोपडा (12 वी फेल)
✅सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विकी कौशल (डंकी)
✅सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
✅सर्वोत्कृष्ट संवाद - इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
✅सर्वोत्कृष्ट पटकथा - विधु विनोद चोप्रा (12 वी फेल)
✅सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - अलीजेह अग्निहोत्री (फर्रे)
✅सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) - आदित्य रावल (फराज)
✅सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) - तरुण डुडेजा (धक धक)
जीवनगौरव पुरस्कार - डेविड धवन
✅सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - भूपिंदर बब्बल (अर्जन वैली)
✅सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - शिल्पा राव (बेशरम रंग)
✅सर्वोत्कृष्ट वीएफएक्स - जवान
✅सर्वोत्कृष्ट कथा - अमित राय (ओएमजी 2) आणि देवाशीष मखीजा (जोरम)
✅सर्वोत्कृष्ट अॅक्शनपट - जवान
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37❤4😍3🎉2
📌सोलापूर महानगरपालिका वेळापत्रक...
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤5👏4⚡1🎉1
✅29 January Update✅

📌 गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024  होईपर्यंत पुढील गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दया..
https://telegram.me/mpsc_vision/34762

📌 राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२२ साठीचे Posts Preference आणि Opting Out साठीची Link सुरू करण्यात आलेली आहे.
https://telegram.me/mpsc_vision/34765

📌 MPSC Electrical Engineering Mains 2023 Paper 1
https://telegram.me/mpsc_vision/34772

📌 MPSC Electrical Engineering Mains 2023 Paper 2
https://telegram.me/mpsc_vision/34773

📌 PREVIOUS POST HOLDERS IN 2022 LIST
https://telegram.me/mpsc_vision/34774

📌 वनरक्षक नोटीस धुळे
https://telegram.me/mpsc_vision/34775

📌 लोकसंख्या नोट्स....
https://telegram.me/mpsc_vision/34776

📌 सोलापूर महानगरपालिका अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/34784?single

📌 सोलापूर महानगरपालिका वेळापत्रक...
https://telegram.me/mpsc_vision/34783

📌 फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' विजेत्यांची यादी (Filmfare Awards 2024 Winner List)
https://telegram.me/mpsc_vision/34782
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤4🎉2👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

गरज संपली की, विचारांना डावलणारी
माणसं स्वार्था साठीच जवळ येतात !

परंतु,

विचारांनी विचारांशी बांधलेली माणसं
निस्वार्थी पणे संकटात सुध्दा जवळ येतात !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39❤8🎉2😍1
✅#CET अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ (2024-25)✅✅

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2🥰1👏1
✅राज्यसेवा ३३ संवर्ग

🟣✍ स्पर्धा परीक्षा अपडेट्स
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3🥰1👏1
🔖 अव्वल कारकून च प्रमोशन नायब तहसीलदार झाले आहे..
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🥰3👏2❤1
➡️GMC Nagpur Group D Post syllabus✅✅
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2👏2🔥1
🚫 शेवटची तारीख : 30 January 2024 🚫

✅◾️(GMC Nagpur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी भरती

✅◾️GMC Nagpur Recruitment

➡️◾️जाहिरात पहा
https://t.me/mpsc_vision/34799

➡️◾️अभ्यासक्रम पहा
https://t.me/mpsc_vision/34798

🔥एकूण जागा :680
🔥परीक्षा : IBPS घेणार
🔥वय: 18 ते 38 वर्षे
🔥शिक्षण : 10 वी उतीर्ण

✅◾️अर्ज करायची लिंक
https://ibpsonline.ibps.in/gmcnov23

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13🎉3❤1🥰1😍1
📌जिल्हा न्यायालय हॉलतिकीट उपलब्ध

👇👇👇👇👇

➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤4😍3⚡2🔥2
🥸 व्यवस्थित वाचा

✅✔️ परीक्षेत गैरवर्तवणुकीवरून काही उमेदवारांना परीक्षा देण्यापासून MPSC ने बंदी घातली आहे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36👏4⚡2❤2💯2
✅#Notice

👉जिल्हा न्यायालय भरती.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤3🎉2😍2
➡️ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण

➡️ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍57❤8👏5🎉5💯5
🔖 #Exam date UPDATE

🟣◾️जिल्हा न्यायालय भरती
5,7,8,12,14 फेब्रुवारी

🟣◾️सोलापूर महानगर पालिका
15 ,16,17 फेब्रुवारी

🟣◾️सांस्कृतिक मंडळ
24 फेब्रुवारी

🟣◾️MIDC, आदिवासी विकास विभाग, पुरवठा विभाग, ZP ❓
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤4😍4🎉2