𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌#syllabus
✅मार्च महिन्यात परीक्षा होईल..

✅महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13😍3🏆2❤1
✅♦️आरोग्य विभाग document verification साठी application form ची प्रिंट लागत आहे.

👉 ज्यांच्याकडे नसेल त्यांनी खालील लिंक वर लॉगिन करून काढून घ्या.
👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/login.html


2. आरोग्य विभाग निकाल
#MPW व इतर गट क, गट ड जाहीर झालेले आहेत खालील वेबसाईट वर पाहू शकता..✅✅
👇👇👇
https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA==
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3👏2🥰1
✅19 February Update✅

📌 समाजकल्याण_अधिकारी
previous year Question papers

https://telegram.me/mpsc_vision/35673

📌 समाज कल्याण गट ब
अभ्यासक्रम

https://telegram.me/mpsc_vision/35677

📌 इतर मागास बहुजन समाज कल्याण गट ब अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/35678

📌11th & 12th Sociology books
https://telegram.me/mpsc_vision/35679

📌 आरोग्य विभाग document verification साठी application form ची प्रिंट लागत आहे.
https://telegram.me/mpsc_vision/35694

📌 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट-क)अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/35693

📌 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/35691?single

📌 UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2024
https://telegram.me/mpsc_vision/35690

📌 पोलीस भरतीसाठी_लागणारी महत्वाची कागदपत्रे.
https://telegram.me/mpsc_vision/35689

📌 आरोग्य विभाग गट ड DV वेळापत्रक वेबसाईटवर पडत आहेत
https://telegram.me/mpsc_vision/3568

📌 नगर परिषद भरती 2023 शुद्धिपत्रक
https://telegram.me/mpsc_vision/35680
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤3🎉1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

अपेक्षा अपेक्षित असते !

अपेक्षा नुसार अपेक्षा केली तर
अनपेक्षितपणे अपेक्षा पेक्षा जास्त पदरात पडते !

परंतु...

अपेक्षा पेक्षा जास्त अपेक्षा केली तर
अपेक्षा भंग अपेक्षितच असतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍44❤9💯8
🔖 चालू आठवड्यात

➡️◾️MIDC वेळापत्रक
https://recruitment.midcindia.org/

➡️◾️Food supply hall ticket
https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx

➡️◾️WRD merit list
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14😍3❤2⚡2🤝1
🔖परीक्षेला उरलेले दिवस 🔖
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔴 राज्यसेवा पूर्व 2024

🔘 28 एप्रिल 2024

⏱️Count:- 68 दिवस 🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔘 Combine पूर्व 2024

🔴16 जून 2024

⏱️ Count:- 117 दिवस 🔥
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤5😍1
📌PSI 2021,2022,2023 च्या ✅मुलाखतीसाठी थोडक्यात महत्वाचे मुद्दे..!!

मुलाखतीला मार्क्स येणं कठीण नाही हे मला माझे मुलाखतीचे मार्क्स बघितल्यानंतर समजलं कारण अनेक प्रश्नांना मी sorry असं उत्तर दिलं होतं आणि त्यावरून मला नक्की वाटलं होतं की आपल्याला 22-23 च्या पुढं मार्क्स येणार नाहीत पण अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स येण्याची कारणं खाली लिहतोय..
1️⃣)खरंतर पहिल्याच प्रश्नाला आणि तिथून पुढच्या बऱ्याच प्रश्नांना सॉरी म्हणालो होतो परंतू अशा परिस्थितीमध्येही शेवटपर्यंत आत्मविश्वास कमी होऊ दिला नव्हता... आपला आत्मविश्वास कमी होतोय हे पॅनेलला समजलं नाही पाहिजे.

2️⃣)Condition type Question ला अजिबात सॉरी म्हणायचं नाही..

3️⃣) न येणाऱ्या प्रश्नाबाबत केवळ सॉरी म्हणून न थांबता सर मी या प्रश्नांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन असं काहीतरी सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न करा..

4️⃣) मुलाखत देताना पॅनेलचे मेंबर सोडून दुसरीकडे कुठेही नजर जाऊ देऊ नका.. मुलाखत होईपर्यंत दोघांकडेच नजर असावी... सोबतचं पॅनेल मधील लोकांना तुम्ही खूप चांगला respect देत आहात याची जाणीव व्हायला हवी.

5️⃣) प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे असं आयोगाला अजिबात अपेक्षित नसतं पण ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय ते अगदी नम्रपणे आणि खणखणीत दया..

6️⃣) Good morning, thank u, sorry, बाहेर जाताना Have a good day sir हे सर्व खूप आत्मविश्वासाने म्हणा,100% मार्क्स वाढलेले दिसतील.
मुलाखतीला कसे जास्तीत-जास्त मार्क्स घेता येतील यासाठी शक्य तितके प्रयत्न करत रहा... बरेचदा असं होतं की एखाद्या विद्यार्थ्यांचा चांगला स्कोर असतो आणि त्याला वाटतं असतं की आपल्याला कितीही कमी मार्क्स आले तरी आपण पास होऊन जाऊ पण असा गैरसमज न करता तुम्हाला कितीही मार्क्स असले तरी मुलाखतीची तयारी प्रामाणिकपाणे आणि जोरात व्हायला हवी... मी मुलाखत दिल्यानंतर मला 23-24 मार्क्स येतील असे वाटले होते व निकालाच्या आधी मुलांनी तयार केल्या लिस्ट नुसार मी 110 व्या क्रमांकावर होतो परंतू ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी मला 27 मार्क्स दिले होते...जास्तीचे जे 4-5 मार्क्स मिळाले होते त्यामुळे मी थेट 110 वरून 45 व्या Rank ने पास झालो होतो... खरंतर ही माझी पहिलीच मुलाखत होती आणि मुलाखतीला आलेल्या मार्क्समुळे मिळालेला आत्मविश्वास आजही कामी येतो त्यामुळे फक्त वर दिलेल्या सर्व Basic गोष्टी सांभाळा, खूप चांगले मार्क्स येतील... सर्वांनां मनापासून शुभेच्छा 💐❤️

@रेवण सर ( PSI)


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍51❤4💯3👏1
📌♦️👉 गट क 2022 मुख्य परीक्षा चे typing चे आयोगाचे टंकलिखित उतारे लवकरच विध्यार्थ्यांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏2⚡1❤1
सर्वोच्च न्यायालयाने आपचे कुलदीप कुमार यांना चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी घोषित केले आहे

🧐 नक्की प्रकरण काय हे समजुन घ्या

◾️चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुक
◾️महापौर निवडणुकीचे पीठासीन अधिकारी : अनिल मसिह
◾️30 जानेवारी 2024 रोजी निवडणूक झाली
◾️रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी अवैध 8 मते अवैध घोषित केलेली
◾️महापौरपदी भाजपचे मनोज सोनकर विजयी

🔖 35 सदस्यांच्या चंदीगड महापालिकेत
◾️भाजपचे 14 नगरसेवक
◾️आपचे 13 नगरसेवक तर
◾️काँग्रेसचे 7 नगरसेवक
◾️शिरोमणी अकाली दलाचा 1 नगरसेवक आहेत

🔖 निवडणुकीत झाल्यानंतर
◾️सोनकर (भाजप ) यांना 16 मते
◾️कुमार यांना 12 ( आप)  मते
◾️8 मते अवैध ठरविण्यात आली


🔖रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांचा video बाहेर आल्यावर प्रकरण सुप्रीम कोर्ट मध्ये गेले

◾️मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकाल दिला
◾️रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी अवैध घोषित केलेली आठ मते वैध मानली गेली आहेत आणि आप उमेदवाराच्या बाजूने आहेत असे कोर्ट ने सांगितले
➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍81❤12👏6🥰3💯3
✅पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

☑️➡️🔴उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार अंतिमरित्या प्रसिद्ध कऱणेबाबत

☑️➡️लिंक:-👉https://www.pcmcindia.gov.in/marathi/rec2022.php

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23👏4❤2😍2🤝2
🔥Railway Recruitment Board ALP संदर्भात :

➡️ कोणाला Application मध्ये त्रुटी असतील व बदल (correction )करायचा असेल तर आज पासून 29 फेब्रुवारी पर्यंत त्यात बदल (correction) करू शकता 👆👆

✅माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा..एखाद्याला मदत होईल 💯

📌#RRB #ALP

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🎉2❤1😍1
✅20 February Update✅

📌 PSI 2021,2022,2023 च्या मुलाखतीसाठी थोडक्यात महत्वाचे मुद्दे..!!
https://telegram.me/mpsc_vision/35703

📌 EWS टेट मार्कनुसार यादी
https://telegram.me/mpsc_vision/35704

📌 ठाणे महानगरपालिका पदभरती जाहिरात प्रसिद्धीपत्रक..
https://telegram.me/mpsc_vision/35706

📌 5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)
https://telegram.me/mpsc_vision/35709

📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये
https://telegram.me/mpsc_vision/35710

📌 पनवेल महानगरपालिका भरती 2023
https://telegram.me/mpsc_vision/35712

📌 वनरक्षक भरती अंतिम निवड जाहीर
गडचिरोली विभाग

https://telegram.me/mpsc_vision/35714

📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती
उमेदवारांची निवड यादी व एकत्रित (Consolidated) प्रतिक्षा यादी गुणवत्तेनुसार

https://telegram.me/mpsc_vision/35718
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤3👏2🎉1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जगातील सर्वात कठीण काम,
दुसऱ्याचं मत परिवर्तन करणे !

आणि...

सर्वात सोपे काम,
स्वतःचे मत परिवर्तन करणे !

तेव्हा, स्वतः बदला म्हणजे जग बदलेल !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
  🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍52❤7👏6💯3👌1
📌 पुणे महापालिकेच्या 320 पदांच्या अंतिम यादीला आयुक्तांची मान्यता

✅◾️महापालिकेच्याअग्निशामक दल, औषध निर्माता व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या भरती प्रक्रियेनंतरच्या अंतिम निवड यादीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मान्यता दिली आहे.
✅◾️मागील पाच ते सहा महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू होती
➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤1🎉1😍1
📌शिक्षक भरती पवित्र पोर्टल
➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8💯3❤1👏1
📱 SBI क्लर्क मुख्य परीक्षा 2024 हॉल तिकीट आलेली आहेत

✅◾️कोणी असेल तर पाहून घ्या 👇👇

➡️https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/oecla_fenr24/login.php?appid=8217f77201138cb5e96483cfd40d790d
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤2👏1🎉1
📌छ संभाजी नगर महानगरपालिका भरती

➡️निवड यादी व प्रतिक्षा यादी

➡️लिंक
https://www.aurangabadmahapalika.org/padbharti-2023
➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🎉1😍1
💳 सर्वात शक्तिशाली पासपोर्ट

✅◾️फ्रान्सचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली
✅◾️भारत 80 व्या स्थानी आहे भारतीय पासपोर्टवर 77 देशांमध्ये विनाव्हिसा जाता येते.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15😍2❤1🎉1💯1