𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅ #SEBC मराठा जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे👇

📌 अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
📌 अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
📌 अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
📌 अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक यांचे टी.सी किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा (निरक्षर असल्यास) निरक्षर असल्याचे शपथपत्र व त्यांचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
📌 दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी)
📌 वंशावळ
(अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)

✅
#SEBC साठी नॉनक्रेमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे👇

📌 अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
📌 अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
📌 अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
📌 जातीची प्रमाणपत्र
📌 तहसीलचे ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)

📌 (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)

👉 पोलीस भरती 2022 - 2023
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27😍2⚡1❤1
❇️ पोलीस भरती फॉर्म भरताना ज्यांचा e mail id चुकला आहे त्यांनी...

👉 तुमचे नाव, चुकलेला mail id, नवीन mail id, ओळखपत्र खालील mail वर E-mail करा..
👇👇👇👇
mahapolicerecruitment.support@mahait.org

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1
📌भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9144 जागांसाठी भरती

1] टेक्निशियन ग्रेड सिग्नल l :- 1092
2] टेक्निशियन ग्रेड lll :- 8052


➡️शैक्षणिक पात्रता👇👇
पद क्र.1 :-  
B.Sc (Physics/Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2 :-
(i) 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

➡️वयाची अट :- 01 जुलै 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

✅पद क्र.1 :- 18 ते 36 वर्षे
✅पद क्र.2 :- 18 ते 33 वर्षे

➡️नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

➡️Fee :- General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

➡️अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 08 एप्रिल 2024
परीक्षा (CBT) :- ऑक्टोबर & डिसेंबर 2024



➡️Apply Link :- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤3👏1😍1
✅♦️👉 पोलीस भरती ज्यांचा ई-मेल टाकताना चुकला आहे त्यांना बदलण्यासाठी पोलीस भरती वेबसाईट वर लिंक उपलब्ध झालेली आहे.

✅♦️👉लिंक- https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11👏1💯1🤝1
📣 SSC CHSL 2023 Final Marks Out. Check now.

✅http://ssc.nic.in
➗➗➗➗➗➗➗➗

✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2⚡1❤1😍1
📌♦️👉सोलापूर महानगरपालिका Revised Response Sheet

➡️♦️👉लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32645/84486/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👏2❤1💯1
📌♦️👉Typing exam update

✅*MSCE Pune postponed the April, 2024 Exams.*

✔️_New exam dates are as below:_

💙(1) *GCC Manual Typing*
7th & 8th June, 2024

💙(2) *GCC Shorthand (Computer Based)*
20th to 23rd June, 2024

💙(3) *GCC-TBC English*
10th to 14th June, 2024

💙(4) *GCC-TBC Marathi, Hindi*
18th to 20th June, 2024

💙(5) *GCC-SSD-CTC*
28th & 29th June, 2024


➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1💯1🤝1
✅22 March Update✅

📌 NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची?
https://telegram.me/mpsc_vision/36840

📌 IPL 2024 कर्णधार - महत्वाचे
https://telegram.me/mpsc_vision/36844

📌 भारतातील आता पर्यंत मिस वर्ल्ड व युनिव्हर्स
https://telegram.me/mpsc_vision/36845

📌 SEBC मराठा जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे
https://telegram.me/mpsc_vision/36848

📌 पोलीस भरती फॉर्म भरताना ज्यांचा e mail id चुकला आहे त्यांनी...
https://telegram.me/mpsc_vision/36849

📌 भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9144 जागांसाठी भरती
https://telegram.me/mpsc_vision/36851

📌 मागील झालेले पोलीस भरती पेपर
https://telegram.me/mpsc_vision/36855

📌 SSC CHSL 2023 Final Marks Out. Check now.
https://telegram.me/mpsc_vision/36856

📌 Dept. ASO 2023 Merit list
https://telegram.me/mpsc_vision/36862?single

📌 Dept. ASO 2023 Final Recommendation List
https://telegram.me/mpsc_vision/36864

📌 Typing skill test मधील चुका किती जमतात?? Response शीट तपासताना काय
https://telegram.me/mpsc_vision/36867

📌 सोलापूर महानगरपालिका Revised Response Sheet
https://telegram.me/mpsc_vision/36868

📌 Typing exam update
https://telegram.me/mpsc_vision/36869

📌 SSC GD Re examination
https://telegram.me/mpsc_vision/36870

📌 YCMOU book
शुम्पिटर चा प्रश्न यातून आलेला

https://telegram.me/mpsc_vision/36871
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18👏2⚡1❤1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

सूर्य उगवतो नि मावळतो, हा नित्य क्रम त्याचा. तो काही शुभ-अशुभ पाळत नाही !

माणूस केव्हाही जन्म घेतो नि केव्हाही मरतो, तेव्हाही तो शुभ-अशुभ पाळत नाही !

मग जन्म नि मृत्यूचा दरम्यान च्या आयुष्यात शुभ नि अशुभ कुठून येते?

प्रत्येक दिवस हा जीवनात शुभ म्हणूनच येतो, फक्त आपल्याला सकारात्मक जीवन जगता आलं पाहिजे !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
     😍शुभ सकाळ 😍
👍59💯10😍5🥰2❤1
❇️ महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी #imp

1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर
सातारा)
3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)


❌पाठच करून ठेवा... या वर एक प्रश्न fix 🔥🔥

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤5👏3⚡1💯1
#Typing certificate exam

♦️ ज्यांनी मराठी, English typing certificate काढण्यासाठी फॉर्म भरला होता त्यांच्या परीक्षा खालीलप्रमाणे आहेत..

👉 ENGLISH : 10 ते 14 जून

👉 मराठी: 18 ते 20 जून

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤2👏1🤝1
✅मराठा आरक्षणानंतरही "SEBC" ची प्रतिक्षाच...

🔴जात दाखल्याच्या संकेतस्थळावर 2015 चा संदर्भ; तहसीलदारांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार...

🔘"SEBC" प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8😍2❤1🏆1
✅ इस्रोचं मोठं यश! 21व्या शतकातील 'पुष्पक' विमानाची यशस्वी चाचणी

☺️ इस्रोचे पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन पुष्पक

☺️ दिनांक : 23 मार्च 2024

☺️ ठिकाण : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी दरम्यान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले आहे.

☺️ RLV LX-02 लँडिंग प्रयोग सुरू केल्याने, पुन्हा वापरण्यायोग्य लॉन्च व्हेईकल (RLV) टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे.

⭐️ 'हे' आहे खास वैशिष्ट्य :

😄पुष्पक हे पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपण करणारे विमान आहे. पंख असलेल्या विमानासारखे दिसणारे हे विमान आहे. 6.5 मीटर लांबीच्या या विमानाचे वजन 1.75 टन आहे.

😄 अंतराळात प्रवेश किफायतशीर करण्यासाठी हे खूप प्रभावी पाऊल आहे. 

😄 हे पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन आहे, ज्याचा वरचा भाग सर्वात महागड्या उपकरणांनी सुसज्ज आहे. 

😄 याचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे अंतराळातील उपग्रहाला नंतर इंधन भरण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी परत आणण्यातही ते मदत करेल. 

😄 अंतराळ मोहिमा स्वस्त होतील
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤2😍2🏆2
📌Forensic लॅब विविध पदाचा अभ्यासक्रम ✅✅

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤4🏆2😍1
📌♦️👉MIDC पेपरचे हॉलतिकीट आलेत.

☑️➡️♦️👉लिंक
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7bd475dd
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏1💯1🏆1